निरोप समारंभ फलक लेखन

  1. निरोप
  2. Speech in Marathi for Send Off
  3. Ling in marathi (लिंग विचार मराठी व्याकरण)
  4. निरोप समारंभ साठी मराठी भाषण
  5. विद्यार्थी निरोप समारंभ
  6. Kalika Chetarike 2022 Student Learning Sheets Class 4 to 9
  7. एका निरोप
  8. सूत्रसंचालन (एक नमुना)
  9. निरोप समारंभ साठी मराठी भाषण
  10. Kalika Chetarike 2022 Student Learning Sheets Class 4 to 9

Download: निरोप समारंभ फलक लेखन
Size: 1.39 MB

निरोप

नमस्कार मायबोलीकर... बर्याच दिवसांनी लेखनाचा प्रयत्न करतो आहे. या आधी निरोप या कथेचे 3 भाग टाकले पण नंतर मायबोलीचा परवली शब्द विसरल्यामुळे जमले नाही. आता राहिलेला भाग पोस्ट करतोय.... खरे तर शाळेला निरोप देताना मनाची स्थिती त्यावेळी जी झाली होती ती आता होणे शक्य नाही, पण कथा अपूर्ण ठेवणं मला आवडत नसल्याने हा भाग लिहून कथा पूर्ण करतो. ______________________________________________ " खरेच या मुलांच्या प्रेमाला तोड नाही. यांनी दिलेल्या भेटीपेक्षा मनातली भावना आणि यांचे शिक्षकेतर कर्मचार्यांवरील प्रेम खरंच खुप श्रेष्ठ आहे... मला अभिमान वाटतो की मुलांनी दिलेल्या शिकवणीच पालन मनापासून केलं. याबद्दल सर्व शिक्षकांच्या वतीनं मी या सर्व मुलांचे कौतुक करतो तसेच येणार्या शालान्त परीक्षेमध्ये सर्वांना उज्ज्वल यश प्राप्त होवो अशी सदीच्छा व्यक्त करतो.............धन्यवाद!! गहिवरून जाऊन मुख्याध्यापक श्री. चव्हाण सर थांबले पण या वेळी कडकडाट तर सोडाच, साधी एक टाळीसुद्धा वाजली नाही. क्षणच तसे होते.., सगळी मुले एकजात चुप होउन ऐकत होती, शिक्षक बसलेले अन् दहावीचा वर्ग??? चेहर्यावर दुःखद भावना एकवटलेल्या होत्या सर्वांच्या.. ताटातूट.... दुरावा....मुश्कीलीने पुढे कधी झालीच तर नाहीतर न होणारी मित्रमैत्रिणींची भेट..... कशाचं दुःख करावं तेच कळत नव्हतं. त्यानंतरही काही जण बोलले, शुभेच्छा दिल्या व निरोप समारंभ संपला... त्यानंतर मुले शिक्षकांचे आशीर्वाद घ्यायला लागली. एकेका शिक्षकासमोर वाकुन नमस्कार करत होती.. शिक्षक सुद्धा आजपर्यंत केलेल्या खोड्या विसरुन आम्हाला तोंड भरुन आशीर्वाद देत होते. मधेच एखाद्या नौटंकीवाल्याच्या पाठीवर थाप मारुन " मेल्या आता तरी सुधार" असे म्हणून त्याही परीस्थितीत हसवायचा प्रयत्न...

