मराठी उखाणे

  1. नवरदेवासाठी खास मराठी उखाणे
  2. 101+ मराठी उखाणे
  3. नवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन)
  4. 600+ मराठी उखाणे । Marathi Ukhane
  5. 1500 मराठी उखाणे संक्रांतीचे उखाणे


Download: मराठी उखाणे
Size: 41.20 MB

नवरदेवासाठी खास मराठी उखाणे

Menu • • • • • • • नवरदेवासाठी खास मराठी उखाणे | Marathi Ukhane For Groom – [Love/Arrange Marriage] लग्न म्हंटल की उखाणे हे येतातच. लग्नात अनेक ठिकाणी नवरदेवाला अडवून त्याच्या तोंडून नवरीचे नाव बोलून घेतले जाते. आणि ते उखण्याच्या द्वारे घेतले जाते. उखाणे घेतल्यावर नवरदेवाला गृहप्रवेश दिला जातो. त्यासाठी नवरदेवाला उखाणे येणं गरजेचं आहे.म्हणून आम्ही तुमच्यासाठी खास मराठी उखाणे घेऊन आलो आहोत. रोमॅंटिक उखाणे, विनोदी उखाणे, शॉर्ट उखाणे संग्रह घेऊन आलो आहे. मला आशा आहे तुम्हाला नक्की आवडतील. Marathi Ukhane for Groom | नवरदेवासाठी खास उखाणे [Latest] 2.“दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ__सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.” 3.“शंकरा सारखा पिता अन् पार्वती सारखी माता, __ राणी मिळाली स्वर्ग आला होता.” 4.“बहरली फुलांनी निशीगंधाची पाती, __चे नाव घेतो लग्नाच्या राती.” 5.“सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली, __ राणी माझी घरकामाता गुंतली.” 6.“देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले, __ शी लग्न करुन स्वप्न पुर्ण झाले माझे.” 7.“नवा शहारा,नवा बहारा, __ च नाव घेतो आता तरी द्या मला आत जायला.” 8.“रुपाचं चांदणं येतं आकाशात भरून,__शी लग्न करून मन माझे आले भरून.” 9.“सोशल मीडिया च लागतं प्रत्येकाला वेड, __शी लग्न करून मला लागलं तिचं वेड.” 10.“जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,__च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.” 11.“संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, __चे नाव घेतो सर्वजण ऐका”. 12.“मायामय नगरी, प्रेममय संसार, __च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.” 13.“जिजाऊ सारखी माता राजा शिवाजी सारखा पुत्र, __च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र. 14.“जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी __ म्हणजे लाखात सुंदर नार” 15.“अस्सल ...

101+ मराठी उखाणे

मराठी उखाणे नवरदेवसाठी | Marathi Ukhane for Male : ज्या प्रमाणे मुलगी आपल्या सासरी जाताना उखाणे घेण्याची परंपरा आहे, त्याच प्रमाणे त्याच प्रमाणे नवरदेवांनी सुद्धा त्या शुभ प्रसंगी आपल्या पत्नीचे नाव घेण्याची परंपरा आहे. म्हणून आज आम्ही आपल्याला समोर काही निवडक चांगले मराठी आपण आपल्या Marathi Ukhane, Marathi Ukhane for Male किंवा लग्नातील उखाणे मराठी नवरदेव साठी सारख्या Ukhane in Marathi, Marathi Ukhana, मराठी उखाणे, Ukhane Marathi, Latest Marathi Ukhane For Groom यांचा वापर करू शकता आणि आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणीशी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांसह सामायिक करू शकता.

नवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन)

New Marathi Ukhane For Groom माणसाच्या जीवनातील आनंदाच्या क्षणातील एक क्षण म्हणजे लग्न आणि आपल्याकडे म्हटल्या जात कि लग्न होणे म्हणजे दोनाचे चार हात होणे. लग्न म्हटलं म्हणजे एक जबाबदारी माणसावर येते आणि त्या जबाबदारी ला योग्य प्रकारे आपण स्वीकारायचे प्रयत्न करत असतो, लग्नाआधी कुठे गोंधळ होते, हळद होते, आणि बाकी गोष्टीही मग अश्या ठिकाणी नवरदेवाला आणि नवरीला सुध्दा उखाणे घ्यावे लागतात, म्हणजेच वर आणि नवरदेवासाठी काही उखाणे घेऊन आलेलो आहे. भाजीत भाजी मेथीची, ……माझ्या प्रितीची. पुरणपोळीत तुप असावे साजुक, ……. आहेत आमच्या फार नाजुक. लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, …ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम. Marathi Ukhane for Male जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने. सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, …………..मला मिळाली आहे अनुरूप. गाडीत गाडी डेक्कन क्वीन, ……. आहे माझी ब्युटी क्वीन. संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ……चे नाव घेतो सर्वजण ऐका. नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ……..झाली आज माझी गृहमंत्री. Marathi Ukhane for Groom Marriage चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, ………चे नाव घेऊन सोडतो कंकण. दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला. मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा. पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, … च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार, श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी, … च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी. Marathi Ukhane Navardevasathi उखाणे ही एक पद्धत झालेली आहे वर किंवा वधूचे स्वरात किंवा एका वाक्यात नाव घेण्याची. आणि उखाण्यांमध्ये ...

