क्राइम पेट्रोलियम दिखाइए

  1. पेट्रोलियम उद्योग से जुड़े कार्य
  2. पेट्रोल मराठी बातम्या
  3. जास्त पगार देणाऱ्या इंजिनीअरिंगच्या ब्रँचेस कोणत्या?


Download: क्राइम पेट्रोलियम दिखाइए
Size: 43.41 MB

पेट्रोलियम उद्योग से जुड़े कार्य

पेट्रोलियम उद्योग का कार्य क्षेत्र बहुत ही व्यापक है। आपके हाथों तक पेट्रोलियम उत्पाद पहुँचने तक इस क्षेत्र से जुड़े लोगों को कई काम करना होते हैं। तेल उद्योग से जुड़े कुछ महत्वपूर्ण कार्य निम्नानुसार हैं- एक्सप्लोरेशन अथवा खोज इसमें किसी भी क्षेत्र में पेट्रोलियम उत्पाद उपस्थित होने की संभावना तलाशी जाती है तथा तेल और गैस की उपस्थिति की पुष्टि हेतु परीक्षण और जाँच कार्य किए जाते हैं। इन परीक्षणों द्वारा हाइड्रोकार्बन एक्सप्लोरेशन हेतु द्विआयामी और त्रिआयामी सेस्मिक डाटा के लिए तकनीकी सहयोग प्रदान किया जाता है। इस उद्यम में पेट्रोलियम जियोलाजिस्ट, जियो किनिस्ट्सि तथा इंजीनियर्स आधुनिकतम प्रौद्योगिकी का उपयोग करते हैं। ड्रिलिंग अथवा खुदाई जब एक मर्तबा एक्सप्लोरेशन और प्रास्प ैक्टिं ग टीम तेल क्षेत्र खोज निकालते हैं, तेल कूप खोदे जाते हैं, सिविल तथा पेट्रोलियम इंजीनियरों द्वारा भूतल तथा समुद्र में तेल कूप खोदने की योजना तथा डिजाइन तैयार कर खुदाई कार्य का निरीक्षण किया जाता है। उत्पाद न ड्रिलिंग टीम द्वारा अपना कार्य पूर्ण किए जाने के पश्चात उत्पादन टीम जिसमें पेट्रोलियम इंजीनियर, केमिकल इंजीनियर तथा मैकेनिकल इंजीनियर शामिल हैं, अपना काम आरंभ करती है। इनके द्वारा न्यूनतम वेस्टेज तथा अधिकतम उपयोग द्वारा क्रूड ऑइल भंडारों का प्रबंधन किया जाता है। रिफाइनिं ग जब तक संसाधित न किया जाए, कच्चा तेल किसी काम का नहीं होता है। कच्चे तेल को विभिन्न रिफाइनरियों में संसाधित किया जाता है। इस कार्य में आधुनिकतम प्रौद्योगिकी सुविज्ञता के साथ-साथ अनुभवी इ ंस्ट्र ुमेंटेशन, केमिकल, मैकेनिकल, इलेक्ट्रिकल तथा सिविल इंजीनियरों के अलावा तकनीशियनों की सेवाएँ ली जाती हैं। रिफाइनिंग का काम जितना बड़ा होता...