Speech in Marathi for Send Off

एखाद्या ऑफिस मधून किंवा शाळेतून शेवटचा निरोप घेणे कठीणच असते. आपला काही आठवणी त्या त्या ठिकाणांना जुडलेले असतात. अशा प्रसंगी आपल्या भावना शब्दात मांडणे तसे कठीणच असते. तरीही आपल्याला योग्य प्रकारे मांडता येउदे म्हणून आम्ही थोडक्यात निरोप समारंभ भाषण । Speech in Marathi for Send Off | Farewell speech in Marathi language हि पोस्ट घेऊन आलो आहोत. आवडल्यास शेयर करायला विसरू नका. Send off speech in Marathi 10th class | १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ इंग्रजीमध्ये एक विचारधारा आहे ती अशी की, Our ways may change but not our hearts Our life may lend us apart but our memories will link up together अगदी या उक्तीप्रमाणे आठवणी कायम सोबत राहतात माणसे किती लांब असली तरी. हीच विचारधारा मनात रुजवत, सर्व गुरुजनांना सदर प्रणाम करून, महाविद्यालयातील या वटवृक्षाच्या सावलीमध्ये आलेला एक छोटासा पक्षी आज निरोप देण्यास उभा आहे. इथे बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची अवस्था माझ्यापेक्षा वेगळी नाही. सर्वांची अवस्था हि सासरी जाणाऱ्या नववधूप्रमाणे झालेली आहे असे वाटते. प्रत्येकाची शरीरे जरी इथे असली तरी माने मात्र कुठेतरी लांब अशा जुन्या स्मृतींना, आठवणींना उजाळा देण्यात, जागे करण्यात गुंग झालेली आहेत. खरेच! किती अविस्मरणीय होता नाही हा प्रवास! शाळेत अगदी पाळणाघरामध्ये माझ्यासारख्या मातीच्या गोळ्याचे आगमन झाले. खरेच तेव्हा सारे मातीचा गोळाच होते. त्याची छान मूर्ती बनवण्याचे दिव्या काम या आपल्या महाविद्यालयावर होते. ते त्यांनी लीलया पेलले. या मातीच्या गोळ्याला कधी प्रेमाचा स्पर्श देऊन तर कधी शिक्षेरूपी दिव्यात तापवून एका मूर्तीचे रूप दिले. माझी जशी शारीरिक उंची वाढली तशी माझी मानसिक उंची देखील वाढ...

Ling in marathi (लिंग विचार मराठी व्याकरण)

लिंग विचार ज्या नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुषजातीची आहे की,स्त्री जातीची आहे , की दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरुन कळते त्याला त्याचे ' लिंग ' असे म्हणतात. मराठीत तीन लिंगे मानतात. 1. पुलिंग 2 स्त्रीलिंग 3. नपुंसकलिंग मराठीत लिंग ओळखण्याची पद्धत कोणती ? प्राणीमात्रातील पुरुष किंवा नर यांचा उल्लेख ' तो ' या शब्दाने करतात व स्त्री किंवा मादी यांचा उल्लेख ‘ती’ या शब्दाने करतो. उदा. तो मुलगा ती मुलगी तो कुत्रा ती कुत्री. सजीव प्राण्यातील एखादा नर आहे कि मादी हे निश्चित सांगता येत नसेल तर त्याला ' नपुंसकलिंगी ' मानून त्याचा उल्लेख ते या शब्दाने करतो. उदा. ते-कुत्रे ते बाळ ते-पाखरु निर्जीव वस्तुच्या बाबतीत काही काल्पनिक पुरुषत्व व स्त्रीत्व लादून त्या वस्तूच्या मागे तो-ती-ते हे शब्द वापरून आपण त्यांचे लिंग ठरवितो. *काही अ-कारांत, आ – कारांत पुलिंगी शब्दात ' ईण ' हा प्रत्यय लावून त्याची स्त्रीलिंगी रूपे होतात. उदा : तेली– तेलीण , पाटील-पाटलीण पुल्लिंगी स्त्रीलिंगी पाटील पाटलीण कुंभार कुंभारीण नाग नागीन शेतकरी शेतकरीण भिकारी भिकारीण शिंपी शिंपीण वाघ वाघीण सिंह सिंहीण साहेब साहेबीन ससा ससीन साहेब साहेबीन सावकार सावकारीन भिकारी भिकारीण युवा युवती ससा सशीण सम्राट सम्राज्ञी साहेब साहेबीण सावकार सावकारीण सुतार सुतारीन हंस हंसिनी हत्ती हत्तीण माळी माळीण * काही अ-कारांत, आ – कारांत पुलिंगी नामाची स्त्रीलिंगी रूपे ई - कारांत होतात. उदा : तरुण – तरुणी , वानर – वानरी पुल्लिंगी स्त्रीलिंगी पोरगा पोरगी मुलगा मुलगी दांडा दांडी गाडा गाडी तरुण तरुणी कुत्रा कुत्री वानर वानरी मामा मामी आरसा आरशी एकटा एकटी रेडा रेडी कुमार कुमारी चिमणा चिमणी पाहुणा पाहुणी निळा...

निरोप समारंभ साठी मराठी भाषण

निरोप समारंभ मराठी भाषण सन्माननीय, आदरणीय आणि प्रिय गुरुजनांना माझा सविनय नमस्कार !... दोस्तांनो, बालपणापासूनचे आपंण सवंगडी... याच शाळेच्या प्रांगणात आपली पहिली भेट झाली... त्यावेळी काही नीटसं समजत देखील नव्हतं आपल्याला ! बालवाडीत तर होतो आपण त्यावेळी ! शाळेत यायचं पूजा करायची, डबा -दप्तर जागेवर रांगेत ठेवायचं ( आल्या-आल्या चप्पल- बूट सुद्धा जागेबर ठेवायचे !) नि प्रार्थनेला येऊन रांगेत उभं रहायचं. पाठ होत गेल्या तशा प्रार्थना - क्लोक-राष्ट्रगीतं-गाणी म्हणू लागलो. मग मुळाक्षर काढायची; अंक काढायचे; नंतर कधी पाढे म्हणायचे; गोष्टी ऐकायच्या बाईंकडून; डबा खायचा; खेळ खेळायचे. आपल्यापैकी कितीतरी जण शाळेत येताना ' रडायचे. ' मग आपल्या ताई-बाई त्या मुलांना आंजारुन- गोंजारुन मायेनं शाळेची आवड निर्माण करायच्या आणि आता या गेल्या दहा वर्षात निर्माण झालेला स्नेह, जिव्हाळा, प्रेम, सर्व सर्व मनात ठेवायचा; नि जिच्या अंगाखांद्यावर खेळत-बागडत सर्वार्थानं मोठे झालो ; लहानाचे मोठे झालो त्या शालामातेपासून दूर जायचं ! या विचारानंच कंठ दाटून येतोय ! उर भरुन येतोय... अश्रू डोळ्यातून बाहेर येऊ पहातायत ! किती कठीण प्रसंग आहे हा. “ शाळा ' हे दुसरं घरच 'आहे तुमचं... ही सगळी मुलं-मुली म्हणजे तुमची बहीण- भावंड ! नि आम्हीच तुमचे पालक ! हे मनात रुजवणारा माया करणारा ! प्रत्येक विषय आत्मसात व्हावा म्हणून आपल्यासाठी राबणारा हा गुरुजन वर्ग ! या पुढे आमच्यासमोर शिकवायला यांच्यापैकी कुणीच नसणार ! आपल्या शेवटच्या तासाला मराठीच्या सानेबाई म्हणाल्या, ' अरे, आता तर तुम्ही ला पाहिजे. ' युनिफॉर्म 'च जग सोडून तुम्ही आता कॉलेजच्या रंगीबेरंगी विश्वात जाणार ! नवे मित्र-नवे शिक्षक नवे अनुभव घेणार खूप मोठ्ठे होणार ! ' पण बाई...

