शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांचे जतन व संरक्षण का केले असावे

  1. राजगड किल्ल्याची माहिती Rajgad Fort Information in Marathi इनमराठी
  2. पन्हाळा किल्ला माहिती मराठी
  3. शिवाजी


Download: शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांचे जतन व संरक्षण का केले असावे
Size: 75.75 MB

राजगड किल्ल्याची माहिती Rajgad Fort Information in Marathi इनमराठी

Rajgad Fort Information in Marathi राजगड किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील शिवकालीन इतिहासातील महत्त्वाचा डोंगरी किल्ला राजगड ज्याला गडांचा राजा आणि राजांचा गड असे म्हंटले जाते. राजगड हा किल्ला अतिशय दुर्गम भागात असल्यामुळे हा किल्ला शिवाजी महाराजांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. राजगड किल्ला हा महाराष्ट्राच्या जवळपास मध्यभागी येतो तसेच या किल्ल्यावरून अनेक किल्ल्यावर नजर देखील ठेवता येते तसेच हा किल्ला अश्या ठिकाणी वसला आहे जिथे डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनदाट झाडीतून वाऱ्याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही या करिताच शिवरायांनी हा किल्ला २५ वर्षे आपल्या स्वराज्याची राजधानी म्हणून निवडला असावा. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांना अतिशय प्रिय असा किल्ला होता. त्यांनी राजगडावर अनेक वर्षे वास्तव्य केले. राजगड हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे गावाच्या आग्नेयेस सुमारे १६ कि.मी. अंतरावर समुद्रसपाटीपासून १३७६ मीटर उंचीवर आहे. या किल्ल्याची नैसर्गिक रचनाच अशी आहे कि हा किल्ला काबीज करणे अतिशय अवगड कामगिरी आहे. rajgad fort information in marathi राजगड किल्ल्याची माहिती – Rajgad Fort Information in Marathi राजगड किल्ला माहिती महत्वाचा इतिहास पहिली राजधानी उंची १३७६ मीटर ठिकाण पुणे जिल्ह्यातील वेल्हे गावाच्या आग्नेयेस सुमारे १६ कि.मी. अंतरावर पूर्वीचे नाव मुरुंबदेव माची नावे सुवेळा, संजीवनी व पद्मावती पायऱ्या १७३७ बुरुज झुंजार बुरुज, काळेश्वरी बुरुज मंदिर जननीमंदिर, पद्मावती मंदिर दरवाजा गुंजवणे दरवाजा, आळू दरवाजा, पाली दरवाजा राजगडाचा इतिहास साधारण २००० वर्षापासून हा डोंगर प्रसिद्ध आहे, असे इतिहासातून अस्पष्ट येणाऱ्या उल्लेखांवरून म्हटले जाते. राजगडाचे पूर्वीच...

पन्हाळा किल्ला माहिती मराठी

Panhala Fort Information in Marathi पन्हाळा किल्ला माहिती मराठी [Panhala Fort Information in Marathi](Panhala Fort History in Marathi, Map, Kondaji Farzand, Pawankhind Fight, पावनखिंड लढाई सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल. पन्हाळा किल्ला (Panhala Fort Information in Marathi) हा महाराष्ट्रातील पन्हाळा किल्ल्याला सापाचे घर असेही म्हणतात कारण की त्याची रचना ही झिगझॅग असल्यामुळे असे वाटते की भिंतीवर साप चालत आहे. पन्हाळा किल्ल्या जवळ जुना राजवाडा येथे श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर आहे. ज्यामध्ये एक भुयार आहे जि थेट पन्हाळगडावर जाऊन निघते. भुयारची लांबी 22 किलोमीटर आहे. ही भुयार सध्या बंद आहे. पन्हाळा किल्ल्यावर तीन मजली इमारती खाली एक गुप्त विहीर आहे. त्याला अंधार बावडी म्हणून ओळखले जाते. ही विहीर मुगल शासक आदिलशहा यांनी बांधली असे म्हटले जाते. या विहीर बांधण्याच्या मागचे मुख्य कारण म्हणजे जेव्हा शत्रु गडावर हल्ला करेल तेव्हा आदिलशहाचे सैनिक जवळच्या विहिरी आणि तलावांमध्ये विष मिसळवत होते. Contents • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • पन्हाळा किल्ला माहिती मराठी (Panhala Fort Information in Marathi) किल्ल्याचे नाव (Fort Name) पन्हाळा किल्ला उंची (Height) 4040 फुट प्रकार (Type) गिरिदुर्ग ठिकाण (Place) कोल्हापूर जवळचे गाव (Nearest Village) पन्हाळा स्थापना(Built) इसवी सन 1178 – 1209 कोणी बांधला शिलाहार शासक भोज II सध्याची स्थिती व्यवस्थित चढाईची श्रेणी सोपी ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व पावनखिंड लढाई, छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडावर 500 हून अधिक दिवस राहिले पन्हाळा किल्ला इतिहास मराठी (Panhala Fort History in Marathi) पन्हाळा किल्ल्याचा इतिहास(Panha...

