शुभ दीपावली शुभेच्छा मराठी

  1. 101+ दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी
  2. दिवाळी शुभेच्छा
  3. दिवाळी शुभेच्छा व 'शुभ दीपावली' मराठी संदेश: Happy Diwali Wishes and Greetings in Marathi
  4. [2022] Diwali Wishes In Marathi
  5. Laxmi Puja Wishes In Marathi
  6. Best Happy Diwali Wishes In Marathi 2023
  7. भाऊबीज शुभेच्छा मराठी
  8. 100+ Happy Diwali Wishes in Marathi 2021


Download: शुभ दीपावली शुभेच्छा मराठी
Size: 25.5 MB

101+ दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी (Happy Diwali Wishes in Marathi) : दिवाळी हा भारतीयांचा एक प्रमुख उत्सव आहे. या दिवशी श्री रामाने रावणाचा वध केला आणि माता सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्या समवेत लंकेतून अयोध्येत परत आले. श्रीराम, लक्ष्मणजी आणि माता सीता अयोध्येत परतल्याच्या आनंदात दिवाळीचा हा सण साजरा केला जातो. दिवाळी हा एक असा सण आहे. जो भारत मध्येच नाही तर, इतर देशांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केली जाते. दरवर्षी दिवाळी उत्साह मध्ये साजरी केली जाते. दिवाळीत ह्या सणाला दिव्यांचा सण म्हणून देखील ओळखले जाते. फटाके, खरेदी, मिठाई तसेच आपल्या रूढी आणि परंपरा लक्षात ठेवून घराची सजावट करणे आणि देवी लक्ष्मीची प्रार्थना करणे या सगळ्या गोष्टी आहेत. मित्रांनो, दरवर्षी लोक आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांना Diwali Wishes in Marathi त्याचबरोबर Happy Diwali Greeting Card in Marathi, Diwali Padwa Quotes in Marathi, Diwali Status Marathi, Diwali Faral Quotes in Marathi, Diwali Banner in Marathi आणि Diwali Marathi WhatsApp SMS पाठवून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत असतात. म्हणून आम्ही तुमच्यासाठी काही निवडक Diwali Shubhechha Marathi SMS व तुळशी विवाहाच्या शुभेच्छा आणले आहेत. तुम्ही ते आपल्या प्रियजनांना व्हाट्सअँप व फेसबुक द्वारे Marathi Diwali wishes आणि Diwali Greetings in Marathi मध्ये पाठवू शकता. दिवाळी हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | Happy Diwali Messages in Marathi | शुभ दीपावली : एक दिवा लावु जिजाऊचरणी एक दिवा लावु शिवचरणी, एक दिवा लावु शंभुचरणी आमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठा दिपावलीच्या हार्दिक शिवशुभेच्छा. आपल्या घरी सुख समाधान सदैव नांदो हिच जगदंबेचरणी प्रार्थना. 🚩 जय शिवराय 🚩 फुलांचा सुग...

दिवाळी शुभेच्छा

Rate this post दिवाळी शुभेच्छा संदेश | Diwali Wishes in Marathi | diwali chya hardik shubhechha in marathi Get Latest Diwali Wishes in the Marathi Language. We always update Marathi Deepavali Messages in this category so you will get the Latest & New Diwali Quotes in Marathi. Send Marathi Diwali Images to your friends & impress them. Enjoy our Best Diwali Marathi SMS Collection & Share Diwali Greetings in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends. Say Happy Diwali to your Loved One. दिवाळी ही इंग्रजी महिन्यांमध्ये ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिन्यात येत असते याच दिवाळीबद्दल आपण आजच्या या लेखात दिवाळी शुभेच्छा दिवाळी संदेश हॅप्पी दिवाळी मेसेजेस अशा विविध प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत तुम्ही गुगल वर जाऊन याविषयी माहिती शोधत असाल तर तुम्ही आमच्या या पोस्ट बर बरोबर आला आहात आम्ही या पोस्टवर एक हजार पेक्षा अधिक संदेश टाकलेले आहेत तुम्ही या पैकी तुम्हाला जो संदेश आवडेल तो तुमच्या प्रिय जनाला किंवा मित्राला टाकून 🪔 🌟 🛕 🪔काही लोक हा उत्सव चुकीच्या दृष्टीकोनातून पाहतात, जे समाजासाठी वाईट आहे, म्हणूनच या दुष्परिणाम टाळले पाहिजेत, फटाके काळजीपूर्वक मोडले पाहिजेत आणि कोणाच्या मनाला दुखापत होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्रास असो वा तोटा असो की समस्या, याची काळजी घ्यायला हवी, आपण सर्वांनी हा सण साजरा करून या उत्सवाचे नाव अर्थपूर्ण केले पाहिजे

