Jyotiba phule information in marathi

  1. महात्मा जोतिबा फुले यांची माहिती


Download: Jyotiba phule information in marathi
Size: 26.55 MB

महात्मा जोतिबा फुले यांची माहिती

Mahatma Jyotiba Phule Mahiti information in Marathi : समाज सेवक महात्मा ज्योतिबा फुले यांची संपूर्ण माहिती, सामाजिक कार्य, बालपण, शैक्षणिक कार्य, निबंध, कविता, भाषण, पुस्तके. MPSC राज्यसेवा नोट्स तसेच इतर शालेय परीक्षांसाठी नोट्स महाराष्ट्रातील समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांची पूर्ण माहिती. Mahatma Jyotiba Phule Mahiti in Marathi • जन्म: ११ एप्रिल १८२७ • मृत्यू:२८ नोव्हेंबर १८९० • पूर्ण नाव: जोतीराव गोविंदराव फुले. • वडील:गोविंदराव फुले. • आई: चिमणाबाई फुले • पत्नी: सावित्रीबाई फुले महात्मा जोतिबा फुलेंचे माहिती बालपण महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ पुण्यामध्ये झाला त्यांचे मूळगाव सातारा जिल्ह्यातील “कटगुण” हे होते. महात्मा जोतिबा फुले यांचे मूळ नाव ज्योतिबा गोविंदराव फुले हे होते त्यांच्या आईचे नाव “चिमणाबाई” होते तर आजोबाचे नाव “शेरीबा ” होते. ज्योतिबा 1 वर्षाचे असतानी त्यांच्या आईचा मृत्यु झाला नंतर ज्योतिबाचा संभाळ त्यांची आत्या “सगुणाबाई “यांनी केला.ज्योतिबाचे मूळ आडनाव “गोऱ्हे” हे होते. ज्योतिबाच्या आजोबाचा फुलांचा व्यवसाय होता म्हणून कालांतराने त्यांचे आडनाव फुले असे झाले .ज्योतिबा हे जातीने क्षत्रिय माळी समाजाचे होते. महात्मा फुले 13 वर्षाचे असतांना इ. स. 1840 मध्ये त्यांचा विवाह नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईचे वय 8 वर्षाचे होते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता. महात्मा जोतिबा फुलेंचे सामाजिक शैक्षणिक कार्य • ऑगस्ट १८४८ मध्ये पुणे येथे बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. • १७ सप्टेंबर १८५१ रोजी रस्ता पेठेतील मुलीची दुसरी शाळा सुरु केली. • १५ मार्च १८५२ रो...