मराठी उखाणे नवरदेवासाठी funny

  1. नवरीसाठी 1000+ भरपूर नवीन उखाणे
  2. 101+ नवरदेवासाठी मराठी उखाणे
  3. उखाणे मराठी कॉमेडी: Funny Ukhane in Marathi for Male and Female
  4. नवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन 1000+)~ Marathi Ukhane for Male


Download: मराठी उखाणे नवरदेवासाठी funny
Size: 45.28 MB

नवरीसाठी 1000+ भरपूर नवीन उखाणे

घराच्या अंगणात असावी तुळस, ……….. रावांचे घ्यायचा कसाला हो आळस. सांजवेळी तुळशीपुढे लावावा दिवा, ……….. रावांचा सहवास वाटते नेहमीच हवा. दारात असावी तुळस, गोठ्यात गाय, ………… रावांच्या संसारात आणखी हवे काय ? मंगळागौरीची पूजा मनोभावे करते, ………. साठी दीर्घायुष्य ईश्वराकडे मागते. यमुनेच्या तीरावर कृष्णा वाजवतो पावा, ………… रावांचा सहवास जन्मोजन्मी लाभावा. मोत्याच्या माळेला शोभून दिसे सोन्याचा साज, ………… रावांचे नाव घेते …….आहे आज. थोर कुळात जन्मले, सुसंस्कारात वाढले, …….रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले. संथ वाहती गंगा, यमुना, सरस्वती, ……. रावांचे नाव हीच माझी महती. श्रीरामाच्या पउली वाहते फूल आणि पान, ……… रावांचे नाव घेऊन राखते सर्वांचा मान. अंगणातील वृंदावनात तुळस लाविली, ………… रावांच्या संसरात आहे शितल सावली. ध्येय, प्रेम, आकांक्षाची जिथे होतसे पूर्ती अशा, ………… रावांची मी सौभाग्यवती. नंदनवनात फुलली सुवर्णाची कमळे, ………… रावांच्यामुळे संसाराचा अर्थ कळे. चांदीचा तांब्या रुप्याची परात, ……..रावांचे नाव घेते……..च्या घरात. Long Marathi Ukhane for Female झगमगीत दिव्यांच्या रोषणाईनं सजवतात वरात, ……. रावांचे नाव घेते …….च्या घरात. सासरचे निरंजन माहेरची फुलवात, …….रावाचं नाव घेते……. च्या घरात. सतारीचा नाद विणेचा झंकार, …….रावांच्या बरोबर सुखी करीन संसार. सत्यभामेने श्रीकृष्णाची केली सुवर्णतुला, …….. राव सुखी राहूत हाआशीर्वाद द्यावा मला. चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा, ……..रावांच्या नावावर भरला सौभाग्याचा चुडा. दह्याचा करतात श्रीखंड, दुधाचा खवा, ……….. रावांचं नाव घेते नीट लक्षात ठेवा. कोल्हापूरच्या देवीपुढे हळदीकुंकवाच्या राशी, ……. रावांचे नाव घेते…… दिवशी. काजव्यांचा प्रकाश दिसे अंधार आहे तोवर, ...

101+ नवरदेवासाठी मराठी उखाणे

Marathi Ukhane for Male, Groom - या लेखात आपण नवरदेवासाठी असलेले मराठी उखाणे वाचणार आहोत. हे Marathi Ukhane आपल्याला नक्कीच आवडतील... Marathi Ukhane for Male प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात खूप सारे आनंदाचे क्षण नेहमी येत असतात. त्यातीलच एक अतिशय आनंदाचा क्षण म्हणजे लग्न. तरुण वर्गाच्या सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय म्हणजे, स्वतः चे लग्न. ज्यावेळी एखाद्या मुलाचे लग्न ठरते, त्यावेळी त्याच्याबरोबरच त्याच्या परिवारातदेखील एक वेगळेच चैतन्य आणि उत्साह पसरतो. यावेळी असलेले वातावरण खूपच आनंदीमय, उत्साही असलेले आपण अनुभवलेच असेल. अशा या लग्नात विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम असतात. मग त्यात हळद, साखरपुडा या गोष्टींचा समावेश होतो. अशावेळी हिंदू लग्न पद्धतीत Marathi Ukhane for Male लग्नात नवरदेव असो कि, नवरी असो किंवा एखादे नुकतेच लग्न झालेले नवीन जोडपे असो, या सर्वांना एखादा छान, सुंदर मराठी उखाणा घ्यावाच लागतो. मुली किंवा स्रिया यांच्या मराठी उखाणा अगदी तोंडपाठ असतो. जर कोणी अचानक उखाणा घ्यायला जरी सांगितला तरी मुली किंवा स्रिया गोंधळून जात नाही. परंतु मुले किंवा पुरुष यांच्या क्वचितच मराठी उखाणे तोंडपाठ असलेले आपणास पहावयास मिळते. ज्यावेळी कोणी असे म्हणते कि, एखादा उखाणा म्हणा...? त्यावेळी नवरदेव, मुले अगदी गोंधळून जातात. मात्र आता आपल्याला काहीही काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही याठिकाणी आपल्यासाठी खूपच सुंदर, छान आणि विशेष म्हणजे लक्षात राहण्यासाठी अगदी सोपे Navardevache Marathi Ukhane उपलब्ध करून दिलेले आहेत. हे सर्व मराठी उखाणे खूपच सुंदर आणि छान आहे. हे आपल्याला नक्कीच आवडतील अशी आम्हाला खात्री आहे. चला तर मग जाणून घेऊया नवरदेवासाठी मराठी उखाणे... नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व,...

