कधी

  1. Father’s Day 2023: कधी आहे फादर्स डे ? जाणून घ्या, तारीख, इतिहास आणि महत्व
  2. बाबासाहेब आंबेडकर
  3. शुद्धलेखनाचे नियम
  4. कधी आहे Father's Day 2023? सर्वात पहिल्यांदा वडिलांच्या आठवणीत 'या' मुलीनं साजरा केलेला हा दिवस
  5. Kadhi TuRimzim Zarnari Barsat Lyrics in Marathi
  6. Eng vs Aus Live Streaming : भारतीय वेळेनुसार कधी सुरू होणार सामने, अ‍ॅशेस मालिका या चॅनल


Download: कधी
Size: 36.1 MB

Father’s Day 2023: कधी आहे फादर्स डे ? जाणून घ्या, तारीख, इतिहास आणि महत्व

Father’s Day 2023: कधी आहे फादर्स डे ? जाणून घ्या, तारीख, इतिहास आणि महत्व सुसंस्कृत समाजात आईबरोबरच वडिलांचाही मुलाच्या संगोपनात समान भूमिका असते. म्हणूनच वडिलांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यावर्षी 18 जून 2023 रोजी फादर्स डे साजरा केला जाणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती Father’s Day 2023: सुसंस्कृत समाजात आईबरोबरच वडिलांचाही मुलाच्या संगोपनात समान भूमिका असते. म्हणूनच वडिलांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यावर्षी 18 जून 2023 रोजी फादर्स डे साजरा केला जाणार आहे. इतर काही देशांमध्ये फादर्स डे वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जात असला तरी, भारत, अमेरिका, कॅनडा, ग्रीस, इंग्लंड, मेक्सिको, आयर्लंड, पाकिस्तान, व्हेनेझुएला आणि अर्जेंटिना या देशांमध्ये फादर्स डे जूनच्या तिसऱ्या रविवारीच साजरा केला जातो. येथे आपण फादर्स डेचे महत्त्व, इतिहास आणि उत्सव इत्यादींबद्दल जाणून घेणार आहोत. फादर्स डेचा इतिहास, जाणून घ्या असे म्हटले जाते की 5 डिसेंबर 1907 रोजी वेस्ट व्हर्जिनियामध्ये खाण दुर्घटनेत 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी बहुतेक कोणाचे वडील वारले होते. काही सामाजिक संस्थांनी 5 जुलै 1908 रोजी एकाच दिवशी इतक्या वडिलांच्या अकाली निधनाबद्दल श्रद्धांजली म्हणून फादर्स डे साजरा केला. परंतु वेस्ट व्हर्जिनियाने अधिकृतपणे नोंदणी न केल्यामुळे, वॉशिंग्टनच्या सोनोरा स्मार्ट डॉड यांच्या प्रयत्नांनंतर 19 जून 1910 रोजी पहिला फादर्स डे आयोजित करण्यात आला. परंतु हे देखील सातत्याने साजरा केला गेला नाही. 1966 मध्ये, राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी जूनच्या तिसऱ्या रविवारी वडिलांचा सन्मान करण्या...

बाबासाहेब आंबेडकर

• Afrikaans • አማርኛ • अंगिका • العربية • مصرى • অসমীয়া • अवधी • Беларуская • Беларуская (тарашкевіца) • Български • भोजपुरी • বাংলা • Bosanski • Català • Cebuano • کوردی • Čeština • Cymraeg • Dansk • Deutsch • डोटेली • Ελληνικά • English • Esperanto • Español • Eesti • Euskara • فارسی • Suomi • Français • Frysk • Gaeilge • Gàidhlig • Galego • गोंयची कोंकणी / Gõychi Konknni • ગુજરાતી • Hausa • Hawaiʻi • עברית • हिन्दी • Fiji Hindi • Hrvatski • Kreyòl ayisyen • Magyar • Հայերեն • Interlingua • Bahasa Indonesia • Igbo • Ido • Italiano • 日本語 • Jawa • Қазақша • ភាសាខ្មែរ • ಕನ್ನಡ • 한국어 • कॉशुर / کٲشُر • Kurdî • Кыргызча • Lëtzebuergesch • Lietuvių • Latviešu • मैथिली • Basa Banyumasan • Malagasy • Македонски • മലയാളം • Bahasa Melayu • Malti • မြန်မာဘာသာ • नेपाली • नेपाल भाषा • Nederlands • Norsk nynorsk • Norsk bokmål • Chi-Chewa • Occitan • ଓଡ଼ିଆ • Ирон • ਪੰਜਾਬੀ • पालि • Polski • Piemontèis • پنجابی • پښتو • Português • Romani čhib • Română • Русский • Ikinyarwanda • संस्कृतम् • ᱥᱟᱱᱛᱟᱲᱤ • Scots • سنڌي • ၽႃႇသႃႇတႆး • සිංහල • Simple English • Slovenčina • Slovenščina • Gagana Samoa • ChiShona • Soomaaliga • Shqip • Српски / srpski • Sesotho • Sunda • Svenska • Kiswahili • தமிழ் • ತುಳು • తెలుగు • Тоҷикӣ • ไทย • Türkmençe • Tagalog • Tok Pisin • Türkçe • Татарча / tatarça • ئۇيغۇرچە / Uyghurche • Українська • اردو • Oʻzbekcha / ўзбекча • Tiếng Việt • Winaray • 吴语 • IsiXhosa • ייִדיש • Yorùbá • 中文 • IsiZulu मुंबई विधिमंडळाचे सदस्य कार्यकाळ जन्म (सध्या मृत्यू (सध्या राष्ट्रीयत्व राजकी...

