महाराष्ट्रीयन पदार्थ

  1. कढी रेसिपी मराठी Kadhi Recipe in Marathi इनमराठी
  2. 'मुंबईचा वडापाव' जगात भारी, राजदूत एरिक गार्सेटींनाही वडापावची भुरळ! म्हणाले...
  3. दक्षिण का कोकम: ये तीन मसाले देंगे इसे खास स्वाद
  4. महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि चविष्ट मिसळ पाव रेसिपी
  5. Maharashtrian Thali Menu In Marathi
  6. 15 में महाराष्ट्र के 2023 प्रसिद्ध खाद्य पदार्थों को जरूर आजमाएं
  7. अमेरिकेच्या भारतातील राजदूतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; एरिक गार्सेटी यांना आवडला 'हा' महाराष्ट्रीयन पदार्थ
  8. एखाद्या दिवशी खा खा खाल्ले तर वजन वाढण्याची भीती वाटते ? ९ गोष्टी


Download: महाराष्ट्रीयन पदार्थ
Size: 6.53 MB

कढी रेसिपी मराठी Kadhi Recipe in Marathi इनमराठी

Kadhi Recipe in Marathi – Maharashtrian Kadhi Recipe कढी रेसिपी मराठी kadhi recipe in marathi कढी रेसिपी मराठी – Kadhi Recipe in Marathi तयारीसाठी लागणारा वेळ ५ ते ६ मिनिटे बनवण्यासाठी लागणारा वेळ १० मिनिटे एकूण लागणारा वेळ १५ मिनिटे पाककला महाराष्ट्रीयन कढी म्हणजे काय ? कढी रेसिपी हि दह्याचे ताक केले जाते आणि एका भांड्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, मिरची, कडीपत्ता, हळद आणि यांची फोडणी दिली जाते आणि पीठ लावलेले ताक त्या फोडणीमध्ये ओतून त्याची कढी बनवली जाते. कढी बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients • ताक : ताक हा कढी बनवण्यासाठी लागणारा एक मुख्य घटक आहे कारण ताक शिवाय कढी बनूच शकत नाही. ताकाला डाळीचे किंवा नाचण्याचे पीठ लावले जाते आणि ते ताक फोडणीमध्ये ओतले जाते. • कढी रेसिपी – maharashtrian kadhi recipe कढी हा एक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे आणि हा पदार्थ महाराष्ट्रामध्ये बहुतेक लोकांच्या घरामध्ये आठवड्यातून एकदा तरी बनवतात कारण हि खमंग आणि गरमागरम कढी पिल्यानंतर पोटाला अगदी आनंद मिळतो. म्हणून आपण आता डाळीच्या पिठाची कधी आणि नाचण्याच्या पिठाची कढी कशी बनवतात ते पाहणार आहोत. तयारीसाठी लागणारा वेळ ५ ते ६ मिनिटे बनवण्यासाठी लागणारा वेळ १० मिनिटे एकूण लागणारा वेळ १५ मिनिटे पाककला महाराष्ट्रीयन डाळीच्या पिठाची कढी रेसिपी – dalichya pithachi kadhi recipe डाळीच्या पिठाची कढी हि आपण केंव्हाहि बनवून खावू शकतो आणि हि कढी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूयात. बेसन / डाळीच्या पिठाची कढी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make kadhi recipe डाळीच्या पिठाची कढी बनवण्यासाठी आपल्याला विशेष असे काही साहित्य लागत नाही आणि जे साहित्...

'मुंबईचा वडापाव' जगात भारी, राजदूत एरिक गार्सेटींनाही वडापावची भुरळ! म्हणाले...

