संयुक्त संख्या

  1. संयुक्त संख्या क्या है ? » Sanyukt Sankhya Kya Hai
  2. _______ही संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्तही नाही ? 4,3,2,1
  3. संख्या व संख्याचे प्रकार


Download: संयुक्त संख्या
Size: 6.45 MB

संयुक्त संख्या क्या है ? » Sanyukt Sankhya Kya Hai

चेतावनी: इस टेक्स्ट में गलतियाँ हो सकती हैं। सॉफ्टवेर के द्वारा ऑडियो को टेक्स्ट में बदला गया है। ऑडियो सुन्ना चाहिये। संयुक्त संख्या 11 कम अपोजिट नंबर विकेटकीपर कंपलीट नंबर उसके लिए बस नंबर होता है जो कि दोपहर को जब मल्टीप्लाई करते हैं दोस्त मोरल पॉजिटिव इंटिगर को एक साथ तो इधर बता से कम कितना कहते हैं sanyukt sankhya 11 kam opposite number wicketkeeper complete number uske liye bus number hota hai jo ki dopahar ko jab maltiplai karte hai dost moral positive intigar ko ek saath toh idhar BA ta se kam kitna kehte hain संयुक्त संख्या 11 कम अपोजिट नंबर विकेटकीपर कंपलीट नंबर उसके लिए बस नंबर होता है जो कि दोपह

_______ही संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्तही नाही ? 4,3,2,1

N = हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे. नैसर्गिक संख्या म्हणजे शुन्यापेक्षा मोठ्या, धन आणि पुर्णांक(Decimel Point) नसलेल्या संख्या होय.. मुळ संख्या(Prime Number) ची व्याख्या ही आहे. " ज्या संख्येला फक्त आणि फक्त दोनच नैसर्गिक संख्यानी पुर्ण भाग जातो पहिली संख्या १ आणि दुसरी संख्या ती स्वतः अशा संख्यांना मुळ संख्या म्हणतात " संयुक्त संख्या(Composite Number) ची व्याख्या अशी आहे. " ज्या संख्येला दोनपेक्षा जास्त नैसर्गिक संख्यांनी भाग जातो त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणतात" उदाहरणार्थ : ३५ ह्या संख्येला १, ५, ७ आणि ३५ अशा चार वेगवेगळ्या नैसर्गिक संख्यांनी भाग जातो म्हणुन ३५ ही संयुक्त संख्या आहे. ११ ह्या संख्येला फक्त दोनच नैसर्गिक संख्यांनी भाग जातो. एक म्हणजे १ आणि दुसरी ती स्वताः ११.. म्हणून ११ मुळ संख्या आहे.. आता दिलेला प्रश्न सोडवूया.. ४, ३, २ आणि १.. ४ ला १,२,४ ने भाग जातो म्हणुन ४ संयुक्त आहे. ३ ला १ आणि ३ ने भाग जातो म्हणुन ३ मुळ आहे. २ ला १ आणि २ ने भाग जातो म्हणुन २ मुळ आहे. १ ला भाग जाणारी एकच नैसर्गिक संख्या आहे ती म्हणजे खुद्द १ चं.. आपली मुळ सःख्याची व्याख्या दोन वेगवेगळ्या नैसर्गिक संख्या मागते परंतु आपल्याकडे १ च आहे म्हणुन १ ही संख्या मुळ संख्या नाही, अगदी तसचं १ संयुक्त संख्या पण नाही. आपले उत्तर येईल "१"..

संख्या व संख्याचे प्रकार

मुख्य प्रकार • नैसर्गिक संख्या Natural Numbers –1,2,3,4,5,6,…..या क्रमाने येणार्‍या आणि मोजण्यासाठी वापरल्या जाणार्‍या संख्यानानैसर्गिक संख्याम्हणतात. यालाचक्रमवार संख्याहीम्हणतात. यामध्ये 0 ही संख्या येत नाही म्हणून0 ही नैसर्गिक संख्या नाही.. • पूर्ण संख्या Whole Numbers : नैसर्गिक संख्या संख्या 0 पकडून • परिमेय संख्या Rational Numbers: [p/q – a≠0] p या पूर्णांकांला q या शुन्येत पूर्णांकाने भागले असता मिळणारी गुणोत्तरीय संख्या म्हणजे परिमेय संख्या. सर्व धन व ऋण पूर्णांक व अपूर्णांक संख्या ज्यांच्या छेद शुन्येतर आहे. अशा सर्व संख्या परिमेय संख्या असतात. • अपरिमेय संख्या – Infinite Numbers– ज्या परिमेय संख्या नाहीत त्या अपरिमेय संख्या होत. उदा.- √(३ ) , √(२ ) इत्यादी या संख्याचे आवर्ती दशांशातही रुपांतर होत नाही. पूर्ण संख्याचे प्रकार A. समसंख्या – EVEN NUMBER :· ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला सम संख्या म्हणतात. उदा .2, 8, 10 संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम – RULES: • 1. सम संख्या + सम संख्या = सम संख्या • 2. सम संख्या + विषम संख्या = विषम संख्या • 3. विषम संख्या – विषम संख्या = सम संख्या • 4. सम संख्या x सम संख्या = सम संख्या • 5. विषम संख्या x विषम संख्या = विषम संख्या • 6. सम संख्या – सम संख्या = सम संख्या • 7. सम संख्या – विषम संख्या = विषम संख्या • 8. विषम संख्या + विषम संख्या = सम संख्या • 9. सम संख्या x विषम संख्या = सम संख्या C. मूळ संख्या – PRIME NUMBER:. ज्या संख्येस फक्त त्याच संख्येने किंवा 1 नेच पूर्ण भाग जातो, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. उदा. 2, 3, 5, 7, 11, 13 इत्यादी. (फक्त 2 ही समसंख्या मूळसंख्या आहे. बाकी सर्व मूळसंख्या ह्या वि...