केशवकुमार यांचे पूर्ण नाव

  1. भारतीय वैज्ञानिक माहिती Scientist Information In Marathi इनमराठी
  2. बाळासाहेब ठाकरे यांची संपूर्ण माहिती मराठी
  3. प्रल्हाद केशव अत्रे यांची माहिती Pralhad Keshav Atre Information in Marathi इनमराठी
  4. पु.ल. देशपांडे
  5. Marathi Writers Information In Marathi 2021
  6. मराठी लेखकांची माहिती
  7. पांडुरंग सदाशिव साने
  8. 13th June History On This Day Acharya Atre Death Anniversary EMS Namboodiripad Birth Anniversary Mehdi Hasan Death Anniversary
  9. बाळासाहेब ठाकरे यांची संपूर्ण माहिती मराठी
  10. 13th June History On This Day Acharya Atre Death Anniversary EMS Namboodiripad Birth Anniversary Mehdi Hasan Death Anniversary

Download: केशवकुमार यांचे पूर्ण नाव
Size: 6.10 MB

भारतीय वैज्ञानिक माहिती Scientist Information In Marathi इनमराठी

Scientist information in Marathi भारतीय शास्त्रज्ञांची माहिती जगामध्ये बरेचसे असे महान शास्त्रज्ञ होवून गेले आणि त्यांनी त्याच्या बुध्दीच्या आणि कल्पना शक्तीच्या जोरावर अनेक शोध लावले आणि विज्ञानामध्ये मोलाची कामगिरी केली. प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंत अनेक असे शास्त्रज्ञ होवून गेले ज्यांनी वेगवेगळे शोध लावून आपल्या ज्ञानामध्ये भर पाडली म्हणजेच आर्यभटांणी लावलेला शून्याचा अविष्कार (पहिल्यांदा संख्यांच्या ज्ञानासी परिचय करून दिला) असो किवा न्यूटन यांचा गुर्त्वाकर्षणाचा आणि हालचालीचा नियम असो किवा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा सापेक्ष वादाचा सिद्धांत असो. या सारखे जगामध्ये अनेक शास्त्रज्ञ होवून गले ज्यांनी वेगवेगळे शोध लावले. विज्ञानाच्या ह्या जगामध्ये सतत शोध, बदल आणि अविष्कार चाललेलेच असतात आणि त्यामुळेच आपल्याला आज या जगामध्ये उच्च स्तरीय विकास झालेला दिसून येतो आणि त्या विकासामध्ये भारतीय शास्त्रज्ञाचे हि तेवढेच योगदान आहे. भारतामध्ये सुद्धा सी. वी. रमण , जगदीश चंद्र बोस, विक्रम साराभाई, होमी जहांगीर भाभा, ए. पी. जे. अब्दुल कलाम यासारखे अनेक शास्त्रज्ञ होवून गेले . 5 indian scientist information in marathi भारतीय वैज्ञानिक माहिती – Scientist Information In Marathi सदरच्या मध्ये आम्ही थोर भारतीय शास्त्रज्ञ त्याचबरोबर जगातील काही प्रसिद्ध शास्त्रज्ञ व त्यांचे शोध याबद्दल माहिती देणार आहोत. पाच भारतीय वैज्ञानिकांची माहिती – 5 indian scientist information in marathi language सी.वी.रमण – c.v. raman सी.वी.रमण यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर व्यंकट रमण असे होते यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ मध्ये तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली गावामध्ये झाला. त्यांनी वयाच्या ११ व्या वर्षी मॅट्रिक ची परीक्षा उ...

बाळासाहेब ठाकरे यांची संपूर्ण माहिती मराठी

Contents • 1 बाळासाहेब ठाकरे यांची संपूर्ण माहिती मराठी (Balasaheb Thackeray Information Marathi) • 2 जन्म • 3 विवाह • 4 व्यंगचित्रकार • 5 शिवसेना पक्ष • 6 सामना वृत्तपत्र • 7 राजकीय कार्य • 8 चित्रपट • 9 निधन • 10 बाळासाहेब ठाकरे विचार (Balasaheb Thakre Quotes in Marathi) • 11 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) • 11.1 बाळासाहेब ठाकरे यांचे पूर्ण नाव • 11.2 बाळासाहेब ठाकरे यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? • 11.3 बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म कधी झाला? • 12 सारांश (Summary) बाळासाहेब ठाकरे यांची संपूर्ण माहिती मराठी (Balasaheb Thackeray Information Marathi) नाव बाळ केशव ठाकरे टोपणनाव बाळासाहेब, हिंदुहृदय सम्राट जन्म 23 जानेवारी 1926 (पुणे) वडील केशव सीताराम ठाकरे आई रमाबाई केशव ठाकरे पत्नी मीना ठाकरे राजकीय पक्ष शिवसेना मृत्यू 17 नोव्हेंबर 2012 (मुंबई) बाळासाहेब ठाकरे यांची माहिती (Balasaheb Thackeray Information Marathi) जन्म बाळासाहेबांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुण्यात केशव सीताराम ठाकरे यांच्या पोटी झाला होता. त्यांचे वडील एक पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक होते जे जातिव्यवस्थेचे कट्टर विरोधक होते. त्यांनी महाराष्ट्रातील व्यंगचित्रकार ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. 1950 मध्ये ते ‘फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच ठाकरे विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे, व्यंगचित्रे, जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत. शिवसेना पक्ष ...

