लोकमत पेपर औरंगाबाद

  1. Aurangabad News : खुशखबर! औरंगाबाद
  2. कृषिमंत्री अब्दुल सत्तारांशी संबंधित वादग्रस्त जागेचे प्रकरण औरंगाबाद खंडपीठासमोर; मनपा आयुक्तांना अवमानना नोटीस
  3. Marathi News, मराठी बातम्या, मराठीत ठळक बातम्या


Download: लोकमत पेपर औरंगाबाद
Size: 74.16 MB

Aurangabad News : खुशखबर! औरंगाबाद

अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर म्हणजे आधीच औरंगाबाद इथे जाण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे एका दिवसात काम आटपून येणं तर शक्यच होत नाही. अशावेळी किमान तीन दिवस सुट्ट्या घ्याव्या लागतात. नाहीतर दगदग ओढाताण होते. आता छत्रपती संभाजीनगरहून मुंबई किंवा मुंबईहून तिकडे जाणं सहज शक्य होणार आहे. याचं कारण म्हणजे 1 जुलैपासून इथे विमानसेवा सुरू होत आहे. शहरातून मुंबईसाठी येथे 1 जुलैपासून सायंकाळचे विमान सुरू करण्याची घोषणा इंडिगो एअरलाइन्सने केली आहे. त्याचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. यामुळे आता मुंबईसाठी सायंकाळी देखील विमान उपलब्ध होणार आहे. मुंबईसाठीचे सायंकाळचे विमान इंडिगो पुणे रद्द केल्यानंतर प्रवाशांची मोठी अडचण झाली होती. • Weather Update Today : आता एसी बंद करा, पावसाचं कुठे आहे आगमन? कोल्हापूरसह 6 शहरांचं आजचं तापमान • Weather Update Today : कुठे गारवा तर कुठे पारा चाळीशी पार, चेक करा नागपूरसह 6 शहरांचं तापमान • पॉलिटेक्निकसाठी प्रवेश घ्यायचाय? तो सुद्धा कमी फीमध्ये? अशी आहे प्रवेश प्रकिया Video • इंदुरीकर महाराजांच्या अडचणी वाढणार, न्यायालयाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश • दबक्या पावलांनी आला, माजी महापौरांचा बूट घेऊन गेला, चोर कुत्र्यासाठी यंत्रणेची भागम भाग! • Weather Update Today : वादळ वारं सुटलं, सरी कधी कोसळणार? चेक करा कोल्हापूरसह 6 शहरांचं तापमान • Chhatrapati Sambhaji Nagar News : शिवशाही ते पिझ्झा.. एकाच ठिकाणी घ्या 125 पराठ्यांचा आस्वाद, कुठं? पाहा हा Video • छ. संभाजीनगरमध्ये पहिल्याच दिवशी चिमुरड्यांच्या आनंदावर विरजण; नेमकं काय घडलं? • आईनेच 6 वर्षीय मुलाला बेदम मारहाण करत गरम तव्यावर बसवलं अन्..; छ. संभाजीनगर हादरलं •...

punyanagari

(including epaper epunyanagari newspaper, epunyanagari may contain links to other websites for your convenience and information. We are not responsible for the privacy practices or the content of those sites. As we update, improve and expand the epunyanagari Group Services, this policy may change, so please refer back to it periodically. By accessing the Company website or this Application or otherwise using the Services, you consent to collection, storage, and use of the personal information you provide (including any changes thereto as provided by you) for any of the Services that we offer. What information is gathered? The information gathered when you interact with the epunyanagari Group Services falls into two categories: • Personal information, which includes personal information you supply when you subscribe and register for one of our sites by providing your email address • Non-personal information collected through technology Registration InformationRegistration for the epunyanagari Group Services may require that you supply certain personal information, including a unique email address and demographic information (age, sex, job industry and job title) to register. Publication Private Limited products, including Terms of Service The contents of the Services, including the Site, are intended for your personal, non-commercial use. All materials published on the Services (including, but not limited to news articles, photographs, images, illustrations, audio clips and...

कृषिमंत्री अब्दुल सत्तारांशी संबंधित वादग्रस्त जागेचे प्रकरण औरंगाबाद खंडपीठासमोर; मनपा आयुक्तांना अवमानना नोटीस

छत्रपती संभाजीनगर : विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे महसूल राज्यमंत्री असतानाच्या कार्यकाळातील शहरामधील एका वादग्रस्त जागेच्या प्रकरणात मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांना व्यक्तीशः अवमानना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. जी. अवचट व न्या. संजय देशमुख यांनी गुरुवारी दिले. जागेचे प्रकरण न्यायालयात प्रविष्ट असताना आणि कोणत्याही कारवाईला संरक्षण असताना, त्या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न म्हणजे यापूर्वीच्या आदेशाचा अवमान असल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. पुढील सुनावणी सोमवारी (१९ जून) ठेवण्यात आली आहे. प्रकरणात, शेख उमर शेख चाँंद, मसूद अहमद जमील अहमद व इतरांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, त्यांच्या मालकीची बुढीलेन भागातील सर्व्हे नं. ३१९४ मधील सात हजार १८६ चौरस मीटर जागा आहे. यातील एक हजार ७८४ चौरस मीटर जागा ही शेख मसूद यांची तर उर्वरीत जागा ही शेख हसनोद्दीन कमाल व शेख उमर यांची आहे. मात्र, संबंधित जागा ही आपली असून त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यात यावे, असा एक अर्ज विद्यमान मंत्री अब्दुल सत्तार व त्यांचा मुलगा समीर सत्तार यांनी २२ डिसेंबर २०२० रोजी मनपाकडे दिला होता. त्यावर याचिकाकर्त्यांनी खंडपीठात धाव घेतली. “उद्धव ठाकरेंसाठी भाजपाची दारं खुलीच, त्यांनी…”, उपमुख्यमंत्र्यांची युतीसाठी ऑफर तत्कालीन न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी जागेला अंतरिम संरक्षण दिले. हे आदेश ८ जून २०२३ पर्यंत कायम होते. ही याचिका निकाली काढताना खंडपीठाने या प्रकरणी दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचे सूचित केले तसेच अंतरिम संरक्षण ४५ दिवस वाढविले. तसेच याचिकाकर्त्यांच्या जागेच्या प्रश्नी मनपाला सुनावणी घेण्याचे आदेश दिले. मात्र, आज...

Marathi News, मराठी बातम्या, मराठीत ठळक बातम्या

• कपडा तेरे बाप का...' हनुमानाच्या तोंडी असलेला तो डायलॉग ऐकून भडकले प्रेक्षक • पुरीने घेतला जीव! एक चूक पडली महागात, 4 जण रुग्णालयात • धमेंद्रने महाराष्ट्रात आईच्या नावानं उभारलेल्या शाळेची दयनीय अवस्था; पाहा PHOTOS • वडील वारले, आईसाठी दिव्यांग प्रसन्न चालवतो चिकन 65 चा गाडा, VIDEO • जुहू बीचवर मेहंदी काढणाऱ्या कोल्हापूरच्या सूनबाईची प्रियांका चोप्रा देखील फॅन