मुंबईमध्ये सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव. मुंबईकरांचं आणि वडापावचं नातं अगदी वेगळंच आहे. आनंदाच्या क्षणी असो वा दुखाच्या क्षणी, पोटाची भूक भागवण्याचा उत्तम आधार म्हणजे वडापाव. अगदी मुंबईत राहणारा व्यक्ती असो किंवा मुंबईमध्ये फक्त काही वेळ घालवणारा परदेशी व्यक्ती सर्वांनाच वडापावची भुरळ पडते. नुकतंच अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी आणि ब्रिटिश कमिशनर अॅलेक्स एलिस यांनी भारतातील प्रतिनियुक्ती भेटीदरम्यान देशभरातील काही महाराष्ट्रीयन पदार्थ टेस्ट केले. त्यामध्ये वडापावही होता. त्यांनाही वडपावनं चांगलंच वेड लावलं. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी आणि ब्रिटिश कमिशनर अॅलेक्स एलिस यांनी भारतातील प्रतिनियुक्ती भेटीदरम्यान देशभरातील काही महाराष्ट्रीयन पदार्थ आणि चव चाखल्या. गारसेटीने कोकम का शरबत, वडा पाव, साबुदाणा, भरली वांगी आणि साओजी मटण यासह इतर पदार्थांचा स्वाद घेतला, तसेच सोबतच सोल कढी आणि पुरण पोळीही खाल्ली. विशेष म्हणजे, एलिसने मसाला डोसा आणि महाराष्ट्रीयन स्ट्रीट फूड वडा पावचाही आस्वाद घेतला.त्यांना हा वडापाव इतका आवडला की त्यांनी वडापाव खातानाचा फोटो त्यांच्या व्टिटरवर शेअर केल आहे. There's always time to have a दरम्यान राजदूत एरिक गार्सेटी यांनी ट्विटरवर गुजरात आणि महाराष्ट्रात काय खावे याबद्दल नेटकऱ्यांकडून सल्ला मागितलाय. भारतातील ब्रिटीश उच्चायुक्त अ‍ॅलेक्स एलिस यांनीही भारतीय संस्कृतीत रमण्यासाठी चित्रपटांचा आधार घेतला आहे.अलीकडेच, एलिसने त्याच्या ट्विटर फॉलोअर्सना त्यांच्या हिंदीचा सराव करण्यासाठी कोणते चित्रपट पाहावेत अशा चित्रपटांबद्दल सल्ला मागितला. • होम • ई-पेपर • फोटो • करिअर • हेल्थ • अर्थभान • बाजार • अर्थवृत्त • मनी-मंत्र • रेसिपी ...

दक्षिण का कोकम: ये तीन मसाले देंगे इसे खास स्वाद

मानसून भले ही देश के दक्षिणी इलाकों में पहुंच गया हो, लेकिन उत्तर भारत के इलाके अब भी गर्मी से बेहाल हैं। गर्मी को मात तो नहीं दी जा सकती, लेकिन खान-पान के जरिए इससे राहत पाई जा सकती है। कोकम या इमली का शरबत ऐसा ही पेय पदार्थ है, जो गर्मी में इसे पीने वालों को राहत देगा। गर्म महीनों के दौरान एक ताजे पेय के रूप में इसका आनंद लिया जा सकता है। सुगंधित मसालों के साथ इसका मीठा और तीखा स्वाद इसे एक शानदार और स्फूर्तिदायक पेय बनाता है। जहां तक कोकम का सवाल है, यह मुख्यत: पश्चिमी घाटों में उगने वाला एक फल है, जो स्वाद में खट्‌टा होता है। इसे सुखाकर इसका इस्तेमाल खासकर महाराष्ट्रीयन और दक्षिण भारतीय रसोईघरों में ठीक वैसे ही होता है, जैसे इमली का इस्तेमाल उत्तर भारतीयों के रसाईघरों मंे होता है। दोनों का शरबत बनाने का तरीका लगभग एक जैसा ही है। चूंकि उत्तर भारत में कोकम आसानी से उपलब्ध नहीं होता है, ऐसे में हम यहां इमली का ही इस्तेमाल कर रहे हैं। क्या चाहिए? 1 कप इमली का गूदा (अगर कोकम उपलब्ध हो तो इसे लिया जा सकता है) 4 कप पानी 1 कप चीनी 1 छोटा चम्मच भुना जीरा पाउडर 1/2 छोटा चम्मच काला नमक 1/2 छोटा चम्मच काली मिर्च पाउडर पुदीने के पत्ते (सजावट के लिए) बर्फ के टुकड़े कैसे बनाएं? - एक बड़े-से बर्तन में इमली का गूदा और पानी मिलाएं। पानी के साथ गूदा को समान रूप से मिलाने के लिए उसे खूब अच्छी तरह से हिलाते रहें। - अब बर्तन में चीनी डालें और इसे तब तक हिलाएं जब तक कि यह पूरी तरह से घुल न जाएं। आप चीनी की मात्रा को अपनी मिठास की जरूरत के अनुसार कम या ज्यादा कर सकते हैं। - इमली का शरबत बनाना कठिन नहीं है। इसे कई लोग बनाते हैं। लेकिन हम जो बता रहे हैं, उसमें खास बात है इसमें मिलाए जाने वाले म...

महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि चविष्ट मिसळ पाव रेसिपी

मिसळ म्हटली की कोणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही. महाराष्ट्रीयन मिसळ पाव (Misal Pav In Marathi) हा सर्वांच्या आवडीचा एक पदार्थ आहे. बाहेर आपण बऱ्याचदा मिसळ पाव खातो. त्याचा स्वाद आपल्याला घरीही तितकाच उत्कृष्टपणे आणता येतो. घरच्या घरी मिसळ पाव कसा बनवयाचा (Misal Pav Recipe In Marathi) अथवा नुसती मिसळ (Misal Recipe In Marathi) तुम्ही घरी कशी करू शकता याबाबत महत्त्वाची माहिती आम्ही या लेखातून देत आहोत. त्याआधी महाराष्ट्रीयन मिसळ पाव संस्कृती बद्दल थोडी माहिती जाणून घ्यायला हवी. Table of Contents • • • • • • • • • • • • • • मिसळ म्हणजे अनेक पदार्थांचे मिश्रण. म्हणूनच या पदार्थाला मिसळ (Misal Pav In Marathi ) असे नाव देण्यात आले आहे. मिसळ म्हणजे अगदी फक्कड महाराष्ट्रीयन पदार्थ. मिसळीशिवाय महाराष्ट्रीयन मेनू पूर्णच होत नाही. मिसळीमध्ये मटकी (Moth Bean), वाटाणे (Peas), फरसाण, कांदा, कोथिंबीर, लिंबू, टॉमटो अशा अनेक पदार्थांचा भरणा असतो. तर ही तिखट आणि आंबट चवीची मिसळ पावाबरोबर खायला अप्रतिम लागते. मिसळ अनेक शहरांच्या नावावरून ओळखली जाते आणि तिथल्या तिथल्या भागाचे त्या त्या मिसळीचे वैशिष्ट्यही आहे. अर्थात पुणेरी मिसळ, नाशिकची मिसळ, कोल्हापुरी मिसळ, नगरची मिसळ, सोलापुरची मिसळ असे अनेक प्रकार आहेत आणि याची चवही वेगळी आहे. अशाच काही मस्त मिसळींच्या रेसिपी (Misal Pav Recipe In Marathi) आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. घरगुती मिसळ रेसिपी – Misal Pav Recipe In Marathi घरगुती मिसळ – मिसळ ही केवळ बाहेरच खाता येते असं नाही. तुमच्या घरी एखादा कार्यक्रम असेल तर तुम्ही मस्तपैकी फक्कड मिसळ घरीही तयार करू शकता. घरगुती मिसळ (Misal Recipe In Marathi) तयार करण्याची पद्धत आपण इथे जाणून घेऊया. मिसळ बनवण्य...

Maharashtrian Thali Menu In Marathi

घरी कोणी पाहुणे येणार म्हटल्यावर आपण छान चमचीत पदार्थांचा बेत करतो. त्या दिवशी वाढलेले पान हे खास असते. कारण आपण अगदी स्टाटर्सपासून आपण सगळं सर्व्ह करतो. देशाच्या वेगवेगळ्या भागात थाळीची परंपरा आहे. थाळी ही परंपरा खरंतरं पंजाब, उत्तर प्रदेश भागाचे वैशिष्ट्य पण महाराष्ट्रीयन थाळीची चवच काही न्यारी आहे. व्हेज असो किंवा नॉन व्हेज सगळे पदार्थ एकदम खास असतात. तुम्ही ही अद्याप खरीखुरी महाराष्ट्रीयन थाळी खाल्ली नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रीयन थाळीबद्दल जाणून घेण्याची गरज आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रीयन व्हेज आणि नॉन व्हेज थाळीबद्दल . मग करुया सुरुवात Table of Contents • • • • महाराष्ट्रात थाळीची आहे वेगळी परंपरा – Thali Culture In Maharashtra भारताच्या वेगवेगळ्या भागात तुम्हाला वेगवेगळी खाद्य संस्कृती अनुभवता येईल. महाराष्ट्रातही अगदी काही फुटांवर तुम्हाला जेवण करण्याची वेगळी पद्धत दिसून येईल. जसे वेगवेगळे पदार्थ तसे ते खाण्याची आणि वाढण्याची पद्धत वेगळी. महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे व्हेज (veg) आणि नॉन व्हेज (Non veg) असे थाळीचे दोन प्रकार मिळतात. व्हेज थाळीमध्ये तुम्हाला चटणी, पापड, लोणची ते वरण भातापर्यंत सगळे पदार्थ वाढलेले दिसतील. तर तुम्हाला नॉन व्हेज थाळीमध्ये कोशिंबीर, कांदा, भाकरी/ पोळी, फिश फ्राय, चिकन, मटण असे पदार्थ असतात. जरी आपण सांग्रसंगीत थाळी रोज वाढत नसलो तरी आपल्याकडे थाळीमध्ये असे वेगवेगळे पदार्थ असतात. महाराष्ट्रीयन व्हेज थाळी – Maharashtrian Veg Thali Menu महाराष्ट्रात मिळणाऱ्या व्हेज थाळीमध्ये ही तुम्हाला विविधता दिसेल. कोकणात बनणारे आणि देशावर बनणारे पदार्थ हे चवीला वेगवेगळे असले तरी तुम्ही एकदा तरी चाखावे असे असतात. पाहुया महाराष्ट्रात मिळणाऱ्या या महाराष्ट्र...

मस्त

मस्त- खमंग- खुसखुशीत धपाटे एकदा खाऊन तर पहा! मराठवाड्याची खास पारंपरिक डिश, शाळेच्या डब्यासाठी परफेक्ट... मस्त- खमंग- खुसखुशीत धपाटे एकदा खाऊन तर पहा! मराठवाड्याची खास पारंपरिक डिश, शाळेच्या डब्यासाठी परफेक्ट... How To Make Dhapate At Home : Homemade Recipe : ज्वारीच्या पिठाचे धपाटे आणि लोणी चविष्ट नाश्ता, पहा सोपी पारंपरिक कृती... By June 12, 2023 07:23 PM 2023-06-12T19:23:09+5:30 2023-06-12T19:35:36+5:30 How To Make Dhapate At Home : Homemade Recipe : ज्वारीच्या पिठाचे धपाटे आणि लोणी चविष्ट नाश्ता, पहा सोपी पारंपरिक कृती... महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात असे काही पदार्थ आहेत की जे बऱ्याच ठिकाणी सारख्याच पद्धतीनं केले जातात पण ज्यांची नावं मात्र वेगवेगळी आहेत. असाच थालीपिठाशी मिळता - जुळता पदार्थ म्हणजे 'धपाटे'. धपाटे या नावातच त्या पदार्थाची कृती दडलेली आहे. धपाधप थापून केले जातात म्हणून ते धपाटे. ज्वारीच्या पिठाचे धपाटे हे मुळातच मराठवाड्याची सर्वात लोकप्रिय अशी सुप्रसिद्ध डिश आहे. धपाटे हा एक असा पदार्थ आहे की, जो आपण सकाळच्या नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणाला देखील खाऊ शकतो. 'धपाटे' हा एक महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात धपाटे आवडीने बनवले आणि खाल्ले जातात. हा पदार्थ अनेक लोकांच्या अतिशय आवडीचा पदार्थ आहे, त्यामुळे महाराष्ट्रीयन स्वयंपाक घरात तर हा पदार्थ नक्कीच बनवला जातो. ज्वारीचे पीठ वापरून केले जाणारे धपाटे दही, शेंगदाण्याची चटणी, मिरचीचा ठेचा यांच्यासोबत सर्व्ह केले जाते. गरमागरम तव्यातून ताटात काढलेले धपाटे खाण्यात मज्जा काही औरच असते. धपाटे झटपट घरच्या घरी बनवण्याची सोपी कृती पाहूयात(How To Make Dhapate At Home). साहित्य :- १. ज्...

