ज्ञानेश्वर महाराज फोटो

  1. Ashadhi Wari 2023 : पुण्यात माऊलींचे अश्व अन् दगडूशेठ गणरायाची अनोखी भेट, अश्व झाली नतमस्तक
  2. Sant Dyaneshwar Maharaj Samadhi Wishes 2020: संत ज्ञानेश्वर महाराज समाधी दिनानिमित्त शुभेच्छा, Images शेअर करून साजरा करा हा सण


Download: ज्ञानेश्वर महाराज फोटो
Size: 78.54 MB

Ashadhi Wari 2023 : पुण्यात माऊलींचे अश्व अन् दगडूशेठ गणरायाची अनोखी भेट, अश्व झाली नतमस्तक

गणराया चरणी अश्व नतमस्तक ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाचे अश्व श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी नतमस्तक झाले. हा अश्व मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करीत गणराया चरणी नतमस्तक होताच गणपती बाप्पा मोरया… माऊली माऊलीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. यावेळी मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. याच देही याच डोळी…हा क्षण डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. अश्वांची नावे काय कर्नाटक बेळगावमधून हे अश्व आली आहे. अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीचे हे अश्व आहेत. हिरा-मोती अशी त्यांची नावे आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात हे अश्व आल्यावर त्यांचे पूजन करण्यात आले. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त अन् कार्यकर्त्यांनी अश्वांचे पूजन केले. दरवर्षी सुमारे ३०० किलोमीटरचा प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. ते भाविक घेतात अश्वाचे दर्शन काही वर्षांपूर्वी मंदिराबाहेरुन अश्व गणरायाचे दर्शन घेत होते. मात्र, आता अश्वांनी गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना दिली आहे. ही शुभ गोष्ट आहे. दगडूशेठ मंदिरातील श्रीगणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व ळंदीकडे प्रस्थान करतील. ज्या भाविकांना वारीला जाता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतील.

Sant Dyaneshwar Maharaj Samadhi Wishes 2020: संत ज्ञानेश्वर महाराज समाधी दिनानिमित्त शुभेच्छा, Images शेअर करून साजरा करा हा सण

Sant Dyaneshwar Maharaj Samadhi Wishes 2020: संत ज्ञानेश्वर महाराज समाधी दिनानिमित्त शुभेच्छा, Images शेअर करून साजरा करा हा सण महाराष्ट्रातील आळंदी येथे संत ज्ञानेश्वरी संजीवनी समाधीचा सोहळा आज (13 डिसेंबर) पार पडत आहे. या सोहळ्यानिमित्त पंढरपूर येथून श्री विठ्ठल पादुकांसह भक्त पुंडलिक आणि संत नामदेव यांच्या पादुका आळंदीत प्रस्थान करतात. Sant Dyaneshwar Maharaj Samadhi Wishes 2020: महाराष्ट्रातील आळंदी येथे संत ज्ञानेश्वरी संजीवनी समाधीचा सोहळा आज (13 डिसेंबर) पार पडत आहे. या सोहळ्यानिमित्त पंढरपूर येथून श्री विठ्ठल पादुकांसह भक्त पुंडलिक आणि संत नामदेव यांच्या पादुका आळंदीत प्रस्थान करतात. आषाढ यात्रेच्या वेळी सर्व संतांच्या पादुका विठ्ठलाच्या चरणी दर्शनासाठी येतात. परंतु कार्तिकी वैद्य एकाशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवनी सोहळ्यानिमित्त विठ्ठल स्वत: उपस्थितीत राहतो असे मानले जाते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवनी समाधि निमित्त वारकरी आळंदीत मुक्काम करतात. तर कार्तिकी वद्य अष्टमीच्या दिवशी आळंदीमध्ये या तिन्ही दिड्यांना फार महत्व असते. तर यंदाच्या कोरोना व्हायरची परिस्थिती पाहता संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवनी समाधी सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. परंतु तुम्हाला संत ज्ञानेश्वर महाराज समाधी दिनानिमित्त शुभेच्छा, Images शेअर करून साजरा हा सण साजरा करता येऊ शकतो. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी दिन (Photo Credits-File Image) आळंदी येथे पार पडणारा संजीवन समाधी सोहळ्याचे यंदा 724 वे वर्ष आहे. सोहळ्यानिमित्त होणारी गर्दी आणि कोरोनाची परिस्थिती पाहता स्थानिक प्रशासानाने संचारबंदी लागू केली आहे. मात्र संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवनी ...