मराठी चित्रपट वेड

  1. 'वेड' चित्रपटात झळकणार ही प्रसिद्ध बालकलाकार, जाणून घ्या तिच्याबद्दल
  2. वेड चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहिल्या दिवशी कमावला इतक्या कोटींचा गल्ला
  3. ‘वेड’ चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई पाहून रितेश देशमुख भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाला...
  4. मला वेड लागल…
  5. Ved Box Office Collection: मराठी चित्रपट 'वेड' ठरला सुपरहिट; पहिल्या आठवड्यामध्ये केली तब्बल 20.67 कोटींची कमाई
  6. महेश कोठारे
  7. Ved box office collection : 'वेड'ची 'लयभारी' कमाई! २४व्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला
  8. महेश कोठारे
  9. Ved box office collection : 'वेड'ची 'लयभारी' कमाई! २४व्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला
  10. 'वेड' चित्रपटात झळकणार ही प्रसिद्ध बालकलाकार, जाणून घ्या तिच्याबद्दल

Download: मराठी चित्रपट वेड
Size: 3.59 MB

'वेड' चित्रपटात झळकणार ही प्रसिद्ध बालकलाकार, जाणून घ्या तिच्याबद्दल

वेड हा मराठी चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट मजिलीवर आधारित असल्याचे बोलले जात होते. याबद्दल रितेशला पत्रकार परिषदेत विचारण्यात आले तेव्हा त्याने हा चित्रपट मजीलीवर आधारित असल्याने कबूल केले. मात्र वेड चित्रपटात तुम्हाला आणखी काही नवीन गोष्टी पाहायला मिळतील असेही त्याने स्पष्ट केले. मजिली हा नागा चैतन्य आणि समंथा रूथ प्रभूची भूमिका असलेला चित्रपट आहे. वेड चित्रपट याच कथेवर आधारित आहे. वेड चित्रपटात मीराची भूमिका खुशी हजारे हिने साकारली आहे. खुशी हजारे ही बालकलाकार असून तिने काही नामवंत जाहिरातींसाठी काम केले आहे. हिंदी चित्रपटातून खुशीने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. ऐश्वर्या रायसोबत तिने २०१६ सालच्या सरबजीत या बॉलिवूड चित्रपटात काम केले होते. विकी कौशल सोबत भूत या हॉरर चित्रपटातही ती झळकली होती. तर जान्हवी कपूरच्या मिली चित्रपटातही ती एका छोट्याशा भूमिकेत दिसली होती. २०२० सालच्या प्रवास या चित्रपटातून खुशीने मराठी सिनेइंडस्ट्रीत देखील पाऊल टाकले. नुकत्याच येऊन गेलेल्या आपडी थापडी या चित्रपटात ती श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वेच्या मुलीची भूमिका साकारताना दिसली होती. वेड हा खुशीने अभिनित केलेला तिसरा मराठी चित्रपट असणार आहे. या चित्रपटात ती महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून तिच्या येण्यामुळे कथानकात ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे.

वेड चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहिल्या दिवशी कमावला इतक्या कोटींचा गल्ला

बहुप्रतिक्षित वेड हा मराठी चित्रपट ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला मराठी सेलिब्रिटींसह बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. रवी जाधव, जितेंद्र जोशी, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, अशुतोष गोवारीकर, फराह खान, सोनाली बेंद्रे, विशाल चोप्रा असे बरेचसे कलाकार यावेळी दिसले. चित्रपट पाहून अनेकांनी रितेशच्या दिग्दर्शनाचं मोठं कौतुक केलं. शिवाय रितेश, जेनेलिया आणि जिया शंकर ह्यांच्याही अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलेलं पाहायला मिळालं. काल चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी रितेशने लातूर येथील चित्रपट गृहात जाऊन प्रेक्षकांना भेट दिली. त्यावेळी चित्रपट गृहातील प्रेक्षक रितेशला अचानक आपल्या समोर पाहून आनंदित झाले. चित्रपट खूप छान जुळला अशा प्रतिक्रिया समीक्षकांकडून देखील देण्यात आल्या. genelia and ritesh ved movie चित्रपटाचे दमदार कथानक, अजय अतुल यांच्या उत्तम संगीताची साथ आणि कलाकारांचा अभिनय ह्या सर्वच गोष्टी जमेची बाजू ठरल्याने वेड चित्रपट प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावून गेला आहे. गेल्या महिन्या भरापासून रितेश आणि जेनेलिया चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ठिकठिकाणी भेटी देत होते. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर तसेच तुळजापूर येथील तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी हे दोघेही प्रथमच असे एकत्रित गेले होते. काल चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी प्रेक्षकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी देखील प्रेक्षकांनी चित्रपट गृहाबाहेर गर्दी केली होती. पहिल्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २.२० कोटींचा गल्ला जमवला आहे. आज शनिवारी हा आकडा वाढलेला पाहायला मिळणार आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसात प्रेक...

‘वेड’ चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई पाहून रितेश देशमुख भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाला...

‘वेड’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर पहिल्या आठवड्यात २०.६७ कोटींचा गल्ला जमवला. प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशीही ‘वेड’ची यशस्वी घौडदोड सुरुच आहे. या चित्रपटाने दहाव्या दिवशी तब्बल ५.७० कोटींची कमाई केली आहे. रेकॉर्डब्रेक कमाई करत ‘वेड’ने सैराट चित्रपटालाही मागे टाकलं आहे. एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करणार हा मराठीतील पहिलाच चित्रपट ठरला आहे. हेही वाचा>> ‘वेड’ चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून रितेश देशमुख भावूक झाला आहे. रितेशने त्याच्या सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. “प्रेक्षकांचे कोटी कोटी आभार…’वेड’ चित्रपटाला आपलं प्रेम आणि आशिर्वाद असाच लाभू द्या”, असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. हेही वाचा>> रितेश देशमुखचा ‘वेड’ हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. जिनिलीया देशमुखनेही चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. • होम • ई-पेपर • फोटो • करिअर • हेल्थ • अर्थभान • बाजार • अर्थवृत्त • मनी-मंत्र • रेसिपी • ट्रेंडिंग • विचारमंच • संपादकीय • स्तंभ • विशेष लेख • महाराष्ट्र • शहर • मुंबई • पुणे • ठाणे • पिंपरी चिंचवड • नवी मुंबई • वसई विरार • पालघर • नाशिक / उत्तर महाराष्ट्र • नागपूर / विदर्भ • छत्रपती संभाजीनगर • कोल्हापूर • सत्ताकारण • देश-विदेश • राशीभविष्य • साप्ताहिक राशिभविष्य • राशी वृत्त • राशीभविष्य • मनोरंजन • ओटीटी • टेलीव्हिजन • बॉलीवूड • मराठी सिनेमा • क्रीडा • IPL 2023 • चतुरा • लाइफस्टाइल • ऑटो • विश्लेषण • तंत्रज्ञान • FYI • व्हिडिओ • वेब स्टोरीज • ऑडिओ • करिअर • चतुरंग...

