महाराष्ट्र पोलीस भरती 2022

  1. महाराष्ट्र पोलीस भरती 2022
  2. Maharashtra Police Bharti 2022 Police Constable Recruitment 2022 Police Bharti For 18 Thousand Posts More Than 18 Lakh Candidature Applications Filed
  3. Maharashtra Police Bharti 2022: महाराष्ट्र पोलीस भरती, कोणती कागदपत्रे आवश्यक? इथे पाहा यादी
  4. महाराष्ट्र पोलीस भरती 2022
  5. महाराष्ट्र पोलीस भरती 2022


Download: महाराष्ट्र पोलीस भरती 2022
Size: 15.21 MB

महाराष्ट्र पोलीस भरती 2022

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 – 17130 जागा. Police Bharti 2022 : Maharashtra Police Department has recently released vacant post and announced the recruitment start from 09th Nov 2022. This recruitment will be held for 18303 Constable an d Constable (Driver) Posts. The Candidates who have interested to apply for this recruitment may apply online application on or before 15th Dec 2022 for Police Bharti 2022. More details like no of post, district wise vacancy, qualification, age limit, and how to apply application for this recruitment is shared in below article of majhinaukri.co.in पोलीस भरती मागील वर्षांचे संपूर्ण पेपर – येथे क्लिक करा महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर 2023-23 ऑनलाइन अर्ज करा पोलीस भरती 2022 : महाराष्ट्र पोलीस विभागाने नुकतीच रिक्त पदे जाहीर केली आहेत आणि 09 नोव्हेंबर 2022 पासून भरती सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही भरती 18303 कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदांसाठी होणार आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे ते पोलीस भरतीसाठी 15 Dec 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिक तपशील जसे की पदाची संख्या, जिल्हानिहाय रिक्त जागा, पात्रता, वयोमर्यादा आणि या भरतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखी अधिक माहित वाचण्यासाठी खालील लेख पहा एकूण : 18303 जागा Sr No जिल्ह्याचे नाव एकूण जागा संपूर्ण जाहिरात पहा शिपाई शिपाई चालक 01 ब्रह्न्मुंबई 7076 994 येथे क्लिक करा 02 ठाणे शहर 521 03 पुणे शहर 720 75 येथे क्लिक करा 04 पिंपरी चिंचवड 216 05 मीरा भाईंदर 986 10 06 नागपूर शहर 308 121 येथे क्लिक करा 07 नवी मुंबई 204 15* येथे क्लिक करा 08 अमरावती शहर 20 21 09 सोलापू...

Maharashtra Police Bharti 2022 Police Constable Recruitment 2022 Police Bharti For 18 Thousand Posts More Than 18 Lakh Candidature Applications Filed

18 हजार 331 पदांसाठी पोलीस भरती महाराष्ट्र पोलीस भरती 2022 (Maharashtra Police Bharti 2022) मध्ये पोलीस शिपाई (Police Constable) पदाच्या एकूण 17130 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक विभागातील पोलीस शिपाई पदाच्या 14956 आणि चालक पोलीस शिपाई पदाच्या (Driver Police Constable) 2174 जागा आहेत. एसआरपीएफ पोलीस शिपाई (SRPF Police Constable) पदाच्या 1204 पदांवर भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले. पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर होती. पोलीस भरतीसाठी 71 महाराष्ट्र पोलीस विभागाकडे 18,331 रिक्त पदांसाठी 18 लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. हे अर्ज पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या पदासाठी आहेत. पोलीस भरती प्रकियेत तृतीयपंथीयांना अर्ज भरण्यासाठी परवानगी दिल्यानंतर तृतीयपंथीयांनीही उमेदवारी अर्ज दाख केले आहेत. पोलीस शिपाई पदासाठी 68 आणि पोलीस शिपाई चालक या पदासाठी पाच तृतीयपंथीचे अर्ज आले आहेत. भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर होती परंतु ऑनलाइन प्रक्रियेत काही गैरसोय झाल्यामुळे ही तारीख 15 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली. पोलीस भरतीत आता तृतीयपंथीयांनाही संधी मुंबई उच्च न्यायालयाचा (Bombay High Court) तृतीयपंथीयांनाही (Transgender) पोलीस भरतीत संधी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे पोलीस भरतीत (Police Bharti) तृतीयपंथीयांसाठीही संधी मिळणार आहे. न्यायालयाने सरकारला तृतीयपंथीयांसाठी नियमावली सुधारत शारीरिक चाचणीशी संबंधित निकषांमध्ये सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत.फेब्रुवारी 2023 पर्यंत राज्य सरकार पोलीस भरतीत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र नियमावली बनवणार आहे. (Transgenders Can Apply For Maharashtra Police Constable Post) पोलीस शिपाई ...

Maharashtra Police Bharti 2022: महाराष्ट्र पोलीस भरती, कोणती कागदपत्रे आवश्यक? इथे पाहा यादी

Maharashtra Police Bharti 2022: महाराष्ट्र पोलीस भरती, कोणती कागदपत्रे आवश्यक? इथे पाहा यादी महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police Bharti 2022) विभागातील शिपाई, हेड कॉन्स्टेबल आणि इतर अशा विविध पदांसाठी भरती निघते. अनेकांना इच्छा असते पोलीस भरतीची पण अनेकांना हे माहती नसते की त्यासाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी काय हवी असतात. महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलात काम करायचे असे स्वप्न महाराष्ट्रातील अनेक तरुण बाळगून असतात. त्यासाठी ते महिनोनमहिने प्रयत्न करत असतात. प्रदीर्घ काळ वाट पाहिल्यावर मग कधीतरी अचानक पोलीस भरती निघते आणि तरुणांच्या आशा पल्लवीत होतात. महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police Bharti 2022) विभागातील शिपाई, हेड कॉन्स्टेबल आणि इतर अशा विविध पदांसाठी भरती निघते. अनेकांना इच्छा असते पोलीस भरतीची पण अनेकांना हे माहती नसते की त्यासाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी काय हवी असतात. म्हणूनच जाणून घ्या पोलीस भरतीसाठी कोणकोणती कागदपत्रे (Police Bharti Documents) आवश्यक असतात. तसेच, पोलीस भरती प्रक्रिया नेमकी पारत तरी पडते कशी? निवड प्रक्रिया महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी राज्यभरातून अनेक तरुण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करतात. निवड प्रक्रियेत शारीरिक चाचण्या, लेखी परीक्षा, वैद्यकीय चाचण्या आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश होतो. वरवर पाहता ही प्रक्रिया अगदी साधी वाटत असली तरी, पोलीस भारती परीक्षेची शेवटची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. कारण या प्रक्रियेनंतरच उमेदवाराला नोकरीत रुजू होता येते. ही प्रक्रिया म्हणजे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता. म्हणूनच जाणून घ्या पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे. पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार आणि सरकारी जाहीर...