विद्यार्थी निरोप समारंभ

निरोप समारंभ शायरी घेतांना निरोप शाळेचा....!! घेतांना निरोप शाळेचा आले भरूनिया डोळे, १० वर्षांतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने. आले तेव्हा होते सारेच मातीचा गोळा, घडविले शिल्प या मायेने आता. कुंडीतल्या मातीतले लहानसे रोपटे, उद्या लागणार जगाच्या मातीत. शाळा म्हणजे घर अशी मनाची पकड, घेताना आज निरोप त्या घराचा. प्रश्न पडला हा सगळ्यांना, कशी विसरायची ही आई? जिने दिले वळण आयुष्याला आता करूनही इच्छा नाही येणार बसता प्रेमाच्या विटांनी बांधलेल्या भिंतीच्या त्या वर्गात. शिक्षकांच्या मायेची, प्रेमाची होती साथ त्यांच्याच कठोरपणाच्या आधारावर झाले सर्वच गुणवान. एकच वास्तू देते आईची माया व तीच दाखवते वडिलांची कठोरता. प्रेम, बंधुता, माणुसकीची शिकवण जिची झाशी, शिवबांची शिकवली थोरता जिने वैज्ञानिकांच्या शोधांचे दिले धडे जिने, उद्याच्या जगाला तोंड देण्यासाठी दिले आव्हान जिने. आज त्याच शाळेचा निरोप घेणार... नाही करवत ही कल्पना आता पहिल्या दिवशी होती मनाची जी स्थिती, आज जातानाही मन तसेच झाले. येताना होती भीती मनात, पण जाताना प्रेमाची आठवणीची शिदोरी. जगात झाले सर्व जरी विद्यावान, तरी प्रत्येकाकडची ही शिदोरी कधीच नाही होणार शिळी. - कु. संजीवनी जोशी श्री. मंगुथाई दत्ताणी विद्यालय, बोरिवली शाळेचा हा निरोप आता...!! शाळेचा हा निरोप आता आले मन आठवांनी भरुन मैत्री-प्रेमानी भिजले मन, डोळे गेले अश्रुधाराने भरुन निरोप तुमचा घेताना लागे ठेच उरी निरोप तुमचा घेताना लागे ठेच उरी तुम्ही दिलेले ज्ञान हीच जन्माची शिदोरी यादों की झड़ी सी है आँखों में छाई, हो रही आज आपकी विदाई हम करते हैं ईश्वर से प्रार्थना, आपकी जीवन की हर कामना पुरी। यादे संजोकर आँखें भीगोकर, जा रहे हो यहाँ से विदा होकर करते है प्रार्थ...

Kalika Chetarike 2022 Student Learning Sheets Class 4 to 9

School closure due to the COVID 19 pandemic situation has led to gaps in schooling, which in turn resulted in the need for learning recovery across the world. In order to address this need of the hour, Karnataka State has decided to look at the academic year 2022-23 as the Kalika Chetarike year which would focus more on the learning recovery for all school children rather than the completion of the current grade level syllabus. Goals of Foundational Literacy ( FL), as specified in NIPUN Bharat, largely cover all the four major language competencies - speaking, listening, reading, and writing-up to a level that a learner may understand. It is quite possible that there are a considerable number of students who struggle with these basic competencies in every grade. It goes without saying that the language learning exposure given to such children should be age-appropriate keeping in mind their cognitive development. The approach with which the FL is taken up in different classes varies according to the context. Being aware of these circumstances, the teacher, irrespective of the grades they teach, should keep a few important things in mind while they engage with their students in the classroom: Teacher Handbooks & Student Learning Sheets which are useful for Kalika Chetarike are published by DSERT..Classwise and Subjectwise Handbooks are Student Learning Sheets are given below...