दिवाळी शुभेच्छा व 'शुभ दीपावली' मराठी संदेश: Happy Diwali Wishes and Greetings in Marathi

दिवाळी, ज्याला आपण दीपावली असेही म्हणतो. हा सण भारताच्या जवळपास सर्व भागांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा एक भारतीय सण आहे जो वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. आनंद, सुसंवाद आणि विजयाचे स्मरण करून देणारा हा एक आनंदी क्षण कि ज्याचे वर्णन ‘प्रभू राम वनवासातून परत आल्यानंतर केलेला आनंदोत्सव’ असे महाकाव्य रामायणात केले आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. हा भारतात प्रामुख्याने साजरा केला जाणारा सर्वात मोठा आणि भव्य सण आहे. दरवर्षी साधारणपणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये हा सण येतो. दिवाळीचा सण पाच दिवस चालतो- धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज. दिवाळी उत्सवाचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी किंवा संपत्तीची पूजा. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. दिवाळी उत्सवाचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी. या दिवशी, लोक सकाळी लवकर उठतात आणि स्नान करण्यापूर्वी त्यांना सुगंधी तेल लावतात ज्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व पापे आणि अशुद्धता दूर होतात. तिसरा दिवस मुख्य उत्सव असतो. या दिवशी लक्ष्मीची (संपत्तीची देवता) पूजा मोठ्या भक्तिभावाने केली जाते. यालाच लक्ष्मीपूजन असेही म्हणतात. लोक नवीन कपडे घालतात, पूजा करतात आणि दिवे लावून आणि फटाके फोडून आनंद साजरा करतात. दिवाळी उत्सवाचा चौथा दिवस म्हणजे गोवर्धन पूजा किंवा पाडवा. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने विशाल गोवर्धन पर्वत उचलून इंद्राचा पराभव केला होता असे म्हणतात. गायीच्या शेणाचा वापर करून लोक गोवर्धनाचे प्रतीक असलेली एक छोटी टेकडी बनवतात आणि त्याची पूजा करतात. दिवाळी उत्सवाचा पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या घरी जाऊन भवाला ओवाळतात. ब...

[2022] Diwali Wishes In Marathi

Diwali wishes in marathi : दिवाळी सणाची प्रत्यक जन आतुरतेने वाट पाहत असतो. हा असा सण आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. दिवाळी सणाला लोक आपल्या घरी लक्ष्मी-गणपती ची पूजा करतात.तसेच नातेवाईक ,मित्रपरिवर व इतर प्रियजनांना फराळ आणि भेटवस्तू देतात. दिवाळी साणा निमित्त लोक त्यांच्या प्रियजनांना दिवाळी शुभेच्छा, दिवाळी शुभेच्छा कार्ड किंवा happy diwali wishes in marathi, shubh diwali in marathi असे दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी बोलीत पाठवतात. जर तुम्हालाही तुमच्या प्रियजनांना दिवाळीच्या सणानिमित्त दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा किंवा diwali message in marathi पाठवायचे असेल, तर आम्ही तुम्हाला काही सर्वोत्तम happy diwali wishes in marathi, diwali quotes in marathi, diwali greetings in marathi, दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी ( diwali message in marathi) भाषेत सांगणार आहोत. अनुक्रमणिका • • • • Diwali Wishes In Marathi | Shubh Diwali In Marathi दिवाळी हा भारतातील मुख्य सणांपैकी एक आहे. भारतसह जगातील अनेक देशांमध्ये दिवाळी साजरी केली जाते.दीपोत्सव, दिवाळीनिमित्त द्या मराठी भाषेतून दिवाळी शुभेच्छा संदेश.खाली नवीन Diwali wishes in marathi वाचा.आणि आपल्या प्रियजनांना पाठवा. • दिपावळीच्या शुभेच्छा ! सस्नेह नमस्कार, दिपावळीपासून ते भाऊबीज पर्यंत, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…! • दिवाळीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.हि दिवाळी आपणा सर्वांना आनंदाची, सुखसमृध्दीची जावो • जुन्या आणि नवीन काही मैत्रीच्या संपत्तीमुळे हे समृद्ध आशीर्वाद त...

