Sakal epaper akola

  1. Akola Marathi News Update
  2. Download Sakal epaper PDF from releaseMyAd and read at your convenience!
  3. कृषीमंत्र्यांच्या नावावर कथित पथकाची धाड, व्यापाऱ्यांकडे पैशाची मागणी; सत्तारांच्या स्वीय सहाय्यकाचा पथकात समावेश?


Download: Sakal epaper akola
Size: 37.20 MB

Akola Marathi News Update

अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सन्माननिधी दिल्या जातो. या योजनेचा लाभ घेण्याकरिता ई -केवायसी व आधार सिडींग पूर्ण करणे आवश्यक असून, ज्या शेतकरी लाभार्थ्यांनी ई-केवायसी व आधार सिडींग पूर्ण केली नाही त्यानी जवळच्या सेतू केंद्र किंवा पीएम किसान ॲपच्या माध्यमातून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आ

Download Sakal epaper PDF from releaseMyAd and read at your convenience!

Sakal is a Marathi language daily newspaper that is one of the most well known regional language newspapers in India. The newspaper was founded on the 1st of January, 1932 by Narayan Bhikaji Parulekar, who is more popularly known as Nanasaheb Parulekar. Sakal, which means ‘Morning’ in Marathi, is the most widely circulated Marathi language daily newspaper in all of India. The newspaper is among the top 10 regional language news dailies in the country. With its headquarters in Pune, Sakal is circulated widely across the states of Maharashtra and Goa where the newspaper commands a large, loyal and engaged reader base. The newspaper is the flagship publication of the Sakal Media Group, which is the company which owns and publishes Sakal. On any given day, it is estimated that Sakal has more than 1.3 million copies of the newspaper in circulation. Sakal is hugely popular among its readers and it is estimated that the newspaper is the preferred choice of more than 6 million people in not just Maharashtra and Goa, but even among Marathi speaking people in various other parts of India as well. Over the years, Sakal has grown to become nothing less than a household name among the Marathi community, for whom the newspaper is a part of their cultural lives. People rely on the newspaper for their latest news from their region, the rest of India and around the world. The newspaper is renowned for its high standards of journalism and news reporting, and it is no surprise that people no...

कृषीमंत्र्यांच्या नावावर कथित पथकाची धाड, व्यापाऱ्यांकडे पैशाची मागणी; सत्तारांच्या स्वीय सहाय्यकाचा पथकात समावेश?

Akola News Today: अकोल्यात कृषीमंत्र्यांच्या नावावर कृषी विभागाच्या कथित पथकानं अकोल्यातील एमआयडीसीमध्ये धाडी कालपासून धाडी टाकल्या आहेत. मात्र, या पथकात अधिकार नसलेल्या अनेक खाजगी व्यक्तींचा समावेश असल्याची बाब समोर आली आहे. ( या पथकानं पैशाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका खत कंपनीच्या व्यवस्थापकानं केला आहे. दरम्यान, पथकात कृषीमंत्री ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि बियाण्यांसह खतांचे परीक्षण होऊन शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे, खत मिळावेत, यासाठी कृषि विभागाच्यावतीने प्रत्येक वर्षी बियाणे, खत तपासण्याची मोहिम राबविण्यात येते. यंदाच्या खरीप हंगामातही कृषी विभागाच्या पथकाकडून कृषी केंद्र, गाेदामााची पाहणीस प्रारंभ झाला. राज्यस्तरीय पथकाने एमआयडीसी परिसरातील गाेदामांची तपासणी माेहिम सुरू केली. ( मात्र पथकातील तपासणीवरून वाद निर्माण झाला. पथकातील खासगी व्यक्तिकडून थेट गाेदामात जात साहित्याची नासधूस केल्याचा आरोप व्यावसाियक व कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला. त्यांनी थेट कृषी कार्यालयात धाव घेतली. त्यांनी अधिकारी यांना निवेदन दिले. दरम्यान यासंदर्भात आमदार मिटकरी आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी कृषिमंत्री यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.