प्रतिकूल विरुद्धार्थी शब्द मराठी

  1. LikhoPadho.com
  2. विरुद्धार्थी शब्द – Marathidurg
  3. विरुद्धार्थी शब्द मराठी 1000
  4. विरुद्धार्थी शब्द । Virudharthi Shabd in Marathi
  5. मराठी विरुद्धार्थी शब्द


Download: प्रतिकूल विरुद्धार्थी शब्द मराठी
Size: 72.12 MB

LikhoPadho.com

एखाद्या शब्दाच्या उलट अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे ' विरुद्धार्थी शब्द ' होय. विरुद्धार्थी शब्द लिहिताना दोन शब्दांमध्ये फुलीचे ( x ) चिन्ह देतात. पुढील वाक्ये नीट वाचा व अधोरेखित शब्दांकडे लक्ष द्या. १) ताईचे दप्तर जुने झाले होते, म्हणून आईने तिला वाढदिवसाला नवे दप्तर भेट दिले. २) आत्ताच ऊन होते आणि लगेच सावली झाली. १) ' जुने' या शब्दाच्या अर्थाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द ' नवे' हा आहे. २) ' ऊन' या शब्दाच्या अर्थाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द ' सावली' हा आहे. विरुद्ध याचा अर्थ नेमका उलट अर्थ होय. १) जुने x नवे २) ऊन x सावली पुढे पाहूया विरुद्धार्थी शब्द. "अ" शब्द विरुद्धार्ती शब्द अर्थ अनर्थ अनाथ सनाथ, पोरका अमर मर्त्य अटक सुटका अनुकूल प्रतिकूल अबोल बोलका अलीकडे पलीकडे अळणी खारट अजरामर नाशिवंत, नश्वर अध्ययन अध्यापन अपमान सन्मान अंधार, काळोख प्रकाश, उजेड अंथरूण पांघरूण आधी नंतर आदर अनादर आवड नावड आज उद्या, काल आत बाहेर आस्तिक नास्तिक आवडते, लाडके नावडते आशा निराशा आधार निराधार आरंभ, सुरुवात शेवट आठवणे विसरणे आग्रह अनाग्रह, दुराग्रह आनंद दुःख आशीर्वाद शाप आवश्यक अनावश्यक आदिम अंतिम आकलनीय अनाकलनीय ओळखीचे अनोळखी ओले सुके, कोरडे "इ" इवले प्रचंड इकडे तिकडे इथली तिथली इमानी बेइमान इलाज नाईलाज इहलोक परलोक "उ" उपकार अपकार उगवणे मावळणे उदय ह्रास उतरण चढण उपाय निरुपाय उदार कंजूष उजवा डावा उग्र सौम्य उष्ण थंड, शीतल उच्च नीच उचित अनुचित उपकार अपकार उन्नती अवनती उत्कर्ष अपकर्ष उघड गुप्त उदय अस्त उलट सुलट उत्साह निरुत्साह, मरगळ उगवती मावळती उजेड काळोख उभे आडवे उत्तीर्ण अनुत्तीर्ण उंच सखोल,बुटका,ठेंगू, सखल ऊन सावली "क" कडक नरम कबूल नाकबूल कमी जास्त, पुष्कळ कळत नकळत कठीण मृदू कच्चे पक्के कडू गोड ...

विरुद्धार्थी शब्द – Marathidurg

क्रमांक शब्द विरुद्धार्थी शब्द १ सान थोर २ अधिक उणे ३ अनुयायी पुढारी ४ धनवंत गरीब ५ सामुदायिक वैयक्तिक ६ सानुली मोठी ७ दोषी निर्दोषी ८ सुख दु:ख ९ अभिमानी निराभिमानी १० अक्कलवान बेअक्कल ११ सेवक मालक १२ अनायास सास १३ हित अहित १४ लाजरा धीट १५ सुदैवी दुर्दैवी १६ साहेतुक निर्हेतुक १७ सुरक्षित असुरक्षित १८ हिंसा अहिंसा १९ सुप्रसिद्ध कुप्रसिद्ध २० सुरस निरस २१ क्षमा शिक्षा २२ नि:शस्त्र सशस्त्र २३ हिंसक अहिंसक २४ सुलक्षणी कुलक्षणी २५ हसणे रडणे २६ सुगंध दुर्गंध २७ सदैव दुर्दैव २८ सुरुवात शेवट २९ साकार निराकार ३० हिरमुसलेला उत्साही ३१ दिन रजनी ३२ हजर गैरहजर ३३ सौंदर्य कुरूपता ३४ सौजन्य उद्धटपणा ३५ हीन दर्जेदार ३६ एकी बेकी ३७ हसतमुख रडततोंड ३८ हिम्मत भय ३९ सुभाषित कुभाषित ४० हिशेबी बेहिशेबी ४१ अवनत उन्नत ४२ सूर्योदय सूर्यास्त ४३ शीतल तप्त, उष्ण ४४ शकून अपशकून ४५ शिकारी सावज ४६ सोपे कठीण ४७ गमन आगमन ४८ समाधान असमाधान ४९ शिक्षा शाबाशकी ५० वंद्य निंध ५१ सरस निरस ५२ सत्कर्म दुष्कर्म ५३ शेवट सुरवात ५४ स्थूल सूक्ष्म, कृश ५५ स्पष्ट अस्पष्ट ५६ सुसंबद्ध असंबद्ध ५७ शीत अशीत ५८ हानी लाभ ५९ संवाद विसंवाद ६० संघटन विघटन ६१ शिखर पायथा ६२ सुंदर कुरूप ६३ समान असमान ६४ सार्थक निरर्थक ६५ सतर्क बेसावध ६६ स्वस्थ अस्वस्थ ६७ स्वाधीन पराधीन ६८ लठ्ठ कृश, बारीक ६९ स्वच्छ घाणेरडा ७० सुसंगत विसंगत ७१ स्वतंत्र परतंत्र ७२ स्वार्थी निःस्वार्थी ७३ आंदी अनादी ७४ साहसी भित्रा ७५ सनाथ अनाथ ७६ समृद्धी दारिद्र्य ७७ सशक्त अशक्त ७८ स्वस्त महाग ७९ कीर्ती अपकीर्ती ८० स्वहित परमार्थ ८१ रसिक अरसिक ८२ सावध बेसावध ८३ स्वागत निरोप ८४ अल्पायुषी दीर्घायुषी ८५ स्वदेश परदेश ८६ अपराधी निरपराधी ८७ शेंडा बुडखा ८८ सत्य असत्य ८९ चिमुकला...

