जय जय महाराष्ट्र माझा

  1. Maharashtra Rajyageet
  2. माझा महाराष्ट्र
  3. Jai Jai Maharashtra Maza
  4. Maharashtra State Song : जय जय महाराष्ट्र माझा… हे आता महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत; सरकारचा निर्णय
  5. जय जय महाराष्ट्र माझा निबंध Maza Maharashtra Nibandh In Marathi इनमराठी


Download: जय जय महाराष्ट्र माझा
Size: 50.33 MB

Maharashtra Rajyageet

महाराष्ट्र राज्य १ मे १९६० रोजी अस्तित्वात आले त्यावेळी मुंबईमधील दादर येथील शिवाजी पार्क येथे झालेल्या समारंभात शाहीर साबळे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर महाराष्ट्र गीत पहिल्यांदा सादर केले आणि त्यानंतर ६२ वर्षानंतर आजही त्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. मुंबई : ‘जय जय महाराष्ट्र माझा’ (Jai Jai Maharashtra Majha) हे महाराष्ट्राचे राज्यगीत (Rajyageet) म्हणून घोषित झाले आहे. हे गीत राज्यगीत झाल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. हे गीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून लागू केले जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Decision) हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा येत्या 28 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याआधीच शाहिरांचं गीत महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र दिनाच्या स्थापनेपासून गेली ६२ वर्षे मराठी मनावर अधिराज्य करणारे एक स्फूर्तिदायक गीत म्हणजे ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’! कविवर्य राजा बढे लिखित, ख्यातनाम श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले आणि शाहीर साबळे यांनी आपल्या पहाडी आवाजात गायलेल्या या महाराष्ट्र गौरव गीताला आता अधिकृत राज्यगीताचा दर्जा प्राप्त होणार आहे, ही खरंच राज्यातल्या नागरिकांसाठी आनंदाची बाब आहे. राज्यगीताने कार्यक्रमाचा शुभारंभ, राष्ट्रगीताने समारोप महाराष्ट्र राज्य १ मे १९६० रोजी अस्तित्वात आले त्यावेळी मुंबईमधील दादर येथील शिवाजी पार्क येथे झालेल्या समारंभात शाहीर साबळे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण...

माझा महाराष्ट्र

रशियन तेल पाकिस्तानला: पाकिस्तानातील लोक महागड्या पेट्रोल डिझेलने हैराण झाले आहेत ज्यांच्या किंमती तिथे गगनाला भिडल्या आहेत. पाकिस्तान सरकारने आपल्या लोकांना स्वस्त पेट्रोल डिझेल देण्यासाठी रशियाकडून कच्चे तेल देखील विकत घेतले आहे, ज्याची पहिली खेप रविवारी कराचीमध्ये दाखल झाली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी रशियासोबतच्या स्वस्त तेलाच्या कराराची माहिती आपल्या लोकांना दिली. पण तुम्हाला हे … Categories फोटो: फाइल सेबी बाजार नियामक SEBI ने 1 ऑक्टोबरपासून मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारे शीर्ष 100 सूचीबद्ध कंपन्यांना त्यांच्याबद्दलच्या कोणत्याही अफवाची पुष्टी, खंडन किंवा स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने प्रकटीकरण आवश्यकता सुलभ करण्यासाठी हे नियम अधिसूचित केले आहेत. सेबीने या अधिसूचनेत म्हटले आहे की, यानंतर हा नियम टॉप 250 … Categories प्रतिमा स्त्रोत: INDIA TV एलजी ग्राम लॅपटॉप एलजी ग्राम लॅपटॉप: LG Electronics ने नवीन लॅपटॉप लॉन्च केला आहे. हा LG अल्ट्रापीसी लाइन-अप लॅपटॉप एलजी ग्राम विशेष वैशिष्ट्यांसह डिझाइन केला गेला आहे. त्याच्या आकर्षक डिझाइन आणि उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह, हा लॅपटॉप LG च्या मुख्य मूल्यांना मूर्त रूप देतो जे त्याच्या विस्तृत श्रेणीला पूरक आहे. LG gram 2023 … Categories Samsung Galaxy M14 वर प्रचंड सूट ऑफरचा लाभ जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला Samsung Galaxy M14 वर मोठ्या डिस्काउंट ऑफरचा लाभ मिळत आहे. तुम्ही ते खरेदी करताना ऑफर वापरून अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. या स्मार्टफोनचे फीचर्स देखील चांगले आहेत आणि तुम्ही कमी किंमतीत फ्लिपकार्टवर देखील खरेदी करू शकता. … ...

