हुतात्मा दिन महाराष्ट्र

  1. 1 मे महाराष्ट्र दिन माहिती मराठी
  2. हुतात्मा दिन
  3. Maharashtra Rajya Hutatma Smruti Din 2022 : आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन ; 'या' कारणामुळे केला जातो साजरा, today maharashtra rajya hutatma smruti din 2022 know history
  4. Maharashtra Hutatma Smruti Din 2022: महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन निमित्त CM Eknath Shinde, Dy CM Devendra Fadnavis यांनी वाहिली हुताम्यांना श्रद्धांजली!
  5. हुतात्मा दिन
  6. Mahatma Gandhi 75th Death Anniversary latest marathi


Download: हुतात्मा दिन महाराष्ट्र
Size: 46.56 MB

1 मे महाराष्ट्र दिन माहिती मराठी

२९ डिसेंबर १९५३ रोजी एस. फाझल अली यांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्य पुनर्रचना आयोग’ स्थापन करण्यात आला. या आयोगाने १० ऑगस्ट १९५५ रोजी आपला अहवाल दिला. या अहवालात अशा सूचना होत्या की, विदर्भाचे स्वतंत्र राज्य असावे व कन्नडभाषिक जिल्हे वगळून, मराठवाडा व गुजराती प्रदेशासह द्वैभाषिक राज्य स्थापन करण्यात यावे. पुढे वाचा: • डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती • स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर माहिती • गुड फ्रायडे मराठी माहिती • ख्रिसमस नाताळ माहिती मराठी • रमजान ईद माहिती मराठी • बकरी ईद माहिती मराठी • मोहरमची संपूर्ण माहिती • पतेती सण माहिती मराठी • गुरू नानक जयंती विषयी माहिती • बुद्ध पौर्णिमा माहिती मराठी • भगवान महावीर जयंती माहिती • दत्तजयंती माहिती मराठी • धनत्रयोदशी माहिती मराठी • नवरात्र – दसरा माहिती मराठी • गणेश चतुर्थी माहिती मराठी • बैल पोळा सणाची माहिती • नारळी पौर्णिमा माहिती मराठी • नागपंचमी माहिती मराठी • गुरुपौर्णिमा विषयी माहिती मराठी • आषाढी एकादशी माहिती • वटपौर्णिमा संपूर्ण माहिती • हनुमान जयंती माहिती • गुढीपाडवा माहिती • होळी सणाची माहिती • • रामनवमी माहिती मराठी

हुतात्मा दिन

आजच्या दिवशी ३० जानेवारी १९४८ रोजी भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार राष्ट्रपिता गांधी यांची हत्या करण्यात आली होती. या थोर राष्ट्रीय नेत्याला आदरांजली देण्यासाठी ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून देशभर पाळला जातो. सत्य, अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधींचे विचार इतके प्रभावी आहेत की त्यांनी संपूर्ण जगाला आपल्या विचारांनी भुरळ पाडली आहे. आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले. त्यांचा जन्म २ ऑक्टोंबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्त्वांची त्यांची जीवनप्रणाली होती. त्यांनी प्रत्यक्ष स्वतः आचरण करूनच मग लोकांना उपदेश केल्याने त्यांच्या चुकांकडे बोट ठेवायला लोकांना फारशी संधीच मिळाली नाही. आपल्या जीवनकाळात जिथे ते गेले तिथल्या लोकांना अहिंसेच्या मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी ते लढले. त्यासाठी त्यांनी अहिंसा, असहकार या शस्त्रांचा वापर केला. इ.स.१९१५ पासून भारतातील त्यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी इ.स.१९१७ साली चंपारण्य येथील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन केले. पुढे १९२० साली असहकार आंदोलन केले. १९३० साली सविनय कायदेभंग करून ब्रिटिश सरकारचे लक्ष भारतीयांच्या समस्यांकडे व भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाकडे वेधण्याचा प्रयत्न केला. १९४२ मध्ये चले जाव आंदोलन करून ब्रिटिशांना भारताला स्वातंत्र्य देण्यास भाग पाडले. या कामात त्यांना अनेक वेळा उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला, पण त्यांनी कधीही त्याची पर्वा केली नाही. म्हणूनच देशाच्या कल्याणातच स्वतःचे हित जाणणाऱ्या या महान व्यक्तीला भारताचा राष्ट्रपिता म्हणून गौरवि...

Maharashtra Rajya Hutatma Smruti Din 2022 : आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन ; 'या' कारणामुळे केला जातो साजरा, today maharashtra rajya hutatma smruti din 2022 know history