उखाणे मराठी कॉमेडी: Funny Ukhane in Marathi for Male and Female

Table of Contents • • • • Marathi ukhane funny | गमतीदार मराठी उखाणे आला आला उन्हाळा। संगे घामाचा ह्या धारा … ….. रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा मंगळाच्या राशीला राहू केतू चे ग्रहण …. रावांचे नाव घेते या घराची मी आहे सुग्रण चंदनी पानात मुग्ध कळी हसली ….. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली लग्नात मागितला हुंडा एक खोक्का ….. रावांचे नाव घेते ….. कुणीतरी ह्यांना दांडक्याने ठोक्का! पुन्हा आला सोमवार सुट्टीवर करून पुन्हा एकदा मात ….. रावांचे नाव घेऊन करू पुन्हा कामाला सुरुवात… कौरव-पांडव यांच्यातील युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी, …… राव माझे आहेत फार निस्वार्थी डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया ….. रावांना पहिल्यांदा बघताच झाला मला लवेरिया खोक्यात खोका टिवी चा खोका, ….. माझी मांजर आणि मी तिचा बोका टीप टीप बरसा पानी पानी ने आग लगायी ….. रावांशी लग्न करण्याची लागली आहे भलतीच घाई comedy ukhane धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा, ….. च्या जीवावर करते मी मजा बागेत बाग राणीचा बाग… अन् रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग! गोड करंजी सपक शेवाई …… होते समजूतदार म्हणून …… करून घेतले जावई द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान …. चे नाव घेते राखते तुमचा मान आंब्यात आंबा हापुस आंबा अन आमची……. म्हणजे जगदंबा Acer फाईव्ह प्लस फोर इज इक्वल टु नाइन ….. इज माइन चांदीच्या ताटात फणसाचे गरे ….. राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे गोव्याहून आणले काजू गनपतरावांच्या थोबाडित द्यायला मी कशाला लाजु funny ukhane in marathi for male सुंदर सुंदर हिरणाचे ईवले ईवले पाय, आमचे हे अजुन कसे नाही आले, गटारात पडले की काय? जीवन आहे एक अनमोल ठेवा, ….. राव आणतात नेहमी सुकामेवा. अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका, नाव घ्या...

नवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन 1000+)~ Marathi Ukhane for Male

Marathi Ukhane for Male नवरदेवासाठी उखाणे आंबा खोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड, ………नाव आहे अमृतापेक्षाही गोड. चंद्र आहे रोहिणीचा सोबती, ………माझी जीवन साथी. सत्यनारायणाची पूजा जोडीने केली, ……..नाव घ्यायला घाई-घाई झाली. हे पण वाचा 👇🏻 • नवरीसाठी नवीन उखाणे • मराठी उखाणे सायंकाळच्या आकाशाच्या निळसर रंग, पण, ………आहे घरकामात दंग. आंबेवनात कोकीळा गाते गोड, ………आहे माझ्या तळहाताचा फोड. शंकरासारखा पिता गिरजेसारखी माता, ………राणी मिळाली स्वर्ग आला हाता. श्रावण महिन्यात असतात खूप सण, ………सुखात ठेवीन हा माझा पण. निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान, …….. च नाव घेऊन राखतो सर्वांचा मान. मायामय नगरी, प्रेममय संसार, ………च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार. संसाराच्या सागरात पती-पत्नी नावाडी, ……. ने लावली मला संसाराची गोडी. मुखी असावे प्रेम हातामध्ये दया, ………वर जडली माझी माया. ससाळ पाहिजे वाणी, स्त्री पाहिजे निर्मला. ………च्या नावाचा लागला मला जिव्हाळा. काश्मिरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध, ………जीवनात मला आहे आनंद. संसाररुपी सुहागरात पती पत्नी नौका, ……..नाव घेतो सर्वजण ऐका. बशीत बशी कप बशी, ……….. सोडून बाकी सगळ्या म्हशी. नवरदेवासाठी Ukhane For Groom Marathi नवरदेवासाठी Ukhane For Groom Marathi कमळाच्या फुलांचा हार लक्ष्मी च्या गळ्यात, ………… नाव घेतो स्त्री-पुरुषांच्या मेळ्यात. सीतेसारखे चारित्र्य रंभेसारखे रुप, ……..मला मिळाली आहे अनुरुप. वेरुळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर, …….. आहे माझी सर्वात सुंदर. श्रीगणेशाच्या भेटीसाठी गौरी येतील नटून, ………माझ्या संसारात आल्याने मी गेलो फुलून. रुक्मिनीने पण केला कृष्णाला वरीन, ………… च्या साथीने आदर्श संसार करीन. कृष्णाच्या बासरीचा राधेला लागे ध्यास, ……..देतो मी………चा घ...