Sip investment in marathi

  1. एसआयपी (SIP) मध्ये योग्य गुंतवणूक कशी करायची?
  2. एस आय पी (SIP): गुंतवणूक, फायदे, तोटे.
  3. SIP म्हणजे काय ?
  4. SIP चे फायदे


Download: Sip investment in marathi
Size: 47.11 MB

एसआयपी (SIP) मध्ये योग्य गुंतवणूक कशी करायची?

योग्य ठिकाणी पैसे गुंतवणे ही खरंतर आजच्या काळाची गरज झाली आहे. त्यासाठी एसआयपी हा एक म्युच्युअल फंडमधील (mutual fund) गुंतवणुकीचा प्रकार मानला जातो. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना दोन पर्याय असतात. एक म्हणजे लमसम म्हणजेच ‘एक रकमी गुंतवणूक’ आणि दुसरा मार्ग म्हणजे ‘एसआयपी द्वारे गुंतवणूक’ आजच्या या पोस्ट मध्ये आपण एसआयपी (Systematic Investment Plan) म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊ. एसआयपी (SIP) मध्ये योग्य गुंतवणूक कशी करायची? | What is sip investment in marathi एसआयपी (SIP) म्हणजे काय ? एसआयपी (sip) म्हणजे सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन. ही एक पद्धतशीर गुंतवणूक योजना असून ही कोणतीही स्कीम नाही. हे गुंतवणूक करण्याचे एक माध्यम आहे ज्यामध्ये एक ठराविक रक्कम एका ठराविक दिवशी आपल्या गुंतवणुकीत जोडली जात असते. उदाहरणार्थ आपल्याकडे 12000 रुपये आहेत. आपण हे सगळे पैसे एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये सरसकट गुंतवू शकतो आणि जर तेच 12000 जर आपण महिन्याला १००० अशा पद्धतशीरपणे एक वर्षासाठी गुंतवत राहिलो तर ती होईल एसआयपी म्हणजेच पद्धतशीर गुंतवणूक योजना. तसे पाहायला गेले तर ही अगदीच साधी, सोपी आणि सरळ योजनपद्धती आहे. ज्याची प्रक्रिया योग्यरित्या जाणून घेऊन गुंतवणूक केली तर त्याचा चांगला फायदा आयुष्यभरासाठी होऊ शकतो. एसआयपी मध्ये किती रक्कम गुंतवू शकतो ? यामध्ये गुंतवणूकदार कमीतकमी रक्कम सातत्याने गुंतवू शकतो. म्हणजेच यामध्ये 500 रुपयांपासून देखील एसआयपी चालू करता येऊ शकते. काही फंड तर 500 पेक्षा सुद्धा कमी गुंतवणूक करण्याची मुभा देतात. मुख्य म्हणजे इथे अमुक एक रक्कम भरायचीच असे बंधन नसते. त्यामुळे इथे जास्तीत जास्त त्याच्या मर्जीनुसार कोणत्याही रकमेची गुंतवणूक करू शकतो. एसआयपीचा कालावधी कि...

एस आय पी (SIP): गुंतवणूक, फायदे, तोटे.

What is SIP all information in Marathi गेल्या काही वर्षात sip investment हा गुंतवणुकीचा मार्ग प्रसिद्ध झाला आहे. Mutual fund सोबत SIP (Systematic Investment Plan) आज घराघरात पोहचली आहे.सिप म्हणजे Mutual Fund नसून ती एक गुंतवणुक करण्याची पद्धत आहे.किंवा SIP हे एक पैसे गुंतवणूक करण्याचे साधन आहे. एस आय पीमध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला भविष्यात नक्कीच चांगला परतावा मिळत असतो.त्यासाठी आपण योग्य सल्लागार चे मार्गदर्शन घेणे फायद्याचे ठरते. SIP full form पद्धतशीर गुंतवणूक योजना. असे म्हणतात. SIP (Systematic Investment Plan) मध्ये थोडी थोडी गुंतवणूक करून आपण मोठी संपत्ती किंवा योग्य प्रकारे गुंतवणूक करू शकतो.म्हणजे SIP च्या सहाय्याने आपण Mutual Fund मध्ये गुंतवणूक करू शकतो,ज्यांना शेअर मार्केट विषयी आजिबात ज्ञान नाही असे लोक Sip च्या सहाय्याने शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकतात,त्यामुळे आपल्याला रोजचा शेअर मार्केट तपासणे आवश्यक नसते. पूर्वी पोस्टाची आर डी (RD) केली जात असे परंतु आता SIP हे एक गुंतवणूक करण्याचे चांगले पर्याय असून त्यातील फडा जास्त आहे.यामध्ये गुंतवणूक आणि चांगला परतावा असल्याने जोखीम असतेच. एस आय पी (SIP) मध्ये गुंतवणूक करण्यासाठी अगोदर कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या? एस आय पी मध्ये अनेक चांगले प्रकारचे रिटन्स आपल्याला मिळत असतात.आपण कधीही कोणत्याही क्षणी एसआयपी मध्ये गुंतवणूक करू शकतो का?तर अशी परिस्थिती नाही.त्यासाठी आवश्यक अभ्यास करणे आवश्यक आहे.जेव्हा आपण एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो.त्यावेळी कोणत्या बाबी लक्षात घ्यावा घ्यावे हे महत्त्वाचे असून सर्वप्रथम एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट का करायची या मुद्द्याची माहिती घेऊया. एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट का करा...

SIP म्हणजे काय ?

Table of Contents • • • • • • • • SIP Information in Marathi तुम्हाला माहिती आहे का सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन काय आहे म्हणजेच SIP काय आहे ? तुम्ही असेही बद्दल खूप लोकांना बोलताना किंवा चर्चा करताना बघितले असेल. SIP सोबत असलेले खूप सारे पोस्ट किंवा ठिकाणी तुम्ही तुमच्या phone मध्ये किंवा computer मध्ये बघितलेच असेल. पण तरीही तुम्हाला SIP काय आहे याबद्दल माहिती नसेल तर आज आपण SIP Information in Marathi या पोस्टच्या माध्यमातून SIP काय आहे त्याचे आपल्याला काय फायदे होतात आणि या सोसायटीमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची याबद्दल माहिती बघणार आहोत. Investment करण्याचे खूप सारे मार्ग असतात पण Investment सोबतच Investment च्या रक्कम ला वाढवणे सुद्धा गरजेचे असते. Investment केलेली रक्कम आपण खूप ठिकाणी गुंतवू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपण खूप सारे Investment reaturns मिळू शकतो. पण तुम्हाला जर नियमित पैसे येणारे मार्ग हवे असेल तर त्यासाठी आपल्याला invest केलेले सर्व पैसे SIP मध्ये गुंतवणूक करण्याची आवश्यकता असते. SIP मुळ आपण न फक्त आपली investment केलेली रक्कम वाढवू शकतो. याव्यतिरिक्त SIP च्या मदतीने आपण tax मधून सुद्धा मुक्तता घेऊ शकतो. सुरुवातीच्या काळामध्ये खूप सारी लोकांना SIP बद्दल चुकीची खबर होती की SIP मध्ये investment केल्यावर आपल्याला नुकसान होते. त्यामुळे आजची आपली यासाठी SIP Information in Marathi ही पोस्ट त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांना असे वाटते की या SIP मुळे आपली Investment नुकसानदायक ठरते. आपणास या SIP Meaning in Marathi किंवा SIP Information in Marathi या पोस्टमध्ये त्या लोकांचे सर्व शंका दूर करणार आहोत. Read More SIP काय आहे ? SIP in Marathi आपण खूप वेळेस असे ऐ...

SIP चे फायदे

Table of Contents • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • SIP काय आहे – What Is SIP In Marathi सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुक करण्याची एक पद्धत आहे जिथे गुंतवणूकदार नियमित अंतराने ठराविक रकमेचे गुंतवणूक करून संपत्ती जमा करण्यासाठी वापरला जातो, विशेषत: मासिक. SIP गुंतवणुक पद्धतीचे अनेक फायदे आहेत जे नवशिक्या आणि अनुभवी गुंतवणूकदारांसाठी लोकप्रिय पर्याय बनवतात. Systematic Investment Plan (SIP), SIPCOS ( गेल्या 15 वर्षांत, SIP खुप लोकप्रिय झाली आहे आणि आज, जवळजवळ सर्व वर्गांतील गुंतवनुकदार SIP-सक्षम म्युच्युअल फंड शोधू शकतात. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन कस कार्य करते बाजाराची परिस्थितीची कसी ही असो, मार्केट वर असो अथवा खाली सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) ही मार्केटची पर्वा न करता ठराविक रकम बाजारात नियमितपणे गुंतवणूक करण्याची योजना आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) ही एक प्रकारची शिस्तबद्ध, पद्धतशीर आणि नियमित गुंतवनुक करण्याची योजना आहे ज्याद्वारे गुंतवणूकदार आपला कर वाचवू शकता आणि चढ-उतार असलेल्या बाजारपेठांमध्ये त्यांचे पैसे गुंतवू शकता. दिर्घकालिन संपत्ती निर्माण करण्यात मदत करन्यासाठी गुंतवणूकदारांसाठी SIP ही सर्वोत्तम गुंतवणूक पर्यायापैकी एक आहे. नवीन घरासाठी कर्ज उचलने आणि दर महिन्याला पगारातून SIP चे फायदे – Advantages Of SIP In Marathi म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी SIP वापरण्याचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत: 1. गुंतवनुकीवर चक्रवाढ (Compounding) सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये गुंतवणूकदारांना चक्रवाढीचा लाभ होतो. कंपाउंडिंगद्वारे, गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवण...