इन्कम टॅक्स माहिती

  1. तुम्हाला गेल्या वर्षीचा प्राप्तिकर परतावा मिळाला नाही, मग अशा पद्धतीनं तपासा
  2. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा पक्का खबरी आहे PAN CARD, नंबर्स करतात सर्व पोलखोल
  3. Income Tax : घरबसल्या कसा भरायचा इन्कम टॅक्स?, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस!
  4. Income Tax Return : इन्कम टॅक्स भरत असाल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या, ITR भरण्यासाठी उपयुक्त । Income Tax Return: If you file income tax, then know this thing, it will be useful to fill ITR
  5. ITR : इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करणं आता अधिक सोपं! AIS करणार मदत


Download: इन्कम टॅक्स माहिती
Size: 45.45 MB

तुम्हाला गेल्या वर्षीचा प्राप्तिकर परतावा मिळाला नाही, मग अशा पद्धतीनं तपासा

Income Tax Refund: गेल्या वर्षी २०२२ चा इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर तुम्हाला अद्याप रिफंड मिळाला नसेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. या बातमीत स्टेटस तपासण्याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरल्यानंतर करदाते जास्तीत जास्त रिफंडची वाट पाहत असतात. तो कसा तपासायचा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… परतावा प्रक्रिया पुन्हा करावी लागणार जेव्हा तुम्ही प्राप्तिकर रिटर्नची प्रक्रिया कराल तेव्हाच प्राप्तिकर विभाग तुम्हाला रिफंड जारी करेल. वेळ निघून गेल्यानंतरही तुमचा परतावा आला नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या परताव्याची प्रक्रिया पुन्हा प्राप्तिकर विभागाकडे करण्याची विनंती पाठवू शकता. अशा पद्धतीने परताव्याची स्थिती तपासा सर्वप्रथम तुम्हाला Incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल. यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड, पासवर्ड आणि कॅप्चा कोड भरावा लागेल, त्यानंतर तुमचे खाते लॉग इन होईल. यानंतर तुम्हाला ‘Review Returns/Forms’ वर क्लिक करावे लागेल. ड्रॉप डाऊन मेनूमधून ‘इन्कम टॅक्स रिटर्न’ पर्याय निवडा. तुम्हाला IT परताव्याची स्थिती तपासायचे असलेले मूल्यांकन वर्ष निवडा. यानंतर पावती क्रमांकावर क्लिक करा. आता रिटर्न फायलिंगची टाइमलाइन स्क्रीनवर दिसेल. रि-इश्यू विनंतीसाठी हे टप्पे फॉलो करा सर्व प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर जावे लागेल. तुम्हाला वेबसाइटच्या ‘माय अकाउंट’ मेनूवर क्लिक करावे लागेल. यानंतर पुन्हा ‘सेवा विनंती’ लिंकवर क्लिक करा. ‘नवीन विनंती’ म्हणून विनंती प्...

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा पक्का खबरी आहे PAN CARD, नंबर्स करतात सर्व पोलखोल

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us पॅन कार्ड (PAN Card) वरील परमनंट नंबर (Permanent number) मध्ये सर्व तपशील असतो. या नंबर्समध्ये लपलेली माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (Income tax department) साठी अतिशय महत्त्वाची असते. पॅन कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीला याबद्दल काहीच माहिती नसते, आज आम्ही तुम्हाला या 10 नंबरचा अर्थ सांगणार आहोत. (What your PAN card number tells about you) PAN Card वरिल अक्षरांमध्ये लपलेले असते आडनाव, पॅन कार्ड (PAN Card) वर अकाउंट होल्डरचे नाव आणि डेट ऑफ बर्थ असते, पण पॅन कार्ड (PAN Card) च्या नंबर्समध्ये तुमचे आडनाव सुद्धा असते. पॅन कार्ड (PAN Card) मधील पाचवा शब्द तुमचे आडनाव दर्शवते. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट होल्डरच्या आडनावात डेटा सेेेव्ह करते. त्यामुळेच अकाउंट नंबरमध्ये याबाबत माहिती असतेे, आणि याची माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंंट कार्डधारकाला देेेत नाही. टॅक्सपासून क्रेडिट कार्डवर असते नजर पॅन कार्ड नंबर (PAN Card number) एक 10 अंकी खास नंबर असतो. जो लॅमिनेटेड कार्डच्या रूपात येतो. जी कोणी व्यक्ती पॅन कार्डसाठी अर्ज दाखल करते त्यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पॅन कार्ड देते. पॅन कार्ड (How to get Pan Card) बनल्या नंतर त्या व्यक्तीचे सर्व फायनांशियल ट्रांझेक्शन डिपार्टमेंटच्या पॅन कार्ड सोबत लिंक्‍ड (Pan card linking) होते. यात टॅक्स पेमेंट, क्रेडिट कार्डमधून (Credit card) होणाऱ्या खरेदीवर नजर अस...

Income Tax : घरबसल्या कसा भरायचा इन्कम टॅक्स?, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस!

Income Tax Return Filing : सध्याच्या काळात अनेक पगारदार लोकांना सरकारला इन्कम टॅक्स भरावा लागतो. अनेक लोक हे बाहेरून त्या विषयाची माहिती असलेल्या लोकांकडून भरून घेतात तर काही लोक हे स्वत:देखील भरतात. परंतु अनेक लोकांना त्यांच्या कामामुळं किंवा व्यस्त शेड्यूलमुळं टॅक्स कसा भरायचा याची माहिती घेणं शक्य होत नाही. आयटीआर ऑनलाइन भरण्याची पद्धत फार सोपी असते. त्यामुळं तुम्ही सातत्यानं आयकर भरत असाल तर तुम्ही घरच्या घरी कर कसा भरू शकता, याबद्दल स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात. आयकर भरण्यासाठी तुमच्याकडे आधार, पॅन, बँक अकाउंट नंबर, गुंतवणुकीचे तपशील आणि त्याचे पुरावे अथवा प्रमाणपत्र, फॉर्म 16, फॉर्म 26AS यांसारखी महत्त्वाच्या कागदपत्रं असायला हवीत. त्याचबरोबर आयटीआर फॉर्मचे एकूण ७ प्रकार आहेत. त्यामुळं तुम्हाला कोणत्या श्रेणीत फॉर्म भरायचा आहे, हे तुम्ही आधी निश्चित करायला हवं. त्यामुळं आता आयकर भरण्यासाठीची काय नेमकी प्रोसेस आहे, पाहूयात. इन्कम टॅक्स भरण्यासाठी सर्वात आधी आयकर विभागाच्या https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/login या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर त्या ठिकाणी तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. त्यानंतर तिथं नवीन टॅब ओपन होईल. त्यावर ई-फाइलिंगचा पर्याय निवडून तिथं आयकर भरण्याचा पर्याय निवडल्यानंतर तुमचं आर्थिक वर्ष सेलेक्ट करा. त्यात तुम्हाला ऑनलाईन आणि वैययक्तिक असे दोन पर्याय मिळतील. त्या दोघांनाही सेलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ITR-1 आणि ITR-4 हे दोन ऑप्शन स्क्रिनवर दिसतील. जर तुम्ही पगारदार असाल तर त्यात ITR-1 च्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या स्क्रिनवर एक फॉर्म ओपन होईल. त्याला भरण्यासाठी 139(1) मूळ रिटर्न या पर्यायावर क्लिक करा. आता ...

Income Tax Return : इन्कम टॅक्स भरत असाल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या, ITR भरण्यासाठी उपयुक्त । Income Tax Return: If you file income tax, then know this thing, it will be useful to fill ITR

Income Tax Return : इन्कम टॅक्स भरत असाल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या, ITR भरण्यासाठी उपयुक्त Income Tax : तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहेत. आा ऑनलाइन कर भरण्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे सोपी झाली आहे. जर तुमचे उत्पन्न फक्त पगारातून मिळत असेल तर तुम्हाला रिटर्न भरण्यासाठी कोणत्याही व्यावसायिक मदतीची गरज नाही. तथापि, लोकांना आयकर रिटर्न भरण्यासाठी काही बदलांची देखील महिती असली पाहिजे. Income Tax Return Update : तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ आलेय. सर्व करदात्यांच्या मनात आयकराबाबत अनेक शंका आणि प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न हा वेगळा असला तरी काही समान मुद्दे आहेत, जे सर्व करदात्यांना उपयुक्त आहेत. गेल्या 10 वर्षांत रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. एकेकाळी स्वतः रिटर्न भरणे अशक्यप्राय गोष्ट होततततती. आता ही गोष्ट अधिक सोपी झाली आहे. आयकर रिटर्न समजा तुमचे उत्पन्न करामध्ये येत नसले तरी तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फायई करु शकता. इन्कम टॅक्स रिटर्न आता ऑनलाइनमुळे भरणे शक्य झाले आहे. कर भरण्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे सोपी झाली आहे. जर तुमचे उत्पन्न फक्त पगारातून असेल तर तुम्हाला रिटर्न भरण्यासाठी कोणत्याही व्यावसायिक मदतीची गरज नाही. तथापि, अनेकांना आयकर रिटर्न भरण्यासाठी काही बदलांची देखील जाणीव असली पाहिजे. पगारदार लोकांसाठी... पगारदार लोकांसाठी 15 जूनपर्यंत फॉर्म क्रमांक 16 सादर करावा लागेल, ज्यामध्ये पगार आणि कपात केलेल्या करांची माहिती असेल. बहुतेक पगारदार करदात्यांनी त्यांचा फॉर्म 16 आधीच प्राप्त क...

ITR : इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करणं आता अधिक सोपं! AIS करणार मदत

मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता AIS for Income Tax information : आर्थिक वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले असल्यानं आता करदात्यांची जमवाजमव आणि जुळवाजुळव सुरू झाली आहे. अशा भांबावलेल्या करदात्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. प्राप्तिकर विभागानं करदात्यांच्या सोयीसाठी नवीन मोबाइल अ‍ॅप आणलं आहे. यात करदात्यांनी वर्षभरात केलेल्या प्रत्येक व्यवहाराची माहिती उपलब्ध होणार आहे. त्याच्या मदतीनं इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणं अधिक सोपं होणार आहे. एआयएस (AIS) असं या अ‍ॅपचं नाव आहे. वार्षिक उत्पन्न, गुंतवणूक, एकूण खर्च, टीडीएस, कर भरणा किंवा थकबाकी आणि परतावा यासह ४६ प्रकारच्या व्यवहारांची माहिती या अ‍ॅपवर मिळणार आहे. करदात्यांच्या सोयीसाठी इन्कम टॅक्स विभागानं गेल्या वर्षीपासून वार्षिक माहिती अहवाल (AIS) देणं सुरू केलं आहे. यात करदात्याच्या ४६ प्रकारच्या व्यवहारांचा समावेश असतो. यातून करदात्याला व्यवहाराशी संबंधित अतिरिक्त माहिती मिळते. मागील आर्थिक वर्षात व्याज किंवा लाभांशातून किती उत्पन्न मिळालं? याशिवाय म्युच्युअल फंड, परदेशात पाठवलेला पैसा याचीही माहिती यात असते. Adani Group Share Price : अदानी समूहाच्या शेअर्सचं नेमकं काय करावं? विकायचे की ठेवायचे? इन्कम टॅक्स रिटर्न भरताना AIS चा वापर फायदेशीर ठरतो. करदात्याला किती कर भरायचा आहे याचा अंदाज येतो आणि रिर्टन भरताना संभाव्य चुका टाळता येतात. असं डाउनलोड करा अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर जा आणि सर्च ऑप्शनमध्ये AIS for Taxpayers टाइप करा. अॅप इन्स्टॉल करा आणि उघडा. लॉग इन करण्यासाठी तुमचा पॅन क्रमांक आणि जन्मतारीख टाका. पॅन नंबरशी लिंक केलेला मोबाइल नंबर आणि ईमेल टाका. तुमच्या मोबाईल आणि ईमेलवर OTP येईल. ते तिथं टाका. त्या...