पुणे जिल्हा तालुके

  1. खेड तालुका, पुणे जिल्हा
  2. पुणे जिल्हा माहिती
  3. पुणे जिल्ह्यातील किल्ले व तालुके » VitthalJoshi
  4. पुणे जिल्ह्याबद्दल माहिती । Pune district information in Marathi
  5. कोल्हापूर जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके
  6. कोल्हापूर जिल्हा
  7. पुणे शहर माहिती मराठी
  8. महाराष्ट्रामधील जिल्हे


Download: पुणे जिल्हा तालुके
Size: 17.21 MB

खेड तालुका, पुणे जिल्हा

जिल्हा उप-विभाग खेड मुख्यालय खेड प्रमुख शहरे/खेडी शिरूर खेड-आळंदी दिलीप दत्तात्रय मोहिते - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खेड हा राजगुरुनगर असे करण्यात आले असले तरी तालुक्याचे नाव खेड हेच आहे. पुरातन मंदिरे, निसर्ग संपदा , तीर्थ क्षेत्र आळंदी , येथील इतिहासाचा संग्राम सांगणारे किल्ले गढ्या, ते अगदी अलीकडे प्रचंड औद्योगिक विस्तारामुळे वाहन उद्योगांची पंढरी म्हणून नावलौकिक मिळालेल्या व मूलभूत सोयींचा विकास , प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक लोहमार्ग हे प्रस्तावित प्रकल्प , राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र ,लोकसंखेच्या लोंढ्यानी वाढते नागरीकरण या कारणांमुळे पुणे जिल्ह्यातील खेडचा चेहरा-मोहरा संपूर्ण पणे बदलतोय... औद्योगिकदृष्ट्या विस्तारत्या मुंबई पुणे नाशिक या सुवर्ण त्रिकोणाचे तिसरे टोक म्हणून खेड तालुका विकसित होत आहे.... प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, चाकणमधील विस्तारती औद्योगिक वसाहत ,खेड तालुक्यातील सेझ आणि शासनाचे विविध विकास प्रकल्प यामुळे पुणे जिल्ह्यात उद्यमशील तालुका म्हणून खेड तालुका व चाकण परिसर ओळखला जाऊ लागला आहे... या भागाला पंचतारांकित परिसर म्हणून नावलौकिक मिळवून द्यायला विकासात्मक धोरणही कारणीभूत ठरत आहेत... . गेल्या २५ वर्षातल्या खेड तालुक्याने ही बदलती स्थित्यंतरे अनुभवली आहेत ....... पर्यटन स्थळे [ ] भगवान शंकराच्या बारा जोतीर्लिंगा पैकी एक जोतीर्लिंग खेड तालुक्यात भिमाशंकर येथे आहे. अलंकापुरी श्रीक्षेत्र आळंदी हे खेड तालुक्यांत आहे. पर्यटनाच्या जागा खेड तालुक्यात खुप आहेत खेड तालुक्यांतील अती पश्चिम भाग तर पर्यनाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे.... उंच डोंगररांगा त्या वरून वेगाने वहाणारे धबधबे सोबतीला मावळ मुलूख आजू बाजूला जंगल अशा प्रक...

पुणे जिल्हा माहिती

• 1 शिक्षण • 2 विशेष • 3 ऐतिहासिक महत्त्वाचे • 4 भूगोल • 5 प्रसिद्ध व्यक्ती • 6 उद्योगधंदे • 7 ग्रंथालये • 8 शेती • 9 प्रेक्षणीय स्थळे • 9.1 ऐतिहासिक • 9.2 तालुक्यानुसार • 10 तालुके • 11 राजकीय संरचना • 12 शेती • 13 दळणवळण • 14 संदर्भ आणि नोंदी शिक्षण जगप्रसिद्ध पुणे विद्यापीठ पुणे शहरात असून पुण्यास पूर्वेचे ऑक्सफर्ड असेही म्हणतात. विशेष अखिल विश्वासाठी पसायदान मागणार्‍या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणार्‍याया संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणार्‍या संत तुकारामांची, पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आणि संत तुकारामांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकर्‍यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात. शिवाजीच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणार्‍या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वा...

पुणे जिल्ह्यातील किल्ले व तालुके » VitthalJoshi

किल्ल्याचे नाव तालुका लोहगड मावळ विसापूर मावळ राजमाची मावळ तुंग / कठीणगड मावळ ढाकबहीरी मावळ कातळदरा मावळ तिकोना / वितंडगड मुळशी कोरीगड मुळशी कैलासगड मुळशी घनगड मुळशी तैलबैला मुळशी वज्रगड पुरंदर पुरंदर पुरंदर तोरणा / प्रचंडगड वेल्हे राजगड वेल्हे रोहिडेश्वर भोर रोहिडा / विचित्रगड भोर जीवधन जुन्नर शिवनेरी जुन्नर सिंहगड हवेली 1. सिंहगड किल्ल्याचे आधीचे नाव काय होते ? अ. कोंढाणा ब. प्रचंडगड क. विचित्र गड ड. अवचित गड 2. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आहे ? अ. पुरंदर ब. लाल महाल क. शिवनेरी ड. वज्रगड 3. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आहे ? अ. पुरंदर ब. लाल महाल क. शिवनेरी ड. वज्रगड 4. स्वराज्याची पहिली राजधानी कोणत्या किल्ल्यावर होती ? अ. रायगड ब. राजगड क. पुरंदर ड. तोरणा 5. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या किल्ल्यावर घेतली ? अ. रोहिडा ब. तोरणा क. रोहिडेश्वर ड. रायगड 6. तोरणा किल्ल्याचे आधीचे नाव काय होते ? अ. कोंढाणा ब. प्रचंडगड क. विचित्र गड ड. अवचित गड

पुणे जिल्ह्याबद्दल माहिती । Pune district information in Marathi

पुणे जिल्ह्याबद्दल माहिती । Pune district information in Marathi Pune district information in Marathi नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण पुणे या जिल्हाबद्दल माहिती पाहणार आहोत.पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो. विद्येचे माहेरघर अशी पुण्याची एक खास ओळख आहे . पुणे जिल्ह्यात संदर्भात एक मन विशेष प्रसिद्ध आहे ‘पुणे तिथे काय उणे.’पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला ठाणे जिल्हा आहे. तर, पश्चिमेस रायगड जिल्हा व दक्षिणेस सातारा जिल्हा, व आग्नेयेस सोलापूर जिल्हा तर ईशान्य व पूर्वेस अहमदनगर हा जिल्हा आहे. पुणे हे नाव इ.स.८व्या शतकात ‘पुन्नक’ (किंवा ‘पुण्यक’) नावाने ओळखले जात होते या विषयी काही संदर्भ सापडले आहेत . इ.स. ११व्या शतकात ते ‘कसबे पुणे’ किंवा ‘पुनवडी’ नावाने ओळखले जात .मराठा साम्राज्याच्या कालखंडात याच पुणे शहराचे नाव शहराचे ‘पुणे’, आणि बोलीभाषेत ‘पुणं’ असे वापरले जात होते. पुण्याचे स्थान शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या इतिहासात महत्त्वाचे कार्य करणाऱ्या व्यक्तींची खाण म्हणजे पुणे आहे . पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर आहे . केवळ ऐतिहासिकच नाहीतर उद्योगधंद्याच्या बाबतीत ही पुणे शहर तितकेच भक्कम आहे . याचबरोबर पुण्यामध्ये लष्करीदृष्ट्या आहे महत्त्वाचे केंद्र आहे.. पुणे जिल्ह्याचे महाराष्ट्रातील नकाशावरील स्थान पुणे जिल्ह्याचे ठिकाण पुणे पुणे जिल्ह्याचा विभाग पुणे पुणे जिल्ह्यातील तालुके जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत .१ हवेली २ इंदापूर ३ खेड ४ जुन्नर ५ दौंड ६ पुणे शहर ७ पुरंदर ८ बारामती ९ भोर १० मावळ ११ मुळशी १२ वेल्हे १३ शिरू...

