कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ

  1. Maharashtra Politics ncp chief Sharad Pawar reaction on Kasba Peth by election results
  2. Pune Chinchwad Bypoll Election Result
  3. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ : थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात
  4. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ
  5. पुणे : कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार
  6. Rabindra Dhangekar victory in Kasbapeth by election BJP has to take the Brahmin community for granted
  7. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ
  8. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ : थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात
  9. पुणे : कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

Download: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ
Size: 69.41 MB

Maharashtra Politics ncp chief Sharad Pawar reaction on Kasba Peth by election results

Sharad Pawar : पुण्यात बदल होतोय याचा अर्थ... कसब्याच्या निकालावरुन शरद पवार यांची महत्त्वाची प्रतिक्रिया Kasba Bypoll : तब्बल 28 वर्षे भाजपच्या (BJP) ताब्यात असलेला कसबा पेठ (Kasba Bypoll) मतदारसंघ कॉंग्रेसकडे आला आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर यांनी हेमंत रासनेंना (Hemant Rasane) तब्बल 10 हजार 915 मतांनी पराभूत करून पुण्यातील भाजपचा बालेकिल्ला उद्धवस्त केलाय Maharashtra Politics : दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा (kasba peth assembly constituency) जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत (kasba peth bypoll) महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर (ravindra dhangekar) यांचा विजय झाला आहे. तब्बल 28 वर्षे भाजपच्या (BJP) ताब्यात असलेल्या या मतदारसंघाला रविंद्र धंगेकर यांनी सुरुंग लावला आहे. भाजपच्या हेमंत रासने (hemant rasane) यांचा धंगेकर यांनी तब्बल 10 हजार 915 मतांनी पराभूत केले आहे. उमेदवाराबाबत नाराजी, मतदारांना गृहीत धरणे यासारख्या अनेक कारणांमुळे कसब्यातील मतदारांनी भाजपलं नाकारल्याचे म्हटले जात आहे. या निकालाबाबत आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत सक्षम उमेदवार नसल्याने पराभव झाल्याची अप्रत्यक्ष कबुली भाजपच्या नेत्यांनीही अप्रत्यक्षरित्या दिली आहे. दुसरीकडे कसब्यातील शनिवार पेठ (Shanivar Peth) आणि सदाशिव पेठ (Sadashiv Peth) हे हेमंत रासनेंचे मतदारसंघ होते. या व्यतिरिकत बाकीच्या मतदारसंघात रासनेंना कमाल दाखवता आलेली नाही. त्यामुळे मोठ्या फरकाने हेमंत रासने यांना पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. "हा बदल आहे. जी मतांची माह...

Kasba

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ निवडणूक निरीक्षक - नीरज सेमवाल, कक्ष क्रमांक ए-१०५, दुपारी ३ ते ५ (संपर्क क्रमांक ९४०४५४२४०९). निवडणूक पोलिस निरीक्षक - अश्विनीकुमार सिन्हा, कक्ष क्रमांक ए-२०६, दुपारी ४ ते ५ (८२७५९६९५००). निवडणूक खर्च निरीक्षक मंझरुल हसन, कक्ष क्रमांक ए-३०४ , दुपारी ४ ते ५ (८२७५९६९५०४). निवडणूक निरीक्षक कार्यालय (०२०-२९९७२५४६). चिंचवड विधानसभा मतदारसंघ चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते बंडगार्डन येथील व्हीव्हीआयपी विश्रामगृहात नागरिकांना दुपारी ४ ते ५ या वेळेत भेटतील. निवडणूक निरीक्षक- एस. सत्यनारायण, कक्ष क्रमांक ए-१०४, (संपर्क क्रमांक ८२७५९६९५०२) निवडणूक पोलिस निरीक्षक अनिल यादव, कक्ष क्रमांक ए-३०१, (८२७५९६९५०१) निवडणूक खर्च निरीक्षक- संकल्प सिंग, कक्ष क्रमांक ए-३०२, (९४०४५४१६१०) निवडणूक निरीक्षक कार्यालय (०२०-२९९७२५४६).

Pune Chinchwad Bypoll Election Result

CLOSE अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर आला आहे. या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं तयारी केली आहे.. चिंचवड मतदारसंघात भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि बंडखोर राहुल कलाटे यांचं प्रमुख आव्हान आहे. पुण्यातला कसबा पेठ हा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ राखण्यात भाजपला यश मिळणार की, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर या पोटनिवडणुकीत बाजी मारणार या प्रश्नाचं उत्तर राज्याला काही तासांत मिळणार आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या परिसरात काही निर्बंध घालण्यात आले आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यात मनाई करण्यात आली आहे

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ : थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात

पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यात टपाली मतमोजणी होणार असून त्यानंतर प्रत्यक्ष झालेल्या मतदान केंद्रांवरील मतांची मोजणी सुरू होईल, संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा पेठ मतदारसंघात पहिल्या फेरी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आघाडीवर राहण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या फेरी भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे त्यांची आघाडी तोडून पुढे जातात की काय हे पहावे लागेल, मतमोजणी पहिली फेरी ही 14 केंद्राची असून त्यामध्ये मुख्यत्वे कागदी पुरा कसबा पेठ येथील मतांची मोजणी होणार आहे. त्यानंतर शनिवार पेठ तसेच रमण बाग नूमवी शाळा येथील मतांची मोजणी होणार आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिल्या दोन फेऱ्या होण्याची शक्यता आहे

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ

निवडणूक निकाल कसबा पेठ उमेदवार मत ५४९८२ रवींद्र हेमराज धनगेकर ४६८२० रोहित दीपक टिळक ४६७२८ सतीश बबन मोहोळ १३९६ अनीस अहमद १११० मिलींद रमाकांत एकबोटे १०२७ मुनाफ युसुफ शेख ६७६ बबन बंसी रावडे ६४८ विनय तुकाराम लोंढे ४५९ शेख अब्दुल रेहमान वाजिरुघी ३४८ परमेश्वर बाबूराव व्हनकळस २०६ नारायणराव शहाजीराव चव्हाण १८८ अजय वसंत पैठणकर १५५ वैशाली विठ्ठल आहिरे १४४ महेश साकट १४४ युनुस अब्दुल करीम शेख १४० नाना क्षीरसागर १३० अब्दुल गनी खान १०६ आयशाबी नौशाद सय्यद ९९ अशोक गणपत पालखे ८१

पुणे : कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधान सभा विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची त्यांनी मागणी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करुन मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला पाठिंबाच दिला आहे. राज ठाकरे यांनी लिहिलं, "महाराष्ट्र विधानसभेच्या दोन आमदारांचं नुकतंच निधन झालं. या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. मी सुरुवातीपासून या मताचा आहे की जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो". ते पुढे लिहितात, "अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो. अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एका उमद्या राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला दिलेली श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही". "अंधेरी पूर्व विधानसभेच्या निवडणुकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या. त्यावेळेस देवेंद्र फडणवी...

Rabindra Dhangekar victory in Kasbapeth by election BJP has to take the Brahmin community for granted

Kasba By Election : कसबा पेठ (Kasbapeth) तब्बल 28 वर्षं भाजपच्या (BJP) ताब्यात असलेला विधानसभा मतदारसंघ. काँग्रेसच्या (Congress) रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) भाजपच्या हेमंत रासनेंना (Hemant Rasane) तब्बल 10 हजार 915 मतांनी पराभूत करून भाजपचा हा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. कसब्याच्या पेठांमधील मतदार म्हणजे भाजपचे कट्टर समर्थक असं मानलं जायचं. मात्र मतदारांना अशाप्रकारे गृहित धरणं भाजपला भोवल्याची चर्चा आता सुरू झालीय. मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर भाजपचं कमळ का कोमेजलं, हे स्पष्ट होतं. कसब्यातील प्रभाग क्र. 15 म्हणजे शनिवार पेठ (Shanivar Peth) आणि सदाशिव पेठ (Sadashiv Peth) हा हेमंत रासनेंचा मतदारसंघ. केवळ तिथंच त्यांना आघाडी मिळवता आली, बाकी पाचही प्रभागांमध्ये धंगेकरांनी भाजपला अस्मान दाखवलं. पेठांमधील मतदारांना गृहित धरणं भोवलं? शनिवार पेठ-सदाशिव पेठेत धंगेकरांना 14,557 तर रासनेंना 21,763 मतं मिळाली. कसबा पेठ-सोमवार पेठेत धंगेकरांना 10,594 तर रासनेंना 6 हजार 33 मतं मिळाली. रास्ता पेठ-रविवार पेठेत धंगेकरांनी 16 हजार 714 मतं मिळवली, तर रासनेंना 10 हजार 639 मतं खडकमाळ-महात्मा फुले पेठेत धंगेकरांना 15 हजार 360 तर रासनेंना 10 हजार 880 मतं मिळाली लोहिया नगर-कासेवाडीत धंगेकरांची मतं होती 5 हजार 793 तर रासनेंची मतं होती 4 हजार 431 नवी पेठ आणि पर्वतीमध्ये धंगेकरांनी 10 हजार 176 मते, तर रासनेंनी 8 हजार 498 मतं मिळवली... विशेष म्हणजे या प्रभागांमध्ये सर्वाधिक नगरसेवक भाजपचे आहेत. त्यापैकी धीरज घाटे यांना सभागृह नेतेपद, तर सरस्वती शेंडगेंना उपमहापौरपद देण्यात आलं होतं. घाटे हे स्वतः कसब्यातून निवडणूक लढवायला इच्छुक होते. त्यांची आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा...