नाथ महाराज हरिपाठ

  1. श्री नवनाथ पारायण पुजा विधी
  2. श्री गोरक्षनाथ (सुमारे ११वे शतक)
  3. संत निवृत्तीनाथ यांची माहिती Sant Nivruttinath Information in Marathi इनमराठी


Download: नाथ महाराज हरिपाठ
Size: 76.21 MB

श्री नवनाथ पारायण पुजा विधी

श्री नवनाथ परायण पूजा पूजा सामग्री:- श्रीफळ, सुपारी १२ नग, विड्याची पाने ७ नग, हळद, कुंकुं, अक्षदा, अष्टगंध, भस्म, अत्तर, गुलाब पाणी, गोमूत्र, दुध, दही, मध, तुप साजूक, तेल, कापुसवात, फुलवात, कापुर, खडिसाखर, समई, सुट्टेपैसे, लाल कपडा २.५ मिटर, चौरंग, आसन, श्री नवनाथ फोटो, ताब्या १ नग, काडेपेटी, फुले, हार, फले, रुमाल, निरंजन, अगरबत्ती, धुप, ऊद, श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ, सोवळे किंवा भगवी लुंगी. सकाळी लवकर उठावे गोमुत्र टाकून स्नान करावे. सुर्यांस अर्ध द्यावे तुळशीस पाणी घालावे नैमित्तिक देवपुजा करावी. मोठ्या मंडळीनां नमस्कार करावा. नियोजीत जागेवर चौरंग ठेवावा त्यावर लाल वस्त्र टाकावे त्यावर श्री नावानाथांचा फोटो ठेवावा समोर तांदुळ याची रास मांडावी त्याराशित एक नाणे ठेवावे त्यावर रिकामा ताब्या ठेवावा ताब्यात पाणी घालावे व पाण्यात हळद, कुंकुं, अक्षदा, एक नाणे, एक सुपारी टाकावी ५ विड्याची ची पाने लावावी. त्यावर श्रीफळ ठेवावे. तांब्यास अष्टगंधाची ५ बोटे ओढावीत स्वस्तिक, त्रिशूल काढावे श्रीफळावर ओम काढावा. कलशाच्या उजव्या बाजुस विड्याची २ पाने एक मेकावर ठेवावी त्यावर तांदुळाचीची रास मांडावी राशीत एक नाणे ठेवावे एक सुपारी पंचामृत, गुलाब पाणी शुध्दपाण्याने धुऊन पुसुन त्यावर ठेवावी (गणपतीचे नामस्मरण ११ वेळ करुन) हलद कुंकुं अक्षदा अत्तर गंध फुले वाहावी. मागे एका सरळ रेषेत तांदळाच्या ३ राशी माडाव्या अशा ३ ओळी माडाव्या समोर एक राश माडावी प्रत्येक राशीत एक एक नाणे ठेवावे. एक एक सुपारी घेऊन पंचामृत गुलाब पाणी व शुध्द पाण्याने स्वछं धुऊन पुसुन घ्यावे प्रत्येक राशीवर थोडे भस्म टाकावे व एक एक सुपारी राशीवर ठेवत जावी सर्व सुपारी ठेऊन झाल्यावर अत्तर लावावे. प्रत्येक सुपारीस गंधफुल वाहावे एक ए...

श्री गोरक्षनाथ (सुमारे ११वे शतक)