15 में महाराष्ट्र के 2023 प्रसिद्ध खाद्य पदार्थों को जरूर आजमाएं

महाराष्ट्र तीसरा सबसे बड़ा राज्य है और हर साल कई आगंतुकों का स्वागत करता है। यह इतिहास और संस्कृति की लंबी दास्तां समेटे हुए है। राज्य की भव्यता का अंदाजा इसी बात से लगाया जा सकता है कि देश की आर्थिक राजधानी यहां मौजूद है। लोग महाराष्ट्र के स्मारकों, मशहूर हस्तियों, संस्कृति और भोजन की खोज और आनंद लेना पसंद करते हैं। महाराष्ट्रीयन व्यंजनों में हल्के मसालेदार व्यंजन होते हैं जो किसी का भी दिल चुरा सकते हैं। हैरानी की बात यह है कि दुनिया के सबसे लोकप्रिय और स्वस्थ नाश्ते के विकल्प, जैसे पोहा और वड़ा पाव, का हिस्सा हैं महाराष्ट्र के शीर्ष 15 लोकप्रिय भोजन जो आपको राज्य से प्यार कर सकते हैं अन्य तटीय क्षेत्रों के विपरीत, इस राज्य में शाकाहारियों और मांसाहारियों के लिए विभिन्न भोजन विकल्प हैं। तो आपकी पसंद जो भी हो, यह जगह अपनी विविधता से संतुष्ट करेगी। आइए कुछ अवश्य आजमाए जाने वाले व्यंजनों की सूची बनाएं। • पाव भाजी - मसालेदार और मक्खन के स्वाद के साथ राष्ट्रीय क्रश • पोहा - कम कैलोरी वाला सबसे स्वास्थ्यप्रद नाश्ता विकल्प • वड़ा पाव - महाराष्ट्रीयनों की जीवन रेखा • पूरन पोली - विशेष मीठा पराठा • आमटी - मिठास और खटास के सही संतुलन के साथ विशेष दाल • मोदक - मोमो जैसा दिखने वाला मीठा व्यंजन • रगड़ा पटिस - महाराष्ट्र की टिक्की चाट • मिसल पाव - मसालेदार स्वाद के साथ अपने भीतर के रोमांच को धुंआ दें • ताम्बड़ा रस्सा - स्पेशल कोहलापुरी नॉन-वेज करी • सोलकढ़ी - बेहतर पाचन के लिए पेय • श्रीखंड - स्वस्थ मिठाई • बासुंदी - मिठाई जो आपके जीवन में संतुष्टि ला सकती है • बॉम्बिल - मछली प्रेमियों के लिए मांसाहारी व्यंजन • भेल पुरी - स्वस्थ कुतरने के लिए • भरली खारी वंगी - भरवां बैंगन अनोखे स्वाद...

अमेरिकेच्या भारतातील राजदूतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; एरिक गार्सेटी यांना आवडला 'हा' महाराष्ट्रीयन पदार्थ

