महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे

  1. mahatma gandhi information
  2. महात्मा गांधीजींचे प्रेरणादायी जीवन 2021
  3. महात्मा गांधी
  4. महात्मा गांधींचे जीवन: संपूर्ण माहिती मराठीत
  5. साने गुरुजी यांचा जीवन परिचय


Download: महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे
Size: 12.2 MB

mahatma gandhi information

mahatma gandhi information, महात्मा गांधी माहिती • महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. • महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. • महात्मा गांधी एक अतिशय सरळ व्यक्ती होते. त्यांनी पैशाची लालसा कधीच केली नाही. • 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांचे निधन झाले. त्यांना नथूराम गोडसेने गोळ्या घालून ठार केले. • महात्मा गांधी यांच्या वाढदिवस संयुक्त राष्ट्र संघाने 2 ऑक्टोबरला जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. • रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना प्रथम महात्मा ही पदवी दिली आणि रवींद्रनाथ टागोर यांना महात्मा गांधींनी गुरुदेव ही पदवी दिली. • अमेरिकेच्या टाईम मासिकाने महात्मा गांधींना 1930 मध्ये मॅन ऑफ द इयर पुरस्कार दिला. • महात्मा गांधींनी आयुष्यभर कधीच विमानाने प्रवास केला नाही. • महात्मा गांधींच्या निधनानंतर त्यांच्या अंत्ययात्रेत १० कोटी लोक उपस्थित होते. 15 लाख लोक अंत्ययात्रेच्या मार्गावर उभे राहिले. घराचे खांब, झाडे, छतावर चढून लोकांना बापूंकडे पाहायचे होते. • ‘स्टीव्ह जॉब्स’ या एप्पल कंपनीचे सीईओ महात्मा गांधींसारखे गोल चष्मा असलेले चष्मा परिधान करत होते. अशा प्रकारे ते महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहत असत. • स्वातंत्र्यानंतर काही इंग्रजी पत्रकार महात्मा गांधींकडे आले आणि त्यांनी त्यांची इंग्रजीतून मुलाखत घेणे सुरू केले. यावर महात्मा गांधी हिंदीमध्ये म्हणाले, मेरा देश अब आजाद हो गया है. आता मी फक्त हिंदीमध्येच बोलणार. • महात्मा गांधी 5 वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामांकित झाले. 1948 मध्ये पुरस्कार मिळण्यापूर्वी त्यांची हत्या करण्यात आली होती. म्हणून, नोबेल समितीने त्या वर्षी हा पुरस्कार इतर कोणत्याही...

महात्मा गांधीजींचे प्रेरणादायी जीवन 2021

अल्बर्ट आइनस्टाइन यांनी एके ठिकाणी असे म्हटले होते की भावी पिढीला कदाचित विश्वास बसणार नाही की महात्मा गांधी म्हणजेच Mahatma Gandhi Information In Marathi नावाचा कोणी हाडामासाचा मनुष्य या पृथ्वीवर अस्तित्वात होता. महात्मा गांधीजी मध्ये असे काय होते की भावी पिढी त्यांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणार नाही ? आजच्या या लेखात आपण गांधीजींचे विचार, त्यांची शिकवण , त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान याबाबतची माहीती या लेखात घेऊ या. महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी आहे. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर, 1869 या दिवशी गुजरात मधील पोरबंदर या शहरात झाला. त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई होते. तर त्यांचे वडील करमचंद गांधी हे तत्कालीन काठेवाड प्रांतातील पोरबंदरमध्ये दिवाण होते. गांधीजींच्या आजोबांचे नाव उत्तमचंद गांधी असे होते. त्यांना उत्ता गांधी असे देखील म्हणत. पुतळीबाई या करमचंद यांच्या चौथ्या पत्‍नी होत्या. आधीच्या तीन पत्‍नी प्रसूति दरम्यान मृत पावल्या होत्या. घरातील अत्यंत धार्मिक वातावरणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या बालपणावर पडत गेला आणि त्यांच्यामध्ये अहिंसा, सहिष्णुता, शाकाहार, इतरांबद्दल करुणा या तत्वाचे बीजारोपण त्या काळात झाले. आईमुळे गांधीजींवर जैन संकल्पना आणि प्रथांचा प्रचंड प्रभाव होता. गांधीजींनी केवळ राजकारणावरच भर दिला नाही, तर जीवनाच्या विविध पैलूंवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते चांगले समाजसुधारक, अर्थतज्ञ तर होतेच, त्याच बरोबर जनसंपर्कातही होते. त्यामुळे आपल्या विचारांची लाट त्यांनी गावोगावी आणि शहराशहरात मध्ये पोहोचविली. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना भारताचे राष्ट्रपिता म...

महात्मा गांधी

हा कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. * विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना • ऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा. आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन ? • ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी. • ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने. • ऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत. Quick facts: महात्मा मोहनदास करमचंद गांधी, जन्म , मृत्यू ,... ▼ महात्मा मोहनदास करमचंद गांधी जन्म: मृत्यू: चळवळ: संघटना: पुरस्कार: टाईम साप्ताहिक-वर्षातील प्रसिद्ध व्यक्ती, Order of the Companions of O. R. Tambo प्रमुख स्मारके: धर्म: प्रभाव: पत्नी: अपत्ये: स्वाक्षरी: Close ▲ धार्मिक बहुलवादावर आधारित स्वतंत्र भारताच्या गांधींच्या दृष्टिकोनाला १९४० च्या दशकाच्या सुरुवातीला मुस्लिम राष्ट्रवादाने आव्हान दिले; ज्याने [8] ऑगस्ट १९४७ मध्ये, ब्रिटनने स्वातंत्र्य दिले, परंतु [8] हे दोन अधिराज्यांमध्ये विभागले गेले, एक हिंदू-बहुल [9] अनेक विस्थापित [10] यामागे पाकिस्तानला देय असलेली काही रोख संपत्ती भरण्यासाठी भारतावर दबाव आणण्याचे अप्रत्यक्ष लक...

