ज्ञानेश्वर माऊली मालिका

  1. 'ज्ञानेश्वर माऊली' मालिकेने गाठला ५०० भागांचा टप्पा!
  2. 'ज्ञानेश्वर माउली'!
  3. 'ज्ञानेश्वर माउली' मालिकेचं सुमधुर शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला!
  4. 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेने पार केला ५०० भागांचा टप्पा!


Download: ज्ञानेश्वर माऊली मालिका
Size: 68.21 MB

'ज्ञानेश्वर माऊली' मालिकेने गाठला ५०० भागांचा टप्पा!

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा 1500 रुपये, ठेवीवर मिळवा 35 लाख, जाणून घ्या स्कीम? © पुढारी द्वारे प्रदान केलेले पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी मराठी वाहिनीवरील ‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिकेने संतांची परंपरा उलगडत प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं आहे. माऊली आणि त्यांची भावंडं, यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, सार्थ श्रीज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सारं काही प्रेक्षकांना विशेष भावलं. प्रेक्षक हरिभक्तीच्या या अलौकिक प्रवासाचे साक्षीदार झाले आहेत. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळते आहे. आळंदीच्या ग्रामस्थांना माउलींच्या दिव्यत्वाचे दर्शन वेळोवेळी होते आहे. माऊली आणि त्यांची भावंड यांचे चमत्कार ग्रामस्थांना पाहायला मिळाले. © पुढारी द्वारे प्रदान केलेले मालिकेत माऊली आणि त्यांची भावंडं यांच्याबरोबर संत सेना महाराज यांची भेट झाली. आत्तापर्यंत निरनिराळे संत आणि त्यांची मांदियाळी आपल्याला ‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिकेतून पाहायला मिळालीय. ही मालिका आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलीय. मालिकेचे ५०० भाग पूर्ण होताहेत. माऊलींचे चमत्कार आपल्याला यापुढेही पाहायला मिळतील. आता माऊलींच्या कार्यात ग्रामजोशी पुन्हा अडथळा निर्माण करताना दिसणार आहेत. त्यांना माऊली आणि त्यांची भावंडं कसे सामोरे जाणार, हे पाहायला मिळणार आहे. ‘ज्ञानेश्वर माऊली’ मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले. येत्या रविवारी ९ एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वा. मालिकेचा महाएपिसोड सोनी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे. • • • The post

'ज्ञानेश्वर माउली'!

Sant Dnyaneshwar Mauli, serial Sony Marathi महाराष्ट्रात आजही अस्तित्वात असलेल्या भक्तिसंप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. महाराष्ट्राला संतपरंपरेचा वारसा लाभला आहे. ज्ञानेश्वर ते ज्ञानेश्वर माउली हा प्रवास सोनी मराठीवरच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. २०२१ हे ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधीचं ७२५ वं वर्ष आहे. यानिमित्त प्रेक्षकांना दिव्यत्वाचं दर्शन अनुभवायला मिळणार आहे. ‘ज्ञानेश्वर माउली’ ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर २७ सप्टेंबरपासून संध्याकाळी ७ वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून ज्ञानेश्वर माउलींची चरित्रगाथा उलगडणार आहे. भगवद्गगीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी अजोड कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे. ‘ज्ञानेश्वर माउली’, २७ सप्टेंबरपासून संध्याकाळी ७ वा. सोनी मराठी वाहिनीवर… Copyright © 2007-2021 Marathimovieworld.com All Rights Reserved. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to Author and Marathimovieworld.com with appropriate and specific direction to the original content.

'ज्ञानेश्वर माउली' मालिकेचं सुमधुर शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला!

Dnyaneshwar Mauli (Sony Marathi) ‘ज्ञानेश्वर माउली’ ह्या मालिकेचं शीर्षकगीत दिग्पाल लांजेकर यांनी लिहिले असून ते या मालिकेचे निर्माताही आहेत. बेला शेंडे आणि अवधूत गांधी-आळंदीकर यांनी हे शीर्षकगीत गायलं आहे आणि देवदत्त मनीषा बाजी यांनी या शीर्षकगीताचं संगीत केलं आहे. हे सुमधुर शीर्षकगीत ऐकताना माउलींच्या दर्शनाची अनुभूती होते. ‘ज्ञानेश्वर माउली’ ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर २७ सप्टेंबरपासून संध्याकाळी ७ वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून ज्ञानेश्वर माउलींची चरित्रगाथा उलगडणार आहे.

'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेने पार केला ५०० भागांचा टप्पा!

मालिकेत माउली आणि त्यांची भावंडं यांच्याबरोबर संत सेना महाराज यांची भेट झाली. आत्तापर्यंत निरनिराळे संत आणि त्यांची मांदियाळी आपल्याला 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेतून पाहायला मिळाली असून मालिका आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेचे ५०० भाग पूर्ण होताहेत. माउलींचे चमत्कार आपल्याला यापुढेही पाहायला मिळतील. आता माउलींच्या कार्यात ग्रामजोशी पुन्हा अडथळा निर्माण करताना दिसणार आहेत. त्यांना माउली आणि त्यांची भावंडं कसे सामोरे जाणार, हे पाहायला मिळणार आहे. 'ज्ञानेश्वर माउली' मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले असून येत्या रविवारी ९ एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वा. मालिकेचा महाएपिसोड Web Title: Dnyaneshwar Mauli marathi serial crossed the milestone of 500 episodes! Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.