बदलते हवामान हे शेती क्षेत्रासमोरचं मोठं आवाहन असून त्यासाठी अमेरिकेने तांत्रिक सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.मुंबईत सुरू असलेले विविध प्रकल्प, महिला सक्षमीकरण, बचत गटांची चळवळ यासह अन्य विषयांवर यावेळी चर्चा झाली. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृह येथे आज भेट घेतली. महाराष्ट्रात कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात मोठी असून अमेरिकेने या क्षेत्रात सहकार्य करावे. अमेरिकेसोबत महाराष्ट्राचे वाणिज्यिक संबंध अधिक दृढ… — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई मध्ये जी 20 देशांच्या बैठका सुरू आहेत. त्यासाठी मुंबई शहर सजलं आहे. सुमारे एक हजारांहून अधिक ठिकाणी सौंदर्यीकरणाचे प्रकल्प सुरू असल्याचं मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी यावेळी सांगितलं. मुंबईत रस्त्यांच्या कॉक्रिटीकरणाला सुरूवात झाली असून दोन वर्षांत मुंबई खड्डे मुक्त करण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आलं. अमेरिकेच्या राजदूतांना आवडला ‘हा’ पदार्थ! एरिक गार्सेटी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या प्रसंगी शिष्टमंडळासाठी देण्यात आलेल्या अल्पोपहारामध्ये महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश होता. एरिक गार्सेटी खवय्ये असल्याने मुंबईची ओळख असलेल्या वडापाव देखील होता. एकनाथ शिंदे यांनी अमेरिकन राजदूत यांना वडापाव खाण्याचा आग्रह केला. मुख्यमंत्र्यांनी केलेला आग्रह स्वीकारत एरिक गार्सेटी यांनी वडापाव खाल्ला आणि त्यांना वडापाव प्रचंड आवडला. तशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. एरिक गार्सेटी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवेळी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नं...

एखाद्या दिवशी खा खा खाल्ले तर वजन वाढण्याची भीती वाटते ? ९ गोष्टी

एखाद्या दिवशी खा खा खाल्ले तर वजन वाढण्याची भीती वाटते ? ९ गोष्टी - खा आनंदात... एखाद्या दिवशी खा खा खाल्ले तर वजन वाढण्याची भीती वाटते ? ९ गोष्टी - खा आनंदात... 9 TIPS TO RECOVER FROM A CHEAT DAY : वजन कमी करण्यासाठी, लोक बऱ्याच काळापासून हेल्दी डाएट फॉलो करतात, परंतु काही वेळा चीट मिलमुळे सर्व डाएटिंग बिघडते. अशा परिस्थितीत चीट मिलनंतर तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता. By June 9, 2023 09:06 PM 2023-06-09T21:06:55+5:30 2023-06-09T21:16:11+5:30 9 TIPS TO RECOVER FROM A CHEAT DAY : वजन कमी करण्यासाठी, लोक बऱ्याच काळापासून हेल्दी डाएट फॉलो करतात, परंतु काही वेळा चीट मिलमुळे सर्व डाएटिंग बिघडते. अशा परिस्थितीत चीट मिलनंतर तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता. आजकाल आपण सगळेच आपल्या आरोग्याच्या बाबतीत फिट राहण्यासाठी जिमिंग आणि डाएटकडे आवर्जून लक्ष देतो. सध्याच्या काळात वाढते वजन ही एक मोठी समस्या झाली आहे. हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण अनेक नानाविविध उपाय करून बघतो. या उपायांपैकी डाएट हा एक सर्वसामान्य व सगळेच करणारा उपाय मानला जातो. आपण डाएट सुरु केल्यानंतर रोज काटेकोरपणे डाएट पाळतोच. परंतु संपूर्ण आठवडाभर डाएट पाळल्यानंतर एखाद दिवस असा येतो की आपल्याला डाएट मोडून आपल्या आवडीचे पदार्थ खाण्याची इच्छा होतेच. अशावेळी संपूर्ण डाएट मोडू नये परंतु आपल्याला आपला आवडीचा पदार्थ देखील तितक्याच आवडीने खाता यावा यासाठी 'चीट डे' या संकल्पनेचा उदय झाला. 'चीट डे' या संकल्पनेत आपण आपल्या डाएटच्या संपूर्ण आठवडाभरातील एक दिवस 'चीट डे' म्हणून धरू शकतो. या दिवशी आपण आपले डाएट मोडून आपल्याला हवे ते आपल्या आवडीचे पदार्थ खाऊ शकतो. परंतु काहीजण 'चीट डे' च्या दिवशी आपल्या आवडीचे भरपूर पदार्थ खातात याम...