महात्मा गांधींचे जीवन: संपूर्ण माहिती मराठीत

Mahatma Gandhi Information In Marathi– महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामतील प्रमुख नेते आणि तत्वज्ञ होते.त्यांनी देशहितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला.स्वातंत्र्य चळवळीतील ते असे नेते होते ज्यांनी अहिंसेचा मार्ग अवलंबून ब्रिटीश राज्यकर्त्यांना थक्क केले होते. महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणूनही संबोधले जाते.मार्टिन ल्यूथर किंग आणि नेल्सन मंडेला यांच्यावरही त्यांच्या सत्य आणि अहिंसेच्या विचारसरणीचा खूप प्रभाव होता. महात्मा गांधींनी आफ्रिकेत सलग २१ वर्षे अन्याय आणि वर्णद्वेषाविरुद्ध अहिंसक लढा दिला, ज्याची किंमत केवळ आफ्रिकेतच नव्हे तर भारतातही ब्रिटिशांना भोगावी लागली. महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती मराठीत आज आपण जाणून घेणार आहोत. अनुक्रमणिका • • • • • • • • • • • • • • • • • • • • • महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती | Mahatma Gandhi Marathi Mahiti महात्मा गांधी यांची माहिती थोडक्यात नाव मोहनदास करमचंद गांधी वडिलांचे नाव करमचंद उत्तमचंद गांधी आईचे नाव पुतळीबाई करमचंद गांधी जन्मतारीख २ ऑक्टोबर १८६९ जन्म ठिकाण पोरबंदर,गुजरात राष्ट्रीयत्व भारतीय धर्म हिंदू जात गुजराती शिक्षण बॅरिस्टर व्यवसाय वकील, राजकारणी, कार्यकर्ते, लेखक पत्नीचे नाव कस्तुरबा गांधी मुलांचे नाव हरिलाल, मणिलाल, रामदास, देवदास (४ पुत्र) मृत्यू ३० जानेवारी १९४८ मृत्यूचे ठिकाण दिल्ली, भारत Mahatma Gandhi Information In Marathi | महात्मा गांधी यांची माहिती Mahatma gandhi quotes in marathi बालपण आणि प्रारंभिक जीवन | Mahatma Gandhi Information Marathi मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी पश्चिम भारतातील सध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरामध्ये झाला.त्यांचे वडील करमचंद गांधी हे स...

साने गुरुजी यांचा जीवन परिचय

साने गुरुजी शिक्षक, स्वातंत्र सैनिक , 1899 - 1950 नाव -साने गुरुजी जन्म दिनांक - २४ डिसेंबर १८९९ मृत्यू दिनांक -११ जून १९५० जन्म स्थान -पालगड,रत्नागिरी , महाराष्ट्र, भारत ओळख -शिक्षक, स्वातंत्र सैनिका वडिलांचे नाव -सदाशिवराव साने आईचे नाव - यशोदाबाई साने जीवनसाथी - - मुले -- निवासस्थान -पालगड,रत्नागिरी शिक्षण -M.A साने गुरुजी हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यापुढे येते "श्यामची आई" (Shyamchi aai)नावाचे साने गुरुजी यांचे पुस्तक. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे पुस्तक वाचले असेल. श्याम वर त्याच्या आईने केलेल्या संस्कारांची महतीच या पुस्तकाच्या रूपाने देण्यात आलेली आहे. या लेखामध्ये आपण साने गुरुजी यांचा जीवनपट पाहणार आहोत. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते (Sane guruji full name). पण नंतर त्यांनी स्वीकारलेल्या शिक्षकी पेशा मुळे ते "साने गुरुजी" या नावाने प्रसिद्ध झाले. त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिवराव असे होते त्यांना भाऊराव असेसुद्धा संबोधले जायचे. त्यांच्या आईचे नाव यशोदाबाई. सानेगुरुजी नेहमी म्हणायचे की आज मी जो काही आहे तो माझ्यावर माझ्या आईने केलेल्या संस्कारांमुळेच. सदाशिवराव आणि यशोदाबाई यांच्या पाच मुलांमध्ये साने गुरुजी यांचा तिसरा नंबर होता. त्यांना सर्वात मोठी एक बहीण होती जिचे नाव चंद्रा असे होते. त्यांच्यापेक्षा एक मोठा गजू आणि दोन लहान भाऊ होते ज्यांची नावे अनुक्रमे पुरुषोत्तम आणि यशवंत अशी होती. त्यातील यशवंत हा लहान असतानाच तीव्र पोटदुखीने वारला होता. साने गुरुजी यांची आजी सुद्धा त्यांची बरोबरच राहत होती ती दुर्वांची आजी नावाने प्रसिद्ध होती. त्यामुळे खोताचे घराणे हे एक श्रीमंत घराणे समजले जाईल. खोताचा गावात दबदबा असे. खोताचे हे पद त्यांच्याकडे...