Sant dnyaneshwar information in marathi

  1. संत ज्ञानेश्वर महाराज माहिती
  2. संत नामदेव महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Namdev Information in Marathi
  3. Sant dnyaneshwar information in marathi
  4. Inmarathi.in


Download: Sant dnyaneshwar information in marathi
Size: 24.64 MB

संत ज्ञानेश्वर महाराज माहिती

आई वडिलांच्या मृत्युनंतर समाजाने या मुलांना वाळीत टाकले,अमानुष अत्याचार केले.हे सर्व सहन करतच मुळे मोठी झाली.सर्वामध्ये सहनशीलता,सत्यवचनीपणा आणि सदाचारीवृत्ती अतिशय खच्चून भरली होती.आपले वडील बंधू निरुत्तिनाथ यांना संत ज्ञानेश्वर यांनी गुरु मानले होते.त्यांच्या आज्ञेनुसार भगवतगीतेचा बोध व्हावा म्हणून त्यांनी "ज्ञानेश्वरी " हा ग्रंथ लिहिला.यानंतर ज्ञानदेवांनी अमृतानुभव लिहिण्यास घेतला.अमृतानुभव लिहिल्यानंतर इंद्रायणी नदीच्या काठी आळंदी येथे वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. त्या वेळेचे कर्मठ लोक या मुलांना संन्याशाशी मुले म्हणून नावे ठेवत,त्याचे कारण असे -त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता.घर सोडले होते,पण पुढे गुरूच्या आज्ञेवरून ते घरी परत आले आणि संसार सुरु करू लागले. पुढे त्यांना ही चार मुळे झाली.हे त्या वेळच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हते.लोकांनी त्यांना वाळीत टाकले होते.लोक त्या मुलांचा छळ करत होते.संत ज्ञानेश्वर हे ज्ञानाचे प्रतिक होते " ज्ञानसूर्य "संत ज्ञानेश्वरांच्या तत्वज्ञानातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे.त्यामध्ये ८०० ओव्या त्यांच्या प्रतिभेची खोली व्यक्त करतात.संत ज्ञानेश्वरांनी असे संपन्न व प्रव्यक्ष अनुभूतिसंपन्न अभंग हरिपाठाची रचना करून मराठीचा अभिमान वाढवला.ज्ञानेश्वरांनी हरिपाठ हा उत्कृष्ट ईश्वरी नाम स्मरणाचा नाम पाठ आहे.ज्ञानेश्वरांनीच्या शेवटच्या अध्यायांत ज्ञानदेवांनी विश्वकल्यानासाठी प्रार्थना अर्थात पसायदान लिहिले.संत ज्ञानेश्वरांनी कोणत्याही रचनेत त्यांच्या कुटुंबावर समाजाने केलेले अत्याचार जाणवत नाहीत. ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले;पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही.सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले.त्यांच्या बा...

संत नामदेव महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Namdev Information in Marathi

संत नामदेव महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Namdev Information in Marathi: संत नामदेव महाराज हे मध्ययुगीन भारताचे संत होते. संत नामदेव हे महाराष्ट्राचे प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर यांचे समकालीन होते. नामदेवांच्या जन्मापूर्वीपासून भारतावर सतत मुस्लिमांचे राज्य होते, त्यामुळे त्यांचे धार्मिक विचार समाजात मिसळले. त्यामुळे सांस्कृतीक वातावरण गढूळले होते. समाजाला एक प्रकारची ग्लानी आली होती सर्वसामान्य लोकं कर्मकांडाच्या नादी लागल्यामुळे खरा धर्म सामाजिक प्रवाहापासून दूर चालला होता. त्या काळात नामदेवांनी जन्म घेऊन अलौकिक कार्य केले. नक्की वाचा – माझी बहिण मराठी निबंध 1.7 नामदेवांचे निधन (Death of Sant Namdev) संत नामदेव महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Namdev Information in Marathi नामदेवांचा जन्म आणि कुटुंब ( Birth and Family of Sant Namdev) संत नामदेवाचा जन्म (Sant Namdev born on) २६ ऑक्टोबर १२७० मध्ये काठा नदीच्या काठी असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामणि (Narsi bamni) (सध्या नरसी नामदेव (Narsi Namdev) म्हणून ओळखले जाते) नावाच्या गावात झाला पण त्यांचा जन्म नरसी-बामणीचा, की पंढरपूरचा ह्यासंबंधीही वाद आहे. नामदेवांच्या घरचा व्यवसाय शिंप्याचा होता. नामदेवांच्या घरात त्यांच्या आजोबापासून विठ्ठलभक्तीचे वातावरण होते त्यामुळे त्यांना बाळपणापासून विठ्ठलभक्तीची ओढ लागली. नामदेवांचे बालपण ( Early Life of Sant Namdev) नामदेव, अगदी लहानपणापासूनच प्रल्हादसारखे होते. ते विठ्ठलाचे महान भक्त होते (Sant Namdev was a great devotee of Lord Vitthala). वयाच्या दुसऱ्या वर्षी, जेव्हा त्यांनी बोलण्यास सुरुवात केली तेव्हा दररोज त्यांची आई गुनाबाई त्यांना देवतांच्या पूजेसाठी विठोबाच्या मंदिरात...

