महात्मा फुले जयंती मराठी

  1. महात्मा ज्योतिबा फुले माहिती Mahatma Jyotiba Phule Information in Marathi इनमराठी
  2. Mahatma Phule Jayanti Quotes In Marathi
  3. शिव जयंती
  4. महात्मा ज्योतिबा फुले माहिती मराठी mhatma jyotibaa fule mahiti marathi


Download: महात्मा फुले जयंती मराठी
Size: 60.22 MB

महात्मा ज्योतिबा फुले माहिती Mahatma Jyotiba Phule Information in Marathi इनमराठी

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi महात्मा ज्योतिबा फुले हे थोर समाज सेवक आणि समाज सुधारक देखील होते. यांनी महाराष्ट्रामधील समाजामध्ये सुधारणा घडवून आणली. भारताचे हे पहिले असे समाज सुधारक आहेत ज्यांनी महिला शिक्षण ही योजना सगळ्यांसमोर आणली. महिलांनादेखील शिक्षणाचा अधिकार आहे तसेच त्यांना देखील त्यांच्या मताप्रमाणे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. महिलांना देखील स्वातंत्र्य मिळावं म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी नेहमीच कष्ट घेतले. बाल विवाह प्रथा बंद करून जातिभेद नष्ट करून महात्मा फुले यांनी महिलांसाठी विद्यालय स्थापन केली. आज स्त्रियांना जे प्रशिक्षण दिलं जातं ते अमलात आणण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी रक्ताचं पाणी केलं होतं. स्त्रियांना शिक्षण देणे हेच त्यांचे उद्दिष्ट होतं. जे त्यांनी साकार करून दाखवलं. आजच्या ब्लॉग मध्ये आपण महात्मा ज्योतिराव फुले या महान पुरुषाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. mahatma jyotiba phule information in marathi महात्मा ज्योतिबा फुले माहिती – Mahatma Jyotiba Phule Information in Marathi नाव (Name) महात्मा ज्योतिबा फुले जन्म (Birthday) ११ एप्रिल १८२७ जन्मस्थान (Birthplace) कटगुण येथे सातारा जिल्ह्यात वडील (Father Name) गोविंदराव फुले आई (Mother Name) चिमना फुले पत्नी (Wife Name) सावित्रीबाई फुले मृत्यू २८ नोव्हेंबर १८९० वैयक्तिक आयुष्य : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या घराण्याच साताऱ्या वरून पुण्याला स्थलांतर झालं होतं. ११ एप्रिल १८२७ महात्मा ज्योतिराव फुले यांची जन्मतारीख होय. महात्मा ज्योतिराव फुले यांच मूळ नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असं आहे. परंतु ते महात्मा फुले, ज्योतिबा फुले, ज्योतिराव फु...

Mahatma Phule Jayanti Quotes In Marathi

Mahatma Phule Jayanti Quotes In Marathi – महात्मा फुले जयंती कोट्स नमस्कार मित्रांनो आपण या पोस्ट मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे काही खास कोट्स या पोस्ट च्या माध्यमातून बघणार आहोत. महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले असं होतं. पेशवे काळात महात्मा ज्योतिबा फुले यांचे वडील दरबारात वेगवेगळे प्रकारचे फुले पोचवण्याचे काम करत. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये साताऱ्या जिल्ह्यात झाला. त्यांचे मूळ आडनाव गोरे असूनही त्यांना फुले या आडनावाने ओळखले जाऊ लागले.. त्यानंतर पुढे काही कालांतराने फुले हीच त्यांची मोठी ओळख झाली. महात्मा ज्योतिराव फुले हे एक उत्तम लोकप्रिय समाज सुधारक, विचारवंत, लेखक, तसेच क्रांतिकारी या नावाने देखील त्यांना ओळखले जाऊ लागले. ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक या समाजाची निर्मिती केली. त्यांनी स्त्री शिक्षणाचा वारसा देखील हाती घेतला होता शिक्षण हरी बहुजन समाजाचे अन्याय विरुद्ध मध्ये देखील त्यांनी प्रबोधन केले होते. व तसेच त्यांनी जातीव्यवस्था पनेला देखील विरोध केला होता. त्यांच्या या महान कार्याचा गौरव करण्यासाठी मुंबई शहरात एक मोठी सभा देखील त्यांना समाजाकडून महात्मा ही पदवी त्यांना देण्यात आली होती. तुम्ही जर मित्रांनो महात्मा फुले या महान व्यक्ती च्या जयंती साठी जर काही शुभेच्छा बघत असाल. तर एकदम बरोबर जगी आलेले आहात मला अश्या आहे. तुम्हाला या सर्व जयंती च्या शुभेच्छा नक्की आवडेल तसेच तुम्ही या सर्व शुभेच्छा whatapp, facebook, instagram या सर्व सोसिल मिडीयाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठू शकतात. Mahatma Phule Jayanti Quotes In Marathi जोपर्यंत अन्न राहणीमान संबंधांवर जातीय भेदवाद रा...