विरुद्धार्थी शब्द मराठी 1000

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी विरुद्धार्थी शब्द मराठी 1000 | Virudharthi Shabd In Marathi | Antonyms Marathi | Opposite words In Marathi घेऊन आलो आहे. विरुद्धार्थी शब्द मराठी 1000 – Virudharthi Shabd In Marathi एखाद्या विशिष्ट शब्दाच्या अर्थाच्या विरूद्ध अर्थ व्यक्त करणारा शब्द म्हणून विरुद्धार्थी शब्द परिभाषित केला जातो. या प्रकरणात, दोन शब्दांना एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द म्हणतात. मराठी व्याकरणातील ‘विरुद्धार्थी शब्द’ हा एक महत्त्वाचा विषय आहे, विशेषत: शालेय स्तरावर आणि विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विरुद्धार्थी शब्द शिकले पाहिजेत कारण हे त्यांचे शब्दसंग्रह सुधारण्यासाठी आणि मराठी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व सुधारण्यासाठी एक उत्तम बूस्टर असेल. विरुद्धार्थी शब्द मराठीमधे कसे लिहतात? बहुतेक मुलांना माहीत नसते की विरुद्धार्थी शब्द कसे लिहतात तर मुलांनो विरुद्धार्थी शब्द लिहताना (x) चे चिन्ह वापरतात कारण दोघांचा अर्थ उलट आहे. उदा: जसे - अवघड x सोपे विरुद्धार्थी शब्दांना इंग्रजी भाषेत Antonyms किंवा Opposite words म्हटले जाते. विरुद्धार्थी शब्द मराठी 1000 | Virudharthi Shabd In Marathi | महत्वपूर्ण विरुद्धार्थी शब्द मराठी 1000 कुशल×अकुशल प्राचीन x अर्वाचीन चल×अचल सरस x निरस तुलनिय×अतुलनिय उन्नती x अवनती दृश्य×अदृश्य कर्कश x संजूल नियमित×अनियमित प्रतिकार x सहकार नित्य×अनित्य गमन x आगमन नियंत्रित×अनियंत्रित गद्य x पद्य नेता x अनुयायी सुभाषित x कुभाषित स्वच्छ x गगढूळ अमर x मृत्य स्वहित x परमार्थ अडाणी x शहाणी Antonyms Marathi – विरुद्धार्थी शब्द मराठी • अथ x इति • अजर x जराग्रस्त • अधिक x उणे • अटक x सुटका • अलीकडे x पलीकडे • अवघड x सोपे • ...

