महात्मा फुले जन आरोग्य योजना माहिती मराठी

  1. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2022
  2. "महात्मा फुले जन आरोग्य योजना माहिती मराठी – महासरकारी शेतकरी योजना
  3. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023 मराठी : हॉस्पिटल लिस्ट, ऑनलाइन अर्ज, आजारांची यादी, पात्रता, ऑनलाइन रजिस्ट्रेशन
  4. MJPJAY जाणून घेऊ या, काय आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना..?
  5. एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) आणि आयुष्मान भारत
  6. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना


Download: महात्मा फुले जन आरोग्य योजना माहिती मराठी
Size: 10.60 MB

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2022

आज आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ची पुर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत आहोत. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, योजनेचा लाभ, या सर्व गोष्टींचा माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. दिनांक १३ एप्रिल २०१७ अन्वये ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ दि.१ एप्रिल २०१७ पासून ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. सर्वप्रथम आपण बघूया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे उद्दिष्ट काय आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे उद्दिष्ट या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या गरीब लोकांवर उपचार करणे आहे. यासाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवले जाते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष 1.50 लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण मिळते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा 2.50 लाख रुपये मर्यादा आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना पात्रता • अर्जदाराचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे नागरिक असणे गरजेचे आहे. • या योजनेतील अर्जदार हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल गरीब कुटुंबाचे आणि त्यांचे उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी असणारे सर्व राज्यातील नागरिक हे या योजनेसाठी पात्र असणार आहेत. • महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामधील गरीब कुटुंबातील कोणत्याही रंगाचे रेशन कार्ड असलेल्या म्हणजेच पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आह...

"महात्मा फुले जन आरोग्य योजना माहिती मराठी – महासरकारी शेतकरी योजना

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2022 ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो काय आहे हि योजना, लाभ, या सर्व गोष्टींचा माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. दिनांक १३ एप्रिल २०१७ अन्वये ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ दि.१ एप्रिल २०१७ पासून ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023 मराठी : हॉस्पिटल लिस्ट, ऑनलाइन अर्ज, आजारांची यादी, पात्रता, ऑनलाइन रजिस्ट्रेशन

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2023 Maharashtra In Marathi | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कोरोना | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Online Application, Disease List, Hosptal List, Registration | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना माहिती मराठी PDF Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2023 : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हि महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी आणि मुख्य अशी आरोग्य योजना आहे,आणि महाराष्ट्र शासनाने राज्यातील जनतेसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या आहेत,तसेच या योजना अत्यंत लोक उपयोगी असून राज्यातील गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील नागरिकांसाठी त्याचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना वेळच्यावेळी आर्थिक मदत देऊन त्यांच्या जीवनात स्थेर्य निर्माण करण्याच काम या योजनांव्दारे शासन करत असते. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हि अशीच एक आरोग्य योजना आहे, या योजनेंतर्गत राज्यातील आर्थिक दुर्बल व गरीब, वंचित नागरिकांना शासनाने निर्धारित केकेल्या सूचीबद्ध शासकीय आणि निमशासकीय किंवा धर्मादाय रुगांलयात गंभीर आजारांमध्ये, नागरीकांना या योजनेंतर्गत विमा संरक्षण देऊन मोफत वैद्यकीय सुविधांचा लाभ दिला जातो,तसेच याच बरोबर यावेळी संपूर्ण जगामध्ये कोविड -19 करोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे तसाच राज्यामध्ये सुद्धा कोरोना विषाणूचा प्रसार मोठया प्रमाणात झाला होता,आणि त्यामुळे शासनाने या योजनेच्या अंतर्गत, योजनेच्या लाभार्थ्यांबरोबर सर्वच नागरिकांना या कोरोना महामारीच्या संकटामध्ये नागरिकांवर आर्थिक बोजा पडू नये आणि जनतेला आरोग्य विषयक हमी देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले...

MJPJAY जाणून घेऊ या, काय आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना..?

