हॅलो सोलापूर ग्रामीण

  1. सोलापूर ग्रामीण, पोलीसांची धडाकेबाज कारवाई..
  2. Shivraj Singh Chouhan Appreciate Work Of Solapur Rural Police
  3. Good News; सोमवारपासून सोलापूर ग्रामीण होणार 'अनलॉक'; लवकरच निघणार आदेश
  4. Solapur Unlock: Restrictions In Solapur City Relaxed, What About Solapur Rural Areas


Download: हॅलो सोलापूर ग्रामीण
Size: 13.46 MB

सोलापूर ग्रामीण, पोलीसांची धडाकेबाज कारवाई..

पोलिस अधीक्षकांनी तीन टोळीतील ०९ गुन्हेगारांना केले तडीपार… सोलापूर : मा. श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचेकडे महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ५५ अन्वये आरोपींवर प्रतिबंधात्मक करावाई करण्यासाठी “हद्दपार प्राधिकरणाचे” कामकाज चालविण्यात येते. बेकायदेशीर रित्या शरीराविषयी व मालाविषयी गुन्हे करणारे सांगोला व पंढरपूर तालुक्यात टोळी निर्माण करून गुन्हे करून सर्वसामान्य लोकांत भय व दहशत केलेल्या तीन टोळयातील ०९ इसमाना मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी हदद्वार केले आहे. सांगोला पोलीस स्टेशन हद्दीतील टोळी कं ०१ इसम नामे १) अनिकेत बापूराव काळे, २) अक्षय विजय इंगोले, दोघे रा. वज्राबादपेठ, सांगोला यांनी सांगोला तालुक्यात तसेच परिसरात दहशत निर्माण करून मालाविषयक व शरिराविषयक गंभीर गुन्हे केले आहेत, त्यांची हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या समक्ष सुनावणी होवून त्यांना ०१ वर्ष मुदती करीता सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तसेच टोळी क्रं ०२ इसम नामे १) वीराज दिलीप मस्के, रा. एखतपूर रोड, मस्के कॉलनी, सांगोला, २) अजिंक्य बिरूदेव माने, रा. धनगर गल्ली, सांगोला व ३) लखन रामचंद्र चव्हाण, रा. सांगोला यांचे विरूध्द देखील मालाविषयी व शरीराविषयी गुन्हे दाखल असून ते गुन्हे करण्यासाठी टोळी तयार करून गुन्हे करत असल्याने त्यांच्या विरूध्द देखील हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव प्राप्त होता. त्यांना सोलापूर जिल्हा व सांगली जिल्हयातील जत व आटपाडी तालुक्यातून ०१ वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे. व” त्याच प्रमाणे पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील टोळी कं ०३ इसम नामे १) शंकर उर्फ बिनू लिंगा भोसले, रा. आंबे, ता. पंढरपूर, २) विकास ...

Shivraj Singh Chouhan Appreciate Work Of Solapur Rural Police

"आप जैसे अधिकारी हमारी शान है", सोलापूर ग्रामीण पोलिसांचं मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून कौतुक मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कार्याचं कौतुक केलं आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांसदर्भात ट्वीट करत सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या अधिक्षक तेजस्वी सातपुते यांचे अभिनंदन केले आहे. सोलापूर: मध्यप्रदेश येथील बहोरीबंद तालुक्यातील धनवाही गावातील काही कामगार सोलापुरात अडकल्याची तक्रार तिथल्या जिल्ह्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. या कामगारांना सोलापूरमध्ये बंधक बनवलं गेलंय का अशी शंका आल्याने त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश बहोरीबंदचे एसडीएम रोहित सिसोनिया यांना दिले. रोहित सिसोनिया यांनी ही माहिती सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या अधिक्षक तेजस्वी सातपुते यांना दिली. 6 जानेवारी रोजी संध्याकाळी तेजस्वी सातपुते यांनी ही माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून तेजस्वी सातपुते आणि ग्रामीण पोलिसांच्या टीमने या कामगारांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मध्यप्रदेशच्या कटनीमधील धनवाही गावातील काही कामगार, त्यांची मुलं अशी एकूण 52 जण सोलापुरातील मंद्रुप येथे अडकून होती. कामगारांना काम मिळवून देण्याचं आश्वासन देऊन ठेकेदारानी त्यांना सोलापूरमध्ये आणलं होतं. त्यानंतर त्यांना ऊस तोडणीसाठी सोलापूरमधील मंद्रुप येथे नेण्यात आले. मात्र कामात कुशल नसल्याने त्यांना ऊसतोडणी करता येत नव्हती. त्यामुळे त्यांना परत आपल्या गावी जायची इच्छा व्यक्त केली. मात्र परत जाण्यासाठी कामगारांकडे पैसे नव्हते तर दुसरीकडे मालकाने आधीच खर्च करून कामगारांना आणलं होतं. जितका खर्च करुन कामगारांना आणलं तितक्या पैशाचे काम देखील त्यांनी केलं नव्हतं. आता पुन्हा परत पाठवण्यासाठी लाग...

