सावित्रीबाई फुले यांची कविता

  1. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सत्याचा शोध घेणाऱ्या कविता!
  2. सावित्रीबाई फुले यांची माहिती मराठी भाषण Savitribai Phule Yanchi Marathi Bhashan
  3. साहस और प्रेरणा की मिसाल हैं सावित्रीबाई फुले की कविताएं
  4. Mahatma Phule Quotes In Marathi
  5. सावित्रीबाई फुले भाषण निबंध कविता मराठी माहिती
  6. सावित्रीबाई फुले : जाणीव
  7. Mahatma Phule Quotes In Marathi
  8. सावित्रीबाई फुले भाषण निबंध कविता मराठी माहिती
  9. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सत्याचा शोध घेणाऱ्या कविता!
  10. सावित्रीबाई फुले : जाणीव

Download: सावित्रीबाई फुले यांची कविता
Size: 65.28 MB

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सत्याचा शोध घेणाऱ्या कविता!

सावित्रीबाईंचे ‘काव्यफुले’ आणि ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ असे दोन कवितासंग्रह उपलब्ध आहेत. पहिला काव्यसंग्रह ‘काव्यफुले’ हा १८५४ साली, तर दुसरा काव्यसंग्रह हा १८८२ साली प्रसिद्ध झाला होता. सावित्रीबाईंनी आपल्या काव्यात अनेक विषय हाताळले आहेत. त्यांच्या काव्यात प्रेम, करुणा, सामाजिक जाणीव आणि बंधुतेचे सूत्र आपल्याला आढळून येते. त्यांचे काव्य सत्याचा शोध घेऊन सत्याची कायमच पाठराखण करताना दिसते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या काही कविता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तयास मानव म्हणावे का? ज्ञान नाही विद्या नाही ते घेणेची गोडी नाही बुद्धी असुनि चालत नाही तयास मानव म्हणावे का? दे रे हरी पलंगी काही पशूही ऐसे बोलत नाही विचार ना आचार नाही तयास मानव म्हणावे का? पोरे घरात कमी नाहीत तयांच्या खाण्यासाठीही ना करी तो उद्योग काही तयास मानव म्हणावे का? सहानुभूती मिळत नाही मदत न मिळे कोणाचीही पर्वा न करी कशाचीही तयास मानव म्हणावे का? दुसऱ्यास मदत नाही सेवा त्याग दया माया नाही जयापाशी सदगुण नाही तयास मानव म्हणावे का? ज्योतिष रमल सामुद्रीकही स्वर्ग नरकाच्या कल्पनाही पशुत नाही त्या जो पाही तयास मानव म्हणावे का? बाईल काम करीत राही ऐतोबा हा खात राही पशू पक्षात ऐसे नाही तयास मानव म्हणावे का? पशु-पक्षी माकड माणुसही जन्ममृत्यु सर्वा नाही याचे ज्ञान जराही नाही तयास मानव म्हणावे का? ................................................... ‘ज्योतिबांना नमस्कार। मनोभावे करतसे ज्ञानामृत आम्हा देई। आशा जीवन देतसे थोर जोति दीन शूद्रा। अतिशूद्रा हाक मारी ज्ञान ही ईर्षा देई। ती आम्हाला उद्धरी... (ज्योतिबांना नमस्कार)’ ‘माझ्या जीवनात। जोतिबा स्वानंद।। जैसा मकरंद। कळीतला... (संसाराची वाट)’ ....................

सावित्रीबाई फुले यांची माहिती मराठी भाषण Savitribai Phule Yanchi Marathi Bhashan

Savitribai Phule Yanchi Marathi Bhashan : Today, we are providing सावित्रीबाई फुले यांची माहिती मराठी भाषण For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Savitribai Phule Yanchi Marathi Bhashan to complete their homework. सावित्रीबाई फुले यांची माहिती मराठी भाषण Savitribai Phule Yanchi Marathi Bhashan असा महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या काव्यातून निर्माण करणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई यांचा जन्म ३ जानेवारी, १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावी झाला. लहानपणापासून खेळकर, खोडकर आणि धीट स्वभावाच्या सावित्रीचा वयाच्या नवव्या वर्षी १८४० मध्ये जोतिबांबरोबर विवाह झाला. Read also : महात्मा जोतिबा फुले भाषण, मराठी निबंध भारतातल्या मुलींच्या पहिल्या शाळेतील या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालू ठेवले. मुलींना शिकवायला स्त्री-शिक्षिका असेल तरच शाळेत पाठवू, ही अट ऐकून काळाची गरज म्हणून जोतिबांनी सावित्रीबाईंना शिकविले. सुधारणेचा मूळ पाया शिक्षण आहे, हे जाणून जोतिबांनी स्त्री-शिक्षणाची सुरुवात आपल्या घरापासून म्हणजे सावित्रीबाईंपासून केली. १५ मे, १८४८ रोजी महारवाड्यात शाळा सुरू केली. त्या काळात महारवाड्यात शाळा काढणे, हे एक दिव्यच होते. मागास समाजातील शाळेत सावित्रीबाई व फातिमा शेख यांनी शास्त्रशुद्ध शिकवण्याचे काम केले. सावित्रीबाई आणि जोतीराव फुले यांची आपल्या कार्यावर अढळ श्रद्धा व निष्ठा होती. त्यांनी परिश्रम घेऊन अभ्यासक्रम तयार केला. त्या काळी मुलींना शाळेत पाठवायला पालक तयार नसत. त्यांना ते धर्माविरुद्ध वाटे; पण सावित्रीबाईंनी पालकांची समजूत काढून मुलींवर प्रेमाचे संस्कार करून त्यांना शाळेची गोडी लावली. या कामात त्यांना...

साहस और प्रेरणा की मिसाल हैं सावित्रीबाई फुले की कविताएं

साहस और प्रेरणा की मिसाल हैं सावित्रीबाई फुले की कविताएं मात्र 23 साल की उम्र में सावित्रीबाई फुले का पहला काव्य संग्रह ‘काव्य फुले’ आ गया था, जिसमें उन्होंने धर्म, धर्मशास्त्र, धार्मिक पाखंड़ो और कुरीतियों के खिलाफ जमकर लिखा। औरतों की सामाजिक स्थिति पर कविताएं लिखीं और उनकी बुरी स्थिति के लिए जिम्मेदार धर्म, जाति, ब्राह्मणवाद और पितृसत्ता पर कड़ा पर प्रहार किया। बता रही हैं अनिता भारती सावित्रीबाई फुले (3 जनवरी, 1831 – 10 मार्च, 1897) पर विशेष यह जानकर आश्चर्य होता है कि 18वीं शताब्दी में भारत की पहली शिक्षिका तथा सामाजिक क्रांति की अग्रदूत सावित्रीबाई फुले एक प्रखर, निर्भीक, चेतना सम्पन्न , तर्कशील, दार्शनिक, स्त्रीवादी ख्याति प्राप्त लोकप्रिय कवयित्री अपनी पूरी प्रतिभा और ताकत के साथ उपस्थित होती हैं और किसी की उन पर निगाह भी नहीं जाती या फिर दूसरे शब्दों में कहूं तो उनके योगदान पर मौन धारण कर लिया जाता है। सवाल है इस मौन धारण का, अवहेलना और उपेक्षा करने का क्या कारण है ? क्या इसका एकमात्र कारण उनका शूद्र तबके में जन्म लेना और दूसरे स्त्री होना माना जाए ? सावित्रीबाई फुले का पूरा जीवन समाज के वंचित तबकों खासकर स्त्री और दलितों के अधिकारों के लिए संघर्ष और सहयोग में बीता। जोतीराव संग सावित्रीबाई फुले ने जब क्रूर पितृसत्ता व ब्राह्मणवाद का विरोध करते हुए, लड़कियों के लिए स्कूल खोलने से लेकर तात्कालीन समाज में व्याप्त तमाम दलित-शूद्र-स्त्री विरोधी सामाजिक, नैतिक और धार्मिक रूढ़ियों-आडंबरों-अंधविश्वास के खिलाफ मजबूती से बढ-चढकर डंके की चोट पर जंग लडने की ठानी, तब इस जंग में दुश्मन के खिलाफ लडाई का एक मजबूत हथियार बना उनका स्वयं रचित साहित्य जिसका उन्होंने प्रतिक्रियावादी ता...

Mahatma Phule Quotes In Marathi

आज महिला अभिमानाने प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत आणि शिक्षणाचा वारसा पुढे घेऊन जात आहेत. त्याची सुरूवात ज्या आधुनिक महापुरूषाने करून दिली ती व्यक्ती म्हणजे भारतातील आधुनिक समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले. पुण्याला मुलींची पहिली शाळा सुरू करून आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देत समाजामध्ये शिकविण्यासाठी त्यांनी सुशिक्षित केले. देशातील पहिली शिक्षिका असण्याचा मान मिळाला सावित्रीबाई फुले यांना. अशा थोर समाजसेवक आणि समाजसुधारकाचे नाव आणि त्यांचे विचार हे नेहमीच आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. Table of Contents • • • Mahatma Phule Jayanti Quotes In Marathi | महात्मा फुले विचार Mahatma Phule Jayanti Quotes In Marathi महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजासाठी केलेली कामगिरी ही कधीही न विसरता येण्याजोगी आहे. त्यांचे सुविचार, त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांची वागणूक या सर्वांचाच प्रभाव त्याकाळी समाजावर होता. शिक्षण महिलांसाठी किती महत्वाचे आहे आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल हे त्यांनी समजून त्यानुसार पावलं उचलली आणि आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांनाही शिकवले. 1. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते – महात्मा ज्योतिबा फुले 2. नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे. 3. केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही धंदा आहे, चामाड्यांना शिवणे हा चांभाराचा धर्म नाही धंदा आहे तसेच पूजा पाठ करणे हा ब्राम्हणांचा धर्म नसून धंदाच आहे 4. भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसंच आहे 5. समाजातील खालच्...

सावित्रीबाई फुले भाषण निबंध कविता मराठी माहिती

1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढून सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. या शाळेच्या पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाईना मान मिळाला. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला. त्या मुलींना शिकवायला जात असताना लोक त्यांच्यावर दगड, चिखल, शेण फेकत असत पण तरीही त्यांनी या सगळ्याला खंबीरपणे तोंड दिले. • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 3 • 3 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1...

सावित्रीबाई फुले : जाणीव

सावित्रीबाई फुले भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री. भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका. जी स्त्री क्रांतिबा जोतिराव फुले यांची पत्नी. त्यांच्या सहवासात व संस्कारात पन्नास वर्षे राहिली. तिने वयाच्या दहाव्या वर्षापासून अक्षरओळख करून घेतली. साक्षर झाली. जोतिरावांच्या मनात स्त्रीशिक्षणविषक विचार प्रबळ होऊ लागला. तेव्हा स्त्रियांना कसे शिकवावे, याचा वस्तूपाठ घेण्यासाठी काही दिवस अहमदनगरला जाऊन राहिली आणि एक प्रगल्भ शिक्षिका म्हणून 1852 सालीच सरकार दरबारी तिचा सन्मान झाला. जोतिरावांनी समाजाची दशा व दिशा सावित्रीला समजावून दिली. सावित्रीला स्त्रियांमध्ये जागृती निर्माण करण्याचा वसा घेतला. दीनदलित स्त्रियांची गुलामगिरी तिला अस्वस्थ करीत होती. तिचे नाव भावनाळले. विचारांचा कल्लोळ उठला व ती कव‍ियत्री झाली. 1854 साली तिचा ‘काव्यफुले’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. ‘काव्यफुले’ हे नाव अतिशय समर्पक आहे. या नावात गुंफलेला ‘फुले’ हा शब्द एकाचवेळी दोन गोष्टी स्पष्ट करतो. फुले हे त्याच्या घराणचे नाव वडिलोपार्जित फुलांचा व्यवसाय. सावित्रीचे भावविश्व फुलांनी बहरून गेले. ‘पिवळा चाफा, जाईचे फुल, जाईची कळी, गुलाब फुल’ आदी त्यांच्या कवितांच शीर्षकावरून लक्षात येते. या संग्रहातील फुलाविषयीच्या कवितांचा आविष्कार अत्यंत आधुनिक आहे. आविष्कार पद्धती आधुनिक मराठी काव्यात फार पूर्वीपासून होती, व तिचा उगम सावित्रीबाईंच तारुण्सुलभ कवितेत आहे. कोण कुठली। कळी फुलांची जुनी विसर। नवीन पाही रीत जगाची। उत्सृंखल ही पाहुनिया मी । स्तिमित होई या कवितेतून मानवी नराच्या भ्रमरवृत्तीवर प्रतिकरूपाने प्रकाश पाडला आहे. स्त्रीशोषण व पुरुषप्रधान संस्कृतीवर प्रहार केला आहे. रूप तियेचे करी विच्छिन्न नकोसे केले तिजला त्यान...

Mahatma Phule Quotes In Marathi

आज महिला अभिमानाने प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत आणि शिक्षणाचा वारसा पुढे घेऊन जात आहेत. त्याची सुरूवात ज्या आधुनिक महापुरूषाने करून दिली ती व्यक्ती म्हणजे भारतातील आधुनिक समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले. पुण्याला मुलींची पहिली शाळा सुरू करून आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देत समाजामध्ये शिकविण्यासाठी त्यांनी सुशिक्षित केले. देशातील पहिली शिक्षिका असण्याचा मान मिळाला सावित्रीबाई फुले यांना. अशा थोर समाजसेवक आणि समाजसुधारकाचे नाव आणि त्यांचे विचार हे नेहमीच आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. Table of Contents • • • Mahatma Phule Jayanti Quotes In Marathi | महात्मा फुले विचार Mahatma Phule Jayanti Quotes In Marathi महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजासाठी केलेली कामगिरी ही कधीही न विसरता येण्याजोगी आहे. त्यांचे सुविचार, त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांची वागणूक या सर्वांचाच प्रभाव त्याकाळी समाजावर होता. शिक्षण महिलांसाठी किती महत्वाचे आहे आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल हे त्यांनी समजून त्यानुसार पावलं उचलली आणि आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांनाही शिकवले. 1. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते – महात्मा ज्योतिबा फुले 2. नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे. 3. केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही धंदा आहे, चामाड्यांना शिवणे हा चांभाराचा धर्म नाही धंदा आहे तसेच पूजा पाठ करणे हा ब्राम्हणांचा धर्म नसून धंदाच आहे 4. भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसंच आहे 5. समाजातील खालच्...

सावित्रीबाई फुले भाषण निबंध कविता मराठी माहिती

1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढून सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. या शाळेच्या पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाईना मान मिळाला. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला. त्या मुलींना शिकवायला जात असताना लोक त्यांच्यावर दगड, चिखल, शेण फेकत असत पण तरीही त्यांनी या सगळ्याला खंबीरपणे तोंड दिले.