संत गाडगे बाबा विचार

  1. संत गाडगे महाराजांचे 14 सर्वश्रेष्ठ विचार Best Gadge Baba Suvichar In Marathi » मराठी मोल
  2. दीनदुबळ्यांमध्ये देव शोधणारे : संत गाडगेबाबा
  3. संत गाडगे बाबा महाराज Sant Gadge Baba Information in Hindi 2023
  4. संत गाडगेबाबा माहिती
  5. संत गाडगेबाबा: जीवन परिचय, कार्य, अनमोल विचार.
  6. संत गाडगेबाबाच्या हार्दिक शुभेच्छा – Sant Gadge Baba Quotes in Marathi – Sant Gadge Baba Wishes, Status & Message – Hindi Jaankaari


Download: संत गाडगे बाबा विचार
Size: 22.1 MB

संत गाडगे महाराजांचे 14 सर्वश्रेष्ठ विचार Best Gadge Baba Suvichar In Marathi » मराठी मोल

Gadge Baba Suvichar In Marathi संत गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय आणि सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. संत गाडगे महाराजांचे अनमोल विचार Gadge Baba Suvichar In Marathi अडाणी राहू नका , मुला – बाळांना शिकवा . आई – वडिलांची सेवा करा . जो वेळेवर जय मिळवितो तो जगावरही जय मिळवतो . दगड धोंड्याची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका . • दान घेण्यासाठी हात पसरू नका , दान देण्यासाठी हात पसरा . दुःखाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही . धर्माच्या नावाखाली कोंबड्या – बकऱ्या सारखे मुके प्राणी बळी देऊ नका . • माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आहेत आई – वडील . माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे हाच बोध मी ग्रहण केला आहे . विद्या शिका आणि गरिबांना विद्येसाठी मदत करा . • शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे . शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण या जगात कशासाठी आलोत हे कळते . सगळे साधू निघून गेले आहेत आता उरले फक्त चपाती चोर . • हुंडा देऊन किंवा घेऊन लग्न करू नका . तर मित्रानो आजचे संत गाडगे महाराजांचे अनमोल विचार Gadge Baba Suvichar In Marathi आपल्याला कसे वाटले त्याबद्दल आम्हाला जरूर कळवा . हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

दीनदुबळ्यांमध्ये देव शोधणारे : संत गाडगेबाबा

संतांच्या शिक्षणासंदर्भातल्या विचारधनाचा मागोवा घेताना संत गाडगेबाबांचे विचार दिशादर्शक तर ठरतातच, पण ते कालातीत अशा मूल्यव्यवस्थेची अखंड पाठराखण करत सध्याच्या शिक्षणपद्धतीचा पाया ठरतात. नाशिकमध्ये गाडगेबाबांना प्रत्यक्ष पाहिलेली, भेटलेली अनेक माणसं आजही सक्षम रीतीने आणि सक्षमपणे मूर्तिमंत गाडगेबाबा आपल्यासमोर उभे करतात. त्यांपैकी एका आजोबांनी एक किस्सा सांगितला... हे आजोबा तेव्हा लहान होते. शाळेत जात असत. सहावी-सातवीत असतील. नाशिकमध्ये हॉस्टेलमध्ये राहत असत. अनेकदा दुपारी मित्रांबरोबर पुस्तकं घेऊन समोरच्या बागेत अभ्यासाला जात. एक दिवस अभ्यास करताना सगळ्यांना खूप झोप आली. म्हणून ‘दहा मिनिटं आराम करू या’ म्हणत हे सगळे मित्र डोळ्यांवर आपापलं पुस्तक ठेवून स्वतःपुरता अंधार करत आडवे झाले. पाहा बरं! जी पुस्तकं प्रकाश देतात, त्यांच्या आधारे या मुलांनी स्वतःपुरता चक्क काळोख निर्माण केला. काही क्षणांतच काय झालं, खराट्याचे सपासप फटके त्यांच्या अंगावर बसू लागले. खडबडून जागे होत उठून बसतात तो काय, साक्षात गाडगेबाबा त्यांना जागं करत होते; ‘झोपा कसल्या काढताय? उठा, जागे व्हा. बाकी काही करायचं नसेल तर हा झाडू घ्या-चला, स्वच्छता करा.’ चौथी नापास इतकं शिक्षण घेतलेल्या या डेबूजीने या झोपी गेलेल्या मुलांना जागं केलं... त्यांना मेहनतीचा अर्थ समजावला कारण त्यांनी अखंड कामात असण्याचा वसा घेतलेला होता. या बाबाचा दशसूत्री संदेशच मुळी हा होता... भुकेलेल्यांना : अन्न, तहानलेल्यांना : पाणी, उघड्यानागड्यांना : वस्त्र, गरीब मुला-मुलींना : शिक्षण, बेघरांना : आसरा, अंध, पंगू, रोग्यांना : औषधोपचार, बेकारांना : रोजगार, पशू, पक्षी, मुक्या प्राण्यांना : अभय, गरीब तरुण-तरुणींचं : लग्न, दुःखी आणि निराशांना : ...

संत गाडगे बाबा महाराज Sant Gadge Baba Information in Hindi 2023

उनका बचपन अपने मामा के साथ अपनी माँ के घर मुर्तिजापुर तालुका के दापुरे में बीता। उनके मामा के पास बहुत बड़ा खेत था। वे बचपन से ही मवेशी पालने, खेती, जोतने का काम करते थे। 1892 में बचपन में ही देबूजी का विवाह हो गया। उनकी चार बेटियां थीं। लेकिन उन्हें दुनिया में ज्यादा मजा नहीं आया। गृहस्थी को छोड़कर वे समाज को सुधारने के लिए ही घर से निकले। • • • • • • संत गाडगेबाबा महाराज की पूरी जानकारी – Sant Gadge baba biography in Hindi Sant Gadge baba Biography in Hindi नाम (name) देबूजी झिंगराजी जनोरकर जन्म (born) 23 फरवरी 1876 मौत (death) 20 दिसंबर 1956 गाँव (village) अमरावती जिले में कोटेगांव (शेनगांव) मां (mother) सखुबाई जनोरकर पिता (father) झिंगराजी जनोरकर उसके बदन पर फटे-पुराने कपड़े थे, सिर पर जिन्जा, खपरा के टुकड़े की बनी टोपी, एक कान में खोपड़ी और दूसरे कान में टूटी चूड़ी का गिलास, एक हाथ में खराता, दूसरे हाथ में घड़ा हाथ गाडगेबाबा का वेश था। इसलिए लोग उन्हें “गाडगे बाबा” कहने लगे। सामाजिक सुधार – Social reform 20वीं सदी के समाज सुधार आंदोलनों में शामिल महापुरुषों में से एक गाडगे बाबा हैं। अपनी बेटी के जन्मदिन पर गाडगेबाबा ने हमेशा की तरह शराब और मटन की जगह मीठा खाना परोसा। यह उस समय की परंपरा से विराम था। संत गाडगेबाबा सामाजिक न्याय दिलाने के लिए विभिन्न गांवों में भटकते रहते थे। उन्हें सामाजिक न्याय, सुधार और स्वच्छता में अधिक रुचि थी। संत गाडगे महाराज गोड्डेबुवा, चिंधेबुवा, लोटके महाराज के नाम से प्रसिद्ध थे, देव धर्म के नाम पर पशुओं की हत्या मत करो, अस्पृश्यता का पालन करो। यह कहते हुए गाडगेबाबा गरीबों, कमजोरों, अनाथों और विकलांगों की सेवा करने वाले एक महान संत हैं। उनका ...

संत गाडगेबाबा माहिती

• मराठी भाषा संत गाडगेबाबा – बालपण गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबूजींचे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले. १८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्यातोंडी गावकर्‍यांना शिकविला. दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला...

संत गाडगेबाबा: जीवन परिचय, कार्य, अनमोल विचार.

संत गाडगेबाबा यांचा जीवन परिचय: संत गाडगे महाराज यांचे मूळ नाव डेबूजी होते,परंतु सर्वजण त्यांना गाडगेबाबा म्हणत.संत गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला होता.त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी आणि आईचे नाव सखुबाई होते गाडगे बाबांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबांमध्ये झाला होता. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच गरीबाची जाणीव होती.त्यांच्या वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे ते आपल्या आई सोबत मामाकडे राहत होते.तेथे ते शेतात फार कष्ट करायचे,ते शेतातील सर्व कामे गुराढोरांना सांभाळणे हे सर्व अगदी प्रामाणिकपणे नीटनेटके करत असत.त्यानंतर त्यांचा विवाह झाला. त्यांना मुले झाली परंतु आजूबाजूची अस्वच्छता,अंधश्रद्धा,व्यसनाधीनता,गरिबी या सगळ्या गोष्टी पाहून त्यांच्या मनाला प्रचंड वेदना होत आणि त्यानंतर एके दिवशी त्यांनी गृहत्याग केला. संत गाडगेबाबा यांचे कार्य: संत गाडगेबाबा यांचे कार्य खूप महान होते. संत गाडगे महाराज यांनी काही वर्षे अज्ञातवासात राहिले.त्यांनी गावोगावी फिरून गावे स्वच्छ करायला सुरुवात केली.ते स्वतः निरक्षर असले तरीही त्यांनी शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेतले होते.ते एक महान आणि बुद्धिजीवी व्यक्ती होते.त्यांचे एकमेव ध्येय म्हणजे लोकसेवा होते.त्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक प्रबोधनासाठी खर्च केले. संत गाडगेबाबा आपल्या अंगावर नेहमी फाटकी गोधडी घेत असत. त्यांच्याजवळ नेहमी झाडू आणि हातामध्ये एक गाडगे असे, म्हणून लोक त्यांना गाडगे बाबा म्हणत असत.विशेष म्हणजे डोक्यावर खापराच्या तुकड्याची टोपी,एका कानामध्ये कवडी तर दुसऱ्या कानामध्ये फुटके बांगडीची काच, एका हातात झाडू तर दुसऱ्या हातामध्ये फुटके गाडगे आणि अंगावरची गोधडी पाहून लोक त्यांना गाड...

संत गाडगेबाबाच्या हार्दिक शुभेच्छा – Sant Gadge Baba Quotes in Marathi – Sant Gadge Baba Wishes, Status & Message – Hindi Jaankaari

Sant Gadge Baba Quotes in Marathi- गाडगे बाबा हे महाराष्ट्रातील कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. कमी राहणीमान त्यांनी स्वेच्छेने स्वीकारले होते. ते इतर समाजात फिरून लोकांना सामाजिक न्याय मिळवून देत असत. गाडगे महाराजांना सामाजिक न्याय, सुधारणा, स्वच्छता या गोष्टी अधिक महत्त्वाच्या होत्या. संत गाडगे बाबा हे विसाव्या शतकातील सामाजिक सुधारणा चळवळीतील प्रमुख व्यक्तिमत्त्व होते. आपण शोधत असाल तर Sant Gadge Baba Jayanti Quotes in Marathi,आम्ही या लेखात सामायिक करू. Sant Gadge Baba Jayanti Quotes in Marathi संत गाडगेबाबा यांचे प्रेरणादायी विचार Sant Gadge Baba Suvichar in Marathi संत गाडगेबाबा सुविचार मराठी (Sant Gadge baba suvichar in marathi) संत गाडगेबाबा यांचे विचार – संत गाडगेबाबांचा संदेश संत गाडगेबाबा यांची जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संत गाडगे बाबा यांचे विचार मराठी Sant Gadge Baba Quotes in Marathi Sant Gadge Baba Jayanti Images- Sant Gadge Baba Jayanti Photo Sant Gadge Baba Jayanti Status Gadge Maharaj Yancha Janm Kuthe Jhala- Sant Gadge Baba ka janm kuthe jhala