विरुद्धार्थी शब्द । Virudharthi Shabd in Marathi

हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठीं गूरू वेबसाईट मध्ये आज मी तुम्हाला विरुद्धार्थी शब्द । Virudharthi Shabd in Marathi Sr. No. Virudharthi Shabd 01 अजर × जीर्ण 02 अधोमुख × ऊर्ध्वमुख 03 अनुकूल × प्रतिकूल 04 अनुरूप × विरूप 05 अभिमानी × दुरभिमानी 06 अमर × मर्त्य 07 अर्थ × अनर्थ 08 अर्वाचीन × प्राचीन 09 अलीकडे × पलीकडे 10 अल्पकालीन × दीर्घकालीन 11 अवघड × सोपे 12 अवाढव्य × चिमुकले 13 आकर्षक × अनाकर्षक 14 आकर्षण × अनाकर्षण 15 आग्रह × दुराग्रह, अनाग्रह 16 आघाडी × पिछाडी 17 आज × उदया 18 आठवण × विसर 19 आत × बाहेर 20 आदर × अनादर 21 आधार × निराधार 22 आधी × नंतर 23 आधुनिक × पुरातन 24 आनंद × दु:ख 25 आरोग्य × अनारोग्य 26 आवड × नावड 27 आवश्यक × अनावश्यक 28 आस्था × अनास्था 29 इकडे × तिकडे 30 इमानी × बेइमान 31 उंच × बुटका, खोल 32 उगवणे × मावळणे 33 उताणा × पालथा 34 उत्तम × निकृष्ट 35 उत्तीर्ण × अनुत्तीर्ण 36 उत्साह × आळस 37 उत्साह × निरुत्साह 38 उत्सुक × अनुत्सुक 39 उदास × प्रसन्न 40 उपयुक्त × अनुपयुक्त 41 उपयोग × दुरुपयोग 42 उपयोगी × निरुपयोगी 43 उपलब्ध × अनुपलब्ध 44 उभ्या × आडव्या 45 ऊन × सावली 46 एक × अनेक 47 एकेरी × दुहेरी 48 ओळख × अनोळख 49 कठीण × सोपे, मृदू 50 कडक × नरम 51 कमी × जास्त 52 कर्कश × कर्णमधुर 53 कर्ता × नाकर्ता 54 कर्तृत्ववान × कर्तृत्वहीन 55 कल्याण × अकल्याण 56 कळत × नकळत 57 कष्टाळू × आळशी 58 काळे × पांढरे 59 काळोख × उजेड 60 किमान × उजेड 61 कृतज्ञ × कृतघ्न 62 कृपा × अवकृपा 63 कृश × सशक्त 64 कोमल × राठ 65 कोरडे × ओले 66 खंड × अखंड 67 खरा × खोटा 68 खाजगी × सामाजिक 69 खात्री × शंका 70 गम्य × अगम्य 71 गरीब × श्रीमंत 72 गर्द × विरळ 73 गार × गरम, उष्ण 74 गुणी × दुर्गुण...

मराठी विरुद्धार्थी शब्द

मराठी विरुद्धार्थी शब्द नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज मराठी विषयाबद्दल असणारे विरुद्धार्थी शब्द हे जाणून घेणार आहोत तरी सर्व विद्यार्थ्यांनी या शब्दांचा भरपूर सराव करावा व शब्द आपल्या वहीत लिहावे धन्यवाद विरुद्धार्थी शब्द यादी विरुद्धार्थी शब्द यादी 1 कर्कश x संजुल 2 कडक x नरम 3 कळस x पाया 4 कच्चा x पक्का 5 कबूल x नाकबूल 7 कडू x गोड 8 कर्णमधुर x कर्णकटू 9 कठीण x सोपे 10 कल्याण x अकल्याण 11 कष्टाळू x कामचोर 12 कंटाळा x उत्साह 13 काळा x पांढरा 14 काळोख x प्रकाश, उजेड 15 कायदेशीर x बेकायदेशीर 16 कौतुक x निंदा 17 क्रूर x दयाळू 18 कोरडा x ओला 19 कोवळा x जून, निबर 20 किमान x कमाल 21 कीव x राग 22 कृतज्ञ x कृतघ्न 23 कृत्रिम x नैसर्गिक, स्वाभाविक 24 कृश x स्थूल 25 कृपा x अवकृपा 26 कीर्ती x अपकीर्ती 27 खरे x खोटे 28 खंडन x मंडन 29 खात्री x शंका 30 खाली x वर 31 खादाड x मिताहारी 32 खुळा x शाहाणा 33 खूप x कमी 34 खरेदी x विक्री 35 खोल x उथळ 36 गरम x थंड 37 गमन x आगमन 38 गढूळ x स्वच्छ 39 गंभीर x अवखळ, पोरकट 40 गद्य x पद्य 41 गाव x शहर 42 गारवा x उष्मा 43 ग्राहक x विक्रेता 44 ग्रामीण x शहरी 45 ग्राह्य x त्याज्य 46 गुरु x शिष्य 47 गुण x अवगुण 48 गुप्त x उगड 49 गुळगुळीत x खरखरीत, खडबडीत 50 गुणी x अवगुणी 51 गुणगान x निदा 52 गोड x कडू 53 गोरा x काळा 54 गौण x मुख्य 55 अथ x इति 56 अजर x जराग्रस्त 57 अमर x मृत्य 58 अधिक x उणे 59 अलीकडे x पलीकडे 60 अवघड x सोपे 61 अंत x प्रारंभ 62 अचल x चल 63 अचूक x चुकीचे 64 अडाणी x शहाणा 65 अटक x सुटका 66 अतिवृष्टी x अनावृष्टी 67 अती x अल्प 68 अर्थ x अनर्थ 69 अनुकूल x प्रतिकूल 70 अभिमान x दुरभिमान 71 अरुंद x रुंद 72 अशक्य x शक्य 73 अंधकार x प्रकाश 74 अस्त ...