लोकसत्ता

  1. ‎Loksatta


Download: लोकसत्ता
Size: 45.24 MB

UPSC

UPSC- MPSC Exam Syllabus In Marathi : गेल्या काही वर्षात यूपीएससी आणि एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. शिवाय २०२५ पासून एमपीएससीने परीक्षेचा पॅटर्नदेखील बदलला आहे. मात्र, या परीक्षांचा अभ्यास मराठीतून करण्यासाठी उपलब्ध असलेली साधनं अतिशय मर्यादित आहेत. या बाबींचा विचार करून ‘लोकसत्ता डॉटकॉम’ने पुढाकार घेतला असून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५ जूनपासून ‘यूपीएससी आणि एमपीएससी’ अशी एक स्वतंत्र कॅटेगरी सुरू केली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं आता विद्यार्थ्यांसाठी सोप्पं होणार आहे. “गाठी सापडल्या आणि…,” मराठमोळ्या अभिनेत्रीच्या गर्भाशयावर झाली शस्त्रक्रिया, वेदनादायी अनुभव सांगत म्हणाली… ‘लोकसत्ता डॉटकॉम’ने सुरू केलेल्या या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना यूपीएससी आणि एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध होणार आहे. त्यासाठी यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, आंतरराष्ट्रीय संबंध, इतिहास, पर्यावरण, अंतर्गत सुरक्षा, सुशासन आणि चालू घडामोडी या सर्व महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांचे लेख प्रसिद्ध होणार आहेत. याशिवाय यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या इतरही विषयांवरही तज्ज्ञांचे लेख वेळोवेळी उपब्लध करून देण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरांचा सराव करण्यासाठी तब्बल सात हजार प्रश्नांचा संचही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे प्रश्न- उत्तरांचे संच दर शनिवार आणि रविवारी प्रसिद्ध होतील. हेही वाचा – यूपीएससी आणि एमपीएससी संदर्भातील लेख वाचण्यासाठी काय करावे? सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी

‎Loksatta

The official Loksatta app brings to you the latest news in Marathi, breaking news and headlines, and live news notifications on-the-go. Get access to Headlines, Daily news, Marathi News, Breaking News & epaper by Loksatta. It is the best news app that gives you quick access to Daily News and Updates, Election 2023 news,Marathi political News, Bollywood news, India news, World News, Technology News, latest news on gadgets, IPL and Sports news, photos, videos and more. Download the Loksatta app now to experience podcasts, videos and photos from our extensive collection. अधिकृत लोकसत्ता अॅप तुमच्यासाठी मराठीतील ताज्या बातम्या, ताज्या बातम्या आणि ठळक बातम्या आणि जाता जाता थेट बातम्यांच्या सूचना आणते. लोकसत्ता द्वारे हेडलाईन्स, दैनंदिन बातम्या, मराठी बातम्या, ठळक बातम्या आणि epaper मध्ये प्रवेश मिळवा. हे सर्वोत्कृष्ट न्यूज अॅप आहे जे तुम्हाला दैनंदिन क्रिकेट विश्वचषक बातम्या आणि स्कोअर, निवडणूक २०२२ च्या बातम्या, मरा...