कोल्हापूर जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके

कोल्हापूर जिल्हा पौराणिक दंतकथेनुसार महालक्ष्मीने हा प्रदेश आपल्या गदेने महापुरापासून वाचवला, म्हणून या परिसरास करवीर हे नाव पडले. इतिहासकारांच्या मतानुसार कोल्हापूर जिल्हा परिसरावर आंध्रभृत्य, सातवाहन, कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, देवगिरीचे यादव व बहामनी अशा अनेक राजवटींचा अंमल होता. कोल्हापूर परिसरावर विजापूरच्या आदिलशहाची अनेक वर्षे सत्ता होती. छत्रपती राजाराम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराबाईंनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. करवीर गादीची स्थापना करणाऱ्या सरदार राणी ताराबाईंची कारकीर्द १७०० ते १७६१ अशी प्रदीर्घ होती. १८१८ च्या दरम्यान बहुतांश महाराष्ट्र ब्रिटिशांच्या ताब्यात गेला होता. पण ब्रिटिशांनी कोल्हापूर संस्थान खालसा न करता त्याचे अस्तित्व कायम ठेवले. पुढे १९४९ मध्ये संस्थान भारतीय संघराज्यात विलीन होईपर्यंत कोल्हापूर संस्थान स्वतंत्र होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात कोल्हापूर संस्थान भारतात नावारूपास आले. कोल्हापूर जिल्हा संक्षिप्त=माहिती १. भौगोलिक स्थान : कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्राच्या नैऋत्य पठारी भागावर वसलेला असून, कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तरेला सांगली जिल्हा, पूर्वेला व दक्षिणेला कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्हा व पश्चिमेला रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचा बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. ३. प्रमुख पिके : कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य भागात तपकिरी रंगाची सुपीक जमीन असून या जमिनीमध्ये फॉस्फरसचे प्रमाण जास्त आहे. ही जमीन तंबाखू व उसाच्या पिकांकरिता उपयुक्त आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तंबाखू, ऊस व तांदूळ ही महत्त्वाची पिके आहेत. ४. नद्या व धरणे: या जिल्ह्य...

कोल्हापूर जिल्हा

• العربية • مصرى • भोजपुरी • বাংলা • Cebuano • Deutsch • English • Español • Euskara • فارسی • Français • ગુજરાતી • हिन्दी • Italiano • മലയാളം • नेपाली • नेपाल भाषा • Nederlands • Norsk bokmål • Polski • پنجابی • Русский • संस्कृतम् • ᱥᱟᱱᱛᱟᱲᱤ • සිංහල • Svenska • தமிழ் • తెలుగు • ไทย • اردو • Tiếng Việt • 中文 • Bân-lâm-gú महाराष्ट्र मधील स्थान देश - एकूण ७,६८५ चौरस किमी (२,९६७चौ.मैल) -एकूण ३८,७४,०१५ (२०११) - ८२.९०% - १.०४ प्रशासन - - कोल्हापूर चतुःसीमा [ ] कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील शेवटचा जिल्हा असुन त्याच्या पश्चिम-नैर्ऋत्येला भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याचे पश्चिम रांग , मध्य रांग आणि पूर्व रांग असे तीन विभाग मानले जातात. मध्य आणि पूर्व भागातील माती अग्निजन्य खडकापासून बनली असल्याने काळ्या रंगाची आहे तर पश्चिम भागात घाटातील डोंगराळ भागातील जांभ्या खडकापासून बनलेली लाल माती आहे. या भागातील बहुतेक जमीन जंगलाने व्यापली आहे.कोल्हापूर व रत्‍नागिरीला जोडणारा आंबा घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारा करूळ व फोंडा घाट, तसेच सावंतवाडीला जोडणारा आंबोली घाट हे पश्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारे प्रमुख घाट या जिल्ह्यात आहेत. या घाटांचा फक्त घाटमाथाच कोल्हापूर जिल्ह्यात आहे. कोल्हापूर - मिरज हा एकमेव लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. पुणे, मुंबई ही राज्यातील महत्त्वाची शहरे लोहमार्गाद्वारे कोल्हापूरला जोडली गेली आहेत. जिल्ह्यात दळणवळण [ ] राज्यातील एक जिल्हा आहे. कोल्हापूर ऐतिहासिक कोल्हापूर कोल्हापूर व रत्‍नागिरीला जोडणारा आंबा घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारा करूळ व फोंडा घाट, तसेच सावंतवाडीला जोडणारा आंबोली घाट हे पश्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारे प्रमुख घाट या जिल्ह्यात आ...

पुणे शहर माहिती मराठी

पुणे जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण प्रचलित आहे - पुणे तिथे काय उणे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला ठाणे जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा तर नैर्ऋत्येस अहमदनगर जिल्हा आहे. • 1शिक्षण • 2विशेष • 3ऐतिहासिक महत्त्वाचे • 4भूगोल • 5प्रसिद्ध व्यक्ती • 6उद्योगधंदे • 7ग्रंथालये • 8शेती • 9प्रेक्षणीय स्थळे • 9.1ऐतिहासिक • 9.2तालुक्यानुसार • 10तालुके • 11राजकीय संरचना • 12शेती • 13दळणवळण • 14संदर्भ आणि नोंदी शिक्षण जगप्रसिद्ध पुणे विद्यापीठ पुणे शहरात असून पुण्यास पूर्वेचे ऑक्सफर्ड असेही म्हणतात. विशेष अखिल विश्वासाठी पसायदान मागणार्‍या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणार्‍याया संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणार्‍या संत तुकारामांची, पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आणि संत तुकारामांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकर्‍यांसह...

महाराष्ट्रामधील जिल्हे

इतिहास [ ] • १८१८ मध्ये बॉम्बे स्टेट मध्ये महाराष्ट्रातील खान्देश, नासिक, पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्‍नागिरी, अलिबाग आणि बॉम्बे हे १० जिल्हे होते • १९०६ मध्ये खान्देश जिल्ह्याचे विभाजन करून धुळे व जळगाव हे दोन जिल्हे बनविण्यात आले • राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ नुसार • • १ मे १९८१ रोजी • • १ ऑक्टोबर १९९० रोजी • १९९५ मध्ये राज्यात • १ जुलै १९९८ रोजी • १ मे १९९९ रोजी • १ ऑगस्ट २०१४ रोजी प्रदेश आणि विभाग [ ] भौगोलिक प्रदेश [ ] भौगोलिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या, आणि राजकीय भावनांनुसार महाराष्ट्राचे पाच प्रदेशांमध्ये विभाजन केले जाते. • ( • • • ( • ( विभाग [ ] महाराष्ट्र राज्याची सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे. अनुक्रम विभागाचे नाव मुख्यालय क्षेत्र जिल्ह्यांची संख्या जिल्हे सर्वात मोठे शहर १ ५ २ ८ ३ ७ ४ ६ ५ ५ ६ ५ जिल्ह्यांची यादी [ ] खालील तक्त्यामध्ये सर्व ३६ जिल्ह्यांचे क्षेत्रफळ व त्यांची लोकसंख्या व संबंधीत माहिती दिली आहे. लोकसंख्येची आकडेवारी क्र. नाव कोड स्थापना २) लोकसंख्या (२०११) राज्याच्या लोकसंख्येच्या (%) २) शहरी लोकसंख्या(%) तालुके अधिकृत संकेतस्थळ १ AK १ ५,६७६ १८,१३,९०६ १.६१% ३२० ३९.६८% ८८.०५% ९४६ ७ २ AM १ १२,२१० २८,८८,४४५ २.५७% २३७ ३५.९१% ८७.३८% ९५१ १४ ३ AH १ १७,०४८ ४५,४३,१५९ ४.०४% २६६ २०.०९% ७९.०५% ९३९ १४ ४ DS १ ७,५६९ १६,५७,५७६ १.४८% २१९ १६.९६% ७८.४४% ९२४ ८ ५ CS १ १०,१०७ ३७,०१,२८२ ३.२९% ३६६ ४३.७७% ७९.०२% ९२३ ९ ६ KO १ ७,६८५ ३८,७६,००१ ३.४५% ५०४ ३१.७३% ८१.५१% ९५७ १२ ७ GA २६ १४,४१२ १०,७२,९४२ ०.९५% ७४ ११.००% ७४.३६% ९८२ १२ ८ GO १ ५,२३४ १३,२२,५०७ १.१८% २५३ १७.०८% ८४.९५% ९९९ ८ ९ CH १ ११,४४३ २२,०४,३०७ १.९६% १९३ ३५.१८% ८०.०१% ९६१ १५ १० JG १...