प्रल्हाद केशव अत्रे यांची माहिती Pralhad Keshav Atre Information in Marathi इनमराठी

Pralhad Keshav Atre Information in Marathi प्रल्हाद केशव अत्रे यांची माहिती अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे हे मराठी साहित्य क्षेत्रातील दिग्गज कवी, लेखक, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, शिक्षणतज्ञ, राजकारणी आणि वक्ते होते. कुठलंही क्षेत्र आचार्य अत्रे यांच्या हातून सुटलं नाही. काव्यलेखना पासून ते अगदी राजकारणापर्यंत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवून संपूर्ण pralhad keshav atre information in marathi प्रल्हाद केशव अत्रे यांची माहिती – Pralhad Keshav Atre Information in Marathi पूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे जन्म १३ ऑगस्ट १८९८ जन्म गाव पुण्यातील पुरंदर तालुक्यातील कोडीत खुर्द या छोट्याशा गावामध्ये राष्ट्रीयत्व भारतीय ओळख कवी, लेखक, नाटककार, संपादक, पत्रकार मृत्यू १३ जून १९६९ टोपणनाव केशवकुमार जन्म आपल्या सर्वांचे लाडके आचार्य अत्रे यांचा जन्म पुण्यातील पुरंदर तालुक्यातील कोडीत खुर्द या छोट्याशा गावामध्ये १३ ऑगस्ट १८९८ रोजी झाला. अत्रे यांचं संपूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे असे आहे. केशवकुमार या टोपण नावाने आचार्य अत्रे यांनी साहित्य लेखन केलं. आचार्य अत्रे यांनी स्थायीक ठिकाणा जवळील आचार्य अत्रे यांनी बी.ए, बी.टी, टी.डी या पदव्या संपादन केल्या आहेत. आचार्य अत्रे यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी मध्ये देखील महत्त्वाचा सहभाग होता. प्रमुख नेते म्हणून त्यांनी मुख्य भूमिका बजावली. असं म्हणतात आचार्य अत्रे यांच्यामुळेच केवळ संयुक्त • नक्की वाचा: पत्रकारिता प्रल्हाद अत्रे यांची कारकीर्द फार मोठी आहे. साहित्य क्षेत्रामध्ये येण्याआधी आचार्य अत्रे यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कामगिरी बजावली आहे. आचार्य अत्...

पु.ल. देशपांडे

बडोदे, गुजरात जन्म नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे टोपणनाव पु.ल., भाई जन्म मृत्यू राष्ट्रीयत्व कार्यक्षेत्र नाटककार, साहित्यकार, संगीतकार विनोद, तत्त्वज्ञान, दूरचित्रवाणी, संगीत दिग्दर्शक वडील लक्ष्मण त्रिंबक देशपांडे आई लक्ष्मीबाई लक्ष्मण देशपांडे पत्नी अपत्ये मानसपुत्र दिनेश ठाकूर पुरस्कार पद्मश्री सन्मान महाराष्ट्र भूषण साहित्य अकादमी महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मभूषण स्वाक्षरी पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तथा पु.ल. देशपांडे (८ नोव्हेंबर १९१९ - १२ जून २०००) हे एक लोकप्रिय महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून ते नेहमी पु.ल. म्हणून ओळखले जातात. पु. ल. देशपांडे हे त्यांच्या पुस्तकांची जीवन [ ] पु.ल.देशपांडे यांचा जन्म [ संदर्भ हवा ] त्यांचेआजोबा वामन मंगेश दुभाषी हे एक कवी व साहित्याचे जाणकार होते. रवीन्द्रनाथ टागोर लिखित गीतांजली हा काव्यसंग्रह तयांनी 'अभंग गीतांजली' या नावाने मराठी मध्ये भाषांतरित केला होता. मराठी साहित्य व संगीतातील योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले. [ संदर्भ हवा ] मृत्यू [ ] पु.ल. देशपांडे यांचे १२ जून २००० रोजी बालपण आणि शिक्षण [ ] देशपांडे यांचे वडील हे [ संदर्भ हवा ] देशपांडे लहानपणापासूनच धष्टपुष्ट होते. वयाच्या दुसऱ्या वर्षी ते पाच वर्षांच्या मुलाएवढे दिसत होते. ते हुशार होते आणि सतत काहीना काही करत असत. त्यांना स्वस्थ बसण्यासाठी घरचे लोक पैसा देऊ करायचे, पण हे त्यांना जमले नाही. आजोबांनी लिहून दिलेले आणि पु.लं.नी पाठ केलेले दहा-पंधरा ओळ...