मला वेड लागल…

By Jan 7, 2023 वेड हा या वर्षातील बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. रितेश देशमुख चे बरेच मराठी चित्रपट देखील आहेत पण वेड हा चित्रपट त्याचा दिग्दर्शक म्हणून पहिला वाहिला चित्रपट आहे. हा चित्रपट रितेश देशमुखच्या दिग्दर्शनासाठी आणि जेनेलियाचे मराठी पदार्पण प्रमुख भूमिकेत आहे. कथा मुख्यत्वे रितेशच्या सत्या या पात्राभोवती फिरते, एक प्रतिभावान क्रिकेटर जो सूर्या खाली त्याच्या क्षणाची वाट पाहत आहे. सत्याला शेवटी आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळते तेव्हा तो या संधीचा पुरेपूर फायदा घेतो. पण ती संधी कशी त्याच्या आयुष्यात वेगळ्या वळणावर येथे ते पहिने खूपच खास आहे. त्याच बरोबर निशा (जिया शंकर) सोबत त्याच्या आयुष्यात प्रेम फुलते. पण सत्याचे क्रिकेटचे स्वप्न अल्पायुषी आहे कारण त्याच्यावर मॅच फिक्सिंगचा चुकीचा आरोप झाला आहे. त्याला आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याची संधी मिळते का? त्याच्या आणि निशाच्या प्रणयाचे संरक्षण करण्यासाठी तो किती लांब जाऊ शकतो? नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रभू यांच्या भूमिका असलेल्या माजिली या तेलुगू चित्रपटापासून प्रेरित हा वेड चित्रपट आहे, पण जसे नागा चैतन्य आणि समांथा यांनी जशे छान काम केले आहे तसेच आपला रितेश आणि जेनेलिया यांनी देखील केले आहे. वेड हे एक उत्कृष्ट रोमँटिक नाटक आहे ज्यामध्ये मसाला, प्रेम, त्याग, एक खलनायक (रविराज कांदे यांनी साकारलेला) आणि त्यात ट्विस्ट आणि टर्न आहेत, पण खलनायक अजून थोडा आगाऊ दाखवता आला असता जो येथे थोडा सोफ्ट खलनायक दाखवला आहे. चित्रपट भूतकाळ आणि वर्तमान यांच्यामध्ये फिरतो कारण तो त्याच्या मुख्य पात्रांची कथा सादर करतो. पूर्वार्ध हा मुख्यतः रितेश आणि जियाच्या पात्रांबद्दल आहे, तर दुसरा अर्धा भाग आपल्याला जेनेलिया देशमुख...

Ved Box Office Collection: मराठी चित्रपट 'वेड' ठरला सुपरहिट; पहिल्या आठवड्यामध्ये केली तब्बल 20.67 कोटींची कमाई

रितेश देशमुखच्या 'वेड' या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांनी मनापासून प्रतिसाद दिला आहे. हा चित्रपट अभिनेता रितेश देशमुखचा दिग्दर्शित पदार्पण देखील आहे. यामध्ये त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूझा मुख्य भूमिकेत आहे. आता माहिती मिळत आहे की, हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. वेडने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 20.67 कोटी रुपयांची कमाई केली आहे. रितेश देशमुखने याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये तो म्हणतो, 'पहिल्या आठवड्याचे वेड लावणारे बॉक्स ऑफिस कलेक्शन्स !!!! प्रेषकांचे कोटी कोटी आभार! आपले प्रेम असेच राहू द्या!' रितेश देशमुख दिग्दर्शित वेड हा जेनेलिया डिसूझाचा पहिला मराठी पदार्पण चित्रपट आहे. या चित्रपटात रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांच्या एका गाण्यात अभिनेता सलमान खानही दिसला होता. माजिली या तेलगू चित्रपटाचा हा मराठी रिमेक आहे. माजिलीमध्ये नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रमू यांची जोडी होती. पहिल्या आठवड्याचे वेड लावणारे बॉक्स ऑफिस कलेक्शन्स !!!! प्रेषकांचे कोटी कोटी आभार! आपले प्रेम असेच राहू द्या! 20.67Cr Thank you for the stupendous first Week! — Riteish Deshmukh (@Riteishd) ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

