Mahatma jotirao phule karjmukti yojna

  1. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : उर्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी २३० कोटी निधी वितरीत !


Download: Mahatma jotirao phule karjmukti yojna
Size: 24.34 MB

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : उर्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी २३० कोटी निधी वितरीत !

सन २०१५-१६ ते २०१८-१९ या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहिर करण्यात आली होती. तसेच राज्यात अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे काही वर्षात शेती निगडीत कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकली नाही. परिणामी शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या दृष्टचक्रात अडकलेला आहे आणि त्यांना शेती कामांकरीता नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जाच्या दुष्टचक़ातून बाहेर काढून चिंतामुक्त करण्याच्या हेतूने मा. मुख्यमंत्री महोदय यांनी हिवाळी अधिवेशन, २०१ ९ मध्ये “ सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ (राज्यस्तर) (कार्यक्रम), (२४३५०१४२) या लेखाशिर्षाअंतर्गत ३३ अर्थसहाय्य या बाबी अंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : उर्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी निधी वितरीत !राज्य, पुणे यांच्या मागणीनुसार निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Mahatma Jotirao Phule Shetkari Karjmukti Yojna): सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी रु. २३०.०० कोटी (रु. दोनशे तीस कोटी फक्त) एवढा निधी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ (राज्यस्तर) (कार्यक्रम), (२४३५०१४२) या लेखाशिर्षाअंतर्गत ३३ अर्थसहाय्य या बाबी साठी वितरीत करण्यास य...