शुद्धलेखनाचे नियम

मराठी भाषेत ऍ हे अक्षर वापरत नाही, त्या ऐवजी ॲ हे अक्षर वापरतात. कृपया संगणकावर मराठी कसे वापरावे , क्ष | ज्ञ | ॲ | ऑ यांसारखी अक्षरे कशी लिहावी यां संबंधी माहितीसाठी हे अठरा नियम पुढीलप्रमाणे आहेत - नियम १ [ ] नियम १.१ [ ] • उदाहरणार्थ: नियम १.२ [ ] • उदाहरणार्थ: 'पंकज=पङ्कज', पञ्चानन, पंडित=पण्डित, अंतर्गत=अन्तर्गत, अंबुज=अम्बुज. नियम १.३ [ ] • उदाहरणार्थ: 'दंगा, झांज, बंड, खंत, संप' हे शब्द 'दङ्गा, झाञ्ज, बण्ड, खन्त, सम्प' असे लिहू नयेत. नियम १.४ [ ] अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी • उदाहरणार्थ: • वेदांत=वेदांमध्ये, वेदान्त= तत्त्वज्ञान, • देहांत=शरीरांमध्ये, देहान्त= मृत्यू.... नियम १.५ [ ] काही • उदाहरणार्थ: 'हंसणे, धांवणे, जेव्हां, कोठें, कधीं, कांही' हे शब्द 'हसणे, धावणे, जेव्हा, कोठे, कधी, काही' असे लिहावेत. नियम २ [ ] नियम २.१ [ ] य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या • उदाहरणार्थ: संयम, संरचना, संलग्न, संवाद, दंश, दंष्ट्रा, मांस, सिंह, संज्ञा' हे शब्द 'संय्यम, संव्रचना, संल्लग्न, संव्वाद, दंव्श, दंव्ष्ट्रा, मांव्स, सिंव्ह, संव्ज्ञा' असे लिहू नयेत. नियम ३ [ ] नियम ३.१ [ ] • उदाहरणार्थ: लोकांना, मुलांनी, तुम्हांस, लोकांसमोर, घरांपुढे. नियम ३.२ [ ] • उदाहरणार्थ: राज्यपालांचे, मुख्यमंत्र्यांचा, तुम्हांला, आपणांस, शिक्षकांना, अध्यक्षांचे. नियम ४ [ ] • या नियमानुसार 'घंरे, पांच, करणें, काळीं, नांव, कां, कांच, जों, घरीं' हे शब्द 'घरे, पाच, करणे, काळी, नाव, का, जो, घरी' असे लिहावेत. नियम ५ [ ] मुख्य पान: नियम ५.१ [ ] मराठीतील • उदाहरणार्थ: कवि=कवी, बुद्धि=बुद्धी, गति=गती. • इतर शब्दांच्या अंती येणारा इकार व उकार • उदाहरणार्थ: पाटी, जादू, पैलू नियम ५.२ [ ...

कधी आहे Father's Day 2023? सर्वात पहिल्यांदा वडिलांच्या आठवणीत 'या' मुलीनं साजरा केलेला हा दिवस