शिव जयंती

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त, १९ फेब्रुवारी २०१९ अधिकृत नाव छत्रपती शिवाजी महाराज जयंती इतर नावे छत्रपती शिवाजी महाराज जयंती, शिवजन्मोत्सव, शिवछत्रपती जन्मोत्सव साजरा करणारे महाराष्ट्रातील प्रजा प्रकार सामाजिक उत्सव साजरा एक दिवस दिनांक वारंवारता वार्षिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा इतिहास [ ] शिव जयंती सुरुवात: १८६९ साली महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्व प्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला . रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा अर्ज ज्योतिबांनी केला होता . १८७० साली महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली "शिवजयंती " साजरी केली. त्यानंतर १८९५ मधे लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला. जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवांच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम जागवावं आणि त्याचा वापर ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी करावा असा हेतू यामागे होता. सुरुवातीच्या काळात शिवजयंती फक्त महाराष्ट्रात साजरी होत होती. परंतु २० व्या शतकाच्या पहिल्या दशकात शिवजयंतीचा उस्तव बंगालमधे जाउन पोहोचला. बंगालमधे शिवजयंतीची सुरुवात करण्याचे श्रेय 'सखाराम गणेश देऊस्कर' (१८६९-१९१२) यांना जाते. ते लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते, १९०२ साली त्यांनी बंगालमध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला. देउस्कर जन्माने महाराष्ट्रीय परंतु बंगालमधे स्थायिक होते. पुढे १९०५ मधे जेव्हा लॉर्ड कर्झनने बंगाल फाळणीचा प्रस्ताव आणला तेव्हा हा उत्सव अधिकच लोकप्रिय झाला. शिवरायांच्या प्रेरणेने ब्रिटिशांविरोधात जनमत तयार करण्यास या उत्सवाची बरीच मदत झाली. तसेच महाराष्ट्र आणि बंगाल या दोन राज...

महात्मा ज्योतिबा फुले माहिती मराठी mhatma jyotibaa fule mahiti marathi

अखिल भारतवर्षात ज्या महान व्यक्ती होऊन गेल्या त्यातील ज्यांचे नाव अग्रणी म्हणून घ्यावे लागेल असे थोर समाजसुधारक,शिक्षण प्रवर्तक, स्त्री शिक्षणं,शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच ब्रह्मन्यवादी वृत्तीला विरोध करून ज्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली व सामान्य माणसाची धर्म ,कर्मकांड,व्रत ,वैकल्ये यांच्या नावाखली होणारी लूट थांबवली असे महान व्यक्तिमत्व म्हणजे महातमा ज्योतिबा फुले होय.तरआज आपण त्यांची माहिती या लेखात पाहणार आहोत. महात्मा फुले यांची माहिती महात्मा फुले यांचा त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगून या छोट्याश्या गावात झाला. त्यांचे मूळ आडनाव गोऱ्हे होते.वडील गोविंदराव व त्यांच्या आईचे नाव चिमनाबाई होते तर पत्नी सावित्रीबाई होत्या.आपणास माहीतच आहे की मुलींच्या शिक्षणासाठी या पती पत्नीने किती अपार कष्ठ घेतले आहेत. महात्मा फुले यांचे शिक्षण व बालपण |Fule Yanche Balpan महात्मा फुले यांची घरची परिस्थिति अतिशय बेताची होती. महात्मा फुले यांनी इंग्रजी शिक्षण घेतले व आपले माध्यमिक शिक्षण मिशनरी शाळेतून पूर्ण केले. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांचा सावित्री बाई यांच्याशी विवाह झाला.लग्नानंतर देखील त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले.त्यांना मलखांब व दांडपट्टा चालवण्याची कला अवगत होती. त्यांनी सुरू केलेल्या संमजसुधारणा चळवळीत त्याच्या अनेक मित्रांनी त्यांना मदत केली. उच शिक्षण घेऊन बहुजन समाज हितासाठी त्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले .म्हणून तर त्यांना महात्मा ही उपाधी दिली आहे.संत कबीर यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. महात्मा ज्योतिबा फुले एक कार्य पुरुष | Mahtamaa Fule Yanchi Karye महात्मा फुले यांचे शैक्षणिक क्षेत्रातील यो...