जिजा माऊली गे तुला वंदना ही

  1. Parmeshwar Thate: जिजाऊ वंदना…
  2. {2023} राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा
  3. धन्य त्या जिजाऊ..
  4. चार्वाक प्रकाशन,कुरुंदा
  5. Rajmata jijau: जिजाऊ वंदना
  6. विदर्भाचा कूणबी: जिजाऊ वंदना
  7. "शब्द विकास" : जिजाऊ वंदना


Download: जिजा माऊली गे तुला वंदना ही
Size: 70.54 MB

Parmeshwar Thate: जिजाऊ वंदना…

in Share जिजा माऊली गे तुला वंदितो मी, जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी॥धृ॥ तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही, तुझ्या साऊली हीन कोणीही नाही; नसे दास कोणी नसे राव-स्वामी॥१॥ तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला, तुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला; तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही॥२॥ तुझी सावली सर्व काळी असू दे, कुठे दुःख कोणास काही नसू दे; नसू दे अनारोग्य अंधार यामी॥३॥ तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा, तुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा; घडो अंत तो शांत साफल्यगामी॥४॥ जय जय जिजाऊ ऽऽऽ- जय जिजाऊ

{2023} राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणार्‍या राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा! Rajmata Jijau Quotes in Marathi 2023 जिजाऊ… ज्यांच्या प्रेरणेने उजळली स्वराज्यज्योती याच माऊली ज्यांनी घडवले श्री शिवछत्रपती राजमाता जिजाबाईं यांच्या जयंती निमीत्त,लक्ष लक्ष प्रणाम महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला त्या थोर ‘राजमाता जिजाऊला’ मानाचा मुजरा ! जय जिजाऊ-जय शिवराय. राजमाता जिजाबाई यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन! jijau jayanti quotes in marathi 2023 हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन व पराक्रम अशा राजस आणि सत्त्व गुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी ना फिटणार चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे न मिटणार. जय भवानी ! जय शिवाजी ! जय जिजाऊ. स्वराज्याचा जिने घडविला विधाता…. धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता … जय भवानी ! जय शिवाजी ! जय जिजाऊ. तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला.. तुझ्या विचारांचे धडे सोबतीला.. तयांचे शौर्य गाजवु आम्ही.. जिजा माऊली गे तुला वंदितो मी । जिजाऊ ची गौरव गाथा तिच्या चरणी माझा माथा.. स्वराज्यप्रेरिक राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना विनम्र अभिवादन. एक उडाली ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली स्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाट ही झाली. एका स्त्रीची जबरदस्त इच्छाशक्ती जगातल्या ५-५ महाकाय साम्राज्य उद्वस्थ करू शकते हे आई जिजाऊंनी अख्या जगाला दाखवले. Rajmata Jijau Quotes in Marathi 2023 तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही, तुझ्या साऊली हीन कोणीही नाही; न...

धन्य त्या जिजाऊ..

पूर्णिमा शिंदे जिजा माऊली गे तुला वंदना ही, तुझ्या प्रेरणेने दिशामुक्त दाही.’ थोर राजमाता महत्त्वाकांक्षी, आदर्श संस्कारांची जननी, छत्रपतींच्या पहिल्या गुरू. संकटकाळी त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहणारी, दूरवरची संधी टिपणारी दूरदर्शी माता. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारताना ज्ञान, माहिती, कौशल्य, रणनीती, रयत सैनिक, लष्कर, लढाया या साऱ्या घटनांची नोंद पाहता आदर्श मातेने क्षणाक्षणाला छत्रपती शिवरायांना घडविले. सर्वांगीण विकासातूनच स्वराज्याचे मंगलतोरण बांधले. परकियांचे डाव उधळून लावून गनिमी काव्याने प्रसंगी शक्तियुक्तीने सारे डावपेच आणि वार झेलले. मराठा धर्म वाढविला. मंदिराचे कळस आणि दारीची तुळस कधीच उद्ध्वस्त होऊ दिली नाही. स्वराज्य हे सुराज्य व्हावे. दीनदुबळ्यांचा, शेतकऱ्यांचा, स्त्रियांचा आदर यासाठीही विशेष कार्य केले. अद्वितीय, अलौकिक जाणता राजा शिवछत्रपती, भूपती, दलपती, हिंदवी स्वराज्य प्रतिपालक, क्षत्रियधर्म रक्षक, निश्चयाचा महामेरू बहुतजनांसी आधारू असे शिवराय मनामनांत-घराघरांत महाराष्ट्राचे आराध्यदैवत ठरले ते धन्य त्या जिजाऊंमुळेच. छत्रपतींनी मासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या पाठबळावर, आशीर्वादाने स्वराज्यासाठी जोखीम आणि धाडस पत्करले. स्वराज्यनिर्मितीच्या कार्याला ईश्वरी अधिष्ठानसुद्धा आहे. म्हणूनच किल्ल्यावर शंभूमहादेवाचे मंदिर ही नित्य सैनिकांना आपण घेतलेल्या स्वराज्यशपथेची स्मरण देत, दिशादर्शन करतील. ही राजमातांनी दिलेली शिकवण होती. दुसरी महत्त्वाची आठवण, ‘मोरपिसांची’. ध्येयप्राप्तीच्या दिशेने जाण्यासाठी ते मोरपीस सर्वोच्च मानबिंदू मानीत. राजेंनी विचारल्यावर आऊसाहेब म्हणतात, “राजे मोरपीस हे यशोदा मैयाने लाडक्या श्रीकृष्णास सदैव मुकुटात धारण...

चार्वाक प्रकाशन,कुरुंदा

शिवश्री गजानन इंगोले लिखित "खबरदार! भटांच्या चाट्यानो" हे पुस्तक १९ फेब्रुवारी २०११ रोजी प्रकाशित झाले. आता पर्यंत या पुस्तकाच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. तेव्हा पुढच्या पुस्काकाच्या निमिताने हे पुस्तक पहिल्यांदाच सर्वांसाठी खुले केले आहे. या पुस्तकात ब्राह्मणाचा, ब्राम्हणी प्रवृत्तीचा, भटी षडयंत्राचा, ब्राम्हणी दलालीचा चांगलाच समाचार घेतला आहे. एखाद्या डॉक्टरकडे एखादा रोगी गेला आणि त्याचा रोग जर साधा असेल तर डॉक्टर गोळ्या देतो. परंतु रोग जर गंभीर स 81;वरूपाचा असेल तर इंजेक्शन द्यावे लागते. प्रसंगी चिरफाड ही करावी लागते, म्हणजेच शस्त्रक्रिया करावी लागते. आपल्या समाजाला ब्राह्मणाचा रोग लागला आहे आणि तो इतका गंभीर आहे की अशा वेळी किरकोळ उपाय करून भागणार नाही तर ब्राह्मणाची चिरफाडच करावी लागेल. या पुस्तकातील विचार काहीना आवडतील तर काहीना झोंबतील तेव्हा तुमची प्रतिक्रिया लेखकाला त्यांच्या वैयक्तिक मोबाईल वर फोन करून कळवा किवा ई-मैल करून कळवा. मोबाईल नं. 9975 37 4556 ई मैल [email protected] Charvaka is the materialistic and naturalistic school of thoughts in India Philosophy. Charvaka, literally one who speaks sweet, founded his philosophy on the thoughts of this world rather than the mystic accounts of Vedas and supernatural god and heaven. Charvaka denies the authenticity and holiness of Vedas and hence is termed as Nastika (nonbeliever) by the Vedic tradition.[1] He denied the existence of supernatural God. He denied the claims that the Vedas are created by God. He held that they are made by human beings and so they must be open to scrutiny. To him the Vedas w...

Rajmata jijau: जिजाऊ वंदना

राजमाता, स्वराज्यमाता, राष्ट्रमाता,लोकमाता जिजाऊ मा साहेबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. जिजाऊ मा साहेबांचे नाव घेताच त्यांचे कार्य आठवते; आणि त्यांच्या चरणी मन हजारदा लोटांगण घेत राहते. इतिहास आम्हाला त्यांच्या नितीसाम्पन,महत्वाकांक्षी, परिवर्तनवादी,कर्तव्यदक्ष, त्यागी ,न्यायनिष्ठुर ,समतावादी ,दूरदृष्टी ,करारी ,धाडसी ,पराक्रमी इत्यादी दुर्मिळ गुणांची साक्ष देत आहे; त्यांच्या श्रेष्ठ कर्तुत्वाची ग्वाही देत आहे. या सर्व गुणांना आठवत असतांना त्यांच्या महत्वाकांक्षी,परिवर्तनवादी, आदर्षमाता, आदर्श गुरु या गुणांचा प्रामुख्याने व मुद्दाम उल्लेख करत आहे. या मागचे कारण आजच्या सर्वच माता-पित्यांना,भाव-भगिनींना त्यातून स्फूर्ती घेवून ती स्फूर्ती आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी कारणी लावावी हीच एकमेव अपेक्षा. छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास जगाला ज्ञात आहे. गेल्या तीनशे वर्षात जगातील प्रमुख योद्ध्यांचे आदर्शस्थान म्हणजे शिवराय. जगाला लोकशाहीप्रधान राज्यव्यवस्था देणारे शिवराय. समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण, राजकारण, सांस्कृतीकीकरण, न्यायव्यवस्था, शिक्षण, भाषा असे एकही क्षेत्र नाही,की जेथे शिवरायांच्या कार्याचा ठसा नाही. मध्ययुगीन कालखंडातील जागतिक इतिहासातील सर्वगुणसंपन्न एकमेव व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण या व्यक्तीला हे जागतिक आढळ स्थान प्राप्त करून देणाऱ्या त्यांच्या मत -व मानवतावादी आदर्श जिजामाता यांच्याबद्दल आम्हाला जास्त माहिती नाही. शिवबास जन्म देण्यापासून ते त्यांना छात्रापातीपदापर्यंत पोहचवणारी एकमेव व्यक्ती म्हणजेच शिवमाता-राजमाता-राष्ट्रमाता-जिजामाता होत. जिजामातेच्या निर्धाराचे सत्यचित्र म्हणजेच शिवचरित्र. 'शिवबा, अफझलखानच्या भेटीप्रसंगी तुम्ही कमी आलात...

विदर्भाचा कूणबी: जिजाऊ वंदना

..जय जिजाऊ ... जिजा माऊली गे तुला वंदितो मी, जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी॥धृ॥ तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही, तुझ्या साऊली हीन कोणीही नाही; नसे दास कोणी नसे राव-स्वामी॥ तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला, तुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला; तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही॥ तुझी सावली सर्व काळी असू दे, कुठे दुःख कोणास काही नसू दे; नसू दे अनारोग्य अंधार यामी॥ तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा, तुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा; घडो अंत तो शांत साफल्यगामी॥

"शब्द विकास" : जिजाऊ वंदना

जिजाऊ वंदना जिजा माउली गे , तुला वंदना हि| तुझ्या प्रेरणेने , दिशा मुक्त दाही ||१|| भयातून मुक्ती , मिळाली जनांना | गुलामी कुणाला, कुणाचीच नाही ||२|| नसे दु:ख कोन , नसे न्यून कोणा | फुलांना मुलांना , नसे दैन्य काही ||३|| जिजा माउली गे...... जशी पार्वती ती, प्रिया शंकरास तशी प्रेरिका गे , शहाजींस तुही ||४|| जसा संविभागी ,बळी पूर्वकाळी | शिवाजी जणांच्या , तसे चित्त्देहि ||५|| जिजा माउली गे.... तुझ्या संस्कृतीने ,तुझ्या जागृतीने | प्रकाशात न्हाती , मने हि प्रवाही ||६|| तुला वंदिताना , सुखी अंग अंग | खरा धर्म आता ,शिवाचाच पाही ||७|| खरा धर्म आता ,शिवाचाच पाही… जिजा माउली गे... जय जिजाऊ , जय जिजाऊ... सूचना : ही वंदना कोणीही केव्हाही कुठेही स्मरण करू शकतात आपल्या पाल्याला वाचायला शिकवा त्यावर राजमाता जिजाऊ यांचे संस्कार घडवावे संकलित साभार शिव धर्म प्रसार साहित्य मंडळ • ► (2) • ► (2) • ► (10) • ► (3) • ► (1) • ► (4) • ► (2) • ► (1) • ► (1) • ► (1) • ► (1) • ▼ (102) • ► (4) • ► (3) • ► (1) • ► (3) • ► (11) • ► (44) • ▼ (36) • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • ► (34) • ► (27) • ► (2) • ► (3) • ► (1) • ► (1) • ► (3) • ► (3) • ► (12) • ► (2) • ► (2) • ► (4) • ► (4) • ► (2) • ► (1) • ► (1) • ► (3) • ► (1) • ► (1) • ► (1) • ► (1) • ► (1)