महाराष्ट्र पोलीस भरती 2022

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पोलीस दलातील पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक व राज्य राखीव पोलीस बल (SRPF) शिपाई या पदांच्या एकुण 18331 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्घतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील व इतर माहिती खालीलप्रमाणे : एकुण जागा - 18,331 • पोलीस शिपाई - 14,956 जागा • पोलीस शिपाई चालक - 2,174 जागा • राज्य राखीव पोलीस दल शिपाई - 1201 जागा जिल्हा/विभागनिहाय जागांचा तपशील (TOC) अ. क्र जिल्हा/विभाग पद संख्या पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक 1 बृहन्मुंबई 7076 994 2 ठाणे शहर 521 75 3 पुणे शहर 720 10 4 पिंपरी चिंचवड 216 — 5 मिरा भाईंदर 986 — 6 नागपूर शहर 308 121 7 नवी मुंबई 204 8 अमरावती शहर 20 21 9 सोलापूर शहर 98 73 10 लोहमार्ग मुंबई 620 — 11 ठाणे ग्रामीण 68 48 12 रायगड 272 06 13 पालघर 211 05 14 सिंधुदुर्ग 99 22 15 रत्नागिरी 131 — 16 नाशिक ग्रामीण 164 15 17 अहमदनगर 129 10 18 धुळे 42 — 19 कोल्हापूर 24 — 20 पुणे ग्रामीण 579 90 21 सातारा 145 — 22 सोलापूर ग्रामीण 26 28 23 औरंगाबाद ग्रामीण 39 — 24 नांदेड 155 30 25 परभणी 75 — 26 हिंगोली 21 — 27 नागपूर ग्रामीण 132 47 28 भंडारा 61 56 29 चंद्रपूर 194 81 30 वर्धा 90 36 31 गडचिरोली 348 160 32 गोंदिया 172 22 33 अमरावती ग्रामीण 156 41 34 अकोला 327 39 35 बुलढाणा 51 — 36 यवतमाळ 244 58 37 लोहमार्ग पुणे 124 — 38 लोहमार्ग औरंगाबाद 108 — 39 औरंगाबाद शहर — 15 40 लातूर — 29 41 वाशिम — 14 42 लोहमार्ग नागपूर — 28 राज्य राखीव पोलीस बल (SRPF) 1 पुणे SRPF 1 119 2 पुणे SRPF 2 46 3 नागपूर SRPF 4 54 4 दौंड SRPF 5 71 5 धुळे SRPF 6 59 6 दौंड SRPF 7 110 7 मुंबई SRPF 8 75 8 सोलापूर SRPF 10 33 9 गोंदिया SRPF 1...

महाराष्ट्र पोलीस भरती 2022

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 | maharashtra police bharati 2022 विद्यार्थी मित्रांनो बहुप्रतिक्षेत असलेली पोलीस भरती यासाठी अनेक विद्यार्थ्यांना मानसिकरित्या त्रास सहन करावा लागला आहे .पोलीस भरती ही कधी होणार यासाठी चातक पक्षाप्रमाणे वाट पाहणारे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे . पोलीस भरतीसाठी करावी लागणारी शारीरिक कसरत आणि त्याबरोबर अभ्यास यासाठी अनेकांनी आपले घरदार सोडून सराव करण्यासाठी अकॅडमी किंवा अभ्यासवर्गाला प्राधान्य देऊन आपल्या जीवाची बाजी करत आहेत . अनेक विद्यार्थी जाहिरात येण्याच्या प्रतीक्षेत असताना आणि तेथून पुढे तयारीला लागण्यासाठी कमीतकमी दोन महिन्यांच्या कालावधीत योग्य सराव करुन यश खेचून आणण्याची क्षमता आत्मसात करुन बसलेले आहेत . 9 नोव्हेंबर 2022 पासून पोलीस भरती अर्ज भरण्याची सुरुवात होत आहे . विध्यार्थ्यांना एकच गोंधळ नेहमी सतावत असतो तो म्हणजे अर्ज नक्की कोणत्या ठिकाणी भरायचा हा गोंधळ मात्र प्रत्येकवर्षी मुलांना सतावत असतोच . पण ,विद्यार्थी मित्रांनो तुमची ज्या ठिकाणी इच्छाशक्ती होईल शिवाय घरातील लोकांचे। ,मित्रांचे आणि आपले मार्गदर्शक गुरुवर्य यांचेही मोलाचे मार्गदर्शन घेण्यास विसरु नका . ज्याठिकाणी अर्ज केलेला आहे त्या ठिकाणी भरती होणारच असा आत्मविश्वास निर्माण करा .नव्या उत्साहाने आणि अभ्यासपूर्ण तयारीने तुमची जागा ( पोलीस बनण्याची इच्छा ) आपल्या कौशल्याच्या जोरावर खेचून आणा ,तुमच्या आईवडिलांच्या इच्छा पूर्ण करण्याची संधी आली आहे .या संधीचा फायदा करुन घ्या पदाचे नाव : महाराष्ट्र राज्यातील ज्या जिल्यात अर्ज कराल तो जिल्हा अर्जाचे शुल्क जनरल प्रवर्ग 450 / मागासवर्गीय 350 / अर्ज करण्याची पद्धत : online ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक ...