सह्याद्री बातम्या आजच्या live

  1. SC Hearing MLA Disqualification LIVE: आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सर्वोच्च निकाल; पाहा सर्व अपडेट्स एका क्लिकवर
  2. VIDEO : “महाराष्ट्राच्या रक्तात गद्दारी...”, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावरून ट्विटरवर भाजपा


Download: सह्याद्री बातम्या आजच्या live
Size: 26.32 MB

SC Hearing MLA Disqualification LIVE: आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सर्वोच्च निकाल; पाहा सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra MLA Disqualification LIVE: आताची मोठी बातमी; राज्यात 'शिंदेशाही' SC hearing MLA Disqualification LIVE Updates: महाविकासआघाडी सरकारची सत्ता आली आणि अखेर पक्षांतर्गत वादातून शिवसेनेत दुफळी माजली. संपूर्ण राज्यानं पुढे घडलेला संपूर्ण प्रकार पाहिला. हाच वादा आता न्यायालय निकाली काढणार आहे. (Shinde-Fadanvis Government) SC hearing MLA Disqualification LIVE Updates: मागील बऱ्याच महिन्यांपासून सुरु असणारे आरोप प्रत्यारोप आणि सत्तांतराची सर्व गोळाबेरीज आज (गुरुवारी) निकाली निघणार आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल 11 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता लागणार आहे. ज्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघेल. सर्वोच्च न्यायालयाकडून हा निकाल देण्यात येणार आहे. न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ एकमतानं हा निकाल देणार असल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळाली आहे. 11 May 2023, 13:48 वाजता उद्धव ठाकरे यांचा राजीनामा हा कळीचा मुद्दा ठरला SC hearing MLA Disqualification LIVE Updates : उद्धव ठाकरे यांचा राजीनामा हा कळीचा मुद्दा ठरला आहे, मात्र आता जे झालं ते झालय, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. "कोर्टाने त्यावेळच्या सगळ्याच निर्णयांवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. तेव्हा घेतलेले निर्णय बेकायदेशीर होते हे आजच्या निकालावरून स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्रीपद वाचवा आले असते मात्र नीतिमत्ता ओळखून त्यांनी राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांचा राजीनामा हा कळीचा मुद्दा ठरला आहे मात्र आता जे झालं ते झालय. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर पुन्हा पूर्व परिस्थिती करता आली असती ,"असं बाळासाहेब थोरात म्हणाले. 11 May 2023, 13:43 वाजता नैतीकतेच्या आधारावर सरकारने राजीनामा...

VIDEO : “महाराष्ट्राच्या रक्तात गद्दारी...”, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावरून ट्विटरवर भाजपा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या भाषणातील तीन सेकंदांचा एक व्हिडीओ भारतीय जनता पार्टीने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओवरून ट्विटरवर भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली आहे. या व्हिडीओत सुप्रिया सुळे म्हणत आहेत, “आणि गद्दारी तर महा… महारा…महाराष्ट्राच्या रक्तातच”, भाषणाचा हाच भाग दोन वेळा जोडून ट्विटरवर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओसह कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, “महाराष्ट्राच्या तर रक्तात गद्दारी आहे” हे बोलून सुप्रिया ताई यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… सुप्रिया सुळे ५ जून रोजी इंदापूरमधील बोराटवाडी या गावच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी तिथल्या स्थानिकांशी तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना त्या अडखळल्या. त्यातलाच तीन सेकंदांचा भाग दोन वेळा जोडून सहा सेकंदांचा व्हिडीओ ट्विटवर भाजपाने शेअर केला आहे. नेमकं काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे? यानंतर या भाषणाचा पूर्ण व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. यात सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गद्दारी करण्यासाठी आमदारांना भाजपाने प्रत्येकी ५० कोटी रुपये दिले. ४० आमदारांना प्रत्येकी ५० कोटी रुपये म्हणजेच २,००० कोटी रुपये दिले. २,००० कोटी रुपयांसाठी यांनी गद्दारी केली. आपलं सरकार पडलं नसतं आणि ते दोन हजार कोटी रुपये इंदापूरमध्ये आले असते तर तुमच्या आयुष्यात किती बदल झाला असता. असे अर्ध्यात काटछाट केलेले सहा सेकंदाचे व्हिडीओ टाकून जनतेची दिशाभूल करणे थांबवून हा पूर्ण व्हिडीओ भाजपाने ट्विटर वर टाकण्याची हिम्मत द...