निसर्ग चित्र photo

  1. Optical Illusion : हत्तीला नेमके किती पाय आहेत? आजवर कोणीही सोडवू शकले नाही हे कोडे? एकदा क्लिक करून पाहा
  2. Today in Bhopal: करोंद में पं. प्रदीप मिश्रा की शिव महापुराण कथा का अंतिम दिन जनजातीय संग्रहालय में देखें चित्र प्रदर्शनी
  3. निसर्गचित्र
  4. स्पर्धेचे विषय
  5. निसर्ग चित्रे


Download: निसर्ग चित्र photo
Size: 63.21 MB

Optical Illusion : हत्तीला नेमके किती पाय आहेत? आजवर कोणीही सोडवू शकले नाही हे कोडे? एकदा क्लिक करून पाहा

काही प्रश्नांची उत्तरे कधीच मिळत नाहीत. आज आपण अशाच एका ऑप्टिकल इल्यूजनविषयी जाणून घेणार आहोत. ज्याचे खरे उत्तर आजवर माहिती नाही. ऑप्टिकल इल्यूजन सोडविणे अनेकांना आवडते. काही इल्यूजन इतकी कठीण असतात की सोडविणे गुंतागुंतीचे होऊन जाते. असेच एक हत्तीचे चित्र असलेले इल्यूजन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या चित्रात हत्तीला नेमके किती पाय आहेत? हे सांगायचे आहे. “गाठी सापडल्या आणि…,” मराठमोळ्या अभिनेत्रीच्या गर्भाशयावर झाली शस्त्रक्रिया, वेदनादायी अनुभव सांगत म्हणाली… हेही वाचा : चित्र बनविणाऱ्या व्यक्तीने अत्यंत हुशारीने हत्तीचे चित्र रेखाटले आहे. या चित्रात तुम्हाला हत्तीचा एकच पाय नीट दिसत आहे. बाकीचे पाय मात्र नीट दिसत नाहीत. जर तुम्ही जवळून बघाल तर तुम्हाला दिसेल की चित्रकाराने हत्तीचे बाकी पाय नीट रेखाटले नाहीत आणि पायाच्या सावलींना पायांमध्ये रेखाटले आहे. त्यामुळे चित्र पाहून कोणीही संभ्रमित होईल. Optical Illusion – How many legs does this elephant have? हेही वाचा : @MartinaRosemann या ट्विटर अकाऊंटवरून या चित्राचा फोटो शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये हत्तीला किती पाय आहेत, विचारले आहे. या फोटोवर काही युजर्सनी चार तर काही युजर्सनी पाच पाय असल्याचे सांगितले आहे. एका युजरने हत्तीला आठ पाय असल्याचे लिहिले आहे. सध्या हे इल्यूजन सोशल मीडयावर व्हायरल होत आहे. चित्रकाराने हूशारीने हत्तीला रेखाटले आहे, त्यामुळे हत्तीला नेमके किती पाय आहेत, हे सांगता येत नाही. • होम • ई-पेपर • फोटो • करिअर • हेल्थ • अर्थभान • बाजार • अर्थवृत्त • मनी-मंत्र • रेसिपी • ट्रेंडिंग • विचारमंच • संपादकीय • स्तंभ • विशेष लेख • महाराष्ट्र • शहर • मुंबई • पुणे • ठाणे • पिंपरी चिंचवड • नवी मुंबई • वस...

Today in Bhopal: करोंद में पं. प्रदीप मिश्रा की शिव महापुराण कथा का अंतिम दिन जनजातीय संग्रहालय में देखें चित्र प्रदर्शनी