Jai Jai Maharashtra Maza

𝄆 जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा! 𝄇 रेवा, वरदा, कृष्ण, कोयना, भद्रा, गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. 𝄆 भीमथडीच्या तट्टांना या 𝄇 यमुनेचे पाणी पाजा! जय महाराष्ट्र माझा! जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा! भीती न आम्हा तुझी मुळी ही, गडगडणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा. 𝄆 सह्याद्रीचा सिंह गर्जतो 𝄇 शिवशंभू राजा, दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा! जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा! काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, 𝄆 देशगौरवासाठी झिजला 𝄇 दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा! 𝄆 जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा! 𝄇 𝄆 गर्जा महाराष्ट्र माझा! 𝄇 𝄆 Jaya Jaya Mahārāṣṭra Mājhā, Garjā Mahārāṣṭra Mājhā! 𝄇 Revā, Varadā, Kṛṣṇa, Koyanā, Bhadrā, Godāvarī, Ekapaṇāce bharatī pāṇī māticyā ghāgarī. 𝄆 Bhīmathaḍīcyā taṭṭāṃnā yā 𝄇 yamunece pāṇī pājā! Jaya Mahārāṣṭra Mājhā! Jaya Jaya Mahārāṣṭra Māzhā, Garzā Mahārāṣṭra Māzhā! Bhītī na āmhā tujhī muḷī hī, gaḍagaḍaṇāryā nabhā. Asmānācyā sulatānīlā javāba detī jibhā. 𝄆 Sahyādrīcā siṃha garzato 𝄇 shivashaṃbhū rājā, Darīdarītūn nāda guṃjalā Mahārāṣṭra Mājhā! Jaya Jaya Mahārāṣṭra Māzhā, Garzā Mahārāṣṭra Māzhā! Kāḷyā chātīvarī koralī abhimānācī leṇī, Polādī managaṭe kheḷati kheḷa jivagheṇī. Dāridryācyā unhāta shijalā, niḍhaḷācyā ghāmāne bhijalā, 𝄆 Deshagauravāsāṭhī jhijalā 𝄇 dillīcehī takhta rākhit, Mahārāṣṭra Māzhā! 𝄆 Jaya Jaya Mahārāṣṭra Māzhā, Garzā Mahārāṣṭra Māzhā! 𝄇 𝄆 Garzā Mahārāṣṭra Māz...

Maharashtra State Song : जय जय महाराष्ट्र माझा… हे आता महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत; सरकारचा निर्णय

Maharashtra State Official Song : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर तब्बल ६२ वर्षांनंतर महाराष्ट्राला अधिकृत राज्यगीत मिळालं आहे. महाराष्ट्राची महती सांगणारं आणि मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारं 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत यापुढं महाराष्ट्राचे राज्यगीत असेल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज या गीताला राज्यगीताचा अधिकृत दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून या गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात येणार आहे. त्यामुळं राज्य सरकारच्या प्रत्येक सोहळ्यामध्ये हे गीत वाजवले जाणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याआधीच या संदर्भात संकेत दिले होते. काही महिन्यांपूर्वी याबाबत निर्णय घेण्यासाठी बैठकही झाली होती. राज्यगीत म्हणून निवडीसाठी अनेक गीतं सरकारसमोर होती. मात्र, त्यातून 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत निवडण्यात आलं आहे. हे गीत आजही महाराष्ट्र गीत म्हणून ओळखलं जातं. अनेक सभासमारंभांमध्ये व राजकीय पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये ते गायलंही जात होतं. मात्र, त्याला राज्यगीताचा अधिकृत दर्जा नव्हता. तो अखेर मिळाला आहे.

जय जय महाराष्ट्र माझा निबंध Maza Maharashtra Nibandh In Marathi इनमराठी

Maza Maharashtra Nibandh In Marathi जय जय महाराष्ट्र माझा निबंध मराठी महाराष्ट्र राज्य बद्दल माहिती १ मे १९६० रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तरीही, यापूर्वीच महाराष्ट्राला मोठा इतिहास लाभला होता. महाराष्ट्र हा शब्द दोन शब्दांपासून तयार झाला आहे. ‘महा’ आणि ‘राष्ट्र’ म्हणजे याचा अर्थ महान राष्ट्र. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महान योध्दा छत्रपती शिवाजी महाराज , त्यांचे वीर पुत्र संभाजी महाराज याच भूमीत जन्माला आले, ह्याच मातीत स्वराज्याचे ते बीज पेरले गेले! इथेच ते फळालाही आले ! इथेच अनेक अनामी वीर स्वराज्यासाठी लढले आणि कैक धारातीर्थी पडले. दलितांचे कैवारी मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा! प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा|| maza maharashtra nibandh in marathi जय जय महाराष्ट्र माझा निबंध मराठी – Maza Maharashtra Nibandh In Marathi माझा महाराष्ट्र निबंध लेखन मराठी राकट देशा! कणखर देशा! दगडांच्या देशा! नाजुक देशा! प्रेमळ देशा! फुलांच्याहि देशा|| माझा महाराष्ट्र डोंगर – दरींनी, शिवाजी महाराजांच्या गड – किल्ल्यांनी सजला आहे. ‘माझा महाराष्ट्र’ अस अभिमानाने म्हणतो; ते केवळ येथे आपण जन्म घेतला म्हणून नव्हे, तर आमची तीन हजार वर्षांची परंपरा इतकी उज्ज्वल आहे, आपल्याकडे महाराष्ट्राचे इतके वैभव लाभले आहे की हा आपणा सर्वांना वाटणारा अभिमान वृथा नाही. प्रत्येक देशाला एक परंपरा असते. प्रत्येक देशातल्या छोट्या – मोठ्या राज्यांना त्यांचा स्वतःचा असा इतिहास असतो. समाजाची जडणघडण ही ठरलेली असते आणि त्यामुळे त्या मातीशी त्या – त्या राज्यातील माणसे जिव्हाळ्याने एकरुप झालेली असतात. हे तत्त्व महाराष्ट्रासही लागू होते. महाराष्ट्र हा महानांचा देश आहे. आपल्याला कुणी ...