मुंबई : आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन आहे. संयुक्त स्मरणाचा आजचा दिवस : संयुक्त का साजरा केला जातो? 1 मे 1960 साली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून महाराष्ट्र राज्य अस्तित्त्वात आले. पण पुढे हे बलिदान विस्मरणात जाऊ नये, म्हणून महाराष्ट्र लढा स्मृती मंडळाचे अध्यक्ष भाऊ सावंत यांनी सरकारकडे मागणी करून महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानुसार राज्य शासनाने 21 नोव्हेंबर 2000 पासून हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृति दिन म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली. हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून फ्लोरा फाऊंटन परिसरामध्ये 1965 साली हुतात्मा स्मारकाची उभारणी (Hutatma Smruti Din 2022) झाली. हुतात्म्यांच्या बलिदानाचा इतिहास : राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई न देण्याचे सांगितल्याने महाराष्ट्रात असंतोष होता. मात्र सामान्यांना, महाराष्ट्रातील जनतेला मुंबईसह महाराष्ट्र हवा होता. 21 नोव्हेंबर 1956 दिवशी फ्लोरा फाऊंटन परिसरामध्ये या मागणीसाठी विशाल मोर्चा निघाला होता. फोर्ट भागात त्या वेळेस संचारबंदी असूनही मोठ्या प्रमाणात लोकं जमल्याने सत्याग्रहींवर लाठीमार करण्यात आला होता. फ्लोरा फ्लाऊंटन परिसरात गोळीबार झाला आणि 107 जणांचे जीव (Maharashtra Rajya Hutatma Smruti Din history) गेले. त्यामुळे हुतात्मा स्मृती दिन साजरा केला जातो.

Maharashtra Hutatma Smruti Din 2022: महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन निमित्त CM Eknath Shinde, Dy CM Devendra Fadnavis यांनी वाहिली हुताम्यांना श्रद्धांजली!

महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन निमित्त CM Eknath Shinde, Dy CM Devendra Fadnavis यांनी हुताम्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्रामध्ये 21 नोव्हेंबर हा दिवस 'हुतात्मा स्मृती दिन' म्हणून साजरा केला जातो. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या 107 जणांच्या स्मरणार्थ आजचा दिवस पाळला जातो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे आज लोकार्पण करण्यात आले. पहा ट्वीट Mumbai | Maharashtra CM Eknath Shinde & Deputy CM Devendra Fadnavis pay homage at Hutatma Chowk, to activists who sacrificed their lives during the Samyukta Maharashtra Movement. — ANI (@ANI) मुख्यमंत्री — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

हुतात्मा दिन

हेही बघा: २४ नोव्हेंबर [ ] हे देखील पहा [ ] संदर्भ [ ] • ^ a b eSakal - Marathi Newspaper . 2022-03-26 रोजी पाहिले. • Loksatta . 2022-03-26 रोजी पाहिले. • www.sudarshannews.in . 2022-03-26 रोजी पाहिले. • टीम, एबीपी माझा वेब (2022-03-23). marathi.abplive.com . 2022-03-26 रोजी पाहिले. • 24taas.com. 2017-01-11 . 2022-03-26 रोजी पाहिले. • Jagranjosh.com. 2014-05-20 . 2022-03-26 रोजी पाहिले. • आज तक (हिंदी भाषेत) . 2022-03-26 रोजी पाहिले. • भाषण मराठी - Bhashan Marathi . 2022-03-26 रोजी पाहिले. • (PDF). web.archive.org. Archived from the original on 2011-11-23 . 2022-03-26 रोजी पाहिले. CS1 maint: BOT: original-url status unknown ( • LatestLY मराठी. 2018-11-19 . 2022-03-26 रोजी पाहिले. • Jansatta (हिंदी भाषेत) . 2022-03-26 रोजी पाहिले.

Mahatma Gandhi 75th Death Anniversary latest marathi

Mahatma Gandhi 75th Death Anniversary: महात्मा गांधींचे 'हे' अनमोल विचार बदलतील तुमचं जीवन! Mahatma Gandhi 75th Death Anniversary: स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी भारतात दरवर्षी शहीद दिन साजरा केला जातो. देशात चार वेळा हुतात्मा दिन साजरा केला जात असून 30 जानेवारी हा महात्मा गांधी यांची पुण्यतिथीही देशात शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. Mahatma Gandhi Punyatithi 2023: इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करणाऱ्या भारतातील एक शूर स्वातंत्र्यसैनिक मोहनदास करमचंद गांधी यांनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसेचे पालन केले. या मार्गाचा अवलंब करून त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनी म्हणजे 30 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे निधन झाले. म्हणून हा दिवस गांधीजींची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. यासोबतच याला हुतात्मा दिन असेही म्हणतात. भारतात, राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची पुण्यतिथी 30 जानेवारी रोजी शहीद दिन म्हणून साजरी केली जाते. बापूंनी सत्य आणि अहिंसा हे इंग्रजांविरुद्धचे सर्वात शक्तिशाली शस्त्र बनवले होते, त्यामुळे आजही त्यांचे विचार लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. दरवर्षी 30 जानेवारी रोजी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि तिन्ही दलांचे प्रमुख (लष्कर, वायुसेना आणि नौदल) दिल्लीतील राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीवर श्रद्धांजली अर्पण करतात. 1. क्षमा करणे ही बलवान व्यक्तीची ओळख आहे. 2. पहिले तुम्हाला दुर्लक्ष करतील, त्यानंतर तुमच्यावर हसतील, मग ते तुमच्याशी लढतील त्यानंतर तुम्ही जिंकाल. 3. शहाणा माणूस कृती करण्यापूर्वी विचार करतो आणि मूर्ख माणूस कृती केल...