MJPJAY महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. पूर्वी ही योजना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने ओळखली जायची. या योजनेअंतर्गत काही आजारांवर शासकीय व खाजगी रुग्णालयांनी मार्फत पात्र रेशन कार्ड धारक व काही लाभार्थी ना नि:शुल्क सेवा पुरवण्यात येते. सुरुवातीला ही योजना आठ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत होती. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2013 पासून उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये राबवणे येते आहे. 14 डिसेंबर 2020 पासून या योजनेचे नाव बदलून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे करण्यात आले आहे. 1 एप्रिल 2020 पासून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रित राबवण्यात येत आहे. या लेखात आपण महात्मा फुले जन आरोग्य योजनेची माहिती घेणार आहोत. लेख आवडला तर नक्की शेअर करा. विमा कंपनी: दिनांक 1 एप्रिल 2020 पासून एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत- प्रधान मंत्री जन आरोग्य योजना सार्वजनिक क्षेत्रातील यूनायटेड इंडिया इन्शुरस या कंपनी मार्फत राबवण्यात येत आहे. MJPJAY लाभार्थी: गट-अ – पिवळी शिधापत्रिका, अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका, अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंब. गट-ब : अवर्षणग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबे. गट- क: 1. शासकीय अनाथ आश्रमातील मुळे, शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक. 2. माहिती व जनसंपर्क कार्यालयातील निकषानुसार पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबातील सदस्य. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा...

एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) आणि आयुष्मान भारत

एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) आणि आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) एप्रिल २०१७ पासूनमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. ही योजना पूर्वी राजीव गांधी जीवनदायीनी आरोग्य योजना म्हणून ओळखली जात होती, नंतर योजनेच्या नावात सुधारणा करून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असे नाव देण्यात आले. आज मी तुम्हाला या लेखाद्वारे योजनेशी संबंधित संपूर्ण माहिती देणार आहे. त्यामुळे एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) आणि आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY)सर्व माहिती मिळवण्यासाठी आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचा. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना काय आहे? महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY): महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र सरकारची प्रमुख आरोग्य विमा योजना आहे. ही योजना सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सेवा प्रदात्यांच्या नेटवर्कद्वारे ओळखल्या जाणार्‍या आजारांसाठी रोखरहित सेवा पुरवते. ही योजना पूर्वी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना म्हणून ओळखली जात होती जी 2 जुलै 2012 पासून आठ जिल्ह्यांमध्ये सुरू झाली होती आणि नंतर ती महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांमध्ये विस्तारित करण्यात आली होती. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत पूर्वीच्या तुलनेत बरेच बदल करण्यात आले आहेत.राज्य सरकारकडून किडनी प्रत्यारोपणासाठी 3 लाखांची रक्कम दिली जाणार आहे, यापूर्वी ही रक्कम अडीच लाख होती. याअंतर्गत कुटुंबाच्या उपचारासाठी राज्य सरकारकडून 2 लाख रुपयांची मदतही केली...

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही भारत सरकारची योजना महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत येते. ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे आणि ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे, अशा लोकांना या योजनेद्वारे दीड लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय मदत मिळावी, अशी योजना आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रत्येक कुटुंबामागे वर्षाला ३३३ रुपये देते. जुलै २०१२मध्ये ही योजना अमरावती, गडचिरोली, धुळे, नांदेड, मुंबई, रायगड आणि सोलापूर या जिल्ह्यांत सुरू झाली असे सांगितले जाते. नागपूर जिल्ह्यात २१ नोव्हेंबर २०१३ या दिवशी गाजावाजा करून ही योजना सुरू करण्यात आली. सोनिया गांधी यांच्या हस्ते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत शकुंतला भगत यांना या योजनेत समाविष्ट केल्याबद्दलचे कार्ड देण्यात आले. शकुंतला भगत यांचे वाडी परिसरात आठ खोल्यांचे आलिशान घर असून त्या खोल्यांपैकी सहा खोल्या त्यांनी भाड्याने दिल्या आहेत. त्यांच्या घरी दिवाण, टीव्ही, फ्रीज, लाकडी सोफा, पलंग, सुसज्ज स्वयंपाकघर, गॅस सिलिंडराण इतर सर्व जीवनावश्यक वस्तू आहेत. त्यांच्या घरी वातानुकुलित यंत्रेही लावलेली आहेत. शकुंतला भगत यांचा दोन मुले, दोन सुना, नातवंड असा परिवार आहे. एका मुलाचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्याच्याकडे दोन ट्रक्स आहेत. दुसरा एका खासगी कंपनीत नोकरीला असून त्याचे उत्पन्नही चांगले असल्याचे समजते. शकुंतला भगत या लाभार्थीच्या निवडीमुळे, केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या ह्या आणि अशा अनेक योजनांचा फायदा गोरगरिबांना न होता, काँग्रेस पक्षाशी संबंधित श्रीमंतांनाच मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. ’जीवनदायी’चा ’मुहूर्त’ चुकला [ ] पिंपरी महापालिकेच्या सर्वच रुग्णालयांत ’जीवनदाय...