माझी रेणुका माऊली

  1. Mazi Renuka Mauli (माझी रेणुका माऊली) Song
  2. NASHIK PRATIBIMB नाशिक प्रतिबिंब : चांदवडचे रेणुका माता मंदिर
  3. माझी रेणुका माउली
  4. या स्वराचा यथायोग्य वापर संगीतकारांकडून कधीच झाला नाही...


Download: माझी रेणुका माऊली
Size: 36.41 MB

Mazi Renuka Mauli (माझी रेणुका माऊली) Song

Lyricist About Mazi Renuka Mauli Song Listen to Shubhangi Joshi Mazi Renuka Mauli MP3 song. Mazi Renuka Mauli (माझी रेणुका माऊली) song from the album Aali Aali Ho Gondhalala is released on Mar 2019. The duration of song is 04:10. This song is sung by Shubhangi Joshi. Related Tags - Mazi Renuka Mauli | माझी रेणुका माऊली, Mazi Renuka Mauli | माझी रेणुका माऊली Song, Mazi Renuka Mauli | माझी रेणुका माऊली MP3 Song, Mazi Renuka Mauli | माझी रेणुका माऊली MP3, Download Mazi Renuka Mauli | माझी रेणुका माऊली Song, Shubhangi Joshi Mazi Renuka Mauli | माझी रेणुका माऊली Song, Aali Aali Ho Gondhalala Mazi Renuka Mauli | माझी रेणुका माऊली Song, Mazi Renuka Mauli | माझी रेणुका माऊली Song By Shubhangi Joshi, Mazi Renuka Mauli | माझी रेणुका माऊली Song Download, Download Mazi Renuka Mauli | माझी रेणुका माऊली MP3 Song

NASHIK PRATIBIMB नाशिक प्रतिबिंब : चांदवडचे रेणुका माता मंदिर

चांदवडचे रेणुका माता मंदिर 'माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली’ असे जिचे यथार्थ वर्णन करण्यात आले आहे, त्या रेणुकादेवीचे स्थान नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे आहे. रेणुकादेवीचे मंदिर आग्रारोडला लागूनच डोंगरात कोरलेले आहे. खरं तर ती एक गुहाच आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. देवीचे मंदिर जुन्या दगडी बांधणीचे आहे. आतमध्ये फरशी व शेड वगळता सगळे बांधकाम अहिल्यादेवींच्याच काळातले आहे. भव्य दगडी प्रवेशद्वार, ५० पायऱ्या, मंदिराच्या आवारात प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन दगडी दीपमाळा ही सगळी दौलत अभिमानाने मिरवत रेणुकामातेचे मंदिर चांदवडमध्ये डौलाने उभे आहे. हे मंदिर म्हणजे चांदवड शहराचे वैभव आहे आहे. मंदिरातील रेणुका मातेची मूर्ती स्वयंभू असून पाषाणाची आहे. रेणुकामातेची मूर्ती पूर्णाकार नसून केवळा एक तांदळा आहे. हा तांदळा अर्थात शेंदूरचर्चित शिळेचा भाग म्हणजे देवीचे शिर होय. त्याला डोळे, नाक, तोंड तयार केलेले आहेत, तसेच नथ व मुकुट घातलेले असतात. रेणुकादेवीला कर्नाटकात ‘यल्लमा’, तर महाराष्ट्रात ‘यमाई आणि‘एकवीरा’ असेही म्हणतात. या देवीचे वैशिष्ट्य असे सांगतात, की गडावरच्या सप्तशृंगनिवासिनी देवीप्रमाणेच ती सकाळी बाला, दुपारी तरुणी, तर सायंकाळी वृद्धेप्रमाणे दररोज त्रिविध रूपांत दिसते. देवीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर डाव्या बाजूला ज्या ठिकाणी नंदी, पादुका, नाग वगैरेंच्या दगडी प्रतिमा आहेत. रेणुकादेवीचे स्थान चांदवडला कसे स्थापन झाले याची एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी- रेणुका ही माहूरगडावर आश्रम असलेल्या जमदग्नी नावाच्या अतिशय कोपिष्ट ऋषींची पत्नी. परशुराम हा जमदग्नी आणि रेणुकेचा पुत्र. तो परममातृपितृभक्त होता. रेणुका पतिव्रता होती, ती रोज पतीचे पाय धु...

माझी रेणुका माउली

माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची सावली जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची सावली हाके सरशी घाई घाई वेगे धावतची पाई आली तापल्या उन्हात नाही आळस मनात माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची सावली खाली बैस घे आराम मुखावरती आला घाम विष्णुदास आदराने वारा घाली पदराने माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माउली, माझी रेणुका माउली माझी रेणुका माउली, माझी रेणुका माउली माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची सावली कल्पवृक्षाची सावली, कल्पवृक्षाची सावली

या स्वराचा यथायोग्य वापर संगीतकारांकडून कधीच झाला नाही...

’शाम रंगीन हुयी हैं तेरे आंचल की तरह, सुरमई रंग सजा है तेरे काजल की तरह’ कैफी आजमी ची ही अप्रतिम गजल सी. अर्जुनने स्वरबध्द केली होती. ऐंशीच्या दशकात जेंव्हा अ‍ॅक्शन मारधाड सिनेमांनी हाईट गाठली होती, त्यावेळी कधीतरी ‘कानून और मुजरीम’ हा सिनेमा कधी आला आणि कधी गेला हे कळालेच नाही. फक्त त्यातील हि गजल तेवढी रेडिओच्या माध्यमातून कानावर येत होती. उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेली हि गजल खरं तर झाकलेलं माणिक होतं. प्रस्तुत सिनेमा डब्यात गेल्याने एक सुंदर गजल सुध्दा झाकली गेली. उषा मंगेशकर यांचा स्वर असाच झाकलेल्या माणकासारखा होता. एक तर या स्वराचा यथायोग्य वापर संगीतकारांकडून कधीच झाला नाही. मंगेशकर घरातील सर्वच जण संगीताच्या धाग्याने बांधले गेले असले तरी उषाचा कल मात्र चित्रकला आणि नृत्याकडे होता. त्यातील चित्रकलेला त्यांनी आयुष्यभर जपले आणि फुलवले. उषाचा स्वर १९५५ सालापासून सिनेमात ऐकायला येवू लागला. अण्णांच्या ‘आजाद’ मध्ये लता सोबत गायलेलं ‘अपलम चपलम’ हे त्यांचं पहिलं गाजलेलं गीत. लता आणि आशा हिदी सिनेसंगीताच्या दुनियेत तळपत्या तारकेसारख्या चमकत असताना उषाची कारकिर्द सुरू झाली त्यामुळे साहजिकच तिच्या वाट्याला तशी गाणी कमीच येत गेली. १९७२ सालचा ‘पिंजरा’, १९७५ सालचा ‘जय संतोषी मॉं’, १९७८ सालचा ’इन्कार’ आणि १९८० सालचा ’तराना’ हे त्यांच्या चित्रपट सांगितिक जीवनातले महत्वाचे पडाव. गायिका उषा मंगेशकर यांना लता आणि आशाच्या तुलनेने हिंदी सिनेमा मध्ये कमी गाणी गायला मिळाली, परंतु काही गाण्यांसाठी आपल्याला उषा मंगेशकर यांचा स्वर आठवावा लागतो. विशेषतः १९५९ साली आलेल्या ‘मै नशे मे हू’ या चित्रपटातील ‘ये न थी हमारी किस्मत…’ हि मिर्झा गालिब यांची गझल मुजऱ्याचा रूपामध्ये या चित्रपटा...