शिवाजी

अनुक्रम • 1 आरम्भिक जीवन • 2 वैवाहिक जीवन • 3 सैनिक वर्चस्व का आरम्भ • 3.1 दुर्गों पर नियंत्रण • 3.2 शाहजी की बन्दी और युद्धविराम • 4 प्रभुता का विस्तार • 4.1 मुगलों से पहली मुठभेड़ • 4.2 कोंकण पर अधिकार • 4.3 बीजापुर से संघर्ष • 5 मुगलों से संघर्ष • 5.1 सूरत में लूट • 5.2 आगरा में आमंत्रण और पलायन • 6 राज्याभिषेक • 6.1 दक्षिण में विजय • 7 मृत्यु और उत्तराधिकार • 8 शासन और व्यक्तित्व • 9 राजमुद्रा • 9.1 धार्मिक नीति • 9.2 चरित्र • 10 प्रमुख तिथियां और घटनाएं • 11 इन्हें भी देखें • 12 सन्दर्भ • 13 बाहरी कड़ियां आरम्भिक जीवन शिवाजी का जन्म 19 फरवरी, 1630 को वैवाहिक जीवन शिवाजी का विवाह सन् 14 मई 1640 में शिवाजी की पत्नियाँ: • • सोयराबाई मोहिते– ( • सकवरबाई गायकवाड – (कमलाबाई) • सगुणाबाई शिर्के – (राजकुवरबाई) • पुतलाबाई पालकर • काशीबाई जाधव • लक्ष्मीबाई विचारे • गुंवांताबाई इंगले सैनिक वर्चस्व का आरम्भ उस समय उस समय दुर्गों पर नियंत्रण रोहिदेश्वर का दुर्ग सबसे पहला दुर्ग था जिसके शिवाजी महाराज ने सबसे पहले अधिकार किया था। उसके बाद तोरणा का दुर्ग जो शाहजी राजे को एक अश्वारोही सेना का गठन कर शिवाजी महाराज ने आबाजी सोन्देर के नेतृत्व में शाहजी की बन्दी और युद्धविराम बीजापुर का सुल्तान शिवाजी महाराज की हरकतों से पहले ही आक्रोश में था। उसने शिवाजी महाराज के पिता को बन्दी बनाने का आदेश दे दिया। शाहजी राजे उस समय प्रभुता का विस्तार शाहजी की मुक्ति की शर्तों के मुताबिक शिवाजी राजाने बीजापुर के क्षेत्रों पर आक्रमण तो नहीं किया पर उन्होंने दक्षिण-पश्चिम में अपनी शक्ति बढ़ाने की चेष्टा की। पर इस क्रम में जावली का मुगलों से पहली मुठभेड़ शिवाजी के बीजापुर तथा कोंकण पर अधिकार बीजापुर से सं...

गड

काळाच्या ओघात राज्यातील अनेक वैभवशाली ऐतिहासिक गड-किल्ल्यांपैकी काहींची पडझड सुरू आहे. या गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करणे आता गरजेचे आहे. गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचे वर्णन करताना म्हटले आहे, ‘‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा’’ महाराष्ट्र हा राकट देश आहे, असे गोविंदाग्रज म्हणतात. अनेक कवींनी, शाहिरांनीही महाराष्ट्राचे वर्णन करताना अशाच आशयाचे काव्य रचले आहे. त्यामागची प्रेरणा म्हणजे आपल्या या महाराष्ट्रातील सह्याद्री आहे. या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभे असलेले कितीतरी गड-किल्ले आहेत. सह्याद्रीवर कोठेही उभे राहून नजर फिरवली तर, दर चार-दोन शिखरांआड एखादा गड-किल्ला दिमाखात उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. यातील बहुतेक दुर्गानी छत्रपती शिवाजीमहाराजांची चरणधूळ आपल्या मस्तकी धारण केली आहे. या भक्कम गड- किल्ल्यांच्या आधारेच शिवरायांनी परकीय आक्रमण पचवून धर्माध सत्ताधीशांना नामोहरम केले होते. महाराष्ट्राला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अशा ऐतिहासिक वारसांमधून आपल्या महाराष्ट्राच्या पराक्रमाची, लढवय्या बाण्याची ओळख पटते. राज्याच्या कानाकोप-यात असलेले गड-किल्ले बघितले तर ही ओळख जास्त अधोरेखित होते. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभे राहिलेले गड असोत, अथवा समुद्रकिनारी लाटांचा समर्थपणे सामना करत उभे असलेले हे गड-किल्ले असोत. ते आपल्या इतिहासाची साक्ष पटवून देतात. वर्षानुवर्षे अंगावर ऊन, पाऊस, वारा झेलत हे गड-किल्ले आजही सक्षमपणे उभे आहेत. ते सांगतात, या मातीतील मराठय़ांच्या पराक्रमाच्या गाथा, छत्रपती शिवाजीमहाराज आणि त्यांच्या मावळय़ांनी गाजवलेल्या पराक्रमाच्या गाथा.. मात्र काळाच्या ओघात आता या ऐतिहासिक गड-किल्ल्यांपैकी काही गड...