Laxmi Puja Wishes In Marathi

Laxmi Puja Wishes In Marathi – लक्ष्मीपूजा शुभेच्छा मराठीत मित्रांनो आपण या लेखांमध्ये लक्ष्मीपूजन च्या काही खास शुभेच्छा या लेखाचा माध्यमातून बघणार आहोत. कार्तिक कृष्णपक्षातील अमावस्येच्या या दिवशी लक्ष्मीपूजन साजरा करण्याचा विशेष नियम आहे. ब्रह्मपुराण अनुसार या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजन च्या दिवशी महालक्ष्मीची सर्वत्र संतांच्या घरी विराजमान होत असतात. तरी या दिवसासाठी आपण आपल्या घराबाहेर आकाश कंदील व लायटिंग अशा अनेक प्रकारे आपण सजावट देखील करत असतो. लक्ष्मीपूजन च्या सण हिंदूंसाठी खूपच महत्त्वाचा सण असतो. दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली असे देखील आपण बराच वेळ एकमेकांच्या संवादातून ऐकत असतो. दसरा गेला की लगेच दिवाळीचा हा सण वेळ घालत असतो तसेच दिवाळीच्या दिवशी आपण अनेक खाण्यासाठी पदार्थ देखील बनवत असतो. म्हणजे फराळाचं करंजी चकली लाडू अनारसे चिवडा असं सर्व प्रकारच्या फराळ आपण देवीच्या नैवेद्यासाठी बनवत असतो. तसेच नवीन नवीन कपडे देखील घालत असतो. आपण आपल्या अंगणामध्ये भव्य मोठी रांगोळी देखील काढत असतो आणि पण त्यांनी सर्व रोशनाई करून देत असतो आपण. तर मित्रांनो तुम्ही या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल. त्या तुम्ही तुमच्या लाडक्या मित्रांना तसेच नातेवाईकांना या दिवाळीच्या खास दिवशी पाठवा व त्यांना खूप खूप खुश करा. तसं पाहायला गेलं तर दिवाळी या सणाची सुरुवात एकादशीपासून होत असते. Laxmi Puja Wishes In Marathi तुमच्या दारी सजो स्वर्ग सुखांची आरास लक्ष्मी नांदो सदनी धनधान्याची ओसंडो रास दीपावलीच्या शुभेच्छा..!! Tumchya dari sajo sawarga sukhanchi aasar lakshmi nando sadani dhandhanyachi osandhi ras dipavaliya sh...