600+ मराठी उखाणे । Marathi Ukhane

हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला मराठी मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female Sr. No. उखाणे 01 अंबाबाईच्या देवळासमोर हळदीकुंकवाचा सडा, ……रावांच्या नावाने भरते लग्न चुडा. 02 गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी, ……रावांचे नाव घेऊन निघाले मी सासरी. 03 सोन्याच मंगळसूत्र सोनारांनी घडवलं, …..रावांच नाव घेते मैत्रिणींनी अडवलं. 04 चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा, …….रावांच्या नावाने घालते सौभाग्याचा चुडा. 05 दारात अंगण, अंगणात काढली रांगोळी, ……रावांचे नाव घेऊन बांधते मुंडावळी. 06 शाहू राजे बांधतात कोल्हापुरी फेटा, …..रावांच्या संसारात माझा अर्धा वाटा. 07 जीवनाच्या सागरात सप्तरंगी पूल विचारांचा, …….च्या सह संसार करीन सुखाचा. 08 जीवनाच्या प्रांगणात सुखदुःखाचा खेळ अविनाशी, ……..चा उत्कर्ष होत राहो हेच मागणे देवापाशी. 09 शंकरासारखा पिता अन् गिरिजेसारखी माता, …….रावांसारखा पती मिळून स्वर्ग आला हाता. 10 वर्षाऋतूत दिसते इंद्रधनुष्याची सप्तरंगी कमान, ……..चे नाव घेऊन राखते सर्वाचा मान, मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female Sr. No. उखाणे 11 कोजागिरीच्या रात्री उमाशंकर खेळती सारीपाट, …..चे नाव घेतले आता सोडा माझीवाट, 12 यमूनेच्या काठी कृष्ण वाजवी पावा, …….चे नाव घेते सर्वानी लक्षपूर्वक ऐका. 13 नम्रता लीनता हीच खरी स्त्रीची चारुता …….चं नाव घेते आपणा सर्वाकरिता. 14 मानससरोवरात राजहंस मोती भक्षी, ……आणि माझ्या विवाहाला अमिनारायण साक्षी. 15 आकाशाच्या अंगणात चंद्राची रोहिणीला लागली चाहल, …….च्या जोडीने संसारात टाकते पाऊल. 16 नदी आहे पर्वतदुहिता, …….चे नाव घेते आपणकरिता. 17 संस्कृतमध्ये नदीला म्हणतात सरिता, …….चे नाव घेते आपल्या आग्रहाकरीता. 18 श्रीकृष्णाची...

1500 मराठी उखाणे संक्रांतीचे उखाणे

Table of Contents • • • • • • • Romantic Marathi ukhane for female / Navriche ukhane आम्ही या लेखात तुमच्यासाठी काही निवडक असेRomantic Marathi ukhane for female पोस्ट केले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील. Share theseMarathi ukhane for female, modern marathi ukhane for female. माहेर तसं सासर,नातेसंबंधही जुने ….राव आहेत सोबत,मग मला कशाचे उणे तिळगुळाच्या संक्रांतीला, जमतो स्वादिष्ट मेळ …रावांचे नाव घेण्याची, हीच ती खरी वेळ रातराणीचा सुगंध , त्यात सुटला मंद वारा ….रावांच्या नावाने, हातात भरला हिरवा चुडा सोसायट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ, …रावांचे नाव घेते आणि वाटते तीळगूळ उखाणा घेऊन, भगिनींच्या सुप्तगुणांना मिळतो वाव आज आहे संक्रांती, मी घेते…..रावांचे नाव संसाररूपी वेलीचा,गगनात गेला झुला …रावांचे नाव घेते , आशिर्वाद सर्वांनी द्यावा मला तीळगुळाच्या देवघेवीने, दृढ जुळते नातं ….रावांचे नाव घेते, आज मकर संक्रांत सनई आणि चौघडा, वाजे सप्तसुरात ….रावांचे नाव घेते,….च्या घरात marathi ukhane female आग्रहाखातर नाव घेते, आशिर्वाद द्यावा ….रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा उखाणा घेऊन, भगिनींच्या सुप्तगुणांना मिळतो वाव आज आहे संक्रांती, मी घेते…..रावांचे नाव संसाराच्या सागरात, प्रेमाची होडी ….रावांमुळे आली , माझ्या आयुष्यात गोडी मोत्याची माळ, सोन्याचा साज ….रावांचे नाव घेते, मकर संक्रांंतीचा सण आहे आज गोऱ्या गोऱ्या हातावर, रेखाटली मेंदी ….रावांचे नाव घेण्याची, नेहमी मिळो संधी संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात ….रावांचे नाव ऐकायला बसले सगळे प्रकाशात पंचपक्वान्नाच्या ताटामध्ये , वाढले लाडू पेढे …रावांचे नाव घेताना, कशाला इतके आढेवेढे marathi ukhane for female in marathi दोन जीवांचे मील...