Marathi Writers Information In Marathi 2021

‘माझीया मराठीचिये बोलु कवतिके, अमृता तेही पैजा जिंके’ अशी ही आपली मराठी भाषा. या भाषेचे कौतुक संत ज्ञानेश्वर माऊली यांनी जवळपास साडेसातशे वर्षांपूर्वी केले आहे. मराठी भाषेत हा गोडवा निर्माण केला तो मराठी भाषेतील साहित्यिकांनी. आजच्या या लेखात आपण मराठी भाषेतील काही साहित्यिकांची माहिती म्हणजेच Marathi Writers Information In Marathi 2021 बद्दल माहिती घेवु या. राम गणेश गडकरी ( जन्म २६ मे१८८५ -मृत्यु २३ जानेवारी १९१९ ) – मराठी साहित्यिक विषयी माहिती उर्फ गोविंदाग्रज उर्फ बाळकराम हे मराठी साहित्य क्षेत्रातील कवी,नाटककार, आणि विनोदी लेखक होते. राम गणेश गडकरी (ram ganesh gadakari) यांना महाराष्ट्राचा शेक्सपियर म्हटले जाते. राम गणेश गडकरी यांनी गोविंदाग्रज या टोपणनावाने जवळपास १५० कविता लिहिल्या बाळकराम या नावाने त्यांनी विनोदी लेखन केले. ‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’ ,’पुण्यप्रभाव’ आणि ‘भावबंधन’ ही त्यांची गाजलेली नाटके आहेत. ‘राजसंन्यास’ आणि ‘वेड्यांचा बाजार’ ही त्यांची अपूर्ण राहलेली नाटके आहेत. विष्णु सखाराम खांडेकर ( जन्म ११ जानेवारी १८९८ _ मृत्यु 2 सप्टेंबर १९७६ ) – विष्णु सखाराम खांडेकर ( vishnu sakharam khandekar)हे मराठी साहित्य क्षेत्रातील कथा-कादंबरीकार, लघु निबंधकार आणि समीक्षक होते. शिक्षकी पेशेत असलेल्या खांडेकर यांनी कुमार या टोपण नावाने काव्य लेखन केले तर आदर्श या टोपण नावाने विनोदी लेखन केले. See also World's Longest Pedestrian Suspension Sky bridge 721 | 2365 फुट लांबीचा स्काय ब्रिज नवमल्लिका, पाकळ्या, समाधीवरली फुले, नवा प्रांत:काल ही त्यांचे कथासंग्रह आहेत. ययाती,उल्का, दोन मने, क्रौंचवध, अश्रु, आणि अमृतवेल ह्या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. प्रल्हाद केशव...

मराठी लेखकांची माहिती

आज आपण या मराठी लेखकांची माहिती (Marathi writers information in Marathi) लेखामध्ये मराठीतील काही सुप्रसिद्ध लेखकांविषयी जाणून घेणार आहोत. भारतीय साहित्य विश्वामध्ये मराठी साहित्याचे एक वेगळे स्थान आहे. मराठी साहित्याला हे स्थान मिळवून देण्यासाठी अनेक मराठी साहित्यिकांनी आपले अमूल्य असे योगदान दिले आहे. त्यापैकीच काही निवडक अशा लेखकांची महिती आता आपण पाहूया. 2 निष्कर्ष : मराठी लेखकांची माहिती | Marathi writers information in Marathi : आज संपूर्ण देशामध्ये मराठी साहित्याला जे मनाचे स्थान आहे, ते मिळवून देण्यासाठी अनेक साहित्यकांनी योगाने दिले आहे. पण त्या सर्वांची माहिती एकाच लेखामध्ये देणे शक्य नाही. मराठी लेखकांची माहिती (Marathi writers information in Marathi) या लेखामध्ये आपण ठराविक अशा १० साहित्यिकांची माहिती पाहूया. (Marathi authors pen names) १. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (पु. ल. देशपांडे): जन्म : ८ नोव्हेंबर १९१९, मुंबई मृत्यू : १२ जून २०००, पुणे मराठी साहित्याबद्दल बोलताना डोळ्यांसमोर पाहिलं नाव येत ते म्हणजे पु. ल. देशपांडे. मराष्ट्रामध्ये त्यांना ‘पु. ल. ’असच संबोधलं जातं. त्यांना ‘भाई ’ या टोपण नावानेही संबोधले जाते. त्यांनी एल. एल. बी. हि पदवी मुंबईत पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी पुण्यातून बि. ए. आणि सांगलीमधून एम. ए. या पदव्या पूर्ण केल्या. त्यांनी कर्नाटक आणि मुबई मध्ये प्रोफेसर म्हणूनही काम केले आहे. आपल्या खास विनोदी शैलीतून पु.ल. नी मराठी मध्ये खूपसे लिखाण केले. फक्त लेखक म्हणूनच नाही तर त्यांनी अभिनेता, दिग्दर्शक, पटकथालेखक, संगतीकार, आणि नाटककार अशा अनेक रूपांत स्वतःची छाप मराठी साहित्यावर सोडली. त्यांनी मराठीच नाही तर हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही क...

पांडुरंग सदाशिव साने

पांडुरंग सदाशिव साने जन्म नाव पांडुरंग जन्म २४ डिसेंबर १८९९ मृत्यू राष्ट्रीयत्व भारतीय साने गुरुजी: (जन्म: २४ डिसेंबर १८९९; - ११ जून १९५०) हे मराठीतले एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते. जीवन [ ] साने गुरुजींचा जन्म कोकणातील शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर साने गुरुजी यांनी ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजीच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.त्यातील ही एक कविता: बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो||ध्रु|| समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. The story of human race या पुस्तकाचे मराठीत 'मानवजातीचा जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे जयांनाना कोणी जगती सदा ते अंतरी रडती तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे कुणाना व्यर्थ शिणवावे, कुणाना व्यर्थ हिणवावे समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी कुणाना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे असे जे आपणापाशी असे, जे वित्‍त वा विद्या सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याच...

13th June History On This Day Acharya Atre Death Anniversary EMS Namboodiripad Birth Anniversary Mehdi Hasan Death Anniversary

13th June In History: साहित्यिक, अष्टपैलू व्यक्तीमत्त्व आचार्य अत्रे, गझल सम्राट मेहदी हसन यांचे निधन; आज इतिहास 13th June In History: आजचा दिवस सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी महत्त्वाचा आहे. आचार्य अत्रे यांचे निधन आजच्या दिवशी झाले. तर, कम्युनिस्ट नेते ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांचा आज जन्मदिवस... 13th June In History: आजचा दिवस सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी महत्त्वाचा आहे. साहित्य, चित्रपट, पत्रकारिता, सामाजिक-राजकीय लढे यामध्ये मोलाचे योगदान देणारे प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशवकुमार, सर्वांचे लाडके आचार्य अत्रे यांचे निधन आजच्या दिवशी झाले. जगभरात क्रांतीची लाट सुरू असताना भारतात लोकशाही मार्गाने स्थापन झालेल्या कम्युनिस्ट सरकारचे पहिले मुख्यमंत्री ई.एम. एस. नंबुद्रीपाद यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. तर, गझल सम्राट मेहदी हसन यांचे निधन आजच्या दिवशी झाले. 1909 : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ई.एम.एस नंबुद्रीपाद यांचा जन्म भारतातील कम्युनिस्ट चळवळीतील प्रमुख नेते, विचारवंत आणि केरळचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेले ई. एम. नंबुद्रीपाद यांचा आज जन्मदिवस. लोकशाही मार्गाने स्थापन झालेल्या कम्युनिस्ट सरकारचे ते पहिले मुख्यमंत्री होते. डाव्या चळवळीत ईएमएस या नावाने ते परिचित आहेत. ईएमएस यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला होता. त्याशिवाय त्यांनी केरळमधील जातीय प्रथांविरोधातही आंदोलने उभी केली. त्यांच्या नेतृत्वात कम्युनिस्ट पक्षाचे केरळमध्ये सरकार आल्यानंतर त्यांनी जमीन सुधारणा घडवून आणत जमिनीचे फेरवाटप केले. शैक्षणिक सुधारणाही घडवून आणल्या. हे निर्णय म्हणजे आधुनिक, सामाजिक निर्देशांकात केरळला अग्रसेर करण्यासाठीचा पाया होता. ईएमएस हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा...