हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतात

  1. National Science Day 2022: राष्ट्रीय विज्ञान दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या अधिक
  2. National Science Day 2022 Significance History Theme Why National Science Day Is Celebrated Every Year On 28 February
  3. This is the special reason behind the celebration of 'National Science Day' on 28th February
  4. राष्ट्रीय विज्ञान दिनाचा इतिहास तुम्हाला माहित आहे का?
  5. राष्ट्रीय विज्ञान दिवस
  6. National Science Day : …म्हणून आज राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतात


Download: हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतात
Size: 38.60 MB

National Science Day 2022: राष्ट्रीय विज्ञान दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या अधिक

National Science Day 2022: राष्ट्रीय विज्ञान दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या अधिक भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारीला चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. सामान्य जनमानसात विज्ञानाबद्दल जागृती वाढावी, विज्ञानाचा शांततेसाठी आणि विकासासाठी वापर व्हावा, हा यामगचा उद्देश असतो. National Science Day 2022: भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारीला चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. सामान्य जनमानसात विज्ञानाबद्दल जागृती वाढावी, विज्ञानाचा शांततेसाठी आणि विकासासाठी वापर व्हावा, हा यामगचा उद्देश असतो. 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी चंद्रशेखर वेंकट रामन (Chandrashekhara Venkata Raman) यांनी भारतातील रामण परिणामाचा शोध लावला. तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो. वैज्ञानिक, संशोधक तसेच देशातील सर्व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. चंद्रशेखर वेंकट रामन यांना भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं आहे. तसेच 1954 मध्ये रामन यांना 'भारतरत्न' आणि 1957 मध्ये लेनिन शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सी. व्ही. रामन यांचा जन्म तिरुचिरापल्ली येथे 7 नोव्हेंबर 1888 मध्ये झाला. रामन यांनी चेन्नई येथून आपलं शिक्षण पूर्ण केलं. सी. व्ही रामन यांनी 1917-1933 या काळात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर 1947 साली रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले. 1986 मध्ये ‘नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन’मार्फत (एनसीएसटीसी) विज्ञानाचा प्रचार-प्रसार व्हावा, अशी मागणी केंद्र सरकार...

National Science Day 2022 Significance History Theme Why National Science Day Is Celebrated Every Year On 28 February

National Science Day 2022 : देशभरात 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी रामन परिणामाचा (Raman Effect)शोध लावला. यासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले. तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' म्हणून साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात. भारतीयांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण रुजला जावा हे याचं उद्दिष्ट आहे. चंद्रशेखर वेंकट रामन यांनी कोलकाता विद्यापीठात 1917-1933 भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. तेथेच त्यांनी भौतिक शास्त्र विभागाचे प्रमुख पद भूषवले. तसेच 1947 साली ते बंगळुरुमधील रामन संशोधन संस्थेचे संचालक होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक संशोधन संस्था आणि विद्यापीठांना उभारणीत रामन यांचा मोलाचा वाट होता. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना 1954 साली भारत सरकारकडून भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 21 नोव्हेंबर 1970 रोजी त्यांचे बंगळुरुमध्ये निधन झाले. सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न'ने गौरव भारतात 1986 पासून दरवर्षी 28 फेब्रुवारी 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो. भौतिकशास्त्रातील आपल्या संशोधनामध्ये त्यांना रामन इफेक्टचा शोध लावला. याच संशोधनातून पुढे रामन स्कॅटरींगचा शोध लागला. जेव्हा एखादा प्रकाशाचा किरण धुळ कण विरहीत, पारदर्शक रासायनिक संयोगातून जातो त्यावेळी त्यातील प्रकाशाचा काही अंश येणाऱ्या किरणाच्या विरुद्ध दिशेला तय...

This is the special reason behind the celebration of 'National Science Day' on 28th February

महान वैज्ञानिक सी. व्ही. रामण यांच्या स्मरणार्थ आणि स्मृतीप्रित्यर्थ संपूर्ण देशात २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान’ दिवस म्हणून साजरा केला जातो. जगातील महान वैज्ञानिकांपैकी एक असलेले प्रा. सी. व्ही. रामण यांनी केलेले काम विज्ञानाच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. तसेच, त्यांचे जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. नेहमी संशोधनात स्वारस्य असलेले सी. व्ही. रामण हे प्रकाश विखुरण्याच्या क्षेत्रात मास्टर म्हणून ओळखले जात होते. ते त्यांच्या शैक्षणिक जीवनात टॉपर होते. प्रोफेसर रामण यांनी ध्वनीशास्त्र आणि प्रकाशशास्त्रात मोठे योगदान दिले. एक उत्तम शिक्षक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. १९१७ मध्ये त्यांची राजाबाजार विज्ञान महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… २८ फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिवस? ‘रामण इफेक्ट’च्या शोधासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. प्राध्यापक सी. व्ही. रामण यांनी रामण प्रभावाचा शोध लावला आणि भौतिकशास्त्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना १९३० मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. महान भारतीय शास्त्रज्ञाच्या या शोधाची एक अतिशय रंजक कहाणी आहे. १९२१ साली भूमध्य समुद्राच्या निळ्या रंगाचे कारण जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता वाढली. निळ्या रंगाचे कारण समजून घेण्यासाठी त्यांनी पारदर्शक पृष्ठभाग, बर्फाचे तुकडे आणि प्रकाश यांच्यासोबत विविध प्रयोग केले. त्यानंतर बर्फाच्या तुकड्यामधून प्रकाश गेल्यानंतर त्यांनी तरंग लांबीतील बदल पाहिला. याला रामण प्रभाव म्हणतात. या शोधाने भौतिकशास्त्राच्...