Good News; सोमवारपासून सोलापूर ग्रामीण होणार 'अनलॉक'; लवकरच निघणार आदेश

शासनाने जाहीर केलेले सुधारित नियम सोमवारपासूनच लागू होतील. कोरोना पॉझिटिव्हिटी दर व ऑक्सिजनच्या बेडवरील रुग्णसंख्या यानुसार, हे स्तर ठरविण्यात आले आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी अनलॉक संदर्भात घोषणा केली होती पण त्यानंतर काहीच तासात राज्य शासनाने खुलासा करून कोणतीही नियमावली अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही असे स्पष्ट केले होते. त्यामुळे सरकारी गोंधळ समोर आला होता. मात्र, अखेर शुक्रवारी मध्यरात्री नियमावली जारी करण्यात आली. तीन जून रोजी शासनाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार, राज्यात ३१,२२४ ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. हा रुग्णसंख्या आढळण्याचा घसरण्याचा दर समजला जात आहे. याचा तपशील शासनाकडे आहे. या आकडेवारीनुसार संबंधित जिल्हा कुठल्या स्तरात बसतो, ते प्रशासन ठरवू शकतात. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, वसई-विरार, नवी मुंबई, नागपूर, सोलापूर व कल्याण हे विशेष प्रशासनिक युनिट समजले जाणार आहेत. उर्वरित ३४ जिल्हे एकल प्रशासनिक युनिट समजले जाणार आहेत. पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत असतील तर तो भाग पहिल्या टप्प्यात येईल. पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के आणि २५ ते ४० टक्के ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत असतील तर तो भाग दुसऱ्या स्तरात गणला जाईल. पॉझिटिव्हिटी रेट ५ ते १० टक्के आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेडवर रुग्ण असतील तर तो भाग तिसऱ्या स्तरात गणला जाईल. पॉझिटिव्हिटी रेट १० ते २० टक्के आणि ६० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेडवर रुग्ण असतील तर असा भाग चौथ्या स्तरात गणला जाईल. पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांपेक्षा अधिक आणि ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेडवर रुग्ण असतील तर तो भाग पाचव्...

Solapur Unlock: Restrictions In Solapur City Relaxed, What About Solapur Rural Areas

Solapur Unlock : सोलापूर शहरात निर्बंध आणखी शिथिल, ग्रामीण भागाचं काय? काय सुरु काय बंद? Solapur Unlock: सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले आहेत. लेव्हल 1 नुसार महानगरपालिका हद्दीतील निर्बंध हटवले आहेत. शहरातील मॉल्स, रेस्टॉरंट, सिनेमागृह, नाट्यगृह नियमितपणे सुरू राहणार आहेत. सोलापूर : सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले आहेत. लेव्हल 1 नुसार महानगरपालिका हद्दीतील निर्बंध हटवले आहेत. शहरातील मॉल्स, रेस्टॉरंट, सिनेमागृह, नाट्यगृह नियमितपणे सुरू राहणार आहेत. तर विवाह सोहळ्यासाठी 50 ऐवजी 100 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. तर अंत्यसंस्कार ही नियमितपणे पार पाडता येणार आहेत. उद्या सोमवार सकाळी 7 वाजल्यापासून हे आदेश लागू होणार आहेत. शहर-जिल्ह्यातील रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट आणि त्याठिकाणी असलेली ऑक्‍सिजन बेडची उपलब्धता असे निकष लावण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात सोलापूर शहरातील रुग्ण व बेडची उपलब्धता पाहून काही निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, आता रुग्णसंख्या पूर्णपणे आटोक्‍यात आल्याने शहरातील बरेच निर्बंध पूर्णपणे शिथल करून सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी घेतला आहे. नागरिकांना नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार असून नियम मोडणाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच दंड भरावा लागणार आहे, असं आदेशात म्हटलं आहे. काय सुरु काय बंद? - खासगी, शासकीय कार्यालयांमध्ये शंभर टक्‍के उपस्थिती - अंत्यसंस्कारासाठी कोणतीही मर्यादा नसणार; पूर्वीप्रमाणे अंत्यविधी होतील - दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, सार्वजनिक ठिकाणे, मॉनिंग वॉक नियमितपणे सुरू - क्रीडा, मनोरंजन, जीम, मॉल्स, थिएटर, नाट्यगृहे देखील पूर्...