सिद्धार्थ मल्होत्रा instagram

  1. "कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे...," पत्नी कियाराचा उल्लेख करीत सिद्धार्थ मल्होत्राने शेअर केला 'तो' फोटो bollywood actor sidharth malhotra carried wife kiara advani shopping bags picture shares on instagram story


Download: सिद्धार्थ मल्होत्रा instagram
Size: 1.2 MB

"कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे...," पत्नी कियाराचा उल्लेख करीत सिद्धार्थ मल्होत्राने शेअर केला 'तो' फोटो bollywood actor sidharth malhotra carried wife kiara advani shopping bags picture shares on instagram story

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांची जोडी बॉलीवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यावर या वर्षी ७ फेब्रुवारीला या जोडीने लग्नगाठ बांधली. दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ-कियारा एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जपानला गेले आहेत. दोघांनीही या ट्रिपदरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या सिद्धार्थच्या अशाच एका फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. Mira Road Murder: मनोज सानेने सरस्वतीची हत्या केल्यानंतर काढले होते ‘न्यूड सेल्फी’; पोलिसांना म्हणाला, “होय मी….” सिद्धार्थ मल्होत्राने इन्स्टाग्रामवर कियाराच्या सर्व शॉपिंग बॅगचे ओझे उचलतानाचा फोटो शेअर करून त्यास “मी माझे ‘पती कर्तव्य’ पूर्ण करीत आहे” असे हटके कॅप्शन देत पत्नी कियारा अडवाणीला टॅग केले आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये सिद्धार्थ पाठमोरा उभा असून त्याने हातात एका वेळी तीन मोठ्या शॉपिंग बॅग्ज घेतल्या आहेत. हेही वाचा : सिद्धार्थने आणखी फोटो शेअर करीत त्यास, “बॅग्ज उचलण्यापूर्वी मला रेस्टॉरंटमध्ये ही छानशी ट्रिट दिल्याबद्दल धन्यवाद कियारा…” अशी कॅप्शन दिली आहे. या फोटोमध्ये सिद्धार्थ बर्गर खाताना दिसत आहे. लग्नगाठ बांधल्यापासून सिद्धार्थ-कियारा कायम असे हटके, मजेशीर फोटो शेअर करीत आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करतात. हेही वाचा : दरम्यान, • होम • ई-पेपर • फोटो • करिअर • हेल्थ • अर्थभान • बाजार • अर्थवृत्त • मनी-मंत्र • रेसिपी • ट्रेंडिंग • विचारमंच • संपादकीय • स्तंभ • विशेष लेख • महाराष्ट्र • शहर • मुंबई • पुणे • ठाणे • पिंपरी चिंचवड • नवी मुंबई • वसई विरार • पालघर • नाशिक / उत्तर महाराष्ट्र • नागपूर / विदर्भ • छत्रपती संभाजीनगर • कोल्हापूर • स...