महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते

  1. महात्मा जोतिबा फुले
  2. समाजसुधारक : महात्मा जोतीराव गोविंदराव फुले
  3. महात्मा फुले यांचे मुळ गाव कोणते? » Mahatma Phule Yanche Mul Gaon Konte
  4. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विषयी माहिती मराठी।महात्मा फुले निबंध मराठी.
  5. महात्मा फुले


Download: महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते
Size: 43.44 MB

महात्मा जोतिबा फुले

महात्मा जोतिबा फुले – जोतीराव गोविंदराव फुले (एप्रिल ११,इ.स. १८२७–नोव्हेंबर २८,इ.स. १८९०),महात्मा फुलेनावाने प्रसिद्ध, हेमराठीलेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनीसत्यशोधक समाजनावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणिबहुजनसमाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांनामहात्माही उपाधी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली. ‘शेतकऱ्यांचे आसूड’ हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता जोतिबा फुले यांचे मूळ गावसाताराजिल्ह्यातीलकटगुणहे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवारपुरंदरतालुक्यातीलखानवडीयेथे आला. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनीभाजीविक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. जीवनपट इ.स. १८२७ – जन्म कटगुण, सातारा जिल्हा इ.स. १८३४ ते १८३८ – पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले. इ.स. १८४० – सावित्रीबाई...

समाजसुधारक : महात्मा जोतीराव गोविंदराव फुले

महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल संपूर्ण माहिती (भाषण) – कार्य, विचार आणि निबंध • मूळ आडनाव– गोह्रे • जन्म– 11 एप्रिल 1827 • मृत्यू– 28 नोव्हेंबर 1890 • 1869– स्वतः कुळवाडी भूषणही उपाधी लावली. • 1852– पुणे, विश्रामबाग वाड्यात मेजर कॅँडीच्या हस्ते सत्कार. • 21 मे 1888– वयाची 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल रावबहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी. • युक्ती आणि कृतीत एकवाक्यता असणारा जहाल समाजसुधारक. फुले यांच्या काळात ब्राम्हनेत्तर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. गोविंदरावांणी इ. स. 1834मध्ये ज्योतीबांना मराठी शाळेत घातले. परंतु फुले यांचे शाळेत जाने काही उच्चवर्णीयांना आवडले नाही कारण शिक्षण हा केवळ आपलाच अधिकार आहे असे त्यांचे म्हणणे होते. अशाही परिस्थितीत महात्मा फुलेनी 1834 ते 1838हे चार वर्ष कसेतरी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. चौथे वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही कालावधिपर्यंत महात्मा फुलेंचे शिक्षण थांबले. इ. स. 1841 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी पुन्हा गोविंदरावांनी स्कॉटिश कमिशनरयांच्या ईग्रजी शाळेत घातले. विवाह महात्मा फुले 13 वर्षाचेअसतांना इ. स. 1840 मध्ये त्यांचा विवाह नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईचे वय 8 वर्षाचेहोते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831रोजी झाला होता. संस्थात्मक योगदान • 3 ऑगस्ट 1848– पुणे येथे भिंडे वाड्यात मुलींची पहिली शाळा. • 4 मार्च 1851– पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा. • 1852– अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली. • 1855– प्रौढांसाठी रात्र शाळा. • 1863– बालहत्या प्रतिबंधक गृह. • 1877– दुष्काळपिडीत विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे कॅम्प. • 10 सप्टेंबर 18...

महात्मा फुले यांचे मुळ गाव कोणते? » Mahatma Phule Yanche Mul Gaon Konte

उत्तर Vokal App bridges the knowledge gap in India in Indian languages by getting the best minds to answer questions of the common man. The Vokal App is available in 11 Indian languages. Users ask questions on 100s of topics related to love, life, career, politics, religion, sports, personal care etc. We have 1000s of experts from different walks of life answering questions on the Vokal App. People can also ask questions directly to experts apart from posting a question to the entire answering community. If you are an expert or are great at something, we invite you to join this knowledge sharing revolution and help India grow. Download the Vokal App!

महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विषयी माहिती मराठी।महात्मा फुले निबंध मराठी.

Mahatma Jyotiba Phule Information In Marathi महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी कटगुण जिल्हा सातारा येथे झाला. महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव कटगुण होते,ते गाव सातारा जिल्ह्यात आहे.महात्मा ज्योतिराव फुले यांचे गोरेहे मूळ आडनाव होते.कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडीयेथे आला.जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आईचे नाव चिमणाबाई होते. महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी का देण्यात आली तर धार्मिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली.आधुनिक विचारवंतांनी त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असे गौरविले आहे. ज्योतिरावांचे आजोबा माधवराव पेशव्यांच्या दरबारात सजावटीचे काम करत असत.माधवराव पेशव्यांनी खुश होऊन त्यांना 35 एकर जमीन फुलांच्या व्यवसायासाठी दिली होती. ज्योतीबांच्या वडिलांनी व दोन्ही काकांनी मीळून शेवटच्या पेशव्यांच्या महालात माळी विणण्याचे काम केले होते. तसेच त्यांच्या वडिलांचा फुलं विक्रीचा व्यवसाय होता,त्यामुळे फुले म्हणून ते ओळखण्यात येऊ लागले.आजोबांच्या मृत्यूनंतर ही जमीन त्यांच्या काकाने रानोजी नी हडपली म्हणून गोविंदरावांनी भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला होता. ज्योतिबा नऊ महिन्याचा असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले होते.वयाच्या बाराव्या वर्षी 1840 साली ज्योतिरावांचे लग्न धनकवडी झगडे पाटील घराण्यातील सावित्रीबाई सोबत झाले.मुन्शी व ख्रिस्ती धर्मोपदेशक मी लेजंट यांच्या सांगण्यावरून 1842 ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये त्यांनी प्रवेश घेतला.बुद्धी अतिशय तल्लख होती. त्यामुळे पाच-सहा वर्षातच 1847 मध्ये त्यांनी इंग्रजी अभ्यासक्रम पू...

महात्मा फुले

===================== 🙏🌹🙏महात्मा फुले🙏🌹🙏 🌸जोतीराव गोविंदराव फुले 🌸जन्म: एप्रिल ११, इ.स. १८२७ कटगुण, सातारा,महाराष्ट्र 🌸मृत्यू: नोव्हेंबर २८, इ.स. १८९० पुणे, महाराष्ट्र 🌸वडील: गोविंदराव फुले 🌸आई: चिमणाबाई गोविंदराव फुले 🌸पत्नी: सावित्रीबाई फुले 💎महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ – नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. 💎त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. 💎महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. 💎आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले. 🌺बालपण आणि शिक्षण 🍀जोतीबा फुले यांचे मूळ गाव – कटगुण (सातारा) होते. गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला.. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले व होले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. जोतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. महात्मा फुल्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी ११ एप्रिल १८२७ साली झाला. वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय त्यामुळे फुले म्हणून ते ओळखण्यात येऊ लागले. व तेच नाव पुढे रूढ झाले. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. 🍀१८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. 🔵सामाजिक कार्य 🍁सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रो...