Sant janabai information in marathi

  1. संत जनाबाई यांची संपूर्ण माहिती Sant Janabai Information In Marathi
  2. संत जनाबाई संपूर्ण माहिती Sant Janabai Information In Marathi
  3. The Mothers and Daughters of Bhakti: Janābāī in Marathi Literature
  4. संत जनाबाई
  5. संत जनाबाई यांची माहिती


Download: Sant janabai information in marathi
Size: 42.29 MB

संत जनाबाई यांची संपूर्ण माहिती Sant Janabai Information In Marathi

Sant Janabai Information In Marathi : संत जनाबाई, ज्यांना जनाबाई किंवा जानाई म्हणूनही ओळखले जाते, त्या 13व्या शतकातील महाराष्ट्रातील संत आणि कवयित्री होत्या. वारकरी परंपरेतील प्रमुख महिला भक्ती संत म्हणून त्या पूज्य आहेत. जनाबाईंच्या जीवनाचा आणि कार्याचा महाराष्ट्रातील भक्ती चळवळीवर मोठा प्रभाव पडला आहे. तिच्याबद्दल मर्यादित ऐतिहासिक माहिती उपलब्ध असली तरी, तिची भक्ती कविता आजही लोकांना प्रेरणा आणि प्रतिध्वनी देत आहे. Table of Contents • • • • • • • • • • • • • • • • Sant Janabai Information In Marathi माहिती तपशील नाव संत जानाबाई वैकल्पिक नावे जाना बाई, जनै जन्मस्थान गंगाखेड, महाराष्ट्र, भारत कालावधी १३ वीं शताब्दी जाति निम्न-जाति के परिवार में जन्मी थी संप्रदाय वारकरी संप्रदाय (वारकरी परंपरा) भक्ति मुख्य रूप से विठोबा भगवान (श्रीकृष्ण के एक रूप) में समर्पित गुरु संत नामदेव का प्रभाव पड़ा हो सकता है कार्य भक्तिपूर्ण काव्य, मुख्य रूप से अभंग संग्रह थीमेस भक्ति, प्रेम, समर्पण, आध्यात्मिक प्रबुद्धता प्रभाव महाराष्ट्र के भक्ति आंदोलन में प्रभावशाली आदमी प्रभाव उनकी काव्यसृजन आज भी भक्तों को प्रेरित करता है और प्रभावित करता है मंदिर उनकी समाधि (अंतिम आराम का स्थान) का स्थान अज्ञात है। हालांकि, माना जाता है कि यह महाराष्ट प्रारंभिक जीवन आणि पार्श्वभूमी (Early Life and Background) जनाबाईंचा जन्म आजच्या महाराष्ट्रातील गंगाखेड नावाच्या एका खेडेगावात, 13व्या शतकाच्या सुमारास एका खालच्या जातीच्या कुटुंबात झाला. ती यादव वंशाच्या काळात राहिली, ज्याने त्या वेळी प्रदेशाच्या महत्त्वपूर्ण भागावर राज्य केले. जनाबाईंना तिच्या जात आणि लिंगामुळे विविध सामाजिक-सांस्कृतिक आव्हानांना सामोरे जावे...

संत जनाबाई संपूर्ण माहिती Sant Janabai Information In Marathi

Sant Janabai Information In Marathi संत जनाबाई याअतिशय सामान्य स्त्री होत्या. पण आयुष्यभर मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या दासीने एक असामान्य काम केलेल आपल्याला दिसून येते. ते म्हणजे तीन काळजाचा ठाव घेणारे अभंग लिहिले आणि मराठवाड्यातल्या गंगाखेडची जनी संत जनाबाई बनली. तत्कालीन खालच्या सामाजिक स्तरातून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करणाऱ्या संत जनाबाईंची ओळख आहे. संत जनाबाई अत्यंत सामान्य जीवनातून अलौकिक अशी यशाची झेप घेणाऱ्या जनाबाई आहेत. संत जनाबाई संपूर्ण माहिती Sant Janabai Information In Marathi संत जनाबाईचा जन्म : संत जनाबाई महाराष्ट्रातील संत कवी होऊन गेल्यात. संत जनाबाई यांचा जन्म व परभणी येथील गंगाखेड येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दमा आणि त्यांच्या आईचे नाव कुरुंड, त्यांचे वडील विठ्ठल भक्त होते. जनाबाईच्या एका अभंगातील माझ्या वडिलांचे दैवत तो हा पंढरीनाथ या ओळीवरून त्यांचे वडील दमा हे देखील वारकरी होते असे दिसून येते . दोघेही पंढरीची वारी न चुकता करत असत. • तर दोघेही पंढरपूरच्या विठुरायाचे भक्त होते जनाबाईंच्या वडिलांनी तिला संत जनाबाईचे बालपण : संत जनाबाईचे बालपण हे परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड या गावी गेले. त्यांच्या वडिलांनी जनाबाईला नामदेवांचे वडील दामाशेटी शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले होते. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या त्या स्वतःला नामयाची दासी म्हणून घेत असत. • संत जनाबाईचे आयुष्य : संत जनाबाई चे आयुष्य काबाड कष्ट करण्यात गेले. परंतु त्या पंढरपुरात संत नामदेवांच्या घरी असताना त्या कामांमध्ये त्यांना प्रत्यक्ष विठुरायाने मदत केली. जातं, मडकी, गौऱ्या असं सगळंच जनीचा संसारच पंढरपूरकरांनी इथे जपून ठेवले. इ...

The Mothers and Daughters of Bhakti: Janābāī in Marathi Literature

This article focuses on the writings of the lonely, orphaned poet Janābāī, a popular figure believed to have lived in fourteenth-century Maharashtra. By studying the oral tradition of grind-mill songs with which Janābāī is associated as a neglected field of bhakti composition, this article seeks to recuperate the elements of absence, exile, and dislocation central to the devotional lives and experience of bhakti poets, especially those like Janābāī who were and continue to be marginalized by gender and caste. Examining the ubiquitous way in which worship, divinity, and writing are figured as feminine in Maharashtrian bhakti as a whole, this article excavates the ways women’s oral traditions helped to shape Marathi literary and devotional ideals and deepen bhakti’s “theology of embodiment” into a poetics of exile and belonging. • Abbas, Shemeem Burney. 2002. The Female Voice in Sufi Ritual: Devotional Practices of Pakistan and India. Austin: University of Texas Press. • Abbott, Justin E. 1929. Bahiṇā Bāī: A Translation of Her Autobiography and Verses. Poona: Scottish Mission Industries. • Abbott, Justin E. and Narhar R. Godbole. 1988 [1931]. Stories of Indian Saints: Translation of Mahipati’s Marathi Bhaktavijay. New Delhi: Motilal Banarsidass. • Ajgaonkar, J. R. 1924. Mahārāṣtra Kavicaritra. Volume 6 of 6. Mumbai: s.n. • Bakhtin, M. M. 1986 [1979]. “The Problem of Speech Genres.” In M. M. Bakhtin, Speech Genres and Other Late Essays (trans. Vern W. McGee; eds. Caryl Emerso...

संत जनाबाई

ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती संत जनाबाई जन्म अंदाजे इ.स. १२५८ मृत्यू अंदाजे इ.स. १३५० राष्ट्रीयत्व नागरिकत्व भारतीय वडील आई जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन जीवन जनाबाईंचा जन्म बालपण नामयाची दासी म्हणवून घेत असत. विठ्ठल-भक्ती संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. ‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत-संग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. ‘परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्र्वरु।’ असे त्यांनी ज्ञानेश्र्वरांविषयी म्हटले आहे. गवऱ्या-शेण्या वेचताना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत. अभंग-रचना संत जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे ३५० संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेली आहे. पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. संत नामदेवांवरील भक्ति-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो. वेळप्रसंगी ...

संत जनाबाई यांची माहिती

Sant Janabai Information in Marathi संत जनाबाई या संत नामदेवांच्या काळातील वारकरी संप्रदायातील संत कवयित्री. जनाबाईंचा जन्माचा ठोस काळ जरी माहित नसला तरी देखील अंदाज त्यांचा जन्म हा 1258 काळातील असल्याचे काही पुरावे आढळुन येतात. जनाबाईंचे गाव परभणी जिल्हयातील गोदावरीच्या तिरावरचे गंगाखेड. वडिलांचे नाव दमा आणि आईचे नाव करूंड. वडिल विठ्ठल भक्तं तर आईदेखील भगवद्भक्त असल्याने लहानपणापासुन जनाबाईंवर परमात्म्याविषयी त्याच्या भक्तिविषयी गोडी निर्माण झाली. जनाबाईंच्या वडिलांनी त्यांना काम करण्याकरता दामाशेट शिंपी या नामदेवांच्या वडिलांकडे पाठविले. जनाबाईंच्या लाघवी आणि देवभक्त स्वभावामुळे त्या लवकरच नामदेवांच्या कुटुंबातील एक सदस्य झाल्या. नामयाची दासी असं स्वतःला म्हणुन घेत असतांना त्यांना आनंद व्हायचा. संत नामदेवांच्या घरात वावरतांना जनाबाईंचे विश्व तरी केवढे असणार? अंगण, तुळशीवृंदावन शेण गौऱ्या वेचायाची जागा, कोठार, माजघर. या शब्दांचा उल्लेख जनाबाईंच्या ओव्यांमधुन आपल्याला होतांना दिसतो. या रोज गाठ पडणाऱ्या गोष्टींमधे तीला परमेश्वर दिसतो, भेटतो यातच ती भगवंताला शोधते. प्रत्येक गोष्टीत भगवंत दिसावा एवढे तिचे मनाचे चःक्षु विशाल झालेले आपल्याला दिसतात हा निर्वीकार भाव जनाबाईंचे व्यक्तिमत्व कितीतरी उंचीवर नेऊन ठेवतो. विठ्ठल भक्तित त्या ईतक्या तल्लीन होउन जात असत की प्रत्यक्ष विठ्ठल त्यांना कामात सहाय्य करत असे. “झाडलोट करी जनी। केर भरी चक्रपाणी।। पाटी घेऊनियां शिरी। नेऊनियां टाकी दुरी।। ऐसा भक्तिसी भुलला। नीच कामें करूं लागला।। जनी म्हणे विठोबाला। काय उतराई होंऊ तुला।।” जनाबाई म्हणतात मी झाडलोट केली तर माझा श्रीहरी केर ऊचलतो दुरू जाऊन फेकुन देतो माझ्या भक्तिला माझा विठ्ठल असा भुलला...