श्री गोरक्षनाथजी जन्म: सुमारे ११ वे शतक आईवडिल: माहिती उपलब्ध नाही. संप्रदाय: नाथ संप्रदाय गुरु: मच्छिंद्रनाथ शिष्य: गहनीनाथ गोरक्षनाथ ११ व्या ते १२ व्या शतका दरम्यान झालेले नाथ योगी होते. गोरक्षनाथांचे मंदीर गोरखपूर उत्तरप्रदेशामध्ये आहे. गोरक्षनाथांचे नावावरून नेपाळमधील गोरखा या नावाचा उगम आहे. गोरख जिल्ह्यात एका गुहेत गोरक्षनाथांचे एका पायाचे पद चिन्ह आहे. येथे वैशाख पौर्णिमा एक उत्सव होतो. जन्मकथा मच्छिंद्रनाथ भारतभर भ्रमण करीत असे फिरत असता एका घरी भिक्षा मागण्यास गेले. त्या स्त्रीस संतती नव्हती. दारी आलेल्या तेज:पूंज साधूला भिक्षा वाढताना पुत्रप्राप्तीची कामना व्यक्त केली. मच्छिंद्रनाथांने त्या स्त्रीला चिमूटभर भस्म दिले व आशिर्वाद दिला. मुलगा होईल. सदर स्त्रीने आपल्या शेजारणीला झालेली हकीकत सांगितली पण त्या हसू लागल्याने त्या स्त्रीने ते भस्म शेणाच्या ढिगावर टाकून दिले. बारा वर्षांनी मच्छिंद्रनाथ परत आले व मुलाची चौकशी केली तेव्हा मूल झालेच नाही असे त्या स्त्रीने सांगितले. सर्व हकिकत स्त्रीकडून ऐकून मच्छिंद्रनाथ शेणाच्या ढिगाऱ्याजवळ जाऊन चलो गोरक्ष म्हणून हाक मारली. त्या शेणातून मुलगा प्र्गटला व म्हणाला ‘आदेश’ मग मच्छिंद्रनाथ त्याला घेऊन गेले. तेच गोरक्षनाथ. गोरक्षनाथांचा प्रभाव फक्त नेपाळ व भारतातच नाही तर अरब जगतावरही आहे. कानाला भोके पाडण्याची पद्धत गोरक्षनाथांनीच सुरू केली. अशी भोके पाडण्याआधी साधकांना अतिशय कठोर हटयोगाची साधना करावी लागे. ते साधू अवधूत असत. जगातगुरु योगाचार्य श्री गोरक्षनाथजी नवनाथ संप्रदाय उपदेश त्रिंबकेश्वर हे नाथ संप्रदायाचे उगम स्थान मानले जाते. याच ठिकाणी गुरु गोरक्षनाथांनी ९ नाथांना व ८४ सिद्धांना उपदेश केला. ते उपदेश केलेले ठिकाण म्हणजे ...

संत निवृत्तीनाथ यांची माहिती Sant Nivruttinath Information in Marathi इनमराठी

Sant Nivruttinath Information in Marathi संत निवृत्तीनाथ माहिती ज्याप्रमाणे चातकाला मेघाच्या आगमनातून जीवन मिळते, चकोर पक्षाला चंद्रदर्शनातून आनंद मिळतो तसेच हरीभक्तांचे आहे. संतांसाठी वैकुंठप्राप्ती हेच त्यांच्या विश्रांतीचे स्थान असते. आशा आणि भवपाश सोडून केवळ नामस्मरणातूनच ते तृप्त होतात. Sant Nivruttinath mahiti प्रसिद्ध नवनाथांपैकी एक असलेले, वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे सकल तीर्थ, ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी श्रीमद्भगवद्गीता सामान्य लोकांना समजेल अशा शब्दात लिहिण्याचा आदेश देणारे “संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज”. विश्व- आत्म- स्वरूप म्हणजे निवृत्तीनाथांचे व्यक्तिमत्वदर्शन. sant nivruttinath information in marathi संत निवृत्तीनाथ यांची माहिती – Sant Nivruttinath Information in Marathi संत निवृत्तीनाथ महाराज यांचा जीवन परिचय नाव संत निवृत्तीनाथ जन्म इ. स. १२७३,आळंदी आई रुक्मिणीबाई वडील विठ्ठलपंत गुरु श्रीगुरू गहिनीनाथ मृत्यू इ.स. १२९९, त्र्यंबकेश्वर शिष्य संत ज्ञानेश्वर संत निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म इ.स. १२७३ (माघ वद्य प्रतिपदा, शके ११९५ ) ला आळंदी येथे कुलकर्णी कुळात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत आणि आईचे नाव रुक्मिणीबाई. निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठलपंत हे विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी सन्यास घेतला व काशीला गेले. विवाहित असल्याने त्यांच्या गुरुनी त्यांना परत पाठवले. गुरूच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला व कालांतराने त्यांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई. श्रीगुरू गहिनीनाथ व निवृत्तीनाथ यांची भेट निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू होते. असे सांगितले जाते कि, एकदा विठ्ठ...