एका निरोप

स्थळ हापिसच्या पाठीमागचा जनरल हॉल. वेळ संध्याकाळी साडेपाच. प्रसंग धायगुडेसाहेबांचा सेवानिवृत्ती निरोपसमारंभ. हॉलच्या एका टोकाला दोन टेबले एकमेकांना जोडून त्यावर चादर घातली होती . त्यामागे सहासात खुर्च्या मांडून व्यासपीठ बनवले होते. टेबलावर दोन बिसलेरी आणि एक फुलदाणी. फुलदाणीत फुलांऐवजी हापिसच्या पुढच्या बागेतील चार शोभेच्या झाडांच्या हिरव्याजांभळ्या फांद्यांचे शेंडे खुडून घालून ठेवले होते. कुणीतरी त्यात, सत्कारासाठी आणलेल्या हारातली दोन शेवंतीची पिवळी फुले मधेच खोचली होती. त्या हिरव्या जांभळ्या पानांमध्ये ती फुले, चुकून बारमध्ये शिरलेल्या अन भांबावलेल्या दोन शाळकरी पोरांप्रमाणे दिसत होती. हॉलच्या दुसऱ्या भागात पन्नासेक खुर्च्या मांडल्या होत्या. त्यांच्यापुढे, टेबलासमोर महिलावर्गासाठी खाली सतरंजी अंथरली होती. दोन-तीन महिला कर्मचारी सतरंजीच्या टोकाला 'बस गं घुमा, कश्शी मी बसू ?' अशा ष्टाइलमध्ये उभ्या होत्या. खुर्च्या रिकाम्याच होत्या अन त्यांच्या अवती भवती असलेल्या रिकाम्या जागेत हापिसचे काही कर्मचारी टोळकी करून उभे होते. संयोजक (हे एच्चारचे चीफ आहेत ) एका हातात कागद घेऊन व्यासपीठावर डावीकडून उजवीकडे अन उजवीकडून डावीकडे अशा निरंतर फेऱ्या मारत होते अन त्याचवेळी तोंडाने बाजूला उभ्या असलेल्या ज्युनिअर्सना कार्यक्रमासंबंधी सूचना देत होते. 'हार इथे ठेवा', 'गुच्छ आणा', 'ती खुर्ची मध्ये घ्या' , 'माळीसाहेबांना फोन लावा' इ. इ. त्या सूचना सर्व ज्युनिअर्स तत्परतेने तिथे पळापळ करीत असलेया एकुलत्या एक शिपायाकडे पासॉन करत होते. सर्व मांडणी मनासारखी झाल्यावर संयोजकांनी विचारले, ' साहेब यायची वेळ झाली. कुठाहेत सगळे ? पळाले तर नाहीत ना ? का हो घोडके ?' घोडके तत्परतेने पुढे होऊन म्हणाले, 'नाह...

सूत्रसंचालन (एक नमुना)

वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ २०१८-१९ सुस्वागतम! सुस्वागतम! सुस्वागतम! शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ साजरा करण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत. आजच्या या समारंभात गेल्या वर्षभरात महाविद्यालयात व महाविद्यालयाच्या बाहेर आंतर्महाविद्यालयीन, विद्यापीठ पातळीवरील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सांस्कृतिक विभाग आणि क्रीडा विभागातून ज्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये झालेल्या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी गुणानुक्रमे प्रथम आलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आज या ठिकाणी समारंभाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते होणार आहे. या समारंभप्रसंगी अध्यक्ष म्हणून आपल्याला गोखले एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय प्राचार्य श्री . बा. पंडित सर हे लाभलेले आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून , रोटरी क्लब, बोईसर शाखेचे संचालक, मा. श्री. नारायणजी मोहिते, तसेच मा. डॉ. धनेश कलाल, शाखा सचिव, जव्हार युनिट हे मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत. (आपण आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांची नावे टाकायची आहेत.) तसेच महाविद्यालयाच्या स्थानीय व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सदस्य श्री दिनेशजी भट, श्री दिलीपजी तेंडुलकर हे देखील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या व्यतिरिक्त विचारमंचावर आसनस्थ झालेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. आर. मेश्राम, उपप्राचार्य डॉ. अनिल पाटील तसेच माझे सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींचे कार्यक्रमाच्या ...