मराठी असे आमुची मायबोली निबंध

  1. Essay Marathi and Biography
  2. माझी मायबोली निबंध मराठी
  3. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार निबंध मराठी
  4. मराठी असे आमुची मायबोली
  5. मराठी असे आमची मायबोली
  6. 1 मई महाराष्ट्र दिवस निबंध
  7. मायबोली
  8. 100+ मराठी विषयावरील निबंध
  9. राठी असे आमची मायबोली .. वर निबंध


Download: मराठी असे आमुची मायबोली निबंध
Size: 72.54 MB

Essay Marathi and Biography

मराठी अशी भाग्यवान की तिला सदैव अनेक सुपुत्रांची सोबत लाभली. नामदेव, एकनाथ, तुकाराम अशा संतांच्या सहवासातून ती पंडितकवींच्या वाग्विलासात रमली आणि नंतर शाहिरांच्या शब्दांतून डफ-तुणतुण्याबरोबर नाचू लागली. आधुनिक काळात तर तिच्या वैभवाला आगळाच बहर आला. नव्या नव्या वाङ्मयप्रकारांनी ती सजू लागली आणि रसिकांना रमवू लागली. मराठी भाषा अतिप्राचीन आहे. मराठी वाङ्मयाचे समृद्ध दालन उघडले संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी. मग ही परंपरा संत तुकाराम, एकनाथ, नामदेव, मुक्ताबाई... त्यानंतर कवी मुक्तेश्वर, नरहरी, चंद्रशेखर आदिंनी सुरू ठेवली. लो. टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, न्या. रानडे, स्वा. सावरकर ह्यांची लेखणी म्हणजे तळपणारे साक्षात खड्गच! ललित वाङ्मय, कविता, ललित निबंध, कादंबऱ्या, कथांचा काळ म्हटलं म्हणजे ह. ना. आपटे, नाथमाधव, श्री. ना. पेंडसे, ना. सी. फडके, पु. ल. देशपांडे, गो. नी. दांडेकर हे मराठी साहित्यिक डोळ्यांपुढे उभे राहतात. वि. वा. शिरवाडकर, गडकरी, अत्रे, वसंत कानेटकर, ह्यांनी मराठी नाटकांचा नजराणा पेश केला तर बालकवी, आरती प्रभू, केशवसूत, बोरकर, शंकर वैद्य, विंदा करंदीकर, पाडगांवकर, वसंत बापट, ना. धों. महानोर ह्यांनी निसर्ग कवितांचे घडेच्या घडे वाचकांसमोर उपडे केले. सुमारे शंभर वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरीमधील नीतीकथांचे अर्थ उलगडून दाखवताना इतिहासकार राजवाडे वरिवरि पालवी खुडिजे। आणि मुळी उदक घालिजे।।' असे मराठी लिहितात... एरव्ही कानडीचा प्रभाव असलेली धारवाडी मराठी, कोकणातली कोकणी थाटाची मराठी, 'आईमाय' म्हणणारी व-हाडी मराठी, जळगावकडची खानदेशी मराठी, नगरी, पठारी... मराठी! तर... ही अशी मायबोली. पूर्वीची सनातनी, जणू सोन्यामोत्याचा भरगच्च दागिना माळ्यावर भिरकावून दिलाय. कारण आपली मातृभाषा सोडून आ...

माझी मायबोली निबंध मराठी

Mazi Mayboli Marathi Nibandh – मित्रांनो आज आपण “माझी मायबोली निबंध मराठी”मध्ये पाहणार आहोत तरी हा Mazi Mayboli Marathi Nibandh 27 फेब्रुवारी 1912 श्री. वि. वा. शिरवाडकर उर्फ कवी ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्मदिवस हा जन्म दिवस! ते एक ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यिक, नाटककार, कवी, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते त्यांना आमचा कोटी कोटी प्रणाम! हा मराठीच्या ‘म’ या अक्षरात ‘मी’, ‘माझी मराठी’, ‘मायबोली’ अशा या सर्व ‘म’कारांत मी, माझे, महान, मानसन्मान असे सर्व ‘म’ सामावलेले आहेत. म्हणूनच आम्ही म्हणतो, “मराठी असे मुची मायबोली’ इतर भाषा या तिच्या भगिनी आहेत. Mazi Mayboli Marathi Nibandh महाराष्ट्राची प्रत्येक भाषा प्रत्येक प्रातांची निराळी. ती तेथील लोकांची होते आणि ती आवडते.आपली मराठी भाषा हि संस्कृत भाषेतून आली आहे. तशा भारतातल्या अनेक भाषा संस्कृत भाषेतून आल्या आपली माझी मायबोली मराठी निबंध लेखी भाषा तीच असली तरी बोली भाषेत फरक पडतो. मराठी भाषेत सुद्धा असे वेगवेगळे प्रकार होतात. कोकणातील कोकणी, घाटावरची म्हणजे देशावरची वेगळी, घाटी भाषा वेगळी, वरहाडी भाषा वेगळी मध्यप्रांतातील, मध्यप्रदेशातील हिंदी मिश्रित आणि गोव्या कडील कोकणी वेगळी असते. अशी ही मराठी काळाच्या ओघात टिकून राहिल का? तर या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ नक्कीच राहणार. सात समुद्रापलीकडे असलेली पाश्चात्य भाषा आपण शिकतो कारण त्याचे विस्तारित क्षेत्र व सहज साध्य असा अर्थार्जनाचा हेतू असू शकतो. परंतु पाश्चात्य भाषा आपल्याला शिकावी लागते तर मायबोली आपल्या रक्तात, तनामनात असते ज्यामुळे आपल्या संस्कारांचे पालनपोषण होते आणि आपल्या अस्तित्वाची ती खरी ओळख असते. मराठी भाषा प्रत्यक्ष व्यवहारात वापरणे, मराठीविषयी सुलभ ज्ञान देणे, मराठी भाषेला वैश्विक...

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार निबंध मराठी

Bhartiy Rajya Ghataneche Shilpkar Nibandh :- मित्रांनो आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्यप्तदेशातील महू या गावी पि. १० एप्रिल १८९१ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सपकाळ असे होते. लहानपणापासूनच बाबासाहेब कुशागत बुद्धीचे होते. शाळेत असल्यापासूनच ते वर्गात सर्वात हुशार ठरले. सर्वच परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत ते पुढे शिकत गेले. “भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार’ म्हणून आज प्रत्येक भारतवासी ज्यांना ओळखतो, ते एक महान व्यक्तिमत्व म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ! ज्ञानाची कास धरलेल्या बाबासाहेबांनी अमेरिकेत उच्च शिक्षण घेतले. त्यांनी अर्थशास्त्र विषयात एम्.ए. व पीएच्.डी. ह्या पदव्या मिळवल्या. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार निबंध मराठी वाचनाची विलक्षण आवड असलेल्या बाबासाहेबांकडे प्रचंड ग्रंथसंपदा होती. त्यांच्या वाचनालयात पंचवीस हजाराहून अधिक ग्रंथ होते. ते स्वत: उच्च शिक्षित होतेच होते, पण समाजानेही शिक्षित झाले पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. ‘सिद्धार्थ व ‘मिलिंद’ महाविद्यालये सुरू केली. परदेशातील उच्च शिक्षणानंतर भारतात परतल्यावर येथील समाजाचे विदारक चित्र पाहून । ते अतिशय व्यथित झाले. समाजात जागृती घडवून आणण्याच्या कार्याला त्यांनी स्वतःला वाहून घेतले. समाजातील अन्याय दूर व्हावा यासाठी त्यांनी मूकनायक नावाने पाक्षिक काढले. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हे ब्रीद वाक्य असलेली “बहिष्कृत हितकारिणी” ही संस्था स्थापन केली. Bhartiy Rajya Ghataneche Shilpkar Nibandh “वाचाल तर वाचाल” असा संदेश त्यांनी दिला. आपलं अवघं जीवन त्यांनी दलितोद्धारासाठी खर्च केलं. दलितांना मिळणारी हीन वागणूक पा...

मराठी असे आमुची मायबोली

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता थोरवी मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्‍नधर्मानुयायी असूं पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटात आम्ही बसूं हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यात ही खंगली हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्‍नें नियोजूं तयांना हिच्या मंडणी नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी

मराठी असे आमची मायबोली

मराठी असे आमची मायबोली | Marathi Ase Aamchi Mayboli Marathi Nibandh Marathi Ase Aamchi Mayboli Marathi Nibandh Marathi Ase Aamchi Mayboli Marathi Nibandh: मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल मराठी भाषा हि खूप लवचिक भाषा आहे आणि अशा या आपल्या मराठी भाषेमध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ होतात आणि एकाच अर्थाचे अनेक शब्द देखील आहेत आणि हेच कारण आहे कि आज मराठी भाषा समृद्ध झाली आहे. मराठी भाषा सर्व महाराष्ट्र राज्याची जरी एकच असली तरी हि एक अशी भाषा आहे जी दर बारा कोसावर बदलत जाते. मराठी लेखी भाषा जरी तीच असली तरी बोली भाषेत खूप फरक होत जातो. वेगवेगळ्या गावात किंव्हा जिल्ह्यामध्ये या भाषेचे बोलण्याचे हेल खूप वेगळे होतात. मराठी भाषेत अनेक पोटभाषा आहेत. नाशिक, जळगाव आणि धुळे येथे अहिराणी, विदर्भात वऱ्हाडी किंवा विदर्भी, पूर्व खानादेशाता खानदेशी, कोकणात कोकणी तर गोव्या मध्ये कोंकणी भाषा बोलली जाते. आग्री, ठाकरी, बाणकोटी, कोळी, किरिस्ताव, कुणबी, मावळी, मालवणी, अशा अनेक भाषा कोकणी भाषेत येतात. नायगाव, वसई, डहाणू भागात वडवली बोलीत मराठी भाषा बोलली जाते. नालासोपारा आणि विरार भागांत सामवेदी बोलली मराठी बोलली जाते. दक्षिण भारतात तंजावर मराठी, नामदेव मराठी आणि भावसार मराठी बोलली जाते. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर डांगी भाषा बोलली जाते. अशी ही मराठी भाषा नुसती भारतातच नव्हे तर इस्रायल आणि मौरिशस अशा देशात देखील बोलली जाते! आता गंमत अशी आहे की ही आपली मराठी भाषा दर २५ किलोमीटर वर वेगळी भासते. आपण कोल्हापुरला गेलो तर तिथे मराठी भाषा खणखणीत, स्पष्ट आणि नेमकी वर्मावर बोट ठेवणारी! तिथल्या स्त्रियाही म्हणतात, “आम्ही आलो! आम्ही जातो, मी जातो!” साताऱ्याला भाषा थोडी नरम होते. लंवगी मिरचीचा झटका जाऊन साताऱ्याच्य...

1 मई महाराष्ट्र दिवस निबंध

Comments Maharashtra Day 2019: महाराष्ट्र उन राज्यों में से एक है जो 1 मई 1960 को बनाया गया था। भारत में कुल 29 राज्य और 7 केंद्र शासित प्रदेश हैं। 1 मई का दिन पूरे भारत में महाराष्ट्र दिवस के रूप में जाना जाता है। महाराष्ट्र स्थापना दिवस पूरे महाराष्ट्र राज्य और भारत में बहुत उत्साह और खुशी के साथ मनाया जाता है। इस दिन को महाराष्ट्र राज्य की क्षेत्रीय भाषा मराठी में महाराष्ट्र दिवस या महाराष्ट्र दिवस (महाराष्ट्र दिवस, महाराष्ट्र दिवस) के रूप में भी जाना जाता है। महाराष्ट्र दिवस पर निबंध भारत हा एक गणतंत्र देश असून ह्यामध्ये अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो. भारतामध्ये एकूण २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो. आणि महाराष्ट्र त्याच २९ राज्यांपैकी एक. महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी करण्यात आली. म्हणूनच ह्या दिवसांनी महाराष्ट्र दिन किंवा महाराष्ट्र दिवस म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारतामध्ये महाराष्ट्र स्थापना दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस शाळा, महाविद्यालये, आणि शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी साजरा केला जातो. ह्या दिवशी शाळा, कॉलेज,आणि शासकीय कार्यालयांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळांमध्ये विविध स्पर्धा, उपक्रम राबवले जातात. निबंध लेखन, वक्तृत्व भाषण स्पर्धा, प्रश्नमंजुषा, परिच्छेद लेखन, वादविवाद स्पर्धा, एकांकिका, पथनाट्य, पोवाडागायन,अशा अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि त्यामध्ये विद्यार्थीही अतिशय आवडीने सहभागी होतात. ह्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास आणि आपल्या संस्कृतीबद्दल सखोल माहिती मिळावी असा हेतू असतो. Maharashtra Day Essay In marathi महा...