भोपाल, नवदुनिया प्रतिनिधि। शहर में सांस्‍कृतिक, सामाजिक, कलात्‍मक, खेल, धार्मिक आदि गतिविधियों का सिलसिला चलता रहता है। बुधवार 14 जून को भी शहर में अनेक ऐसे कार्यक्रम हैं, जिनका आप आनंद उठा सकते हैं। यहां हम कुछ ऐसे चुनींदा कार्यक्रमों की जानकारी पेश कर रहे हैं, जिसे पढ़कर आपको अपनी दिन की कार्ययोजना बनाने में आसानी होगी। माह का प्रादर्श - इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय के अंतरंग भवन वीथि संकुल में माह के प्रादर्श श्रृंखला के अंतर्गत माह जून के प्रादर्श के रूप में नदी टोला, गुमला, झारखंड के ओरांव समुदाय से संकलित पारंपरिक ‘जाता - एक पारंपरिक हस्त चालित चक्की’ को दर्शकों के अवलोकन हेतु प्रदर्शित किया गया है। पाषाण से निर्मित यह चक्की अनाज पीसने में उपयोग होती थी। इसे सुबह 11 बजे से देखा जा सकता है। चित्र प्रदर्शनी - रेखाओं को जोड़कर चटख रंगों से बनाए गए पशु-पक्षी एवं जानवरों के चित्र सभी को आकर्षित करते हैं। ऐसे ही चित्रों को निहारने का अवसर कला प्रेमियों को मध्य प्रदेश जनजातीय संग्रहालय में मिल रहा है। गोंड समुदाय की चित्रकार रजनी धुर्वे के चित्रों की प्रदर्शनी सह-विक्रय का संयोजन किया गया है। समय दोपहर 12 बजे से रात आठ बजे तक है। चित्रांकन शिविर - मध्यप्रदेश जनजातीय संग्रहालय द्वारा संग्रहालय में बच्चों के लिए 11 से 25 जून, 2023 तक ग्रीष्मकालीन चित्रांकन शिविर उल्लास का आयोजन किया जा रहा है। यह गतिविधि दोपहर 12 बजे से तीन बजे तक आयोजित की जा रही है। इसमें भील चित्रकार पद्मश्री भूरीबाई, गोंड चित्रकार नर्मदा प्रसाद तेकाम बच्चों को चित्रांकन की बारीकी और रेखा, रंग आदि के बारे में प्रशिक्षण दे रहे हैं। शिविर में आठ से 14 वर्ष के बच्चे हिस्सा ले रहे हैं। Posted By: Ravi...

निसर्गचित्र

निसर्गचित्र कधी कधी देवालाही वाटते की हाती कुंचला घेवून मस्तपैकी potrait करावे, एखादे निसर्ग चित्र काढावे. जेव्ह्वा तो अशी कलाकृती घडवतो तेंव्हा त्यातून एक अजरामर कलाकृती घडते….. असेच potrait मला पाहायला भेटले किल्ले पुरंदरवर. हा potrait चितारला आहे खुद्द संभाजी महाराजांच्या जन्मस्थानी. देवमाणसासाठी देवानेच घडवलेले हे निसर्गचित्र …….

