पाकिस्तान वि भारत

  1. IND VS PAK ICC T20 World Cup : मळभ दूर आता उत्कंठा शिगेला
  2. Purvanchal Expressway: पाकिस्तान और चीन के चक्कर में अगले 12 दिन बंद रहेगा पूर्वांचल एक्सप्रेसवे, जानें क्या है ये माजरा
  3. saff championship football india pakistan in same group after five years zws 70
  4. वनडे वर्ल्डकपचं संभाव्य वेळापत्रक जाहीर; भारत


Download: पाकिस्तान वि भारत
Size: 25.16 MB

IND VS PAK ICC T20 World Cup : मळभ दूर आता उत्कंठा शिगेला

२०१३ नंतर आयसीसी स्पर्धांचे कोणतेही विजेतेपद भारतीय संघाने पटकावलेले नाही ज्याची जाणीव आम्हाला आहे. त्याचे दडपण येत नाही, उलट आव्हान वाटत आहे. पाकिस्तानी संघ चांगला आहे. भारत-पाकिस्तान सामना होतो तेव्हा चांगल्या लढतीच्या अपेक्षा वाढतात. बरेच लोक पाकिस्तानी गोलंदाज वि. भारतीय फलंदाज अशा नजरेने सामन्याकडे बघतात. मला वाटते, की फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगले करणारा संघच बाजी मारेल, असे रोहितने पत्रकार परिषदेत सांगितले. तो पुढे म्हणाला, गेल्या वर्षात बरेच टी-२० सामने खेळून भारतीय संघाची चांगली तयारी झाली आहे. खेळाडूंना मनमोकळेपणाचे आपले गुण दाखवता यावेत याकरिता संघातील वातावरण मोकळेढाकळे आणि भरवसा देणारे केले आहे. आता तयारी पूर्ण झाली आहे. कागदावर आखलेल्या योजना मैदानावर राबवण्याची वेळ आली आहे. सगळ्यांची इच्छा पूर्ण सामना व्हावा अशीच आहे, पण एक नक्की सांगतो, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी भारतीय संघाने लेली आहे. तिकिटांची मागणी परत वाढली मेलबर्न शहरात शुक्रवारी सकाळी जोरात पाऊस पडल्याने भारत वि. पाकिस्तान सामन्याच्या काळ्या बाजारातील तिकिटांची मागणी कमी झाली होती. शनिवारी दुपारनंतर पाऊस थांबला आणि लख्ख ऊन पडले आणि हवामान खात्याने पाऊस पडण्याची वर्तवलेली शक्यता कमी केली आणि लगेच तिकिटांची मागणी परत जोमाने वाढली.

Purvanchal Expressway: पाकिस्तान और चीन के चक्कर में अगले 12 दिन बंद रहेगा पूर्वांचल एक्सप्रेसवे, जानें क्या है ये माजरा

Purvanchal Expressway: पाकिस्तान और चीन के चक्कर में अगले 12 दिन बंद रहेगा पूर्वांचल एक्सप्रेसवे, जानें क्या है ये माजरा Uttar Pradesh News: उत्तर प्रदेश की राजधानी लखनऊ को पूर्वी यूपी के 9 जिलों से जोड़ने वाले एक्सप्रेसवे को पूर्वांचल की लाइफ लाइन माना जाता है. इस पर बनी हवाई पट्टी की मरम्मत चल रही है. डीएनए हिंदी: Sultanpur News- पूर्वी उत्तर प्रदेश से लेकर बिहार तक की लाइफ लाइन बन चुके पूर्वांचल एक्सप्रेसवे (Purvanchal Expressway) के एक हिस्से पर दो दिन पहले लगाया गया यातायात प्रतिबंध अगले 12 दिन तक लागू रहेगा. इस प्रतिबंध का नाता पाकिस्तान और चीन से देश को लगातार मिल रहे खतरे से जुड़ा हुआ है. दरअसल इस एक्सप्रेसवे पर आपात स्थिति में भारतीय वायुसेना के लड़ाकू विमानों को उतारने के लिए तैयार की गई एयरस्ट्रिप की मरम्मत की जा रही है. इसके चलते करीब 6 किलोमीटर लंबे हिस्से पर ट्रैफिक बंद कर दिया गया है. यह मरम्मत 25 जून तक चलेगी. इस दौरान यहां से कोई वाहन नहीं गुजर पाएगा. पढ़ें- सुल्तानपुर जिले में है वायुसेना की एयरस्ट्रिप 341 किलोमीटर लंबे पूर्वांचल एक्सप्रेसवे पर करीब 6 किलोमीटर लंबी वायुसेना की एयरस्ट्रिप बनाई गई है ताकि आपात हालात में लड़ाकू विमान यहां उतर सकें और यहां से उड़ान भर सकें. यह 6 किलोमीटर लंबा हिस्सा उत्तर प्रदेश के सुल्तानपुर जिले की जयसिंहपुर तहसील के अलवरकीरी करवत गांव के इलाके में आता है. मीडिया रिपोर्ट्स के मुताबिक, इस 6 किलोमीटर हिस्से की सालाना मरम्मत 11 जून को शुरू की गई थी. इसके लिए एक्सप्रेसवे पर यातायात का आवागमन बंद कर दिया गया था. एक्सप्रेसवे के सिक्योरिटी हेड ओपी सिंह के मुताबिक, यह यातायात प्रतिबंध 25 जून की आधी रात तक लागू रहेगा. इस दौरान यहां ...

saff championship football india pakistan in same group after five years zws 70

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानदरम्यान खेळाच्या मैदानावरील स्पर्धा क्रिकेट, हॉकीपाठोपाठ फुटबॉलमध्येही दिसणार आहे. तब्बल पाच वर्षांनी भारत आणि पाकिस्तान फुटबॉल संघ ‘सॅफ’ फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने समोरासमोर येणार आहेत. भारतात २१ जून ते ४ जुलैदरम्यान ही स्पर्धा बंगळूरुत होणार असून, भारत व पाकिस्तानचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका एका खास सोहळय़ात जाहीर करण्यात आली. गतविजेत्या भारतासह, पाकिस्तान, कुवेत, नेपाळ संघ ‘अ’ गटात असून लेबेनॉन, मालदिव, बांगलादेश, भूतान संघांचा ‘ब’ गटात समावेश करण्यात आला आहे. गटातील सामने राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळवण्यात येणार असून, गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली. स्पर्धेत प्रथमच लेबेनॉन आणि कुवेत या दोन बाहेरच्या संघांना प्रवेश देण्यात आला आहे. स्पर्धेत ‘फिफा’ क्रमवारीत सर्वात वरचे ९९वे स्थान असलेला लेबेनॉन हा संघ असून, सर्वात खालचे १९५वे स्थान असलेला पाकिस्तान संघ आहे. भारताचे १०१वे स्थान आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान २१ जून रोजी सामना होणार आहे. त्यापूर्वी कुवेत विरुद्ध नेपाळ हा उद्घाटनाचा सामना होईल. यापूर्वी २०१८मध्ये या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत-पाकिस्तानदरम्यान अखेरचा सामना झाला होता. भारताने तो सामना ३-१ असा जिंकला होता. आतापर्यंत या दोन पारंपरिक संघांदरम्यान २० सामने झाले असून, भारताने १२ सामने जिंकले आहेत. पाकिस्तान संघाने भारतात येण्यासाठी यापूर्वी ‘व्हिसा’साठी अर्ज केला असून, त्यावर प्रक्रिया सुरू झाली आहे.‘‘‘व्हिसा’ मंजूर करणे हे कुठल्याही क्रीडा महासंघाच्या अ...

वनडे वर्ल्डकपचं संभाव्य वेळापत्रक जाहीर; भारत

IND vs PAK, World Cup Schedule: ICCच्या एकदिवसीय वर्ल्ड कप 2023चं आयोजन भारतात केलं जाणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा भारतात पार पडणार आहे. बीसीसीआयने या एकदिवसीय वर्ल्ड कपचे ड्राफ्ट शेड्युल आता जाहीर केलं आहे. ESPN च्या वृत्तानुसार, स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. पहिला सामना 2019 च्या अंतिम फेरीतील इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होईल. भारतीय संघ तीन दिवसांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईमध्ये पहिला सामना खेळेल. टीम इंडियाचे वेळापत्रक • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 8 ऑक्टोबर, चेन्नई • भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 11 ऑक्टोबर, दिल्ली • भारत विरुद्ध पाकिस्तान, 15 ऑक्टोबर, अहमदाबाद • भारत विरुद्ध बांगलादेश, 19 ऑक्टोबर, पुणे • भारत विरुद्ध न्यूझीलंड, 22 ऑक्टोबर, धर्मशाला • भारत विरुद्ध इंग्लंड, 29 ऑक्टोबर, लखनौ • भारत वि क्वालिफायर, 2 नोव्हेंबर, मुंबई • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 5 नोव्हेंबर, कोलकाता • भारत वि क्वालिफायर, 11 नोव्हेंबर, बंगळुरू