संत तुकाराम महाराज फोटो

  1. Pandharpur Wari Blog By Mayur Borse On Maharashtra Ashadhi Wari Latest Update
  2. Ashadi Wari 2023 Shri Sant Tukaram Maharaj Palkhi Processions Start From Dehu
  3. आषाढी एकादशी २०२३ : पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर, 'या' तारखांना होईल प्रस्थान
  4. कौन हैं संत तुकाराम महाराज? जिनके मंदिर का उद्घाटन करते हुए PM मोदी ने कहा


Download: संत तुकाराम महाराज फोटो
Size: 26.65 MB

Pandharpur Wari Blog By Mayur Borse On Maharashtra Ashadhi Wari Latest Update

काल संत तुकाराम महाराज यांचा ३३८ वा पालखी सोहळा पार पडला. प्रथेप्रमाणे पहाटे अभिषेक करून, त्यानंतर पादुका पुजनानंतर कीर्तन झाले आणि पालखीने प्रस्थान ठेवले. पालखीने प्रस्थान ठेवले असले तरी काल पालखी देहूतील इनामदार वाड्यातच मुक्कामी होती. आज खऱ्या अर्थाने देहूतून तुकारामांच्या पालखीने प्रस्थान ठेवले. देहूतून बाहेर पडताच अनगडशहा बाबा या ठिकाणी पालखीची आरती झाली. मावळ प्रांताबरोबरच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वारकरी विशेषत: तुकारामांप्रति श्रद्धा असणारा समाज या पालखी सोहळ्यात सहभागी झाला. आज आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात तुकाराम महाराज विसाव्याला असतील. वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या आणि तत्वज्ञानाची बैठक देणाऱ्या मुक्त कैवल्य तेजोनिधी असे स्वरूप असणाऱ्या संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा हे आजच्या दिवसाचे फलित. फलित यासाठी की हा सोहळा अनुभवण्यासाठी वारकरी जिवाचं रान करून येतो. इंद्रायणीला अक्षरश: धवल धोतर, सदरा, टोपी, पंचा, तुळशीमाळ घातलेल्यांचा पूर यावा एवढ्या संख्येने हा श्रद्धाळू समाज एकवटतो. थेट पंढरीला जाण्याऐवजी 'चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू' हे वारकऱ्यांचे आळंदीत येण्याचे प्रयोजन असते. तद्नंतर वर्षभरापासून काही आपण एकमेकांना भेटलो नसल्याने आता या निमित्ताने 'होतील संतांचिया भेटी, सांगू सुखाचिया गोष्टी'म्हणत आजच्या दिवशी वारकरी येथेच विसावा घेतात. एवढ्याच आशेवर ते येतात. काहीही मागणं नाही, उलट द्यायलाच आलेले असतात. आजही असाच काहीसा भाव आळंदीत होता. माउलींच्या पालखीच्या प्रस्थानापूर्वी पहाटे विधीवत घंटानाद काकड आरती व इंद्रायणी जलाभिषेक, वीणा मंडपामध्ये कीर्तन झाले. त्यानंतर दुपारी समाधीला पाणी घालण्यात आल्यावर गुरु हैबतबाबा आणि संस्थानातर्फ...

Ashadi Wari 2023 Shri Sant Tukaram Maharaj Palkhi Processions Start From Dehu

Ashadhi Wari 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट! देहू नगरीतून संत तुकाराम महाराज पालखीचं प्रस्थान; वारकऱ्यांची मांदीयाळी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. साडे तीन वाजता संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले. Ashadhi Wari 2023 : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली. यावर्षीचा हा 338वा पालखी सोहळा आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. साडे तीन वाजता संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले. आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र देहू नगरीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दाखल झालेले आहेत. पहाटे श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. हजारो वारकऱ्यांच्या तोंडी विठुरायाचा गजर सुरु होता.हाती टाळ, डोक्यावर तुळस घेत वारी सोहळ्यासाठी वारकरी आतुर झाले आहेत. पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान एकाच तालावर वारकऱ्यांनी ठेका धरला. अवघा मंदिर परिसर वारकऱ्यांच्या येण्याने गजबजून गेला. तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान झालं असून वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहचला. Published at : 10 Jun 2023 05:58 PM (IST) Tags:

आषाढी एकादशी २०२३ : पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर, 'या' तारखांना होईल प्रस्थान

Ashadhi Wari 2023 Time Table : आषाढी वारी म्हटलं की हातात टाळ घेऊन हरिनामाच्या जल्लोषात मग्न झालेले वारकरी पटकन डोळ्यासमोर येतात. दरवर्षी देहू येथून तुकोबांची आणि आळंदीहून ज्ञानोबांची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीसाठी जाते. त्याबरोबर ”माऊली माऊली”, ”ज्ञानोबा माऊली तुकाराम”, ”विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल’ असा हरिनामाचा गजर करीत लाखो वारकरीदेखील आळंदीहून पंढरपूरला पायी जातात. आषाढी वारी हा संपूर्ण महाराष्ट्राचा उत्सव असून या काळात सर्वत्र उत्साह आणि चैतन्याचे वातावरण असते. दरम्यान संताच्या पालख्यांचे पंढरपूरकडे प्रस्थानाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानाकडून जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, तुकोबांची पालखी १० जून २०२३ रोजी देहू येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटीकडून जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आळंदी येथून जेष्ठ कृष्ण अष्टमी म्हणजेच ११ जून २०२३ रोजी ज्ञानोबांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… असा असेल तुकोबांच्या पालखीचा प्रवास आळंदी येथून ज्ञानोबांची पालखी प्रस्थान करण्यापूर्वी श्री क्षेत्र देहू येथून श्री संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान करेल. १० जून २०२३ म्हणजे माउलींच्या पालखीच्या प्रस्थानाच्या फक्त एक दिवस आधी तुकोबांची पालखी देहूमधील ईनामदार साहेब वाडा येथून प्रस्थान करेल. त्यानंतर आकुर्डी, नानापेठ हेही वाचा – असे असेल ज्ञानोबा माऊलींचा पालखी सोहळा महाराष्ट्रातून आलेल्या लाखो वारकऱ्यांसह संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदी मंदिराच्या दर्शन मंडपातून ११...

कौन हैं संत तुकाराम महाराज? जिनके मंदिर का उद्घाटन करते हुए PM मोदी ने कहा

डीएनए हिंदी: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मंगलवार को एक दिवसीय दौरे पर महाराष्ट्र पहुंचे. यहां पुणे के देहू गांव में पीएम मोदी ने संत तुकाराम महाराज की मूर्ति का लोकार्पण और मंदिर का उद्घाटन किया. PM मोदी ने कहा कि श्रीसंत तुकाराम महाराज मंदिर का उद्घाटन करके धन्य हो गया. उनके उपदेश हमें प्रेरणा देते हैं. संत तुकराम अपनी भक्ति कविताओं के लिए भी जाने जाते हैं. आइये बताते हैं संत तुकाराम (Sant Tukaram) कौन हैं? कौन थे संत तुकाराम महाराज? संत तुकाराम 17वीं सती के संत और कवि थे. उनका जन्म पुणे के देहू गांव में वर्ष 1598 में हुआ था. उनके पिता का नाम बोल्होबा और माता का नाम कनकाई था. बताया जाता है कि संत तुकाराम ने अपनी पहली पत्नी के मृत्यु के बाद जीजाबाई से दूसरी शादी की थी. लेकिन दूसरी शादी के बाद उनके घर में कलह होना लगा. जिसके बाद तुकाराम घर छोड़कर निकल गए और नारायणी नदी के उत्तर में स्थित मानतीर्थ पर्वत पर जाकर भजन-कीर्तन करने लगे. इनकी इस भक्ति को देख लोगों की इनमें गहरी आस्था हो गई. 'ऊंच-नीच का भेदभाव करना सबसे बड़ा पाप' पीएम नरेंद्र मोदी ने कहा कि संत तुकाराम महाराज कहते थे कि समाज ऊंच-नीच का भेदभाव करना सबसे बड़ा पाप है. उनका यह उपदेश जितना महत्वपूर्ण भगवतभक्ति के लिए है, उतना ही जरूरी राष्ट्रभक्ति और समाजभक्ति के लिए भी है. उन्होंने कहा कि देहू का शिला मंदिर न केवल भक्ति के लिए शक्ति का केंद्र है, बल्कि देश के सांस्कृतिक भविष्य को भी प्रशस्त करता है.

राजा

प्राची केदारी, प्रतिनिधी पुणे, 8 जून : राज्यातील लाखो वारकऱ्यांना सध्या पंढरपुरच्या आषाढी वारीचे वेध लागले आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे काही दिवसांतच प्रस्थान होणार आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 338 वा पालखी सोहळा आहे. यावर्षी पालखी सोहळ्याचा पालखी रथ ओढण्याची सेवा करण्याची संधी देहू गावातील सुरेश दिगंबर मोरे आणि पिंपळे सौदागर येथील महेंद्र बाळकृष्ण झिंजुर्डे यांच्या बैल जोडीला मिळाला आहे. . ..आणि मिळाला मान • पुणे : पती वेळ देत नव्हता, पत्नीने जे केलं ते हादरवणारंच, सर्वच जण चक्रावले • Pune News : पुण्यातील निवडुंग्या विठोबा मंदिराचा इतिहास माहिती आहे? तुकोबाच्या पालखीचा असतो मुक्काम, Video • Pune News : लालपरी कधी तयार होताना पाहिली आहे का, नाही ना! वर्कशॉपमधून SPECIAL VIDEO • 'आजच्या ठळक बातम्या' पुण्यातूनच होणार प्रसारित, 'आकाशवाणी'चा तो निर्णय मागे • Pune Crime : एकजण हेरायचं दुसरा उचलायचा; फक्त यामाहा Rx 100 गाड्या चोरणारी टोळी जेरबंद, कसं होतं प्लानिंग? • Pune News : ध्यास विठ्ठलाचा! शेवटच्या श्वासापर्यंत करणार वारी, पाहा 40 वर्षांपासून न चुकता पायी वारी करणाऱ्या आजीची गोष्ट, Video • Pune News : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक, ट्रॅक्टरचा भीषण अपघात; दोन ठार • Pune News : वारीत मुस्लिम रिक्षाचालकांकडून मोफत सेवा, वारकरी भारावले Video • Weather Update Today : आता एसी बंद करा, पावसाचं कुठे आहे आगमन? कोल्हापूरसह 6 शहरांचं आजचं तापमान • Pune News : मरणाने केली 'थट्टा', पुण्यासारख्या शहरात 'ते' रात्री मृतदेह घेऊन फिरत होते! • Ashadhi wari 2023: सासवड आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं विशेष नातं; लाभलंय अध्या...