महेश कोठारे

हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात महेश कोठारे जन्म महेश अंबर कोठारे २८ सप्टेंबर १९५७ राष्ट्रीयत्व कार्यक्षेत्र कारकीर्दीचा काळ भाषा प्रमुख चित्रपट प्रमुख टीव्ही कार्यक्रम वडील अंबर कोठारे पत्नी नीलिमा कोठारे अपत्ये अधिकृत संकेतस्थळ महेश कोठारे ( जीवन [ ] महेश कोठारे हे मराठी नाट्यअभिनेते अंबर कोठारे यांचे पुत्र आहेत छोटा जवान या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर अनेक राजा और रंक या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका उल्लेखनीय मानली गेली. त्यांच्यावर चित्रित झालेले "तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है" हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले महेश कोठारे यांनी आपले एल.एल बी. ही कायद्यातील पदवी मिळवली व काही वर्षे वकिली देखील केली. कोठारे यांनी त्यांची बालकलाकार अशी ओळख असताना देखील नायक म्हणून चित्रपटात पदार्पण करण्याचे धाडस केले आणि ते यशस्वी ठरले. मुख्य नायकाच्या भूमिकेबरोबरच खलनायकाचे पात्र साकारण्याचे साहसही त्यांनी स्वीकारले. त्यांचे घरचा भेदी, लेक चालली सासरला अशी खलनायकी भूमिका असलेले चित्रपट लोकप्रिय ठरले. गुपचुप गुपचुप, थोरली जाऊ अशा चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकाही साकारल्या. कारकीर्द भरात असताना कोठारेंनी दिग्दर्शनात उतरण्याचा धाडसी निर्णयही घेतला. महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटांत नवनवीन तंत्रज्ञान आणण्याचे प्रयोग केले. धडाकेबाज चित्रपटात बाटलीतील माणूस दाखविण्यासाठी त्यांनी अमेरिकावारी केली, तसेच झपाटलेला चित्रपटात बाहुली जिवंत दाखविण्यासाठी आधुनिक तंत्र वापरले. मराठी चित्रपटांमध्ये डॉल्बी डिजिटल ध्वनी पहिल्यांदा वापरण्याचे श्रेय कोठाऱ्यांनाच जाते. त्यांना इ.स. २००९ साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. महेश कोठारे यांनी दूरचित्रवाणी माध्यमातही...

Ved box office collection : 'वेड'ची 'लयभारी' कमाई! २४व्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Ved box office collection : 'वेड'ची 'लयभारी' कमाई! २४व्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला By January 23, 2023 04:16 PM 2023-01-23T16:16:13+5:30 2023-01-23T16:39:37+5:30 Ved box office collection Day 24 : पहिल्या तीन आठवड्यातच या सिनेमानं ५० कोटींचा गल्ला जमवला. आता चौथ्या आठवड्यातही 'वेड'ची घोडदौड सुरूच आहे. — taran adarsh (@taran_adarsh) 'वेड' ३० डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २ कोटी २५ लाखांचा गल्ला जमवला. त्यानंतर पहिल्या आठवड्यात २० कोटींचा पल्ला गाठला. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने ४० कोटींचा टप्पा पार केला आणि तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने तब्बल ५० कोटींची कमाई केली. चौथ्या आठवड्यात 'वेड'ची कमाई ५५.२२ कोटींवर पोहोचली आहे. प्रदर्शनाच्या २४ व्या दिवशीही (२२ जानेवारी रविवार) या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. रविवारी चित्रपटाने तब्बल १ कोटी ७० लाखांचा िबझनेस केला. याचसोबत 'वेड' ची एकूण कमाई ५५. २२ कोटींवर पोहोचली आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडचा कोणताही मोठा सिनेमा नाही. याचा फायदा 'वेड'ला मिळताना दिसतो आहे. येत्या २५ जानेवारीला 'पठाण' रिलीज होतोय. 'वेड'चा 'पठाण' समोर किती टिकाव लागतो, ते बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. 'वेड' सिनेमा नागा चैतन्य आणि सामंथा यांच्या 'मजिली' या तेलुगू सिनेमावर आधारित सिनेमा आहे. रितेश आणि जिनिलिया यात मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, जिया शंकर, विद्याधर जोशी, शुभंकर तावडे असे कलाकारही या सिनेमात आहेत. अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेली सिनेमातील गाणीही हिट ठरली आहेत. सलमान खान आणि Web Title: Riteish Deshmukh-Genelia Deshmukh Marathi film Ved continues glorious run in Weekend 4 box of...