मायबोली

२७ फेब्रु. १९१२! हा ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यिक, नाटककार, कवी, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्री. वि. वा. शिरवाडकर उर्फ कवी ' कुसुमाग्रज' यांचा जन्मदिवस! त्यांना आमचे कोटी कोटी प्रणाम! हा दिवस समस्त मराठी जनतेला अभिमानाचा वाटतो. कारण हा 'जागतिक मराठीभाषा दिन' म्हणून साजरा केला जातो. " आजि सोनियाचा दिनु | वर्षे अमृताचा घनु | " असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. त्यांच्या या अमृतमयी शब्दांची बरसात मनाला सुखावून जाते कारण मराठीच्या 'म' या अक्षरात 'मी', 'माझी मराठी', 'मायबोली' अशा या सर्व 'म'कारांत मी, माझे, महान, मानसन्मान असे सर्व 'म' सामावलेले आहेत आणि म्हणूनच आम्ही म्हणतो, " मराठी असे आमुची मायबोली'. इतर भाषा या तिच्या भगिनी आहेत. त्यांच्याशी आपले नाते 'मावशीचे' - म्हणजे त्यातही परत 'म'चाच आरंभ! मग या भाषा मावशींशीही आपले नाते आहे, ते गोडच असणार व गोडच असले पाहिजे. जो मराठी द्बेष्टा नाही, जो मराठीचा राग-द्वेष, दुस्वास करत नाही तर उलट ज्यांच्या रोमा-रोमात मराठीची आपुलकी, जिव्हाळा, प्रेम असेल असे सर्वजण 'मराठीच' होय. अशा व्यक्तींकडून मराठीचा अपमान कधीच होणार नाही तर उलट मराठीच्या उन्नतीला व प्रसाराला त्यांचा हातभारच लागेल. अशा या मराठीचे कौतुक काय सांगावे! मराठीत उच्चार, व्यंजन, स्वर यांत गल्लत तर नाही. (असलीच तर ती अत्यल्प). मराठी भाषा ही अत्यंत तरल, सुक्ष्म व संवेदनाशील आहे. अशा या संपन्न, परिपूर्ण भाषेचा जगातील ८००० (आठ हजार) भाषांमध्ये १५ वा क्रमांक लागतो. अशी ही मराठी काळाच्या ओघात टिकून राहिल का? तर या प्रश्नाचे उत्तर 'होय' असेच असेल. सातासमुद्रापलीकडे असलेली पाश्चात्य भाषा आपण शिकतो कारण त्याचे विस्तारित क्षेत्र व सहज साध्य असा अर्थार्जनाचा हेतू असू शकतो. परंतु पाश्चात्य भाषा...

100+ मराठी विषयावरील निबंध

marathi essay topics : मित्रांनो आपल्या शाळा कॉलेजांमध्ये निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय हे सर्व निबंध मराठी भाषेतील तज्ञ मंडळी द्वारे अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले आहे. आम्हाला आशा आहे की हे निबंध आपण सर्वाच्या कामात येतील.

राठी असे आमची मायबोली .. वर निबंध

Marathi is our language .. Essay in Marathi | Marathi is our language .. Nibandh मराठी भाषा अतिशय लवचिक आहे. एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत आणि एकाच अर्थाचे अनेक शब्द आहेत. यामुळेच मराठी भाषा समृद्ध झाली आहे. मराठी भाषा सर्व महाराष्ट्राची जरी एक असली तरी ती दर बारा कोसावर बदलते. लेखी भाषा तीच असली तरी बोलीभाषेत फरक होतो. तिचे हेल वेगळे होतात. मराठीत अनेक पोटभाषा आहेत. जळगाव, धुळे आणि नाशिक येथे अहिराणी, पूर्व खानादेशाता खानदेशी, विदर्भात वऱ्हाडी किंवा विदर्भी, कोकणात कोकणी तर गोव्यात कोंकणी भाषा बोलली जाते. पराभी, कोळी, किरिस्ताव, कुणबी, आग्री, ठाकरी, बाणकोटी, मावळी, मालवणी, अशा अनेक भाषा कोकणी भाषेत येतात. नायगाव, वसई, डहाणू भागात वडवली बोलली जाते. नालासोपारा आणि विरार भागांत सामवेदी बोलली जाते. दक्षिण भारतात तंजावर मराठी, नामदेव मराठी आणि भावसार मराठी बोलली जाते. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर डांगी भाषा बोलली जाते. अशी ही मराठी भाषा नुसती भारतातच नव्हे तर मौरिशस आणि इस्रायल मध्येही बोलली जाते! आता गंमत अशी आहे की ही भाषा दर पंचवीस किलोमीटरवर वेगळी भासते. आपण कोल्हापुरला गेलो तर तिथे मराठी भाषा खणखणीत, स्पष्ट आणि नेमकी वर्मावर बोट ठेवणारी! तिथल्या स्त्रियाही म्हणतात, “आम्ही आलो! आम्ही जातो, मी जातो!” साताऱ्याला भाषा थोडी नरम होते. लंवगी मिरचीचा झटका जाऊन साताऱ्याच्या तंबाखूची गुंगी त्यात डोकावते. तरी पण “लई”“चिक्कार” `आयला’ वगैरे म्हणजे खास सातारी ढंग! कोकणात हीच मराठी अगदी मऊ होते. मराठी भाषेचा उगम संस्कृतपासून तर तिचे व्याकरण आणि वाक्य रचना प्राकृत आणि पालीपासून तयार झाले आहे. काळ बदलला तसे मराठी भाषेत अनेक बदल झाले आहेत. मराठी भाषेत अरबी, फारशी, कानडी, हिंदी, इंग्रजी अशा अनेक भ...