Father's Day 2023 : आईवडिलांच्या सन्मानांसाठी त्यांच्या प्रती आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी मदर्स आणि फादर्स डे साजरा करण्यात येतो. मे महिन्यात मदर्स डे आपण साजरा केला. आता वडिलांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी जून महिन्यात फादर्स डे साजरा केला जातो. जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. यंदा फादर्स डे 18 जूनला साजरा करण्यात येणार आहे. वडील म्हणजे नारळ...वरुन कठोर दिसणारी ही व्यक्ती आतून खूप हळवी असतात. त्यात आपल्या चिमुकल्यांसाठी तर त्यांचा जीव तुटतो. मुलांसाठी त्यांचे वडील हे सुपरहिरो असतात. मुलासाठी आदर्श व्यक्तिमत्व तर मुलीसाठी श्वास असतो. आपल्या होणारा नवरा हा आपल्या वडिलांसारखा असावा असं प्रत्येक मुलीला वाटतं. वडील आणि मुलांमधील नातं हे आपुलकीचं तर असतं सोबत जबाबदारी, सुरक्षा आणि काळजीचं असतं. आई 9 महिने बाळाला आपला पोटात वाढवते आणि वडील त्यावेळी त्याची हवी तेवढी काळजी आणि बाळाच्या भविष्यासाठी झटत असतो. आजकाल म्हणतात ना we are pregnant. आईचं प्रेम दिसतं पण बापाची रागत दिसतो, असं आपण म्हणतो. पण मुलांचं संगोपन आणि शिस्त लावण्यासाठी या व्यक्तीला अनेक वेळा कठोर व्हावं लागतं. पण आईच्या प्रेमा एवढंच वडिलांचं प्रेम असतं किंवा त्याहून कधी कधी त्याहून अधिक असतं. डोळ्यात न दाखवताही जो आभाळा एवढं प्रेम करतो त्याला वडील नावाचा राजा माणूस बोलतात. अशा या व्यक्तीच्या सन्मानचा दिवस पहिल्यांदा कधी साजरा झाला. काय आहे दिवसाचा इतिहास जाणून घेऊयात संपूर्ण माहिती. पहिल्यांदा कधी साजरा झाला फादर्स डे? काही इतिहासकारानुसार फादर्स डे पहिल्यांदा 1910 मध्ये साजरा करण्यात आला होता. त्यांचा मते वॉशिंग्टनच्या स्पोकेन शहरात पहिल्यादा फादर्स डे साजरा करण्यात आला. जेव्हा एका मुलीन...

Kadhi TuRimzim Zarnari Barsat Lyrics in Marathi

Marathi song Kadhi Tu Lyrics कधी तू रिमझिम झरणारी बरसात कधी तू चम चम करणारी चांदरात कधी तू …… कोसळत्या धारा थैमान वारा बिजलीची नक्षी अंबरात … सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा चिंब पावसाची ओली रात …. कधी तू रिमझिम झरणारी बरसात कधी तू चम चम करणारी चांदरात कधी तू अंग अंग मोहरणारी आसमंत दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात कधी तू रिमझिम झरणारी बरसात कधी तू …… कोसळत्या धारा थैमान वारा बिजलीची नक्षी अंबरात … सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा चिंब पावसाची ओली रात …. जरी तू कळले तरी ना कळणारे दिसले तरी ना दिसणारे विरणारे मृगजळ एक क्षणात तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यात कधी तू रिमझिम झरणारी बरसात कधी तू चम चम करणारी चांदरात गीतकार – श्रीरंग गोडबोले संगीत– अविनाश – विश्वजीत गायक – ह्रीशिकेश रानडे चित्रपट – मुंबई पुणे मुंबई Lyrics posted on our website are only for educational purposes. We value the creator and do not encourage copyright infringement, if you like the song lyrics then please support the individual song artists and purchase the original song from the authorized song provider such as Jiosaavn, Gaana, iTunes etc. Songs creator can contact us on [email protected] about any lyrics issues. Copyright © 2022 Marathi Gani - All Rights Reserved

Eng vs Aus Live Streaming : भारतीय वेळेनुसार कधी सुरू होणार सामने, अ‍ॅशेस मालिका या चॅनल

where to watch eng vs aus test ashes series : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका अॅशेस सिरीजला शुक्रवार (१६ जून) पासून सुरुवात होत आहे. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर होणार आहे. इंग्लंडने नुकताच आयर्लंडविरुद्ध खेळला गेलेला एकमेव कसोटी सामना १० विकेट्सनी जिंकला, तर ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा २०९ धावांनी पराभव केला होता. गेल्या ५ अ‍ॅशेस मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाचा दबदबा गेल्या पाच अ‍ॅशेस मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाने आपला दबदबा कायम ठेवला आहे. या पाचपैकी ३ अ‍ॅशेस ऑस्ट्रेलियाने जिंकल्या आहेत, तर इंग्लंडला केवळ एक अ‍ॅशेस मालिका जिंकता आली आहे. त्याच वेळी, एक मालिका अनिर्णित राहिली आहे. इंग्लंडने शेवटची अ‍ॅशेस सिरीज २०१५ मध्ये जिंकली होती.