कथालेखन

  1. कथालेखन मराठी
  2. मराठी कथालेखन : चाफ्याची फुले आणि सोनू – RL रंग लेखणीचे परिवार
  3. लघु कथा लेखन .pdf
  4. लाडूची चोरी


Download: कथालेखन
Size: 43.18 MB

कथालेखन मराठी

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावात सखाराम नावाचा एक शेतकरी राहत होता. सखाराम खूप मेहनती व कष्टाळू शेतकरी होता. पत्नीच्या निधनानंतर त्याने आपल्या चारही मुलांचे शिक्षण पूर्ण केले व त्यांना कशाचीही कमी जाणवू दिली नाही. परंतु त्याची चारही मुले ही फारच आळशी आणि सतत एकमेकांकडे भांडणारी होती. त्या चौघांचेही एकमेकांकडे एक क्षण ही पटत नव्हते. त्यांच्या हया अश्या वागण्याने शेतकरी नेहमीच चिंतेत असे. त्याच्या या आळशीपणामुळे आणि भांडणामुळे तो खूपच हैराण झाला होता.

मराठी कथालेखन : चाफ्याची फुले आणि सोनू – RL रंग लेखणीचे परिवार

नाव -जेबा इसाक कच्छी (लोणंद) चाफ्याची फुले आणि सोनू त्या दिवशी मला कॉलेजला खूप उशीर झाला होता. मी गडबडीने बॅग आवरली व घराबाहेर पडलो. रस्त्यावर लहान मुले खेळत होती. मी पाच दहा पाऊले गेलो तोच पाठीत चेंडू बसला. मी चेंडू घेतला व रागाने वळून पाहिले तर एक चार-पाच वर्षाची चिमुकली उभी होती. एवढसं नाक, काळेभोर शोध घेणारे डोळे रेखीव भुवया, फुलांच्या पाकळ्यांप्रमाणे ओठ आणि गोरापान रंग असा तो निरागस चेहरा पाहून माझा राग क्षणात विरून गेला. मी चेंडू देत विचारलं, ” कां गं नावं काय तुझं ? ”“सोनू” असं म्हणून ती पळत सुटली. संध्याकाळी परत येताना महादेवाच्या देवळाशेजारील चाफ्याच्या झाडाचं फूल माझ्या हातात होतं. घराजवळ आलो तर कुणीतरी म्हणालं, “दादा मला फूल दे की.” मी पाहिलं तर रमाकाकूंच्या खिडकीत सोनू बसली होती. मी म्हणालो, “नाही देणार” त्यावर तिने आपलं चिमणीच्या चोची एवढं नाक मुरडलं व ती गाल फुगवून बसली. मला तिची स्टाईल खूप आवडली व मजेशीरही वाटली तिचा गाल ओढून मी फूल तिच्या हातात दिलं. रमाकाकूंना विचारलं तर समजलं की ती दोन दिवसच झाले रहायला आली होती. त्यांच्या बहिणीची ती मुलगी होती. सोनूची आई तिच्या जन्मावेळीच वारली. नंतर गावी वडिलांनीच तिचा सांभाळ केला, पण काही महिन्यांपूर्वीच सोनूच्या वडिलांचा आजारात मृत्यू झाला. म्हणून रमाकाकू तिला इकडे घेवून आल्या होत्या. सोनूची कहाणी ऐकून मला फार वाईट वाटलं. दुसर्‍या दिवशी मी सोनूसाठी चाफ्याची फुले घेवून आलो. चाफ्याची फुले पाहून ती धावत माझ्याकडे आली व फुले घेवून पळत सुटली. तिच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून मन प्रसन्न होत होतं. त्यानंतर मी दर दिवशी तिला फुलं देऊ लागलो. सोनूची व माझी गाढ मैत्री झाली. माझ्या सुट्टी दिवशी सोनू आमच्याच घरी असे. मग, “दादा खेळायल...

लघु

Laghu Katha Lekhan In Hindi :- दोस्तों, हम बचपन से ही कहानियां सुनते आ रहे हैं। कोई कहानियां बहुत छोटी होती है, तो कोई कहानियां बहुत बड़ी होती है। कहानी हमारे जीवन में महत्वपूर्ण भूमिका निभाती है। कहानी के द्वारा हम दूसरों को अच्छी सीख दे सकते हैं तथा अपनी बातें भी समझा सकते हैं। कहानी या कथा सुनने में तो बहुत ही मनोरंजक लगती है, लेकिन उसी कथा को लिखना बहुत कठिन होता है। दोस्तों आज हम आपको इस लेख के माध्यम से Laghu Katha Lekhan In Hindi की जानकारी देने वाले हैं। यदि आप लघु कथा लेखन के बारे में जानना चाहते हैं, तो कृपया इस लेख को अंत तक पढ़े। लघु कथा लेखन | Laghu Katha Lekhan In Hindi जब हम किसी घटना का वर्णन रोचक ढंग से करते हैं, तो उसे कहानी या कथा कहा जाता है। लघु कथा का अर्थ किसी लंबी कहानी या उपन्यास को संक्षिप्त रूप में लिखना होता है। लघु कथा लेखन एक कला है। जब कोई लेखक किसी लंबी घटना को अपनी कल्पना शक्ति द्वारा तथा अपनी भाषा शैली में छोटे रूप में लिखता है और समझाता है, तो वह लघु कथा लेखन कहलाता है। स्वयं की भाषा शैली तथा कल्पना शक्ति द्वारा लिखी गई कथा में एक विशेषता को जन्म देता है, और यह विशेषता उस कथा को प्रभावशाली बनाती है। लघु कथा लेखन करते समय ध्यान रखने योग्य बातें :- कथाएं लंबी भी लिखी जा सकती हैं, लेकिन लघु कथा लिखना थोड़ा कठिन कार्य है, चलिए देखते हैं। लघु कथा लेखन करते समय किन बातों का ध्यान रखना चाहिए। • लघु कथा लिखते समय ध्यान रखना चाहिए कि कथा 100 से 200 शब्दों में ही सीमित हों। • लघु कथा घटना के संकेतों तथा रूपरेखा के आधार पर लिखना चाहिए। • कथा लिखते समय ध्यान रखना चाहिए, कि उस पूरी कथा में सारी महत्वपूर्ण घटनाएँ सम्मिलित हो, जिससे कथा को समझने में आसा...