पेट्रोल मराठी बातम्या

• चंद्रपूर - पोलिस पत्नीचा बनावट बदली आदेश एसपीला पाठवणारा शिक्षक होणार निलंबित • • धाराशिव - मी महाराष्ट्रातच पुर्णपणे समाधानी, देशासाठी मोदींचे सक्षम नेतृत्व - देवेंद्र फडणवीस • मुंबई - सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहातील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली कुटुंबियांची भेट • अकोला - वारकऱ्यांवरील झालेल्या लाठीचार्जचा आमदार नितीन देशमुख यांनी मृदूंग आणि फुगडी खेळून केला निषेध • मुंबई - राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांच्या जामीनावर पुढील आठवड्यात सुनावणी • भंडाऱ्याची उधळण करत जेजुरीकरांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे केले स्वागत • झॅक क्रॅवली ७३ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ६१ धावा करून माघारी, इंग्लंडला १२४ धावांवर तिसरा धक्का #Ashes2023 • • "आदीचे सरकार घरी, आम्ही लोकांच्या दारी" मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे सरकारवर टीका • • बेन डकेट ( १२) चौथ्या षटकात माघारी.. जोश हेझलवूडने मिळवून दिली विकेट, इंग्लंडला २२ धावांवर पहिला धक्का • भारतीय चाहत्यांचा आनंद द्विगुणित; टीम इंडिया पुढील महिन्यात बांगलादेश दौरा करणार, वेळापत्रक जाहीर • #Ashes2023 इंग्लंडची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी.. ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मिचेल स्टार्कच्या जागी जोश हेजलवूड #ENGvsAUS • कोल्हापूर - शिरोलीत अल्पवयीन मुलीचा जबरदस्ती विवाह अन् मारहाण; पतीसह सासू, सासऱ्यावर गुन्हा • नरेंद्र मोदी स्टेडियम झपाटलेले आहे, की....? IND vs PAK लढतीबाबत असं का म्हणाला शाहिद आफ्रिदी? • • एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत करणार, मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन • अजित पवारांना मी हितचिंतक शोधण्यास सांगितलेय; शिंदेंच्या जाहिरातीवर सुप्रिया सुळेंचा टोला • •...

जास्त पगार देणाऱ्या इंजिनीअरिंगच्या ब्रँचेस कोणत्या?

जास्त पगार देणाऱ्या इंजिनीअरिंगच्या ब्रँचेस कोणत्या? By June 11, 2023 10:37 AM 2023-06-11T10:37:27+5:30 2023-06-11T10:39:07+5:30 इंजिनीअरिंग क्षेत्राने नेहमीच विद्यार्थ्यांना आकर्षित केलेले आहे. त्यातही सध्या जगभरात इंजिनीअरिंगच्या कोणत्या ब्रँचेस जास्तीत जास्त पगार देणाऱ्या आहेत, अशी उत्सुकता सर्वांच्याच मनात असते. त्याची उत्तरे पाहू या... आर्टिफिशियल इंजिनीअरिंग आणि मशीन लर्निंग : अगदी ताज्या तंत्रज्ञानावर आधारित असलेली ही ब्रँच एआयएमएल म्हणून ओळखली जाते व गलेलठ्ठ पगारही देते. भविष्यात अनेक ठिकाणी याच तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याने मोठी मागणी राहणार आहे. मानव आणि रोबो यांच्यातील दुवा साधण्याचे महत्त्वाचे काम या इंजिनीअर्सना करावे लागणार आहे. मानवी विचार, वर्तणूक, भावभावना यांचा यंत्राशी मेळ घालायचा आहे. पेट्रोलियम इंजिनीअर : योग्य उमेदवारांना चांगले पॅकेज देणारी ही ब्रँच आहे. हायड्रोकार्बन, क्रूड ऑइल किंवा नैसर्गिक वायू उत्पादन करण्यावर यात भर असतो. देश-विदेशात सॉफ्टवेअर इंजिनीअर/आयटी : डिझायनिंग, टेस्टिंग, सॉफ्टवेअर प्रोग्राम आदी काॅम्प्युटर सायन्समध्ये येते. त्यालाच सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणतात. प्रोग्राम लँग्वेज, इंजिनीअरिंगचे प्रिन्सिपल्स आणि आपले ज्ञान यांचा मेळ घालून ते सॉफ्टवेअर सोल्यूशन्स शोधतात. या ब्रँचच्या इंजिनीअर्सला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. प्रत्येक कॉलेजमध्ये याचे शिक्षण मिळते. एअरोस्पेस इंजिनीअरिंग : मूलत: एअरोस्पेस इंजिनीअरिंग क्षेत्राचे काम म्हणजे विमाने, अंतराळयान, उपग्रह, क्षेपणास्त्र बनवणे. एरोनॉटिकल इंजिनीअरिंग आणि ॲस्ट्रॉनॉटिकल इंजिनीअरिंगचेही हेच काम आहे. त्याचप्रमाणे मेकॅनिकल इंजिनीअरिंग, ॲव्हीऑनिक्स इंजिनीअरिंगचा फोकस एअरक्राफ्ट इंजिनी...