janabai


A literal example of dasya-bhav (bhav unto God as a servitor) is Saint Janabai ! Saint Janabai was born in a Gangakhed, in dist. Parabhani. Later she came to Pandharpur and started living in Saint Namdev’s father’s, Damashet tailor’s house. Since then she was Saint Namdev’s family member.



संत जनाबाईचा जन्म : संत जनाबाई महाराष्ट्रातील संत कवी होऊन गेल्यात. संत जनाबाई यांचा जन्म व परभणी येथील गंगाखेड येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दमा आणि त्यांच्या आईचे नाव कुरुंड, त्यांचे वडील विठ्ठल भक्त होते. जनाबाईच्या एका अभंगातील माझ्या वडिलांचे दैवत तो हा पंढरीनाथ या ओळीवरून त्यांचे वडील दमा हे देखील वारकरी होते असे दिसून येते .