लघु कथा लेखन .pdf

Page 1 : कहानी-लेखन की परिभाषा, , जीवन की किसी एक घटना के रोचक वर्णन को “कहानी ' कहते हैं।, कहानी सुनने, पढ़ने और लिखने की एक लंबी परंपरा हर देश में रही है; क्योंकि यह सबके लिए मनोरंजक, होती है। बच्चों को कहानी सुनने का बहुत, , हुत चाव होता है। दादी और नानी की कहानियाँ प्रसिद्ध हैं। इन कहानियों का, उद्देश्य मुख्यत: मनोरंजन होता है किंतु, , तु इनसे कुछ-न-कुछ शिक्षा भी मिलती है।, कहानी लिखना एक कला है। हर कहानी-लेखक अपने ढंग से कहानी लिखकर उसमें विशेषता पैदा कर देता, है। वह अपनी कल्पना और वर्णन-शक्ति से कहानी, , हानी के कथानक, पात्र या वातावरण को प्रभावशाली बना देता है।, लेखक की भाषा-शैली पर भी बहुत कुछ निर्भर करता है कि कहानी कितनी अच्छी लिखी गई है।, , कहानी-लेखन के प्रकार, , आकार की दृष्टि से कहानियाँ दो तरह की होती हैं-कुछ कहानियाँ लंबी होती हैं जबकि अन्य कुछ कहानियाँ छोटी।, आधुनिक कहानी मूलत: छोटी होती है।, कहानी लिखते समय निम्नलिखित बातों पर ध्यान रखना चाहिए, (४) दी गई रूपरेखा अथवा संकेतों के आधार पर ही कहानी का विस्तार करना चाहिए।, (४) कहानी में विभिन्‍न घटनाओं और प्रसंगों को, , संतुलित विस्तार देना चाहिए। किसी प्रसंग को न बहुत, अधिक संक्षिप्त लिखना चाहिए, न अनावश्यक रूप से बहुत अधिक बढ़ाना चाहिए।, (४६) कहानी का आरंभ आकर्षक होना चाहिए ताकि कहानी पढ़ने वाले का मन उसे पढ़ने में लगा रहे।, (७) कहानी की भाषा सरल, स्वाभाविक तथा प्रभावशाली होनी चाहिए। उसमें बहुत अधिक कठिन शब्द, तथा लंबे वाक्य नहीं होने चाहिए।, , (७) कहानी को उपयुक्त एवं आकर्षक शीर्षक देना चाहिए।, , (०४ कहानी को प्रभावशाली और रोचक बनाने के लिए मुहावरों व लोकोक्तियों का प्रयोग भी किया जा, सकता है।, , (४४) कहानी...

लाडूची चोरी

मित्रांनो आज आपण खालील मुद्द्याच्या आधारे कथा बघणार आहोत लाडू - मित्र - चोरी चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथा लेखन ला लाडूची चोरी पूर्वीच्या काळजी गोष्ट आहे दोन तरुण एका मिठाईच्या दुकानात गेले दुकानावरचे लक्ष दुसरीकडे आहे असे पाहून त्यातला एका मुलाने जवळ असलेला एका थाळीतील एक लाडू उचलला आणि दुसऱ्या मुलाच्या हाती दिला त्याने तो लाडू पटकन खिशात टाकला थाळीतील एक लाडू कमी झाल्याचे लक्षात येताच तो हलवाई त्या तरुणांना म्हणाला तुम्ही दोघे जण इथे आहात तेव्हा तुम्ही दोघांपैकी कोणीतरी एकाने लाडू चोरला आहे. यावर प्रत्यक्षात लाडू चोरणारा तरुण म्हणाला, देवा शप्पथ मी खरं सांगतो की लाडू माझ्याकडे नाही. ज्याच्या खिशात तो लाडू होता तो तरुण म्हणाला, देवा शप्पथ खरं सांगतो मी लाडू मुळीच चोरलेला नाही. दुकानदाराला खरे काय ते माहीत असूनही केव्हा यांच्या भाषिक कसरतीमुळे त्यांची चोरी सिद्ध करू शकला नाही. तात्पर्य :भाषेच्या कसरतीमुळे एखादा इसम निरप्राधी असल्याचे सिद्ध करता आले नाही तरी प्रत्यक्षात तो अपराधी असू शकतो. मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. इयत्ता आठवी नववी दहावीच्या परीक्षेमध्ये कथा लेखन वर प्रश्न विचारलेला असतो त्यामध्ये मुद्दे दिलेले असतात आणि तुम्हाला कथालेखन करायचे असते तर मी अशी आशा करते की कथा लेखनच्या मी ज्या पोस्ट टाकते त्या तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील आपल्या वेबसाईटवर सर्व प्रकारच्या कथा लेखनाच्या पोस्ट उपलब्ध आहेत त्या तुम्ही एकदा नक्की बघा आणि ह्या पोस्ट तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल. धन्यवाद Related searches: लाडू ची चोरी Money laundering Marathi story धनाचा विनियोग वक्ता आणि ...