Sant dnyaneshwar mahiti

  1. Muktabai
  2. संत ज्ञानेश्वर महाराज माहिती मराठी sant dnyaneshwar information in marathi


Download: Sant dnyaneshwar mahiti
Size: 55.43 MB

Muktabai

This section does not Please help ( April 2020) ( According to After some time, getting permission from Rukmini, Vitthal went to sannyas, lying about his marriage. But Ramananda Swami later went to Alandi and, convinced that his student Vitthal was the husband of Rukmini, he returned to Kashi and ordered Vitthal to return home to his family. The couple was excommunicated as Vitthal had broken with sannyas, the last of the four Earlier the couple set out on a pilgrimage with their children to Tryambakeshwar, near Writings [ ] • "Tatiche Abhang" (The Song of the Door) - She says: "An ascetic is pure in mind and forgives the offences of people. If the world is hot as fire owing to exasperation, a sage should with pleasure be cool as water. If people hurt them with weapons of words, saints should treat those remarks as pieces of advice. This universe is a single piece of cloth woven with the one thread of Brahman, so please open the door, O Jnaneshwar." • Preachings to Changdev - She says: "Though he has no form my eyes saw him, his glory is fire in my mind that knows his secret inner form invented by the soul. What is beyond the mind has no boundary. In it our senses end. Mukta says: Words cannot hold him yet in him all words are." "Where darkness is gone I live, where I am happy. I am not troubled by coming and going, I am beyond all vision, above all spheres. His spirit lives in my soul. Mukta says: He is my heart's only home." Legacy [ ] • In many places in Maharashtra, de...

संत ज्ञानेश्वर महाराज माहिती मराठी sant dnyaneshwar information in marathi

Post Views: 3,969 संत ज्ञानेश्वर महाराष्ट्रात जन्मलेले तेराव्या शतकातील एक महान संत होते. त्यांनी ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाची रचना केली. त्यांची गणना भारताच्या महान संत व कवी मध्ये केली जाते. आजच्या लेखात आपण संत ज्ञानेश्वर यांची मराठी माहिती sant dnyaneshwar information in marathi प्राप्त करणार आहोत. तर चला सुरू करूया… gnaneshwar maharaj photo Sant dnyaneshwar information in marathi संत ज्ञानेश्वर यांचे बालपण व प्रारंभिक जीवन ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन 1275 साली भाद्रपद महिन्याच्या कृष्ण अष्टमीला महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण जवळ असलेल्या आपेगाव या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणीबाई होते. विठ्ठल पंत हे भगवान विठ्ठलाचे अनन्य उपासक होते. विठ्ठल पंत व रुक्मिणीबाई यांना विवाहाच्या अनेक वर्षांनंतरही अपत्य झाले नाही. शेवटी कंटाळून विठ्ठलपंतांनी आपल्या पत्नीस सांगितले की, काशी जाऊन संन्यास घ्यावासा वाटतो. तेव्हा रखुमाई ने संतती वाचून संन्यास घेऊ नये ही गोष्ट पतीनां सांगा असे आपल्या पित्यास सांगितले. परंतु विठ्ठल पंतांचे मन वळले नाही. पत्नी निद्रेत असताना त्यांनी गृहत्याग केला. विठ्ठल पंत काशीला गेले. तेथे एका प्रसिद्ध संन्यासी गुरूंकडून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. परंतु जेव्हा त्यांच्या गुरूंना कळले की विठ्ठल पंत गृहस्थाश्रम सोडून संन्यासात आले आहेत तेव्हा त्यांनी विठ्ठल पंत यांना पुन्हा गृहस्थाश्रमात पाठवले. पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. या चारही मुलांची नावे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई असे होते. मुक्ताबाई ह्या तीनही भावंडांच्या लहान बहिण होत्या. घरात मुलांना जन्म दिल्य...