श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत pdf

  1. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय विसावा
  2. Happy Blog Site: श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20 वा


Download: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत pdf
Size: 4.16 MB

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय विसावा

॥ श्री गणेशाय नमः ॥ जयजयाजी करुणाकरा । जयजयाजी यतिवरा । भक्तजन संतापहरा । सर्वेश्वरा गुरुराया ॥१॥ लीलावेषधारी दत्ता । सर्वसाक्षी अनंता । विमलरुपा गुरुनाथा । परब्रह्म सनातना ॥२॥ तुझे चरित्र अगाध । केवी वर्णू मी मतिमंद । परी घेतला असे छंद । पूर्ण केला पाहिजे ॥३॥ तुझ्या गुणांचे वर्णन । करिता भागे सहस्त्रवदन । निगमागमासहि जाण । नसे पार लागला ॥४॥ तुझे वर्णावया चरित्र । तुजसम कवी पाहिजेत । तरी अल्पमतीने अत्यल्प । गुणानुवाद का न गावे ॥५॥ वर्णिता समर्थांचे गुण । नाना दोष होती दहन । सांगता ऐकता पावन । वक्ता श्रोता दोघेहि ॥६॥ अक्कलकोटी वास केला । जना दाखविल्या अनंत लिला । उद्धरिले कैक पाप्यांना । अद़्भुत चरित्र स्वामींचे ॥७॥ असो कोणे एके दिवशी । इच्छा धरोनी मानसी । गृहस्थ एक दर्शनासी । समर्थांच्या पातला ॥८॥ करोनियां श्रींची स्तुती । माथा ठेविला चरणावरती । तेव्हा समर्थ त्याते वदती । हास्यवदने करोनी ॥९॥ फकिराते देई खाना । तेणे पुरतील सर्व कामना । पक्वान्ने करोनी नाना । यथेच्छ भोजन देईजे ॥१०॥ गृहस्थे आज्ञा म्हणोन । केली नाना पक्वान्ने । फकीर बोलाविले पाच जण । जेवू घातले तयाते ॥११॥ फकीर तृप्त होवोन जाती । उच्छिष्ट उरले पात्रावरती । तेव्हा समर्थ आज्ञापिती । गृहस्थाचे सत्वर ॥१२॥ शेष अन्न करी ग्रहण । तुझे मनोरथ होतील पूर्ण । परी त्या गृहस्थाचे मन । साशंक झाले तेधवा ॥१३॥ म्हणे यवन याती अपवित्र । त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट । यातीमध्ये पावेन कष्ट । कळता स्वजना गोष्ट हे ॥१४॥ आला मनी ऐसा विचार । तो समर्थांस कळला सत्वर । म्हणती हा अभाविक नर । विकल्प चित्ती याचिया ॥१५॥ इतक्यामाजी साहजिक । कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक । येवोन स्वामीसन्मुख । स्वस्थ उभा राहिला ॥१६॥ दारिद्र्ये ग्रस्त झाला म्हणोन । भ्रमिष्ट...

Happy Blog Site: श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20 वा

गणेशाय नमः॥ जयजयाजी करुणाकरा। जयजयाजी यतिवरा। भक्तजन संतापहरा। सर्वेश्वरा गुरुराया॥१॥ लीलावेषधारी दत्ता। सर्वसाक्षी अनंता। विमलरुपा गुरुनाथा। परब्रह्म सनातना॥२॥ तुझे चरित्र अगाध । केवी व...र्णू मी मतिमंद । परी घेतला असे छंद । पूर्ण केला पाहिजे॥३॥ तुझ्या गुणांचे वर्णन । करिता भागे सहस्त्रवदन । निगमागमासहि जाण । नसे पार लागला॥४॥ तुझे वर्णावया चरित्र । तुजसम कवी पाहिजेत । तरी अल्पमतीने अत्यल्प । गुणानुवाद का न गावे॥५॥ वर्णिता समर्थांचे गुण । नाना दोष होती दहन । सांगता ऐकता पावन । वक्ता श्रोता दोघेहि॥६॥ अक्कलकोटी वास केला। जना दाखविल्या अनंत लीला। उद्धरिले कैक पाप्यला। अदभुत चरित्र स्वामींचे॥७॥ असो कोणे एके दिवशी। इच्छा धरोनी मानसी। गृहस्थ एक दर्शनासी। समर्थांच्या पातला॥८॥ करोनिया श्रीची स्तुती। माथा ठेविला चरणावती। तेव्हा समर्थ त्याते वदती। हास्यवदने करोनी॥९॥ फकिराते देई खाना। तेणे पुरतील सर्व कामना। पक्वान्ने करोनी नाना। यथेच्छ भोजन देईजे॥१०॥ गृहस्थे आज्ञा म्हणोन । केली नाना पक्वान्ने। फकीर बोलाविले पाच जण । जेवू घातले तयाते॥११॥ फकीर तृप्त होवोन जाती। उच्छिष्ट उरले पात्रावरती। तेव्ह समर्थ आज्ञापिती। गृहस्थाते सत्वर ॥१२॥ शेष अन्न करी ग्रहण । तुझे मनोरथ होतील पूर्ण । परी त्या गृहस्थाचे मन । साशंक झाले तेधवा॥१३॥ म्हणे यवन यती अपवित्र । त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट । याती मध्ये पावेन कष्ट । कळता स्वजना गोष्ट हे॥१४॥ आला मनी ऐसा विचार । तो समर्थास कळला सत्वर । म्हणती हा अभाविक नर । विकल्प चित्ती याचिया॥१५॥ इतक्यामाजी साहजिक । कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक । येवोन स्वामीसन्मुख । स्वस्थ उभा राहिला॥१६॥ दारिद्र्ये ग्रस्त झाला म्हणोन । भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन । द्रव्य मेळवाया साधन । त्याजवळी नस...