Sant dnyaneshwar information in marathi

Sant Dnyaneshwar information in marathi –संत ज्ञानेश्वर हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संतआणि कवी आहेत. संत ज्ञानेश्वरांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पैठण जवळील आपेगांव येथे झाला.सामान्य लोकांना भगवद्गीता समजण्यासाठी ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका या नावाने भगवद्गीतेवर निरूपण/भाषांतर केले. ते ज्ञानेश्वरी या नावाने प्रसिद्ध आहे. भावार्थदीपिका हे भाषांतराचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगरजिल्ह्यातील नेवासा येथे केले. संत ज्ञानेश्वरांचा जन्म विठ्ठलपंत – रुक्मिणीबाई या कुळकर्णी दांपत्याच्या पोटी झाला. त्यांच्या थोरल्या भावाचे नाव निवृत्तीनाथ तर धाकट्या भावंडांची नावे सोपानदेव आणि मुक्ताबाई अशी होती. संत ज्ञानेश्वरांची थोडक्यात माहिती (sant Dnyaneshwar information in marathi) – नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी जन्म गुरुवार दि.२२ ऑगस्ट, श्रावण कृ.अष्टमी, शा.शके ११९७, (इ.स. १२७५), युगाब्द ४३७६. आपेगाव, (ता.पैठण ) जि. छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र. भाषा मराठी संप्रदाय नाथ संप्रदाय, वारकरी, वैष्णव संप्रदाय वडील विठ्ठलपंत कुलकर्णी आई रुक्मिणीबाई कुलकर्णी समाधिमंदिर आळंदी, जि.पुणे. साहित्यरचना ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठ, अभंग त्यांचे वडील विठ्ठलपंत यांनी गृहस्थाश्रम त्यागून संन्यासाश्रमाचा स्वीकार केला होता. परंतु गुरूच्या आज्ञेप्रमाणे पुन्हा गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला. तत्कालीन समाजात एका संन्यासी व्यक्तीने गृहस्थाश्रमाचा स्वीकार करणे मंजूर नव्हते त्यामुळे विठ्ठलपंत आणि त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांना ब्राम्हण मुलांना मिळणाऱ्या संस्कारांपासून वंचित ठेवण्यात आले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडची...

Inmarathi.in

Kabaddi information in marathi – नमस्कार मित्रानो inmarathi.in या मराठी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर आजच्या या लेखात आपण कबड्डी या खेळाची सुरुवात कशी आणि कधी झाली याबद्दल संपुर्ण माहिती पाहणार आहोत तर आशा करतो आपल्याला लिहिलेली हि माहिती आवडेल. चला तर पाहूया. खेळ खेळायच म्हटलं कि ज्याच्या त्याच्या तोंडी क्रिकेट चं नाव येतं. … Categories Teachers day marathi speech – नमस्कार मित्रानो inmarathi.in या मराठी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर आजच्या या लेखात आपण शिक्षक दिनाची माहिती पाहणार आहोत, तसेच आपले गुरू म्हणजेच आपले शिक्षक कस आपलं दैनंदीन जीवन जगतो हे सुध्दा पाहणार आहोत तर आशा करतो आपल्याला लिहिलेली हि माहिती आवडेल. चला तर पाहूया. Teachers day essay डॉ. … Categories Lokmanya tilak information in marathi – बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या स्वातंत्र्यलढयाचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.बालपण टिळकांचा जन्म जुलै २३ इ.स. १८५६ मध्ये रत्नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. … Categories Sant Dnyaneshwar information in marathi – संत ज्ञानेश्वर हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संतआणि कवी आहेत. संत ज्ञानेश्वरांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पैठण जवळील आपेगांव येथे झाला.सामान्य लोकांना भगवद्गीता समजण्यासाठी ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका या नावाने भगवद्गीतेवर निरूपण/भाषांतर केले. ते ज्ञानेश्वरी या नावाने प्रसिद्ध आहे. भावार्थदीपिका हे भाषांतराचे कार्य ज्ञानेश्वरांनी अह...