Best Happy Diwali Wishes In Marathi 2023

Diwali Wishes In Marathi Diwali Wishes In Marathi : – जसे की आपल्याला माहिती आहेच २४ ऑक्टोबर रोजी दिवाळीचा सण महाराष्ट्रासह भारतातील सर्व राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जाणार आहे आणि या दिवशी आपण आपल्या घरात लक्ष्मी व गणपतीची पूजा करतो. त्यानंतर आपण आपल्या नातेवाईक व मित्रांमध्ये प्रसाद वाटप करीत असतो. अशा या दिवाळीच्या दिवशी आपण सर्व मोबाईलद्वारे आपल्या मित्रांना दिवाळीच्या शुभेच्छा ( Diwali Greetings In Marathi), दिवाळी एसएमएस ( Diwali Status In Marathi) पाठवीत असतो आणि तुम्हाला मित्रांकडून दिवाळीच्या शुभेच्छा देखील मिळत असतात. तुम्हालाही तुमच्या मित्रांना दिवाळीशी संबंधित मराठीत दिवाळीच्या शुभेच्छा पाठवायच्या असतील. पण तुम्हाला व्हॉट्सअॅप ( Whatsapp), इन्स्टाग्राम ( Instagram), फेसबुकवर ( Facebook) कोणत्या प्रकारच्या शुभेच्छा पाठवता येतील हे समजत नाही. म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत दिवाळीच्या शुभेच्छा संदेश ( Diwali Quotes In Marathi), जे तुम्ही कुठेही पाहिले किंवा ऐकले नसतील, जर तुम्हाला या सर्वांबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर हा संपूर्ण लेख वाचा. तर चला मग सुरुवात करूया- Happy Diwali Wishes In Marathi स्नेहाचा सुगंध दरवळला.. आनंदाचा सण आला.. एकच मागणे दिवाळी सणाला.. सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.. दिवाळीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा Deepavali wishes in Marathi धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन, संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज अशा या दिवाळीच्या आपल्या सहक...

भाऊबीज शुभेच्छा मराठी

Bhaubeej Wishes In Marathi बहीण: एक अनोखं नातं आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण. असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं….! भाऊबीज च्या आपणा सर्वाना शुभेच्या भाऊबीज शुभेच्छा संदेश गुणी माझा भाऊ याला ग काय मागू हात जोडूनिया देवाजीला सांगू औश्र माज वाहू दे त्याच्या पाया आतुरली पूजेला माझी काया. फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई पणत्यांची आरास, उटण्याची आंघोळ रांगोळीची रंगत, फराळाची संगत लक्ष्मीची आराधना, भाऊबीजेची ओढ दिपावलीचा सण आहे खूपच गोड. दीवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा ..! bhaubeej wishes in marathi for sister यशाची रोषणाई कीर्तीचे अभ्यांग स्नान मानाचे लक्ष्मीपूजन समृध्दिचा फराळ प्रेमाची भाउबीज अशा मंगल दिवाळीच्या आपल्याला शुभेच्छा! पाडवा अर्थात बलिप्रतिपदा ! पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो bhaubeej wishes in marathi language जिव्हाळ्याचे संबंध दर्दिव्सागानिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहो दे ! फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई पणत्यांची आरास, उटण्याची आंघोळ रांगोळीची रंगत, फराळाची संगत लक्ष्मीची आराधना, भाऊबीजेची ओढ दिपावलीचा सण आहे...

100+ Happy Diwali Wishes in Marathi 2021

Happy Diwali Wishes in Marathi 2021: मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला Happy Diwali Wishes in Marathi आणि दिवाळी सणाची माहिती देणार आहे. तसेच मी तुम्हाला दिवाळी हा सण का साजरा केला जातो व दिवाळीच्या पाच दिवसांचे महत्त्व पण सांगणार आहे. तर मित्रांनो सुरू करूया आजचा आर्टिकल म्हणजेच Happy Diwali Wishes in Marathi आणि दिवाळी सणाची माहिती. अनुक्रम • • • • • • • • • • Happy Diwali Wishes in Marathi Quotes 2021 धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन, संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा.. शुभ दिवाळी! शुभ दीपावली दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! शुभ दिवाळी दिवाळी निमित्त शुभेच्छा घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळोनी गंध मधुर उटण्याचा.. करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा.. दीपावली शुभेच्छा! दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा ! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…! • Happy Diwali WhatsApp Wishes in Marathi जीवनाचे रूप आपल्या तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी, खरोखरच अलौकिक असुन, ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान, आणि वैभवाच्या दीपमाळांनी, जीवन लखलखीत करणारी असावी… दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! शुभ दिपावली नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली.. नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली.. सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली.. शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली.. दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा! श...