स्पर्धेचे विषय

खुला आसमान स्पर्धा विषय खुला आसमान आयोजित शालेय मुले व मुलींसाठी ( ५ ते १५ वर्षे ) कला स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पेन्टिंग स्पर्धा, डूडल स्पर्धा, कार्टून स्पर्धा, स्केचिंग स्पर्धा या मध्ये विविध मोठ्या संख्येने विषय उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे, तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी ( १५ ते २५ वर्षे ) वरील स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. खुला आसमान त्यांना विस्तृत आणि विविध थीम किंवा विषय निवडण्याची संधी देते. सुचविलेल्या थीमशिवाय, ते त्यांच्या कोणत्याही आवडीच्या विषयावर प्रवेशिका पाठवू शकतात. स्पर्धेसाठी विषय वन, वन्यजीवन, इतिहास, वारसा, अंतरिक्ष, नदी, प्रवास डायरी, भारत जोडो, सर्वांसाठी शिक्षण, दिव्यांचा उत्सव, मित्र-मैत्रीणीं बरोबर मौजमजा करणे, मी आणि माझा सेल्फी, संस्मरणीय रेल्वे प्रवास, माझे आवडते कार्टून कॅरेक्टर, माझे आवडते चित्रपट, स्वच्छ भारत, रेल्वेचे आकर्षण, पाणी म्हणजे जीवन, अमूर्त,अजिंठा, प्राणी, आर्किटेक्चर, पक्षी, नौका, बुद्ध, चहा, मुले, ख्रिस्त, सिटीस्केप, रंग, जोडपे, नृत्य, वाळवंट, कुटुंब, उत्सव, मानव आकृती, फुले, वन, मित्र, गणेश, घाट, देव-देवी, वारसा, डोंगर, घोडे, घर, भारत, केरळ, कृष्ण, तलाव, परिसर, प्रेम, पर्वत, संगीत, निसर्ग, लोक, वनस्पती, वृक्ष, रेल्वे, राजस्थान, परावर्तन, ग्रामीण जीवन, समुद्र, समुद्रकिनारा, अमूर्त, आकाश, अध्यात्मिक, स्थिर चित्र , रस्ता, मंदिर, आदिवासी कला, वारली, पाणी, खिडक्या, वुमन आणि तुमच्या आवडीचा इतर कोणताही विषय. माध्यमांचा वापर खुला आसमान आयोजित स्पर्धेसाठी माध्यमावर कोणतेही बंधन नाही. खुला आसमान मध्ये भाग घेणारी शालेय मुले व मुली तसेच कॉलेज मधील तरुण व तरुणी पेन्सिल, रंगीत पेन्सिल, ग्रेफाइट पेन्सिल, क्रेयॉन, पेस्टल, स्केचपेन, बॉलपेन, जेलपेन,...

निसर्ग चित्रे

माझ्या लेकीने शाळेत देण्यासाठी काढलेली ही चित्रे. यातल पहिल चित्र मला इतक आवडल की, मी ते शाळेत न्यायला मिळणार नाही ...हव तर दुसर काढ म्हणाले म्ह्णून हे दुसर चित्र.... अर्थात ते काढण्या आधी कस ही असल तरी मी ते तिला नेऊ देणार हे प्रॉमीस घ्यायला विसरली नाही ह्या चित्रांमधले रंग तिने बोटाने घासून ब्लेन्ड केले आहेत. तिला कापूस वा टिश्यूपेपरचा पर्याय सुचवला असता हवा तसा इफेक्ट मिळत नाही म्हणाली.....(इतक घासून बोट दुखायला लागली. ) कलर्स ब्लेन्ड करायला अजून काही पर्याय आहेत का? सुंदर वर तुम्ही ऑईल पेस्टल ब्लेंड करण्याबद्दल विचारले आहे. ऑईल पेस्टल बोटाने किंवा बोटाला पेपर टॉवेल / तलम कामड गुंडाळुन करावे लागते . याशिवाय पेपर स्टंप्स/Tortillon ( जे घरीही बनवु शकतो) वापरता येतात. इथे इथे ब्लेंडींगचे वेगवेगळे टेक्निक्स आहेत त्याचे व्हीडीओ ट्युटोरिअल्स शोधा आणि मुलिला दाखवा. उदा. क्रॉस हॅच स्ट्रोक्स करुन ते सर्क्युलर ब्लेंड केले किंवा येकाच दिशेने बोट फिरऊन केलेले ब्लेंड यात वेगळे ईफेक्ट मिळतील. तसेच पुर्ण चित्र ब्लेंड न करता काही ठिकाणी तसेच टेक्चर ठेवता येते. ऑईल पेस्टलच्या वर दुसरा रंग देताना खालचा रंग मिक्स होतो. म्हणुन वर पांधरे ढग निळ्यावर न रंगवता वेगळे रंगवायला हवे होते. सॉफ्ट पेस्टल्मधे येक येक लेयर फिक्स करुन काम करता येते तेथे पुर्ण निळा रंग मारुन तो फिक्स करुन त्यावर पांढरा पेस्टल वापरता येतो. शेवटी अगदिच फाईन ब्लेंड हवा असला तर टर्पेंटाईन सारखे सॉल्व्हंट वापरता येते ( अगदी थोडया प्रमाणात) मात्र त्याचा वापर अगदीच हवा असेल तरच करावा. लहान मुलांना हे सॉल्व्हंट्स देण्याचे टाळावे. शुभेच्छा.