संत तुकाराम महाराज किर्तन

  1. जेथें कीर्तन करावें
  2. Dehu Sant Tukaram Maharaj Palkhi Prasthan Sohla Kala Kirtan Sohla In Tukaram Maharaj Mandir


Download: संत तुकाराम महाराज किर्तन
Size: 9.60 MB

जेथें कीर्तन करावें

जेथें कीर्तन करावें – जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥ बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥ तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥ तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥ अर्थ जेथे किर्तन करावे तेथिल अन्न देखील खाऊ नये .तेथील बुक्का देखील कपाळाला लावून घेऊ नये .आणि फुलांची माळ देखील घालून घेऊ नये .आपल्या घोड्यासाठी बैलासाठी वैरण गवत दाना देखील मागू नये किर्तनाला जात असताना आपण घोडे बैल गाडी वगैरे काही नेली तर त्याचा चारापाणी देखील आपण बरोबर घेऊन जावे .तुकाराम महाराज म्हणतात कीर्तन करून जे द्रव्य घेतात आणि देतात त्या दोघांनाही नरक प्राप्त होते. अभंग विडिओ स्वरूपात पहा .

Dehu Sant Tukaram Maharaj Palkhi Prasthan Sohla Kala Kirtan Sohla In Tukaram Maharaj Mandir

CLOSE आज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आज पार पडतोय. आज इनामदार वाड्यातून संत तुकाराम महाराजांच्या पादुका मुख्य मंदिरात दाखल झाल्यात.त्यानंतर मुख्य मंदिरात प्रस्थान पूजा होईल, मग पादुका पालखीत विराजमान होतील आणि पंढरपूरच्या दिशेने पालखीचे प्रस्थान होईल. याच देहूतून नजीम मुल्ला सध्या आपल्या सोबत आहेत.