राष्ट्रीय विज्ञान दिनाचा इतिहास तुम्हाला माहित आहे का?

28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन (National science day) म्हणून साजरा केला जातो. सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनात विज्ञानाच्या महत्त्वाबद्दल संदेश देण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. मानव कल्याणासाठी सर्व उपक्रम, केले जाणारे कार्य आणि विज्ञानाची उपलब्धी दाखवणे हे देखील राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या उद्दिष्टांमध्ये समाविष्ट आहे. यासोबतच विज्ञान क्षेत्रातील उदयोन्मुख समस्या किंवा कल यावर चर्चा करण्यासाठी आणि तंत्रज्ञानावर आधारित उपाय शोधण्याची शपथ घेण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिनही साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिनाद्वारे, भारतीय नागरिकांमध्ये वैज्ञानिक विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने देखील साजरा केला जातो.आज आपण राष्ट्रीय विज्ञान दिनाबद्दल जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय विज्ञान दिनाचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? राष्ट्रीय विज्ञान दिनाचा इतिहास | National science day history in marathi भारताचे महान शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. देशातील भौतिकशास्त्रज्ञांपैकी एक असलेल्या सी.व्ही. रामन यांच्या लोकप्रिय ‘रामन इफेक्ट’च्या शोधाची 28 फेब्रुवारी 1928 रोजी पुष्टी झाली, त्यानंतर त्यांना दोन वर्षांनी म्हणजे 1930 साली या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक देण्यात आले. हे लक्षात घेऊन भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान कम्युनिकेशन कौन्सिलने (NCSTC) 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचा सल्ला दिला होता. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रम राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त, विविध विभाग आणि अशासकीय संस्था ...

राष्ट्रीय विज्ञान दिवस

भारतात दरवर्षी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ राष्ट्रीय विज्ञान दिनाचे उद्दिष्ट [ ] लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या विज्ञानाचे महत्त्व सांगण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी साजरा केला जातो. मानवी कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रात सर्व क्रियाकलाप, प्रयत्न आणि कृत्ये प्रदर्शित करणे. सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि विज्ञान क्षेत्रात विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी हे साजरे केले जाते. देशातील वैज्ञानिक विचारांच्या नागरिकांना संधी देणे. लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करण्यासाठी. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मूळ उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे आणि त्यांना प्रेरित करणे आणि विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरीबद्दल लोकांना जागृत करणे हा आहे. विज्ञानाशिवाय विकासाचा मार्ग वेगाने पुढे जाऊ शकत नाही. विज्ञान गैरसमज आणि अंधश्रद्धा नष्ट करते. विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रसिद्ध करण्यासोबतच देशातील नागरिकांना या क्षेत्रात संधी देऊन नवीन उंची गाठणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. देशाच्या विकासासाठी वैज्ञानिक विचारांचा प्रसार आवश्यक आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनासारखे कार्यक्रम वैज्ञानिक वृत्तीचा प्रसार करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरू शकतात. विज्ञानाच्या माध्यमातूनच आपण समाजातील लोकांचे जीवनमान अधिकाधिक सुखी करू शकतो. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय आणि इतर विज्ञान राष्ट्रीय विज्ञान दिनाची थीम [ ] वर्ष १९९९ - "आमची बदलती पृथ्वी". वर्ष २००० - "मूलभूत विज्ञानामध्ये स्वारस्य वाढवणे". वर्ष २००१ - "विज्ञान शिक्षणासा...

National Science Day : …म्हणून आज राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतात

28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, सर चंद्रशेखर वेंकट रामन (Scientist c. v. Raman) यांनी रामन परिणामाचा (Raman Effect)शोध लावला. यासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले. तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' (National Science Day ) म्हणून साजरा केला जातो. चंद्रशेखर वेंकट रामन यांनी कोलकाता विद्यापीठात 1917-1933 भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. तेथेच त्यांनी भौतिक शास्त्र विभागाचे प्रमुख पद भूषवले. तसेच 1947 साली ते बंगळुरुमधील रामन संशोधन संस्थेचे संचालक होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक संशोधन संस्था आणि विद्यापीठांना उभारणीत रामन यांचा मोलाचा वाट होता. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना 1954 साली भारत सरकारकडून भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 21 नोव्हेंबर 1970 रोजी त्यांचे बंगळुरुमध्ये निधन झाले. विज्ञानात रुची वाढवण्यासाठी आणि समाजात विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. 'राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद' (National Science and Technology Conference) व 'विज्ञान आणि तंत्रज्ञान' (Science and technology) मंत्रालयाकडून या दिवशी देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे देशातील विज्ञानाची निरंतर प्रगती कायम ठेवणे. यासह, देशात अणुऊर्जेविषयी असलेली लोकांच्या मनातील भीती दूर करणे हे त्याचे मुख्य उद्दीष्ट आहे. केवळ अणुऊर्जेने देशाचा अथक विकास सुनिश्चित केला जाऊ शकतो. समाजातील लोकांचे जीवनमान उंचावेल आणि विकसित होऊ शकेल, हे उदिष्ट असते.